कवी आणि निसर्ग भाग पहिला - संदीप खरे, गुरु ठाकूर, किशोर कदम (सौमित्र), मिलिंद इंगळे आणि सुधीर गाडगीळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @pradippanchal3927
    @pradippanchal3927 26 วันที่ผ่านมา +1

    सर्व प्रथम क्रमांकाचे प्रतिभावान आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व एका मंचावर पाहायला खूपच भारी 👌👌👌👌

  • @ddjathar
    @ddjathar 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏👏👏🙏👏jyana kunala hi sankalpana suchali,tyanche shatasha aabhaar 🙏,he eka parvani pexa far mothe aahe,,,🙏🙏👌👏👏

  • @ddjathar
    @ddjathar 3 หลายเดือนก่อน +1

    Mr chandra aani tyachi gang ,,sandip saxat lotangan,,👌🙏😃😁👍👋👋

  • @harshad24
    @harshad24 8 หลายเดือนก่อน +1

    कुठे होता हा खजिना... अप्रतिम

  • @sumanbahirat9454
    @sumanbahirat9454 7 หลายเดือนก่อน +1

    मी ही कविता करते. नव्हे सुचतात. ओळीमागून ओळी लिहिल्या जातात. मलाच प्रश्न पडतो कशा या सुचल्या? ती कोणती तरी दैवी शक्ती आहे. आपण केलेला अभ्यास, आपल्या भावना प्रकट होता.
    आज केले मी मतदान
    राखला देशाच्या लोकशाहीचा मान
    देवा आता दे भ्रष्टाचारा विराम
    होऊ दे भारत सुजलाम सुफलाम
    सौ. सुमन बहिरट

    • @nhystudios
      @nhystudios  7 หลายเดือนก่อน

      लिहिते रहा -मराठी भाषा समृद्ध करत रहा - शुभेच्छा

  • @radhaghule8627
    @radhaghule8627 2 หลายเดือนก่อน +1

    कार्यक्रम अतिशय उत्तम दर्जाचा आहे. खरच सगळे कवी ग्रेट आहेत.त्यांची प्रतिभा अप्रतिम.पण व्हिडिओ अतिशय खराब आहेत.रेकॉर्ड बरोबर नाही

  • @amitchavan3651
    @amitchavan3651 9 หลายเดือนก่อน +1

    Apratim ❤

  • @ddjathar
    @ddjathar 3 หลายเดือนก่อน

    Hi madhe madhe boltey ti amruta Subhash aahe kay

    • @nhystudios
      @nhystudios  3 หลายเดือนก่อน

      कोण बुवा?