दादा, जय महाराष्ट्र,तुमचा व्हिडिओ मी नेहमी बघत असतो, शिवसेना ही रस्त्यावरचा संघर्ष करून उभी राहिलेली आहे, आणि तीच वेळ आताही आलेले आहे, रस्त्यावर असा संघर्ष केला तरच आपली संघटना पुन्हा जोमाने उभी राहू शकते, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहायला हव.आणि दादा आता कोणाच्या कुबड्यांची सुद्धा मदत घेऊ नये अस वाटत.
२०/टक्के राजकारण ८०/टक्के/समाजकारण हे जुने झाले .आता शिवसेनेने जशाच तसे राजकारण केलेच पाहिजे तरच शिवसेना जिवंत राहिल शिवसेना संपणारी नाही. जय महाराष्ट्र.
अनिश दादा तुम्ही शिवसेनेच्या वटवृक्षाला खतपाणी घालण्याचा जो इमाने इतबारे प्रयत्न करत आहात नक्कीच पुढच्या वेळी हा वटवृक्ष भहरलेला असेल.आणि उद्धव साहेबांचे सुराज्य येईल जय भीम जय शिवराय माझा उद्धव 💪🔥🇪🇺🚩
महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे पण भाजप सोबत पुन्हा युती नको आता जे काही करायचं लढायच ते स्वतः च्या जीवावर शेवट होणार ते आता एकट्याच्या जीवावर विजय झाला तरी स्वबळावर पण आता कोणासोबत युती आघाडी नको आता तरी बाहेर पडा
@@pravinmhatre7881 पण पक्षात काही लोकांना अस वाटत नाही ठाकरे साहेबांनी नेत्यांचा विचार नाही करता शिवसैनिकांचा विचार केला पाहिजे सामान्य शिवसैनिकांच्या मनात काय आहे ते बघितल पाहिजे नेते तर किती येतील पण शिवसैनिक त्यांच्यापासून लांब गेला तर नुकसान आहे त्यामुळे त्यांनी कारण हे शिवसैनिक शेवटी सर्वोपरी आहे आन काल आलेल्या त्या अंधारे बाईला हाकला काय काय बोलली ती बाळासाहेबांना
शिवसेना ही महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याच्या बातम्या वारंवार पसरवून , जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न होत आहे ... याबाबत, शिवसेनेने तथा महा-विकास आघाडीने वेळच्या वेळी बाजू स्पष्ट करणे आवस्श्यक आहे.
शाब्बास, अनिशभाऊ खूप खूप अभिनंद तुमचे !!! खूप मोलाचे बोललात तुम्ही... कारण संविधानाचे संरक्षण हे कोणाऐका जातीने किंवा एका धातमाने करायचे नसून सर्व जाती धर्माच्या प्रत्येक भारतीयांने करावयाचे आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे..!!! 💐💐💐🌹🌹🌹👌👌👌👏👏👏✌️✌️✌️😄😄😄🙏🙏😝
अनिशदादा .शिंदे ऊध्ववजीं साहेबांना म्हणाले होते टुणकण उडी मारली . आता ताप होता ,कार्यकर्ता आपल्या पेक्षा मोठा होऊ नये म्हणून स्वःताच टुणकण उडी मारून उपमुख्यमंत्री घेतले
अनिश भाई 🙏 भाई सत्ता नसताना पण कट्टर शिवसैनिक कायम पाठी राहिला त्याचं कारण फक्त्त एकच ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ताकद. राजकारणा मध्ये एकच वाघ ते आमचे बाळासाहेब त्यांच्या सारखं कोणी नाही आणि होणारही नाही. कितीही प्रयत्न केला तरी 🙏
उध्दव ठाकरे साहेब यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेतले असते तर आज उध्दव ठाकरे साहेब हे किंग असते पण राऊत साहेब याना जेल बाहेर काढले ते हे मित्र म्हणुन एकत्र येऊ नये हीच रणनीती आखण्या साठी आज काय झाले याचा शोध घ्या अजुन वेळ गेलेली नाही
अनिश आपण खरंच लढवय्या सैनिक आहात,याची विरोधकांनी नक्कीच नोंद घेतली असेल,पण ते तुम्हाला भिडू शकत नाहीत, कारण ते स्वयंचलीत नाहीत, त्यांना उसने अवसान आणावे लागते.❤
अनिष दादा
दादा ही पेड मीडिया कधीच सुधारणार नाही.पण तू त्यांचा चांगलाच समाचार घेतलास एक नंबर
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम जय संविधान
😂😂😂😂
आम्ही उद्भवत जी सोबतच. ❤❤❤
जय महाराष्ट्र
Kapun ghe mg aani topi ghal
jana mg😂😂
जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉
मला असे वाटते की ही बातमी खोटी आहे. श्री उद्धव ठाकरे हे भाजप सोबत जाणार नाही.
शेर अकेला हि सबको काफी है, कोणाची गरज नाही, कमळीची तर आजिबात नाही.
१००% खरे आहे
आम्हला उध्दव खान नको😂
@@vikas.shinde9349बरोबर
आला तरी घेणार नाही.
शेर हैं पुच्छ लागाने की देर हैं.😮
महाराष्ट्रातील मराठी जनता सदैव उध्दव साहेब ठाकरे यांच्या सोबत राहणार आहे
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
अनिशभाऊ ह्या सुत्रांचा छान समाचार घेतला. सप्रेम जयमहाराष्ट्र.
The boss,
उद्धव बाळासाहेब ठाकरे.
आह्माला कोणाची गरज नाही,
एकनाथ शिंदे जिंदाबाद महाराष्ट्राची शिवसेना
दादा, जय महाराष्ट्र,तुमचा व्हिडिओ मी नेहमी बघत असतो, शिवसेना ही रस्त्यावरचा संघर्ष करून उभी राहिलेली आहे, आणि तीच वेळ आताही आलेले आहे, रस्त्यावर असा संघर्ष केला तरच आपली संघटना पुन्हा जोमाने उभी राहू शकते, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहायला हव.आणि दादा आता कोणाच्या कुबड्यांची सुद्धा मदत घेऊ नये अस वाटत.
२०/टक्के राजकारण ८०/टक्के/समाजकारण हे जुने झाले .आता शिवसेनेने जशाच तसे राजकारण केलेच पाहिजे तरच शिवसेना जिवंत राहिल शिवसेना संपणारी नाही. जय महाराष्ट्र.
हे खरं आहे. तरच शिवसेना पक्ष राहिल. आता कुणालाही बरोबर न घेता एकट्याने लढावे. तुमचा फायदा ईतर पक्ष घेत आहेत.
खूप आधी ha निर्णय घ्यायला पाहिजे होता congress बरोबर गेले ही खूप मोठी चूक होती
अनिश दादा तुम्ही शिवसेनेच्या वटवृक्षाला खतपाणी घालण्याचा जो इमाने इतबारे प्रयत्न करत आहात नक्कीच पुढच्या वेळी हा वटवृक्ष भहरलेला असेल.आणि उद्धव साहेबांचे सुराज्य येईल जय भीम जय शिवराय माझा उद्धव 💪🔥🇪🇺🚩
असे अनेक चॅनल हवेत शिवसेनेचे
महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे पण भाजप सोबत पुन्हा युती नको आता जे काही करायचं लढायच ते स्वतः च्या जीवावर शेवट होणार ते आता एकट्याच्या जीवावर विजय झाला तरी स्वबळावर पण आता कोणासोबत युती आघाडी नको आता तरी बाहेर पडा
❤️💯
Agdee brober aahe. Hich sarv shiv sena premee jantechee v nisthavanaantchee echhaa aahe ase vaatte.
अगदी बरोबर
@@pravinmhatre7881 पण पक्षात काही लोकांना अस वाटत नाही ठाकरे साहेबांनी नेत्यांचा विचार नाही करता शिवसैनिकांचा विचार केला पाहिजे सामान्य शिवसैनिकांच्या मनात काय आहे ते बघितल पाहिजे नेते तर किती येतील पण शिवसैनिक त्यांच्यापासून लांब गेला तर नुकसान आहे त्यामुळे त्यांनी कारण हे शिवसैनिक शेवटी सर्वोपरी आहे आन काल आलेल्या त्या अंधारे बाईला हाकला काय काय बोलली ती बाळासाहेबांना
फक्त ठाकरे 🎉🎉🎉
जय महाराष्ट्र साहेब आम्ही सदैव उद्धव साहेबांसोबत ❤
शिवसेना जिंदाबाद 💪🚩🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब शिवसेना
🚩मानाचा जयमहाराष्ट्र 🚩
जय शिवसेना 🚩🚩🔥🔥
जय महाराष्ट्र . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
आम्ही मरेपर्यंत उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शोभत रहाणार
शिवसेना ही महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याच्या बातम्या वारंवार पसरवून , जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न होत आहे ... याबाबत, शिवसेनेने तथा महा-विकास आघाडीने वेळच्या वेळी बाजू स्पष्ट करणे आवस्श्यक आहे.
कमळाबाई कोणाचीच नाही,
सत्तेसाठी कमळाबाई कोणालाही मिठी मारते, शेवटी त्या पक्षालाही खाऊन टाकते,हा इतिहास आहे.
उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र
फडणविसांचे हात पकडणे म्हणजे अफजल खाना बरोबर हात मिळवणे आहे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहोत जय महाराष्ट्र अनिश दादा
फडणवीसशी हात मिळवणे म्हणजे अफझलखानशी हात मिळवणे आहे.
शरद मिया उद्धव मिया तर औरंग्या आणि निमाज शाह आहे 😂😂
अनिश दादा सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र
तुम्हाला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद
अनिशदादा तुम्हाला सलाम.
आम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
एकटे चालावे लागले तरी चालेल परत बरोबर नको। वाट पहावि। लागलि तरि चालेल एक दिवस आपला। येईलच
Balasaheb nhi aahet aata to divas kadhi yel ky mahit aata
शाब्बास, अनिशभाऊ खूप खूप अभिनंद तुमचे !!!
खूप मोलाचे बोललात तुम्ही... कारण संविधानाचे संरक्षण हे कोणाऐका जातीने किंवा एका धातमाने करायचे नसून सर्व जाती धर्माच्या प्रत्येक भारतीयांने करावयाचे आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे..!!!
💐💐💐🌹🌹🌹👌👌👌👏👏👏✌️✌️✌️😄😄😄🙏🙏😝
अहो दादा जेव्हा मीं बातमी पहिली तेव्हाच मीं समजून गेली, कमली खूप नीच आहे, खोट्टंर्डी आहे
आम्ही सदैव उद्धव साहेबांच्या बरोबर
जय महाराष्ट्र अनिश दादा मला आभिनंदन करायच 🎉🎉खुप छान
अनिश दादा खूप छान समाचार घेतला ह्या विश्र्वासघातकी भाजपचा
जय महाराष्ट्र साहेब❤
आपले khup😄विडिओ पहिले, पण हा खूपच आवडला,,, 🙏🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र.साहेब,.
माझी माय मराठी शिवसेना झिंदाबाद ❤❤
लाज असेल तर जाणार नाही गेला तर गुलाम म्हणून जगण्यास पाञ आहोत शरणागती.
....गैरसमज निर्माण करणे हे...RSS ची नीती आहे
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना
Jai hind Jai Maharashtra sahab
One and Only Udhav Thackeray Honest Leader ❤ Respect 🙏
महाविकास आघाडीतुन बाहेर पडुन स्वबळावर लढावं
परत तो दिवस येणार की बातमी येणार महायुती चे नेते आणि देवेंद्र फडणवीस मातोश्री वर दाखल
जे होईल ते होईल पण इंडिया आघाडीने केंद्रात सरकार बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, नाहीतर भविष्यात महाविकास आघाडीचे खासदार बीजेपी मध्ये घेतली जातील
दादा खर म्हणजे टॉप लेव्हलला सगळ्यांची मैत्री असते. आपण ground लेव्हल वर भांडत असतो. पण काळ बदलणार लोकांना कळणार सगळे काही.
अलिकडे पत्रकार हे भविष्य कार झाले आहेत.
जयमहाराष्ट्र दादा
Dada Jay shivray Jay bhim
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
Jai Maharashtra thik pan jai shivray jai aahambhuraje ka?
अनिष दादा, खरच उध्दव साहेबांनी स्वबळावरच लढावे, किंवा राष्ट्रवादी बरोबर युती केली तरी चालेल पण काँग्रेस बरोबर नको. जय महाराष्ट्र 🚩🚩🔥🔥
जय महाराष्ट्र कट्टर शिवसैनिक
शिंदेसेना ने फार त्रास दिला आपल्या कार्यकर्त्यांना
त्यांच्या जवळ कार्यकर्ते आहेत का बरोबर शिवसैनिक आज पण त्यांची सोबत नाही 😂
@ आहेत न विकले गेलेले गरिब कार्यकर्ते आहेत .
@@saritachoudhari9002 जवरक माल है तवरक ताल है 😂
सप्रेम जय महाराष्ट्र साहेब
नाशिक मध्ये संतान वरती हल्ला झाला तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावरती काहीतरी बोला तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होता
Jay maharashtra
जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब ❤❤
जय बाळासाहेब. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. जय महाराष्ट्र.
विधानसभा स्वबळावर लढायला हवी होती.. पक्ष अजून मजबूत झाला असता आणि आता पूर्वीचा हिंदुत्वाचा अजेंडा घेऊनच मैदानात उतरायला हवे उद्धव साहेबांनी..🚩
फ़क्त आणि फ़क्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🫡 🖖
महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय मा मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा आ श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र.
Jay Maharashtra
महाविकास मधून बाहेर पडा किवा नका पण भाजप सोबत जाऊ नका कधीच
अनिशदादा .शिंदे ऊध्ववजीं साहेबांना म्हणाले होते टुणकण उडी मारली .
आता ताप होता ,कार्यकर्ता आपल्या पेक्षा मोठा होऊ नये म्हणून स्वःताच टुणकण उडी मारून उपमुख्यमंत्री घेतले
हो.. तो महा स्वार्थी माणूस आहे.
❤जय महाराष्ट्र दादा ❤
जाचया,रंकततं, बदल,बंआपत,बदल 11:40
Jai Hind
Jai Maharashtra
❤❤❤
जय महाराष्ट्र साहेब मी मुकुंद शिंदे एक निष्ठावंत शिवसैनिक
शिवसेना झिंदाबाद 🔥🚩🙏🙏
जय महाराष्ट्र हे काय चाललंय अनिशजी.
Anis Dada jay Maharashtra
जय महाराष्ट्र भाऊ
Jai maharshtra dada
जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान.
अनिश भाई 🙏
भाई सत्ता नसताना पण कट्टर शिवसैनिक कायम पाठी राहिला त्याचं कारण फक्त्त एकच ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ताकद. राजकारणा मध्ये एकच वाघ ते आमचे बाळासाहेब त्यांच्या सारखं कोणी नाही आणि होणारही नाही. कितीही प्रयत्न केला तरी 🙏
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤❤❤
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
❤ जय महाराष्ट्र ❤
उध्दव ठाकरे साहेब यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेतले असते तर आज उध्दव ठाकरे साहेब हे किंग असते पण राऊत साहेब याना जेल बाहेर काढले ते हे मित्र म्हणुन एकत्र येऊ नये हीच रणनीती आखण्या साठी आज काय झाले याचा शोध घ्या अजुन वेळ गेलेली नाही
आंबेडकर साहेब हुशार आहेत.पण आयत्या वेळी निर्णय चुकीचा घेतात.त्यामुळे ही वाताहत झाली आहे.
आंबेडकरांना आमदार निवडून आणण्यात रस नाही.त्यांना खोक्यांशी मतलब आहे.
🎉🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉
जय महाराष्ट्र अनिश दादा 🎉
अनिश आपण खरंच लढवय्या सैनिक आहात,याची विरोधकांनी नक्कीच नोंद घेतली असेल,पण ते तुम्हाला भिडू शकत नाहीत, कारण ते स्वयंचलीत नाहीत, त्यांना उसने अवसान आणावे लागते.❤
आपली आणि आपल्या चॅनलची खूप खूप धन्यवाद खऱ्या बातम्या दिल्याबद्दल
निवडून आलेले आमदार आणि खासदार शेवट पर्यंत उद्धव ठाकरे साहेब यांचे सोबत राहतील कशावरून
Jay Maharashtra Anishji great 🙏👌🌹
JAI MAHARASHTRA 🙏🚩
जय महाराष्ट्र अनिष दादा
जय महाराष्ट्र अनीस भाऊ 🚩
Great
जय महाराष्ट्र दादा 🎉❤
Bhai jay Maharashtra
जय महाराष्ट्र साहेब
अनिश भाऊ जय महाराष्ट्र 🚩🔥🚩
jai maharashtra mumbai