दीपक सर खरंच हा अगदी चांगला प्रयोग आहे सर खरंच असेच मोलाचे योगदान शेतकर्यांना लाभदायक ठरते सर तुमचे मनापासून धन्यवाद कारन तुम्ही अनेकांचे पाण्याचे प्रॉब्लेम दुर केलेले आहे धन्यवाद सर 🌱💯🙏💐😇
Wow sir, धन्य आहात आपण, इतकी उपयुक्त माहिती आहे ही की, माझी चिंता मिटली. माझ्या बोअर ला थोडस पाणी येत, हा प्रयोग करतो उद्याच. मोटर टाकली आहे, फक्त mseal लावायचं. धन्यवाद सर
@@deepakkashidvlogs3420 सर हा प्रयोग आम्ही करून पाहिला पण मोटर पाच मिनिट फिरली परंतु पाणी बाहेर आले नाही दुसर्या दिवशी ते एम सी आम्ही काढून टाकले पुन्हा मोटर चालू करून बघितली पाणी यायला चालू झाले
नमस्कार, माहिती उपयुक्त आहे, माजा बोर ३१०फिट आहे, पानी बाहेर आल नहीं, मोटर सोडली आहे,२८०वर,,फक्त १५_२० ,मिनट पानीब२४, त्यास नंतर चलते, बोर सिटी माधे आहे, काय करावे आपनस फोन वर माहिती देऊ का , मंदत करावे ही विनंती
दीपक सर खरंच हा अगदी चांगला प्रयोग आहे सर खरंच असेच मोलाचे योगदान शेतकर्यांना लाभदायक ठरते सर तुमचे मनापासून धन्यवाद कारन तुम्ही अनेकांचे पाण्याचे प्रॉब्लेम दुर केलेले आहे धन्यवाद सर 🌱💯🙏💐😇
खुप खुप धन्यवाद 🥰🙏
100% पाणी आले सर प्रयोग करून पाहिला आहे बोर अर्धा तास चालत होता आधी आता कंटिन्यू चालू आहे एक इंच पाणी फुल मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏
Pan amcya bor la pani nahi vadal tumhi Pani sampal tari motar chalu thevali hoti ka
कितने देर तक मोटर चालू रखे थे
किती फूट बोरवेल होता
Hi
100% pani ale adi arda tas chalt hota ata 1tas 30 min chalt ahe
तुम्ही सांगितलेला प्रयोग करून पाहतो व समक्ष भेटतो. 🙏
एक नंबर व्हिडिओ बनवला सर खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
दिपकशेठ योग्य माहिती सांगितल्याबद्दल अभिनंदन
अप्रतिम छान..👌
हवेची निर्वात पोकळी आणि नंतर दाब या प्रक्रियेत प्रयोग सिद्ध होणार... नक्की.. धन्यवाद.
👌🙏
Wow sir, धन्य आहात आपण, इतकी उपयुक्त माहिती आहे ही की, माझी चिंता मिटली. माझ्या बोअर ला थोडस पाणी येत, हा प्रयोग करतो उद्याच. मोटर टाकली आहे, फक्त mseal लावायचं. धन्यवाद सर
प्रयोग केल्या नंतर नक्की आपला अभिप्राय द्या
पाणी वाढलं का ?
Kay zal malik?
Mshil पेक्षा ते झाकून घेतलं तर
खुप छान❤
खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद
धन्यवाद सर खुप छान माहिती दिल्याबद्दल ❤
100% बरोबर आहे. मला फरक पडला
Video changla ahe sir amhi ha prayog karun pahu.
Super technology thank u sir
Khup sundar
शेतकऱ्यांच भल करणारे प्रयोगशिल व्यक्तिमत्व .
दीपक साहेब खूप छान माहिती दिली
Sir number 1
खूप छान माहिती सर धन्यवाद
खुप शांन माहिति दिली
छान माहीत दिल्याबद्द धन्यवाद ❤
खुप छान माहिती दिल्याबददल तुमच म मनापूर्वक धन्यवाद🙏
Far chan video ahe mi pan ha plan kun ake
पावसाळ्यात विहिरीचे स्वच्छ पाणी बोअरवेल मध्ये सोडा सोपा छान उपाय आहे जलपुनर्भरण चा.
त्याने काय hoil
खरंच योग्य माहिती दिली आहे 🙏
खूप छान माहिती दिली सर
मि पण हा प्रयोग करून बघत़ो
खुप शांन माहिती
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
सर क्रेशिन सुगट बोर भुजून देले
Changal.watal
एकदम जबरदस्त सर👍🙏
khup chan mahiti dili
खूप छान माहिती दिलीत सर..
बोर साठी पाणी बघण्यासाठी एक दिवस मी तुम्हाला बोलणार आहे गोदरे येथे
Very nice 🎉
छान माहिती दिली सर
Very useful information Sir 👌
Nice information, thanks
👍
Current जास्त घेत आहे मोटर सील केल्यावर. मोटर वर लोड येत आहे.
असे असेल तर सील काढून टाका... काही तांत्रिक प्रॉब्लेम असू शकतो
Motar pamp chalu karaycha ka nahi
Sir thik ahe pan nanter moter var kadhaychi vel Ali tar kas kadhaych
एम सील निघते
Bor madhil Pani sampal tari motar chalu thevayachi ka
Pani sampla tari motor chalu theu shakto ka apan…??
मी हा प्रयोग करून पाहतो.
सर 10 वर्षे जुना बोर आहे आत्ता 1तास चालतो त्याची क्रेशिंग बाजूला फुटली आहे टेप लावला तर चालेल का
होय
सर लाईव्ह डेमो जर दाखवला तर समजन्यास मदत होईल...👍
व्हाट्सअप ला नाव टाकून हाय करा व्हिडिओ पाठवतो
Sir tumcha whatsap number dya
मोटर कितने समय तक चालू आर😊अखना है
Sir amcha borla pani nahi ch lagl ug thod oli jameen zali y please reply me sir
कॉल 9850506472
सर आम्ही एम सील लावून के्सिंग पाईप मध्ये हवा जाणारी बंद केली आहे पण सर मोटर च्या पाईप मधून हवा जाते ते गेली तर चालते का
Ho
@@deepakkashidvlogs3420 सर हा प्रयोग आम्ही करून पाहिला पण मोटर पाच मिनिट फिरली परंतु पाणी बाहेर आले नाही दुसर्या दिवशी ते एम सी आम्ही काढून टाकले पुन्हा मोटर चालू करून बघितली पाणी यायला चालू झाले
Paus chalu hota to parynt pani chalu hote aata kahich pani yet nahi ha pryog karu ka
होय
Kela ka prayog sir
Kela proyog
ग्रेट सर
किती दिवस ट्रायल घ्यावी
सर बोरला पाणी भरपूर लागल होत.
परंतू मोटार फक्त दिड तास च चालत आहे.
या प्रयोगाने पाणी वाढले का...
🤔असे होऊ शकते का?
मग एवढे दिवस लोकांच्या् का लक्षात नाही आले.
m seal chya jagyavar chikat tep lavala tar chalel ka sir
हो
सर माझा बोर फक्त पावसाळ्यात चालतो नंतर फक्त रोजचे 20 लिटर पाणी येते काय करावे
पाणी नसल्यामुळे पंप कोरडा फिरल्यावर पंख्याला काही होणार नाही ना माहिती तर्कशुद्ध वाटते
सर बोर ला पाणी आहे पण थोडस आहे मोटर पाणी कमी जास्त होते हा प्रयोग केला तर पाणी वाढेल का
हो
सर मि हा प्रयोग केला पण बोअरमधुन खडे पडल्याचा आवाज येतोय.....दोन ईचिच तिन ईच पाणी आल आहे.....हा प्रयोग किती दिवस करु
कॉल 9850506472
सर,६०० फुट खोलीचा बोरवेल आहे.तर पाईप व केबल किती फुटा पर्यंत खोलल सोडावी लागेल.कृपया मार्गदर्शन करावे
575 पर्यंत सोडू शकता
@@deepakkashidvlogs3420 साहेब मार्गदर्शन बद्द्ल आभारी आहे.कोरडी मोटार चालवली तर जळणार(fused)होणार नाही ना?
सर केसिन्ग पाईपला होल आहेत हा प्रयोग केला तर सक्सेस होऊ शकतो का. ..?
हो
🎉🎉🎉🎉
Majya boarla aata pani yet nahi
Sir mazy borla fkct 500 litar pani yete upay krun pahu ka
Sir mazya bor la khup pani laglele aata 20 may parant kahi problm navta aata achanak pani kami zale aani chalu hote pani aani lagech sampun jate
Bore well recharge kara. Sankalp rural development che video paha
सर माझी बोरवेल ४०५ फूट आहे शेवत पर्यंत दगड़ लगल्यामूले पानी नाय तर काय करू hya vedio madhye sangile tech karu ka please sir sanga
कॉल 9850506472
Air पास झालेल्या बोअर ला काय उपाय करावा...
माझा बोरवेल ६५०फिट आहे फक्त २०मिनिटे चालते काय करावे माहिती दयावे
कॉल करा
बोर मधलं पाणी संपलं तर मोटर चालू ठेवायची का?
नमस्कार 🎉
Motor chalu kela nantar Pani sampla nantar motor chalu Rahu Dev ji ka
Pani Kami aslelya borla aasa prayog kelyavar 4pat Pani yete mi kelela prayog ahe
सर मार्च पर्यंत बोर फुल चालतो व नंतर बंद पडतो हाय प्रयोग केला तर चालेल का...
हो
केसिंग पाईप हवा नसल्यानेमुडपेल का?
धन्यवाद सर
Mi ha prayog karto nantar sangto
Kay zal prayog kela ka
मोटरला काही नुकसान होईल का
99% मोटरला काही होत नाही
Sir
Borewell totally dry aahe
What to do
कॉल करा
Sure sir
Number dya na please
Sir नंबर मिळेल का
9850506472
🎉
👌👌👌👌🌺🌺🌺🌺🙏🙏
वरचा पाऊस पडला नाही तर पाणी पुरवठा होत नसतो😅
❤❤❤❤
ज्या बोर चे पाणी कमी झालं असेल तिथं हा प्रयोग केला तर चालेल का?
Yes sir
खुपच छान माहिती दिली आहे सर
10minute full bharun pipe yeto nantar 1/2 pipe yeto nirantar.
Call
🎉🎉🎉🙏🙏🙏🙏
तुमचा संपर्क न.दिला तर आम्ही सुध्दा तुमचे करवी हा प्रयोग करणेसाठी ऊसुख आहे. कृपया फोन न पाठवा.
9850506472
बोर मधून हलक्या जमिनीतून पाणी बाहेर जात होते हा प्रयोग केल्याने मोटर पंप कंटिन्यू चालत आहे.
कॉल प्लीज
मोबाईल नंबर सर
Tumcha contact no day
9850506472
नमस्कार, माहिती उपयुक्त आहे, माजा बोर ३१०फिट आहे, पानी बाहेर आल नहीं, मोटर सोडली आहे,२८०वर,,फक्त १५_२० ,मिनट पानीब२४, त्यास नंतर चलते, बोर सिटी माधे आहे, काय करावे
आपनस फोन वर माहिती देऊ का , मंदत करावे ही विनंती