| Aali Diwali | आली दिवाळी | New Diwali Hit Song 2021 | Shree Jadhav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2021
  • गोड गोड खाऊ, नाचू गाऊ, आली दिवाळी
    हासू खेळू, मज्जा पाहू, आली दिवाळी।
    दिवे लावूया, फुले ओऊया, लखलख माळा बांधू
    लाल गुलाबी, हिरवा पिवळा, कंदिल वरती टांगू
    अंगण झाडू, नक्षी काढू, आली दिवाळी।
    आई सोबत, जाईन जेव्हा, मामाच्या गावाला,
    खूप फटाके, आणायला, सांगेन मग मी त्याला
    पिस्तूल काढू टिकल्या फोडू आली दिवाळी।
    मंगल धून छेडी प्रभाती
    कणकण उजळी लावून ज्योती
    सुख शांतीचे, दान घेऊनि, आली दिवाळी।
    गीत - शांताराम खामकर (शाम)
    संगीत - श्री तान्हाजी जाधव
    गायक - श्रेयांश्री जाधव & तान्हाजी जाधव

ความคิดเห็น •