LIVE : Uddhav Thackeray गटाची सरन्यायाधीशांच्या टीप्पणीवर गंभीर टीका | Shiv Sena Vs Shiv Sena

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 391

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 2 หลายเดือนก่อน +141

    न्यायालयाने या प्रकरणात आपली इज्जत घातली आहे.आता न्यायालयाच्या निर्णय व आदेशाची किंमत केराची टोपली

  • @anilkaradevlog7941
    @anilkaradevlog7941 2 หลายเดือนก่อน +76

    अग्रलेख अगदी बरोबर आहे. ही पाच वर्षे पूर्ण झाल्यावर न्याय मिळून काय फायदा.

  • @Rajesh-b9c2z
    @Rajesh-b9c2z 2 หลายเดือนก่อน +128

    2 वर्ष झाली साधी सुनावणी नाही झाली,बहुमत चाचणी वेळी ठाकरेंनी राजीनामा दिला त्या मुळे आम्ही मागे जावू शकत नाही असे कोर्ट बोलले,आमदार अपत्राता प्रकरणात पण हेच होणार,आमदारकीची मुदत संपणार आणि मुदत संपल्यामुळे काही करू शकत नाही असे कोर्ट म्हणणार

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 หลายเดือนก่อน +1

      Barobar.u.thakre yanni rajinama dila nasta tari s.cortane hech kele aste.rajinama dila ha fakta bahana.

    • @HariThite-iv6ul
      @HariThite-iv6ul 2 หลายเดือนก่อน

      😅😅

    • @sayajipawar2468
      @sayajipawar2468 2 หลายเดือนก่อน

      सुप्रीम कोर्ट उबाठा सेनेला घाबरते. नाही तर ज्या प्रकारचा निर्णय त्यांनी दिला तो त्यांनी दिला नसता. शिंदे सरकार संपूर्ण कायदेशीर आहे आणि अपात्रतेचा निर्णय सभापती ने घ्यायचा आहे असा सरळसोट निर्णय त्यांनी दिला असता. पण अनावश्यक घोळ घातला गेला.

  • @bspatil2109
    @bspatil2109 2 หลายเดือนก่อน +59

    न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कधिच उडालाय, लोकशाहीवरच विश्वास नाही तर त्याच लोकशाहीच्या न्यायव्यवस्थेवर कसा राहील.जुणे जाणते,अनुभवी गावातील लोकच यांच्यापेक्षा चांगला निर्णय देऊ शकतात.

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 2 หลายเดือนก่อน +47

    लोकनीच कोर्ट त जाऊ नयेत हा टाईमपास म्हणून चालत आहेत जनताच मतदान करून ठाकरैच उमेदवार निवडून येनार आहेत मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सांगत आहेत सातारकर

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 2 หลายเดือนก่อน +33

    एकदम खरं आहे, यामध्ये काहीही चुकीचं नाही, तरीही शेवटी न्यायालय हे एक अंतिम अशा आहे

  • @tukarampatole4638
    @tukarampatole4638 2 หลายเดือนก่อน +30

    होय हा अग्रलेख बरोबर आहे कुठेतरी याचा विचार होणे आवश्यक आहे.

  • @bandubirlinge7517
    @bandubirlinge7517 2 หลายเดือนก่อน +133

    सरन्यायाधीश नोव्हेंबर मध्ये रिटायर आहेत. त्यामुळे ते टाईम काढत आहेत

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 2 หลายเดือนก่อน +22

    राऊत साहेब सलाम तुम्हाला चांगले अग्रलेख लिहिता

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 หลายเดือนก่อน +25

    सर्व देश ओळखून आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि ही गोष्ट भावी पिढीला क्लेशदायक ठरू शकते

  • @Progress0067
    @Progress0067 2 หลายเดือนก่อน +96

    सामनाचं अग्रलेख अचूक व अप्रतिम!!!!

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 หลายเดือนก่อน +197

    सरन्यायाधीश पण टाईमपास करत आहे मोदी सुप्रीम कोर्ट चालवतो काय ? 😂😂😂😂😂

    • @duttaramnatekar6326
      @duttaramnatekar6326 2 หลายเดือนก่อน

      ठाकरे कट नाही दैनिक सामना

    • @chandramalla2730
      @chandramalla2730 2 หลายเดือนก่อน +3

      Ha nirnay lok sabha election agodar hoyla pahije hota .asawadhnik sarkar chalotay .

  • @AshokJadhav-b2h
    @AshokJadhav-b2h 2 หลายเดือนก่อน +55

    आमदार अपत्र निकाल येणार नाही का? का बी जें पी एकणार व निकाल निवडणूक झाल्यावर येईल

  • @krishnasurve96
    @krishnasurve96 2 หลายเดือนก่อน +32

    सुप्रीम कोर्ट मॅनेज झाले आहे की काय अशी शंका येते

  • @sitaram7615
    @sitaram7615 2 หลายเดือนก่อน +42

    मुंबई tak ने पण न्यायवव्यवस्थेबद्दल मांडलेले दै सामनातील विचार बरोबर आहेत असे म्हणण्याचे धाडस दाखवावे...

  • @jagannathraut1349
    @jagannathraut1349 2 หลายเดือนก่อน +16

    असा रोखठोक लेख सामनाचे सऺपादक फक्त आणि फक्त शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेबच लिहू शकतात .
    जय महाराष्ट्र.

  • @sachinavhad9083
    @sachinavhad9083 2 หลายเดือนก่อน +82

    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सरांबद्दल नितांत आदर आहे पण त्यांच्याकडून जनतेचा भ्रमनिरास केला जातोय. त्यामुळे न्याय व्यवस्थेवरील उरला सुरला विश्वास ही संपेल.

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 หลายเดือนก่อน

      संविधानामुळे त्यांना थोड्या मर्यादा येतात.. पण त्यांनी जेवढा होईल तेवढा भाजपBJPचा फायदा करून दिलाय.. टाईमपास करून..😊😢😢

    • @manishawagh4749
      @manishawagh4749 2 หลายเดือนก่อน

      हो आगदी खरे आहे

  • @RUPESHPAWAR-d8y
    @RUPESHPAWAR-d8y 2 หลายเดือนก่อน +18

    सरन्यायाधीश यांना सुद्धा खोके मिळाले आहेत. जनतेला सुप्रीम कोर्ट सुद्धा वेडी बनवतोय...

  • @tillupillu468
    @tillupillu468 2 หลายเดือนก่อน +23

    मनुष्य मेल्यानंतर न्याय मिळाल्यास काहीही अर्थ नाही त्या न्यायाला

  • @arti5444
    @arti5444 2 หลายเดือนก่อน +16

    खरं आहे, जनतेमध्ये पण हेच समजलं जात आहे,सर न्यायाधीश चंद्रचूड जी राहुल नार्वेकरांना खडेबोल बोलणारे सुप्रीम कोर्ट स्वतः काय करत आहे तारीख पे तारीख,सर न्यायाधीश चंद्रचूड यांना रीटायर झाल्यावर काय करणार याची काळजी असावी

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 หลายเดือนก่อน +20

    मा कोर्ट एवढा उशीर का वागतो. किती वर्षे अभ्यास करणार??? जनतेचा मा कोर्टावरचा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. मा सुप्रीम कोर्टाने दोन्ही चिन्ह चाळून टाकावीत. न्याय हा ओरिजनल शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार याची राष्ट्रवादी पक्ष आहे असे जनतेचे ठाम मत आहे. मा जर्ज रिटायर्ड झाल्यावर भाजप ला मनाप्रमाणे निकाल घेता येईल असे सामान्य जनतेला वाटते.

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 2 หลายเดือนก่อน +19

    सर न्यायालयात हे अध्यक्ष ला सांगतेय की कालावधीत निर्णय घ्या स्वाता काय करतोय सरकार ला घाबरत वाटतेय

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 2 หลายเดือนก่อน +26

    सरन्यायाधीश पण टाईम पास करत आहेत मोदी जसे केंद्र सरकार चालवता तसे सुप्रीम कोर्ट पण मोदी चालवत आहेत काय ? यावर शंका वाटत आहे

  • @tshsu73
    @tshsu73 2 หลายเดือนก่อน +10

    काय चूक आहे ह्यात .जर सुप्रीम कोर्ट कडून न्याय मिळत नसेल तर कोणाकडून अपेक्षा ठेवणार

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 หลายเดือนก่อน +25

    खरंय... लोकशाही खतरेमे असताना अशी तारखेवर तारीख देणे अयोग्य आहे। नंतर न्याय मिळूनही उपयोग नाही... 😢

  • @NitinAwaghade
    @NitinAwaghade 2 หลายเดือนก่อน +25

    भाषाण तर मोदी आणि राज ठाकरे पण छान देतात पण कामात दिसत नाही तसं सरन्यायाधीशांच भाषण पण तसच होतं...

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 หลายเดือนก่อน +1

      एक नंबर उदाहरण.. रिप्लाय😊😊

  • @Sahil28656
    @Sahil28656 2 หลายเดือนก่อน +15

    महत्वाच्या सुनावणीवर तारीख पे तारीख देणं.. हे लोकशाहीसाठी घातक आहे.. तारीख पे तारीख देणं यावर पण आता जनता संशय घेत आहे.. न्यायधिशांवर रंगा बिल्लाचा दबाव आहे असं दिसतं आहे

  • @PandurangDhondkar
    @PandurangDhondkar 2 หลายเดือนก่อน +16

    नावात सुप्रीम असुन कोणी सुप्रीम होत नाही, कामात सुप्रीम पाहिजे.

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 หลายเดือนก่อน +41

    कोणत्याही न्यायालयावरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही.

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 2 หลายเดือนก่อน +15

    सरन्यायाधीश हेही दबावा खाली आहे का हे समजत नाही जनता द्विधा मनस्तीत आहे यासाठी देशव्यापी आंदोलन करायची गरज नाही ना पडायचीना

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 2 หลายเดือนก่อน +6

    खरोखरच न्यायालया बाबत सामना मध्ये योग्य मतं मांडलं आहे न्यायालयात न्याय कधी मिळणार प्रत्येक वेळी तारीख

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 2 หลายเดือนก่อน +9

    निदान एखाद्या.. गंभीर प्रकरणात तरी, न्यायव्यवस्था सजग असायला हवी होती !
    पण ती.. पुर्णपणे,आज लुळी पडलेलीच आपल्याला दिसते आहे ! ही बाब खरोखरच..आपल्या लोकशाहीची,आणि देशाच्या भवितव्याची, फार मोठी हानी करणारी आहे !

  • @user-pk1956
    @user-pk1956 2 หลายเดือนก่อน +13

    सर न्यायधीश म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे.

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 2 หลายเดือนก่อน +22

    कली युगात सत्य सांगितले तर राग येतो.
    पण सामना न्युज मध्ये आलेली बातमी पण सत्य च मांडत आहे.तारीख पे तारीख हेच सत्य होतं चालले आहे.

  • @panduranghawle2310
    @panduranghawle2310 2 หลายเดือนก่อน +17

    विधानसभा ची टीम संपेपर्यंत कोर्ट निकाल देत नाही असे दिसते सामान्य माणसाला तर न्याय मिळणारच नाही मरेपर्यंत

  • @VenkatRayte-yk5go
    @VenkatRayte-yk5go 2 หลายเดือนก่อน +27

    अपात्र प्रकरण त्यांना महत्त्वपूर्ण वाटत असेल परंतु कनिष्ठ न्यायालयांपासून हायकोर्टापर्यंत हा विषय उग्र झालेला आहे. न्यायाधीशांवर कोणतीही जबाबदारी नाही. पगार मात्र भरमसाठ दिला जातो.

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 2 หลายเดือนก่อน +12

    मी सामान्य नागरिक आहे न्यायालयावर माझा विश्वास आता राहिलेला नाही

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @manoharnamaye3708
    @manoharnamaye3708 2 หลายเดือนก่อน +40

    लवकर निकाल लागला पाहिजे

  • @Ajay4421
    @Ajay4421 2 หลายเดือนก่อน +22

    न्याय संस्थे कडून न्यायाची अपेक्षा करने मूर्खपणा ठरेल ! सगळे दबावात आहेत !

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 2 หลายเดือนก่อน +8

    सामना ने सर्व सामान्य जनतेच्या समस्या मांडलेल्या आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 2 หลายเดือนก่อน +8

    अगदी योग्य विधान आहे कोर्तबाबत

  • @dilipwani8509
    @dilipwani8509 2 หลายเดือนก่อน +15

    न्याय. चंद्रचूड मोठया आवाजात सांगतात की तारीख पे तारीख देण्याच बंद करणार मात्र स्वतः तारीख पे तारीख देत आहे यावरून ते किती पक्षपाती वागत आहेत हे दिसून येत आहे,

  • @SanjayMohite-q2y
    @SanjayMohite-q2y 2 หลายเดือนก่อน +28

    टिका कशी म्हणता येईल 3 वर्ष झाली आहेत तरी ही न्याय मिळत नाही

  • @NivasraoYadav
    @NivasraoYadav 2 หลายเดือนก่อน +8

    आमचा कोर्टावर विश्वास राहिला नाही त्यामुळे लोकशाहीवर ही visawas राहिला नाही

  • @UttamraoLavhale
    @UttamraoLavhale 2 หลายเดือนก่อน +3

    ठाकरे गट म्हणून पत्रकार लोकांनी या गोष्टींकडे लक्ष द्यावे ही विनंती आहे लोकमान्य टिळकांनी इंग्रजांनी केलेल्या अन्याय विरोधात पत्रकारीता केली तरच भारताला स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव ठेवा

  • @rajaramsant8037
    @rajaramsant8037 2 หลายเดือนก่อน +4

    सामनाचा अग्रलेख योग्य लिहिला आहे 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩 न्यायालयाने घटना बाह्य सरकार स्थापन झाले लवकरात लवकर निकाल जाहीर करावा

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 2 หลายเดือนก่อน +8

    आता न्यायालयाच्या निर्णयाला काही ही महत्व राहिले नाही खंर तर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी कोर्टातील खटला परत घेतला पाहिजे कारण उघ्या 6 आगस्ट रोजी सुध्दा तारीख पे तारीख मिळणार आहे👉 जो काही निकाल येणार आहे तो जनतेच्या कोर्टात होईल

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 2 หลายเดือนก่อน +7

    हे खरे आहे, जनता पूर्णपणे यावर लक्ष ठेवून आहे. जनता तारीख पे तारीख ला लोक कंटाळली आहेत. म्हणून जनता कोर्टात जाण्याचा विचार करत नाही. लोकांचा कोर्टावर बिलकुल विश्वास राहिला नाही आम्ही आमचा निर्णयंघेऊ..

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 2 หลายเดือนก่อน +31

    मा न्यायालय, निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकरणात संविधानाच्या तरतुदी गुंडाळून ठेवुन अधिकाराचा दुरूपयोग केला आहे.आणी याला फक्त न्यायालय जबाबदार आहे

  • @panduranghawle2310
    @panduranghawle2310 2 หลายเดือนก่อน +3

    सविधानाची चेष्टा चालू आहे

  • @sam3sam335
    @sam3sam335 2 หลายเดือนก่อน +5

    सरन्यायाधीश पंतप्रधानांचे ऐकतात पंतप्रधान यामुळे निकाल लवकर लागत नाही

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 หลายเดือนก่อน +13

    निकाल लौकर लागला जावा हा मिंधेचा कांगावा आहे कारण आतापर्यंत भाजप आणि मिंधे आणि मोदी सरकारने न्यायालयावर दबावतंत्र वापरून हा निकाल दोन वर्ष लांबवला हे संपूर्ण देशाला माहिती आहे ... सत्यमेव जयते

  • @satishtare2655
    @satishtare2655 2 หลายเดือนก่อน +32

    टीका नाहीं सत्यता आहे. जेव्हा उशिरा न्याय मिळतो. तेव्हा तो त्या माणसांवर अन्याय असतो.

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 หลายเดือนก่อน

      आपल्या या सर्व कमेंट्स सुप्रीम कोर्टात पर्यंत पोहचतात का? कमेंट्स त्यांच्या वाचण्यात येतात काय?

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 หลายเดือนก่อน +6

    रिटायर्ड नंतर एखादे राज्यपाल पद मिळणार असावे . म्हणून टाइमपास चालला आहे .

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र

  • @shivanandaherwadi9787
    @shivanandaherwadi9787 2 หลายเดือนก่อน +2

    सगळे मिली भगत आहे निवडणूक जाहीर होईल परंतु कोर्टाचा निकाल येणार नाही

  • @patilukumar1
    @patilukumar1 2 หลายเดือนก่อน +1

    True....simple ahe...justice delayed means justice denied ........he proved hot ahe

  • @vijaygurav9687
    @vijaygurav9687 2 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर टीका केली आहे.सामनातून.त्यांना इतकी धास्ती आहे मोदी ची की त्याचे वर पण ED लाऊ शकता.म्हणून न्यायधिष घाबरत आहेत.

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 2 หลายเดือนก่อน +4

    यायदेवता अणि न्याय यामुले लोकशाही
    विश्वास गमावते शिवाजी महाराज याचा
    न्यायालय व आता चा न्याय यातील फरक

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 2 หลายเดือนก่อน +1

    हा घटनेशी संबंधीत विषय आहे पात्र की अपात्र निकाल दोन तिन महिन्यातच दिला पाहिजे होता

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 2 หลายเดือนก่อน +3

    बरोबर फक्त तारीख द्यायची असेल टफ कशाला नाटके ?

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 2 หลายเดือนก่อน +3

    न्याय वेळत न मिळन म्हणजे अन्यायच आहे.असे कायद्याचं म्हणने आहे म्हणजे याची जबाबदारी कोणाची?

  • @anilloke1187
    @anilloke1187 2 หลายเดือนก่อน +5

    चिन्ह गोठवून शिंदे व अजित गटाला नवीन चिन्हे घेण्यासाठी निकालात आदेश द्यावेत आणि खटला संपवावा. निवडणूक आयोगाने सदर आदेश पाळावा व टैक्स चार पैसा वाचेल, भाजप ला शहाणपणा शिकवू

  • @vasudevjadhav5254
    @vasudevjadhav5254 2 หลายเดือนก่อน +25

    अगदी बरोबर सरन्यायाधीश पण लाचार दिसतोय लोक कोणावर विश्वास ठेवतील

  • @nareshkhedekar5698
    @nareshkhedekar5698 2 หลายเดือนก่อน +30

    खरच आहे आता न्यायल्यावर ही लोकाच वीश्वास राहीला नाही
    तारीख पे तारीख चालू आहे

  • @vijaygurav9687
    @vijaygurav9687 2 หลายเดือนก่อน +2

    कोर्टवरील विश्वास आता लोकांचा राहिला नाही.

  • @nandkishoryeshwantgadre1866
    @nandkishoryeshwantgadre1866 2 หลายเดือนก่อน +3

    लोकं न्यायालयात पुढाऱ्यांच्या केसेस लावा

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st 2 หลายเดือนก่อน +1

    किती दिवस झाले

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 2 หลายเดือนก่อน +1

    सरन्यायाधीश यांनी लवकर निकाल द्यावा ही जनतेची अपेक्षा आहे.

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 2 หลายเดือนก่อน +1

    सामना ची योगे माडणी आहे तारीख पे तारीख लोक कंटाळून गेले चाल ढकल किती दिवस चालणार लोकांचा विश्वास राहिला नाही

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 2 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे, न्यायालयावर विश्वास कसा ठेवायचा, जिथे न्याय मिळायला खूपच उशीर होतो

  • @vikramarde441
    @vikramarde441 2 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे हे पण विकले गेले वाटते हे फक्त सुरत गोवाहटी गोवा केला नाही पण उद्देश तोच आहे असे वाटते

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 2 หลายเดือนก่อน +1

    खरच आहे देशात अराजक माजली आहे याला जबाबदार कोण न्यायालयात महत्वपूर्ण केसची हि अवस्था असेल तर काय होणार देशाची गल्ले लठ्ठ पगार घेऊन आपण निर्णय घेऊ शकत नाहीत तर राजीनामे द्यावेत

  • @ShivajiDorge
    @ShivajiDorge 2 หลายเดือนก่อน +1

    होय नक्कीच बरोबर

  • @rajaramsant8037
    @rajaramsant8037 2 หลายเดือนก่อน +4

    शिंदे गटाची प्रतिक्रिया कशी येत नाही कारण ते घटना बाह्य सरकार आहे म्हणून

  • @gameplays5536
    @gameplays5536 2 หลายเดือนก่อน +1

    सामना मध्ये बरोबर लिहिले आहे खरे वास्तव सत्य तिन वर्षे झाली तरी अजून सुनावणी नाही उशीरा झालेला न्याय हा अन्यायच आहे सगळे संस्था विकली गेली आहे

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 2 หลายเดือนก่อน +4

    आमदारा पात्र होता होता सरन्यायाधीश आता अपात्र होण्याची वेळ आली असली बेकार चोट न्यायव्यवस्था

  • @shivajimore4340
    @shivajimore4340 2 หลายเดือนก่อน

    तुम्हा सर्वांना जी अपेक्षा आहे तसे नक्कीच होत नाही तर ठाकरे शिवसेना यांनी लोकांची मानसिकता ओळखून तुमच्या चर्चा बाद ठरविल्या आहेत.

  • @rajendrajadhav2011
    @rajendrajadhav2011 2 หลายเดือนก่อน +1

    देशामध्ये काय चालले आहे
    काय समजत नाही
    देशाची वाट लागली आहे

  • @c.nagriknews8837
    @c.nagriknews8837 2 หลายเดือนก่อน +5

    अग्रलेख,जन की बात*

  • @d.suryakantdhongade1013
    @d.suryakantdhongade1013 2 หลายเดือนก่อน +3

    न्यायालय पण नंदी बैलाची भूमिका घेत आहे जसे मालक बोलणार तसा बैल मन हलवणार तसे झाले आहे.

  • @rajaramdakav9407
    @rajaramdakav9407 2 หลายเดือนก่อน +1

    न्यायव्यवस्थेवर ला पूर्ण विश्वास उडाला आहे म्हणून याचा पहिल्यांदाच असे घडले

  • @vijaymore7724
    @vijaymore7724 2 หลายเดือนก่อน +1

    न्यायालय जेव्हा अन्याय करतांना स्पष्ठ दिसत आहे, तेव्हा न्यायालयावर प्रश्न चिन्हं उपस्तीत होणं हे स्वाभाविक आहे

  • @RaviPednekar-z2r
    @RaviPednekar-z2r 2 หลายเดือนก่อน +4

    November जवळ येत आहे त्यामुळं माननीय न्यायमूर्तींना निव्रुत्तिचे वेध लागलेले असणार 😊 विधानसभेची आचार संहिता त्याआधी saptember मध्ये लागणार आहे. पण कोणाचे आमदार अपात्र ठरवायचे हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध होईल, जसे लोकसभा निवडणुकीत झाले तसे.

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 2 หลายเดือนก่อน

    आम्ही पेपर वाचलाय... मॅडम...!!
    पत्रकार म्हणून आपले विवेचन द्यावे...
    आदरणीय जोशी साहेब...आपले विश्लेषण प्रामाणिक असते म्हणून आम्ही आपले.. चॅनल पाहत असतो...!!
    जय महाराष्ट्र...!

  • @jijabhauauti4322
    @jijabhauauti4322 2 หลายเดือนก่อน +3

    सर्व सामान्य माणूस वर्षानुवर्षे कोर्टाच्या पाहिऱ्या झिजवतात काही लोक अपल आयुष्य संपवतात.तुम्हाला एव्हढी काय घाई पडली आहे .

  • @kailas_patil7863
    @kailas_patil7863 2 หลายเดือนก่อน +10

    कोर्टात पण चोर आहेत असे म्हणायचे आहे का?😂😂😂

  • @rahulgadhave4844
    @rahulgadhave4844 2 หลายเดือนก่อน +4

    सर न्यायाधीश मोदी साहेब
    सब कुछ मोदी
    अजून एक महिन्याने निर्णय देण्यात यावे
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @vilasotawkar8477
    @vilasotawkar8477 2 หลายเดือนก่อน +1

    होय l दुसऱ्याला वेळेचे बंदन आणि आदेश देणारी न्यायव्यवस्था आणि रामशाश्री यांनी आपली जन माणसात विश्वासार्थक तपासण्याची गरज आहे.संजय राऊत यांना धन्यवाद l न्याय व्यवस्थेवर टिप्पणी करण्याची वेळ आली आहे, सामान्य लोकांना न्याय मिळत नाही. कच खाऊ नाकाम न्याय व्यवस्था.

  • @mahadevchavan4695
    @mahadevchavan4695 2 หลายเดือนก่อน +1

    सगळेच बिकाऊ आहेत, केंद्रीय घटनात्मक संस्था व संघटनेच्या नेमणूका ईत्यादी बाकी सगळे अधिकार आहे केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधान

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 2 หลายเดือนก่อน +1

    कुणाला तरी अपात्र करा नाहीतरी ठाकरे गट व शरद पवार गटानेच आता सुप्रीम कोर्टात मागणी केली पाहिजे की आता आम्हालाच अपात्र करा.

  • @shivajikadam2841
    @shivajikadam2841 2 หลายเดือนก่อน

    अजून एक याचिका टाका आता सुप्रीम
    कोर्टात की आम्हाला तुमच्या कडून न्यायाची अपेक्षा नाही
    कृपा करून आमच्या सर्व याचिका आम्ही मागे घेतोय तेवढ्या मंजूर करा
    समाजात अराजकता निर्माण होईल जर न्यायालयात न्याय नसेल मिळेत तर

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबर आणि अचुक विश्लेषण केले आहे कारण काही काही लोकांचे निकाल लागेपर्यंत त्यांचेच जीवनाचे निकाल लागून गेले पण जीवंत न्यायालयात निकाल लागत नाही हा संविधानाचा अपमान आहे

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 2 หลายเดือนก่อน +1

    आता न्यायाधीश महोदय यांच्या बद्दल चा जनतेचा
    आदर निश्चित कमी होईल

  • @sudhashsarhwat7242
    @sudhashsarhwat7242 2 หลายเดือนก่อน +4

    शिंदे गट हायकोर्टात गेले ते टाईमपास करण्या साठी गेले आहेत।जाणुनबुजुन लेट करत आहे।शिंदे व भाजपला मदत करत आहे।शेम शेम

  • @sakharamparab1406
    @sakharamparab1406 2 หลายเดือนก่อน

    न्यायालय सुप्रीम आहे पण न्याय सुप्रीम होत नाही

  • @deepakkarawde3601
    @deepakkarawde3601 2 หลายเดือนก่อน +2

    आत्ता कोटाची सुनावणी नको,... जनताच दोन महिन्यांनी सुनावणी करणार आहे....

  • @kalyanjambhale9413
    @kalyanjambhale9413 2 หลายเดือนก่อน +1

    अग्रलेख अगदी बरोबर आहे, कोर्टाच्या दिरंगाइ मुले बेकायदा चाल ले आहे

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 2 หลายเดือนก่อน +2

    न्याय मिळेल अशी आशा अपेक्षा मुळीच नाही