ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
वाणी साहेब आणि तांबे साहेब बातमी शोभते का? इतर महत्वाचे मुद्दे खूप आहे, संतोष देशमुख प्रकरणावर नेत्यांच्या, लोकांच्या प्रतिक्रिया घ्या
बरोबर आहे शेट गरिबाला फार मोठा फटाका बसत आहे
अगदी खरे आहे....
आळेफाटा गोल्डन बेकरी चे पाव यापेक्षा खुप लहान आहेत
Part mothi zhali dada size pavachi
वडा उसळ मिसळ पाव खाणे बंद कराहार्ड अटॅक पासून सभालाभाजी चपाती घरी खा
Next 💁♂️morcha "parle-G" biscuit kade.... 😆😂🤣☺
आजची महागाई, उद्याची स्वस्ताई असतेच,
वाणी साहेब पारले G बिस्कीट आणि रीन, विम साबण यांचे पण साइज् कमी झाली ते पण बगा... आंदोलन करायला सांगा..
वाणी साहेब यांच्याशिवाय तुम्हाला कोणी भेटत नाही का
ओझर येथून आमच्या उंब्रज नंबर 1,2 मध्ये पाव येतात खूप मोठी साइज आहे आणि पाव बनवणारा देखील मराठी माणूस असून अतिशय स्वच्छ अशी त्यांची बेकरी आहे
काय प्रकार चालु आहे हा नक्की, अजुन कसली बातमी करायची बाकी आहे का
ओझर येथील सागर बेकर्स च्या पावांची quality आणि size दोन्ही उत्तम आहे .
भाकर खायला पाहिजे.शरीराला चांगली असते.
✅✅💯✅💯
पाव खाऊ नयेत ,पुरी भाजी खा 😂
ओतुरला पंधरा रुपये लादी आहे सहा पाव
Good comedy 😂😂😂😂
पाव लादी संघटना
मिसळ पाव ची किंमत ७० ₹ खर्च ३०₹
पाव संघटना बनवता का आता
बरोबर पाव साइज वाढवा
Ithe chocolate chya size , biscuit chya pudyachi size barik jaliye tya baddal kon kahin bolat nahin
खाणारा ची नुकसान
आमच्या कडे 20रुपये आहे.
Babooo😂
Ak no
भये जुन्नर मधे बेकरी
Hotel ch khau nayaAs message dy oo
पाव खाणे बंद करा नको ते दाखवणे बंद करा
आकार नाही वजनातील फरक सांगा. पूर्वी एक लादी १ किलोची होती. तर काहींची ९०० ग्रॅम ची.
Misal sobat 4 pav dya na
खाऊ नकाघरचे जेवण घ्या
Junnar made 15 la keli
महाराष्ट्र बेकरी मध्ये 15 रुपये एका लादी
१५ रुपये घेतात जुन्नर मध्ये
Pav khan mhanje cancer la khan ahe
घरीच खा
नारायणगाव ला पण तसंच आहे, कट साईज
वाणी साहेब आणि तांबे साहेब बातमी शोभते का? इतर महत्वाचे मुद्दे खूप आहे, संतोष देशमुख प्रकरणावर नेत्यांच्या, लोकांच्या प्रतिक्रिया घ्या
बरोबर आहे शेट गरिबाला फार मोठा फटाका बसत आहे
अगदी खरे आहे....
आळेफाटा गोल्डन बेकरी चे पाव यापेक्षा खुप लहान आहेत
Part mothi zhali dada size pavachi
वडा उसळ मिसळ पाव खाणे बंद करा
हार्ड अटॅक पासून सभाला
भाजी चपाती घरी खा
Next 💁♂️morcha "parle-G" biscuit kade.... 😆😂🤣☺
आजची महागाई, उद्याची स्वस्ताई असतेच,
वाणी साहेब पारले G बिस्कीट आणि रीन, विम साबण यांचे पण साइज् कमी झाली ते पण बगा... आंदोलन करायला सांगा..
वाणी साहेब यांच्याशिवाय तुम्हाला कोणी भेटत नाही का
ओझर येथून आमच्या उंब्रज नंबर 1,2 मध्ये पाव येतात खूप मोठी साइज आहे आणि पाव बनवणारा देखील मराठी माणूस असून अतिशय स्वच्छ अशी त्यांची बेकरी आहे
काय प्रकार चालु आहे हा नक्की, अजुन कसली बातमी करायची बाकी आहे का
ओझर येथील सागर बेकर्स च्या पावांची quality आणि size दोन्ही उत्तम आहे .
भाकर खायला पाहिजे.शरीराला चांगली असते.
✅✅💯✅💯
पाव खाऊ नयेत ,पुरी भाजी खा 😂
ओतुरला पंधरा रुपये लादी आहे सहा पाव
Good comedy 😂😂😂😂
पाव लादी संघटना
मिसळ पाव ची किंमत ७० ₹ खर्च ३०₹
पाव संघटना बनवता का आता
बरोबर पाव साइज वाढवा
Ithe chocolate chya size , biscuit chya pudyachi size barik jaliye tya baddal kon kahin bolat nahin
खाणारा ची नुकसान
आमच्या कडे 20रुपये आहे.
Babooo😂
Ak no
भये जुन्नर मधे बेकरी
Hotel ch khau naya
As message dy oo
पाव खाणे बंद करा नको ते दाखवणे बंद करा
आकार नाही वजनातील फरक सांगा. पूर्वी एक लादी १ किलोची होती. तर काहींची ९०० ग्रॅम ची.
Misal sobat 4 pav dya na
खाऊ नका
घरचे जेवण घ्या
Junnar made 15 la keli
महाराष्ट्र बेकरी मध्ये 15 रुपये एका लादी
१५ रुपये घेतात जुन्नर मध्ये
Pav khan mhanje cancer la khan ahe
घरीच खा
नारायणगाव ला पण तसंच आहे, कट साईज