चला मछिंद्र गोरक्ष आला । AKASH SHINDE- SAJAN BENDRE | NEW SONG 2023
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- Akash Shinde Official Presents
• आशिर्वाद/संकल्पना •
अशोक बाबा नाडे
• निर्माता •
अतुल भाऊ नाडे
• गायक •
साजन बेंद्रे
आकाश शिंदे
• गीत/संगीत •
संजय लोंढे
*• संगीत संयोजक*•
सोनू अजमेरी
• रेकॉर्डिस्ट •
योगेश कांबळे
निहाल कांबळे
( मेलोडी स्टुडिओ, पुणे.)
#akashshindenewsong
#akashshinde
#साजनबेंद्रे
#sajanbendresong
#sajanbendre
#gorakshanath
#machindranath
मी आतापर्यंत एकलेले सर्वात सुंदर गाणे
मन भारावून टाकनारे
मनाला शांती देणारे
नाथ पंथाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे गाणे
अलख निरंजन
आदेश
कंकंकक
🚩जय गुरुंदेव🌷🌸🙏
खूप वेळा ऐकलं परत परत ऐकवा वाटत एक एक वाक्य मनात शिरत 🚩🚩🚩 आदेश
मि पहिल्यांदा गाणे ऐकले तेव्हा अक्षरश: माझे अश्रु थांबत नव्हते !
जेव्हा ताणतणाव आला तेव्हा मी हे भजन ऐकतो...❤ सर्व ताणतणाव क्षणार्धात निघून जातो !
।। आदेश _ अलख निरंजन।।
ओम चेतन्य माया सॉरूप दादा गुरु मच्छिन्द्रनाथ आणी गुरु गोरखनाथाची अशीच कृपा राहूदे सदैव आपल्या पाठीशी हिच सदिच्छा
ॐ चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय 🚩🧡🚩🧡💫🔱अल्लखनिरांजन👍👍खूप छान आकाश भाऊ
खूप छान साजन भाऊ आणि आकाश
आशिच नाथ ची गानी गा ओम नमो आदेश
आगो आगो गोरक्षनाथ 🙏🙏🙏💯💯💯💯
सर्वच देवाची आणि देवीची गाणी खूप छान वाटतात आकाश भाऊ साजन भाऊ तुमच्या दोघांच्या पण आवाजच
ओम नमो आदेश ..
आदेश अलख निरंजन🎉
❤nice song 👌
🙏ओम नमो आदेश 🙏आलक निरंजन
🌸🌷जय श्री राधाकृष्ण 🌸🌷
अलख निरंजन श्री स्वामी दत्त जय श्री स्वामी समर्थ 🙏🚩🚩
🌸🌷जय श्री महादेव पार्वती 🌸🌷
आगे आगे गोरक जागे ओम नमो आदेश
🌷🌸जय श्री सिताराम 🌷🌸
कितीदा ऐकतो गाणं मन खूप शांत होत नेहमी लावत असतो मी हे गाण 100 पेक्षा जास्त ऐकलं असेल मी ❤️😍🙏 नमो आदेश ❤️🙏
ॐनमो भंगवते वासुंदेवाय नमः 🌷🌸🙏
🌷🌸जय श्री लक्ष्मीनारायण 🌷🌸
खूप छान आकाश भाऊ आणि साजन भाऊ सेवा सादर केली आहे खुप छान विषय झाला आहे 🙏🏻
दोघेही छान गायिले गाणें मस्त बोला अंलक निरंजन
दादा तुमची वाणी खूपच गोड आहे असे वाटते का साक्षात देवच बोलतात तुमच्या वाणीतून ❤❤❤❤❤❤
Va kya bat hi ...ashok baba kay rachna aahe aavajach tr vicharuch naka sajan bendre an. Akash tula tr pudhil vatchalis khup khup shibecha
🌷🌸जय श्री विघ्नहर्ता गणेश 🌷🌸
Bade baba ki jay Ho......
खुप खुप भारी आहेत गाने आकाश भाऊ आणि साजन भाऊ असेच गाणे बनवा ओम नमो:आदेश अल्ला निरंजन🙏🙏🙏
00
0
❤❤😊😊🙏🙏🙏👌👌 ha 😊baba
ओम नमो आदेश🙏🙏🙏🙏🙏🙏📿
अलख, निरंजन
ओम नमः आदेश
🙏अलख निरंजन आदेश 🙏
हे गित एकले की मन खुप प्रसन्न होत जय श्री अंलख निरंजन
चलो मच्छिंद्र गोरक्ष आला 🙏🙏🙏🙏🙏🙏💕💕💕🌎🌎🌎🌎🌎🚩🚩🚩🚩🚩✨✨🌸🌸🌸🌸 आदेश अलख निरंजन 🙏🙏
Aadesh😊
ओम नमोः आदेश आदेश
ओम नमो आदेश 🙏🚩❤️
भाऊ हा फ्क गाण्यांचा बोल नाहि हां एक सिद्ध मंत्र आहे .........चलो मछिंदर गोरख आए 🚩🚩ओम नमो आदेश 🚩🚩
🕉️ नमो आदेश 🚩अलख निरंजन🚩💫
भाऊ बाबा जालिंदरनाथांचे ही गाणी गात चला
खूप छान साजन दादा आणि आकाश भाऊ 🔱🌹 अलख निरंजन आदेश 🌹🔱
Avdhesh Baba Gorakhnath 🌺🛕🌺🙏🙏🌹🕋🌹🤲🤲
Om shiv shambhu jati shiv guru goraksha nath maharaj ki jay 🔱🔱🔱🙏🙏🙏
आकाश भाऊ शपत घेऊन सांगत आहेत मी समोर माझे गुरुदेव दिसतात तुमचा आवाज म्हणजे गोरखनाथ च बोलताय मी पण नाथपंथी आहेत दोघांची सोबत अशी राहो मी नाथांना सोबत नमो आदेश भाऊ साजन दादा आकाश भाऊ नमो आदेश आदेश 🙇🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇
😅😅
😅😊😅
😊😊
❤❤😊😊
😅😊😊
꧁༼🌼ॐ🌸 नमो चैतन्य🌼 आदेश अलख निरंजन 🌺आदेश༽꧂
📿📿Ambadas..🙏🙏Pawar🙏🙏📿📿📿
खुप छान आकाश दादा अन् साजण दादा🙏🚩🥰🥰❤️
जबरदस्त 🙏
Khup. Chan. Akash
Om chaitanya macchidra nathy nam 🔱🔱 shambu jati shiv guru gorkhaha nath maharaj ki jay 😊🙏🔱🔱
ओम नमो आदेश अलख नीरजन ❤❤❤❤❤
खूप सुंदर.. विशेष म्हणजे आकाश तू एवढा छान गायला आहेस की बेंद्रेंचा आवाज काही वेळेसाठी दुर्लक्षित होतो. बेंद्रेंची गायन शैली खूप अप्रतिम आहे मात्र या गाण्यात तुझ्या आवाजाची बात काही औरच आहे. खूप सुंदर. कृपया असेच अजून नाथ कथा या काव्य स्वरूपात आणावे.. दोघांचे आभार
Aadesh 🙏🏻😊
@@akashshindeofficial अलख आदेश🙏🏻
खूप छान गीत..गायन,संगीत.
ओम नमो आदेश🚩
आकाश भाऊ एकच नंबर ओम नमो आदेश
ओम नमो आदेश आकश भाऊ❤️🚩🙏
आजपर्यंत च सर्वात सुंदर गायन सुबक आवाज आणि एक युनिक शैली
अलख निरंजन
आदेश अच्छ इंद्र नाथ
Akash Dada shinde man jinkla tumhi nath bhaktanche om namo aadesh🚩
❤आकाश भाऊ व साजन दादा ❤ खुपच अप्रतिम व अद्वतिय ❤
आदेश गुरू ❤❤
आकाश भाऊ तुमच्या कंठात साक्षात आई सरस्वती वास करते . तुमचा आवाज खूप गोड आहे ,मला तुमचे प्रत्येक गाणे खूप आवडते . मला नाथ काय आहे माहीत नव्हते जेव्हा मी तुमचं एक भजन ऐकले दरी आल्या बाबा दिला आवाज अलख निरंजन आदेश,त्या दिवसा पासून मी नाथांच्या भक्तीला लागले . माझ्या वर विशेष कृपा आहे नाथांची. आकाश भाऊ नाथांच मी एक गीत लिहावं आणि तुम्ही त्याला तुमचा आवाज द्यावा ही माझी इच्छा आहे. जर नाथांची इच्छा असेल ते मला ते शब्द आणि वाचा देतील तर नक्कीच मी एक भजन तरी तुमच्या मुखी मी लिहिलेलं ऐकिल . चैतन्य मच्छिंद्र नाथ मला साहे करो . अलख निरंजन, आदेश
बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩जय सनातन धर्म 🌷🌸🙏
🌷🌸जय जगत जणनी माता जय जगत पिता 🌷🌸
💕नवीन गान काढा येकदा ❤️🔥पूर्ण नवनाथ आले 💯पाहिजे त्यात 🚩 #आदेश बोला आदेश 🚩
🕉नमो आदेश सर्वस्व 🙏🏻🚩
Aadesh alakh niranjan😊😊❤❤🔱🔱
ॐ चैतन्य गुरुदेव दत्त नमः
ॐ चैतन्य नवनाथ नमः
ॐ चैतन्य जालिंदरनाथ नमः
ॐ चैतन्य कानिफनाथ नमः
अलख निरंजन आदेश....
Om namo aadesh nav nathay namah 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आदेश बाबा
Khup chan aakash bhau sajan dada aani aavaj pan khup chan 🌹🌹🙏🙏🔱aadesh
खुप छान गाणं आहे अलंख निरंजन आदेश मच्छिंद्रनाथ महाराज की जय गोरखनाथ महाराज की जय नवनाथ महाराज की जय
परमेश्वराने खुप मोठी दैवी शक्ती दिली आहे भाऊ तुम्हाला तुमच्या कंठात साक्षात सरस्वती आहे जय अंलख निरंजन श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या कुटुंबाच्या पाठीशी राहुन आशिर्वाद द्या
🌸🌷अलंख नींरजन 🌸🌷
🙏🙏🙏🙏
🚩जय सनातन धर्म 🌷🌸🙏
🚩🌍
Akash bhau kadak🎉
1no sajan dada
Khup khup sunder rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrfff
खूप छान आवाज आहे आकाश
आदेश......❤
Va lay kaddddk doghanni gaylay sajen bendre yanca mala nambar pahije pliz 🙏
ॐ नमो आदेश
Aadesh
खूप छान गीत आहे ...🙏❤️😍
Khup khup chaan Akash dada Ani Sajan dada.
आदेश ओम नमो चैतन्य आदेश
ऊं नमो आदेश अलंख निरंजन 🙌
Khup सुंदर
🙏ओम नमो आदेश🙏
अलख निरंजन
आदेश अलख निरंजन
Aakash bhau aavaj khup chan aahe
अलंख निरंजन ❤❤❤
खरच् खूप छान आवाज़ आहेंं ❤
जयगुरूदेव हरहरमहादेव खूपछान आहे
Khuch chan 🙏🚩
आदेश.
आदेश 🙏
भाऊ ... शेवटी रडु आले !
श्री. नवनाथांनी हे बोल तुमच्या तोंडून बोलवुन घेतले , लिहुन घेतले म्हणून तुम्ही भाग्यवान आहात.
आदेश 🙏
अलख निरंजन 🔱
अतिशय सुंदर ❤
खूप छान गाण्याची रचना केली आहे
नमो आदेश
Avghut chintan ....... shree gurudev datta datta........... om namo aadesh ...
आदेश
नवनाथांची आरती तुमच्या आवजात यावी अशी इच्छा.....
Aahe n aarti
Kharach arti Ali paheje om namo aadesh
ओम नमो आदेश आकाश भाऊ साजन दादा