ॐ जय श्री गुरु दत्तॐ ,जय नवनाथ महाराज की जय एक नंबर गीत गाईले आहे धन्यवाद दिवसात 3 ते 4 वेळा ऐकून मन शांत होत नाही पण या गिता मधुन, वाईट शक्ती शरीरातील बाहेर जात आहे हे सत्य आहे, अनुभव आला आहे.
मी एक 4 व्हीलर ड्राइव्हर आहे माझ्या जीवनात असे अनेक ग्राहक भेटले मला 3 गुरुवार झाले मला एक ग्राहक भेटले माझ्या मित्राचे मित्र त्यांच्या बहिणीला भुताने झपाटले आहे अत्ता थोड आटोक्यात आहे नाही तर खुप त्रास होत होता अमवस्सेला तर खुपच, मी 16 वर्ष झाले नवनाथांच भक्त आहे मी त्या ताईला फोंशिरस च्या दत्त मंदिराकडे चाललो असताना माझ्या मनात आल की हे गीत आईकाव ते गाणं लावलं मी गाडीत तर ती ताई खूपच गाडीतच अंगात आल्यासारखं करू लागली 3 गुरवारी हेच गाणं लावलं या गाण्यामुळे भूत पळून गेली अजून 2 गुरुवारी जायचं आहे त्याच्या अगोदर ती ताई ठीक झाली
आदेश बाबा 🕉️ ब्रह्माचैतन्य सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथाय नमः 🔱🕉️ ब्रह्माचैतन्य सद्गुरू गुरु कानिफनाथाय नमः 🔱🕉️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आदेश अलख निरंजन 📿🔱
जय!श्री!! मच्छिन्द्र बाबा कि जय, आणि धन्य, आकाश भाऊ ने हे Song या धरतीवर गाजवलय असे नवनाथ महाराजांचे गाणे ऐकलेत ना तर मनातील जे काही दुःख आहे ते सर्व निघून जात, वेड लावलाय या मछिंद्र बाबा च्या गाण्याने 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
🚩🔱🧡ॐ चैतन्य श्री सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथाय नमः 🚩🔱📿 🙏 ॐ चैनन्य श्री कानिफनाथ महाराज की जय📿🔱🚩🙏 ॐ चैतन्य जालिंदरनाथाय नमः📿🔱🚩 अल्लखनिरंजन🔱📿🚩 आदेश बाबा📿🚩🔱🙏🧡
Kdk bhau❤❤
दिवसाची सुरुवात या गाण्याने होते।
सुंदर असे गीत आहे।
आदेश।
1 नंबर गाणं लिहिलंय गोविंद बाबांनी आणि आकाश भाऊंनी गायलं पण सुंदर नमो आदेश
अलख निरंजन... आदेश!!
अलख निरंजन
मारून रिंगन
बावण बीर घेतले जिंकून💪🏻💪🏻
आले मछिंद्रनाथ
सांभाळ बीर कंगन🙏🙏
नाथाच्या भक्ती पुढे
आदी माया नमली💪🏻💪🏻
भूत भुतावळ
ओल्या झाडाला जाळली👍👍
आग्या वेताळ
नाथानी दिला पाण्यात फेकून💪🏻💪🏻
आले मछिंद्रनाथ सांभाळ बीर कंगन🙏🙏
अंकारली कणकरली
तिला म्हणतात महाकाली🚩
मछिंद्रनाथावर उलटी विद्या मारली
नाथानी वाथनाकर्ष शस्त्र
मारिले फेकून 💪🏻💪🏻
आले मछिंद्रनाथ सांभाळ बीर कंगन💪🏻💪🏻💪🏻🚩
मछिंद्रनाथावर उलटी विद्या मारली
पण तिथं कालिका माता🚩 मछिंद्रनाथाला हारली👍
तुझ बिर कंगन
जाईन झोळीत घेऊन 💪🏻💪🏻
भक्ती मध्ये पहा बाबा
माहीर
ज्यानं लिहलं✍🏻 गाणं तो
गोविंद शाहीर💪🏻💪🏻
सुखी💖 ठेव साऱ्यांनाआकाश 🎙️बॉबीच🎙️ मागणं 🙏🙏
आले मछिंद्रनाथ सांभाळ बिर कंगन💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🙏🙏🚩🚩🚩आदेश 💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🙏🚩
नाथ बाबा की जय
ओम मच्छीद्र नाताय नमो
उ😂ऊयगुटफह्ह😢😢😮😂गत्यय
आ देष बडे बाबका😊😊
😊
Ek no awaj aahye bahu... Om namah Shivaye .. Har Har Mahadev
या गाण्याची वाटपाहत होतो भाऊ
ॐ नमो आदेश
ॐ चैतन्य मयारुपी दादा महाराज मच्छिद्रनाथ बाबा की जय
आदेश गुरुदेव आल्लख
❤❤❤❤🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतीम गाणे भाऊ गाणे एकुन अंगला शरा येतो असे वट्टे की आले मच्छिंदर नाथ सुंदर अनुभूती शंभर वेळा एकले तारी नवीन वाटे
ॐ जय श्री गुरु दत्तॐ ,जय नवनाथ महाराज की जय एक नंबर गीत गाईले आहे धन्यवाद दिवसात 3 ते 4 वेळा ऐकून मन शांत होत नाही पण या गिता मधुन, वाईट शक्ती शरीरातील बाहेर जात आहे हे सत्य आहे, अनुभव आला आहे.
बरोबर
Brobr
Om namo Aadesh 🚩
Right
@@amolpawar2870❤❤❤❤
खुप छान तुमच्या गाण्यांतून नाथांचे कार्य लक्षात येते.त्यांनी लोककल्याणासाठी जे कार्य केले आहेत खरंच अप्रतिम अलख निरंजन आदेश 📿
आदेश 🔱🙏
@@onkarbalkrishnakamble1281 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏👍😁😁🙏🙏🙏🙏👌🙏🙏🙏🙏
नमो आदेश 🚩
सत नमो आदेश 🙏
मला गाणं खुप आवडलंआहे खुप सुंदर गाणं आहे आकाश भाऊ आई एकविरा तुम्हाला उंदड आयुष्य देवो हिच आई एकविरा कानिफनाथ बाबा चरणी प्रार्थना
1 नंबर आकाश भाऊ मी माझ्या पीक अप मध्ये तुमचीच गाणी वाजवतो काय नाद गाणी वाजतात
🔱अलख निरंजन 🔱
🔱आदेश 🔱
🙏शब्द रचना खूप छान आहे भाऊ 🙏
शास्रशुद्ध अप्रतिम गायन 👌🏻✌️🚩💯
खूप सुंदर चाल आहे सारखं सारखं ऐकू वाटत मन भरत नाही 🙏
भाऊ तुम्हाला खरच खूप मोठी दैवी शक्ती लाभलेली आहे जय अलखनिरजन जय गुरु दत्त दत्त जय श्री स्वामी समर्थ माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा
Aadesh BadeBaba 🙏🏻🔥📿
खूप छान गाण आहे प्रोमो बघितल्यापासून मी वाट बघत होते हे गाण यायची 😊 🙏🔱 अलख निरंजन 🔱🙏 आदेश 🙏🙏🙏🙏
Bobi Singer cha aahe gan
# Nathache Gosavi
@@therock4133 भ
@@ramdasbagul1822😮
खूपच छान आहे गाण....
ॐ चैतन्य नवनाथाय नम: 🔱🚩
आलख निरंजन ओम नमो आदेश
आकाश भाऊ खुप खुप छान 🙏🙏🙏
खूप सुंदर नाथांची स्तुती केली आहे...हे गाणं ऐकलं की खूप बरं वाटतं...अंगात एक वेगळीच ऊर्जा येते..अलख निरंजन आदेश बाबा 🚩🙏
खूप छान गायलं आकाश भाऊ
आदेश...🙏🙏
श्री चैतन्य मच्छींद्रनाथाय नमः ❤
मी एक 4 व्हीलर ड्राइव्हर आहे माझ्या जीवनात असे अनेक ग्राहक भेटले मला 3 गुरुवार झाले मला एक ग्राहक भेटले माझ्या मित्राचे मित्र त्यांच्या बहिणीला भुताने झपाटले आहे अत्ता थोड आटोक्यात आहे नाही तर खुप त्रास होत होता अमवस्सेला तर खुपच, मी 16 वर्ष झाले नवनाथांच भक्त आहे मी त्या ताईला फोंशिरस च्या दत्त मंदिराकडे चाललो असताना माझ्या मनात आल की हे गीत आईकाव ते गाणं लावलं मी गाडीत तर ती ताई खूपच गाडीतच अंगात आल्यासारखं करू लागली 3 गुरवारी हेच गाणं लावलं या गाण्यामुळे भूत पळून गेली अजून 2 गुरुवारी जायचं आहे त्याच्या अगोदर ती ताई ठीक झाली
❤❤❤❤
❤❤❤
ओम नमो आदेश 🚩🙏🙏🙏
Daskhed yaa
ओम नमो आदेश आलख निरंजन
1 no guru
Boby Shair❤️❤️
Must aakash Bhau 🙏🙏🙏
एक नंबर दादा 📿🙏
आकाश भाऊ काय गाण्याची रचना आणि काय तुमचा आवाज मी बडे बाबांचा दिवाना झालो
❤❤ओम् नमः गुरू का आदेश❤❤
मन प्रसन्न करणारे गाणे आहेत हे.... दिवसातून 100 वेळा ऐकतो मी ❤❤❤❤ जय मच्छिंद्र नाथ महाराज ❤❤❤
ओम नमो आदेश...सर्वांना अभिमान वाटावा असे व पुन्हा ऐकावे असे बडे बाबांचे गीत....कोठेही जा पण हे बडेबांचे गीत अजरामर आहे.....
❤❤dam dam dam saheb ❤❤
आदेश बाबा 🕉️ ब्रह्माचैतन्य सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथाय नमः 🔱🕉️ ब्रह्माचैतन्य सद्गुरू गुरु कानिफनाथाय नमः 🔱🕉️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आदेश अलख निरंजन 📿🔱
पाशुपत राजास श्रीरामांचे दर्शन घडवण्यासाठी मच्छिनाथांनी
कुणाचा रथ अडवुन त्यास बेशुध्द केले होते
सुर्यचा रथ होता
Namo Aadesh Bhau 😍💜💯👑🥀
जय!श्री!! मच्छिन्द्र बाबा कि जय, आणि धन्य, आकाश भाऊ ने हे Song या धरतीवर गाजवलय असे नवनाथ महाराजांचे गाणे ऐकलेत ना तर मनातील जे काही दुःख आहे ते सर्व निघून जात, वेड लावलाय या मछिंद्र बाबा च्या गाण्याने 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
आदेश अप्रतिम गाणं झालंय 🙏
Bhaiu sundar gaine ahie me nath parewarat naiven ahie me khup sankatath ahie bade baba anie gorkashnath yanachya aisherwad ne br hoel Namo adesh
❤❤❤❤ काय बोलू काय कळत नाही एक नंबर आहे गानं 🎉🎉❤❤❤❤ शब्द नाही बोलाय ❤
1 no gane🙏🌹आदेश अलख निरंजन 🙏🌹
khup chan big fan👌👌👌👌👌
Etka aavaj God aahe aavaj dada tumcha mi tar he gan punha punha aiktey tari kamich. Om navnathay nam. 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
अप्रतीम. Music खूप सुंदर आहे
अलख निरंजन ❤😊❤
आकाश भाऊ ओम नमो आदेश.. खूप सुंदर गीत आहे
अलख निरंजन आदेश गुरूंचा, 💖👍👏🎶🎤🎼🎵👌
Apratim Akash dada
Khupc Chan Gayle aahe
Aavaj best
अतिशय शास्त्राला अनुसरून गीत आहे आदेश आकाश भाऊ ,बॉबी शाहीर,नाशिक ची शान आणि गाणं लिहिणारे गुरू एक नंबर🙏🔥❤️
Khupach bhari gaana ahe
@@ratnakarpawar893 रअं
Adesh
@@ratnakarpawar893 तीतर ततततततततततत
@@ratnakarpawar893 ततत
शिवं शभों दत्त अवतारि नवनाथ प्रगटले भु वरि लिला नाथांचि न्यारि भक्तांच्या कैवारी ओम नमो आदेश गिरनारी
👌🙏🙏,अलख निरंजन आदेश 🚩
Mla nath samprdaychi diksha havi ahe ti kshi milel mi tya sathi kay kru pliz mla sangal ka
@@swapnilmetkari548 kop
एकदा ऐकून मन भरत नाही...पुन्हा पुन्हा ऐकतो आहे असे सुंदर गीत आहे.😍😍😍
खरे आहे
L pr
@@bharatsakat6834rj
हे गाणं ऐकताच अंगात संचरत पूर्ण शरीर थरथरत शरीरामध्ये कंपन तयार होते.....
ओम नमो आदेश
1 no 😍❤ ashich gani pahijet nathachi ajun 🙏Aadesh
Khup chan akash dada
😍 आसे आमचे नाथ मच्छिद्र🥰🥰🥰
खूप छान आकाश भाऊ 🙏🙏
आम्ही फक्त नाथ भक्त🚩🚩
🕉श्री चैतन्यं मच्छिंद्रनाथाय नमः🔱🙏📿🔥
🙏📿🌹नाथ संप्रदायातील पहिले नाथ 🙏अलख निरंजन आदेश 🔱🙏📿🔥🚩
Khup chan gan aahe
खूप छान गीत संगीत व गायक👌👌👌👌💫💫👌
🌹🌹ओम चैतन्य मछिद्र नाथाय नमः 🌹🌹
🌹🌹आदेश बडे बाबा🌹🌹
एकच नंबर
Ek number bhava ❤❤❤ om caitanya nathay nama
खूप आईकाव वाटत हे गाण आज दीवस भर ट्रैक्टर वर हेच गान वाजवतोय खूप छान
आदेश।
ट्रॅक्टर dravar आम्ही भी जय हो
Ek no song mla kup avdta mi kup aikto
ओम नमो आदेश ❤
आज दिवसभरात खुप छान वाटले हे गाणं ऐकलं तेव्हा तोड नाही आदेश खरंच खूप छान वाटले
अलख निरंजन आदेश 🙏❤️🥰👍
आदेश अलंख निरंजन आदेश मच्छिंद्रनाथ महाराज की जय महाकाली चा उदो उदो बोला ❤❤❤❤
खुप सुंदर, खुप छान वाटते हे गाणं ऐकून.. 😅 अलख निरंजन 🙏
खुप छान आहे दादा 1 नंबर
Khup sunder gaan aahe dada man prafulit zhale
सुरेख असे गीत लिहिले असून...आकाश भाऊ यांनी आपल्या गोड आवाजात गायन केले बद्दल आभार....सर्वांचे मनःपूर्वक आभार...अभिनंदन
Kink pop
Llp
@@sandipdhule8034 एक ंै झेलले नो ओझोन ं़़ नोनो़ ओझे ओझे😮ओऐओ़ओओ😮ऐओऐ़़़ओंओओऐ ओझोन ऐ़़ ओझे ओझोन ओ ओओ ओळओओ ओझे ऐ़ऐओ़ ओओ ओ़ओ
😅❤❤❤🎉😅😅😅
श्रद्धा असे ज्यांच्या उरी त्यासी दिसें हा कानिफा मुरारी
Om namo Aadesh📿🔱🐚🙏🏻🙏🏻
अलख निरंजन आदेश ॐॐ 💯💯
जय गुरुदेव 🙏🙏
अलख निरंजन 🌹
Kadak baaby bhau
🙏🙏❤️❤️🙏🙏 अलख निरंजन ओम नमो आदेश ✨
अंगाला काटा आला राव गाण एकूण...जबरदस्त...🙏🙏🔥🔥
आकाश भाऊ खुप खुप छान ज्या नी लिहिले हे गाणं त्या ना नमस्कार
ॐ नमो आदेश
खूप छान....🙏👍👌
Mazi divsachi survat hyach ganyane hote khup Sundar song aahe nice 🌹🌹🌹
एकच नंबर गाणं आकाश भाऊ तुमच्या आवाजाला कोटी कोटी सलाम द ग्रेट महाराष्ट्राची शान आकाश भाऊचा आपण फॅन
Akash Bhau Mast...
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻akdam prft
ॐ नमो आदेश बाबा 🙏🏻🚩
1 number Chan
🚩🔱🧡ॐ चैतन्य श्री सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथाय नमः 🚩🔱📿 🙏 ॐ चैनन्य श्री कानिफनाथ महाराज की जय📿🔱🚩🙏 ॐ चैतन्य जालिंदरनाथाय नमः📿🔱🚩 अल्लखनिरंजन🔱📿🚩 आदेश बाबा📿🚩🔱🙏🧡
ओम नमो आदेश बडे बाबा❤❤❤
🙏आई महाकाली 🙏 ॐ चैतन्य गुरुवर्य माया स्वरूपीं दादा गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथाय नमः 🙏 ॐ चैतन्य शिव गोरक्षनाथाय नमः 🙏 ॐ चैतन्य जालीदरनाथाय नमः 🙏 ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः 🙏 ॐ चैतन्य बाबाय नमः 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏 आदेश 🙏
खुप छान गाणी आहे बंडे बाबा मछिंद्रनाथा ची ओ❤❤❤❤❤
Bobby shahir ,akash bhau ek no🔥🔥🔥❤️
आदेशआदेशआदेशआदेश खूपच सुंदर आवाज आणि खूप भक्तिमय गाणे बोलो जय मच्छिंद्रनाथ महाराज की जय
खूप छान लेखणी 🚩⚘️💐
आकाश भाऊ तुमच आवाज लई छान आहे आदेश 1नंबर आकाश बाऊ गान बड़े बाबा मच्छिंद्रनाथ य नम
खुपंच छान आहे बाबा🙏 आदेश
खुपच छान गाईलं आहे माऊली
🚩ओम नमो श्रि चैयतन्य गुरू नवनाथाय नम: आलखनिरजन आदेश 🚩🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
👌👌👌🌼🌼 khup bhari bhau🚩🚩
खूप छान, आम्हाला तर वेड लावले आहे, या गीताने,👌👌
Waa khup chan song aakki
खूपसुंदरगान आहेजयबडेबाबा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤