ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आज सकाळी दुधी भोपळा वडिलांनी कापून ठेवला होता, आणि कामानिमित्त ते बाहेर गेले, तर मी आपला व्हिडिओ पाहिलं अगदी १० मिनिटात याची अत्यंत चवदार भाजी बनवली. माझ्या आईला ती खूप आवडली, तिने कधी नाही ते ताट चातूनपुसून खाल्ल. Thank you. 😊🙏
😊🙏
खूप खुप सुंदर साधी सोपी रेसिपी. मी करून पाहिली...अप्रतिम झाली होती भाजी❤
धन्यवाद 😊
छान बनवली भाजी
खूप छान भाजी झाली होती ताई मी करूण बघतली
धन्यवाद😊
Mast bhaji
🙏😊
खुप छान. 👍🏻
मस्त झटपट रेसिपी
मि आज करुन बघते रेसिपी आवडली आहे
Nice Recipe 👌🤗
Thank you
Me try Keli khup Chan zali
आज आम्ही भाजी करून पाहतो
छानच रेसिपी 🙏
Kanda lasun nahi takla tar chalel ka aami kanda lasun khat nahi
थोडा टोमॅटो,मसाले,आणि शेंगदाणा कूट घालून भाजी करू शकता.😊
मस्त भाजी
खूप छान झाली भाजी मी पहिल्यांदा केली माझ्या नवऱ्याला खूप आवडली मस्त,❤
Khup Chan tai
Thank you 😊
Veri nice explanation
Nise रेसिपी
Nice❤
Mast
Namaste 🙏 🎉
मि केली होती मस्त झाली होती ❤❤❤❤
छान रेसिपी 👌👌👌👌
Kukar la keti shitya karaycya
कुकरची शिट्टी नाही घेतली..बारीक गॅस करून पाच मिनिटे भाजी शिजवून घेतली.
छान
Very nice recepi
👌🏻👌🏻👌🏻
Kharch chhan hote bhaji
आम्ही चण्याची भिजवलेली दाळ टाकतो
छान व्हिडीओ. दुधी भोपळ्याची भाजी सालीसकट बनवावी का साल काढून बनवावी? Please Reply.
दुधी भोपळ्याची साल काडून मी भाजी बनवली आहे.धन्यवाद 😊
आमच्या सारखीच बणवली खूप छान ओ
टोमॅटो घालायचं नाही का
मी भाजीमध्ये टॉमॅटो घातला नाही.
👌👌
धन्यवाद 🙏
Chaanach🎉
Kup chan😘
Mast mam...thanks
बटाटा टाकला तर चालतो का?
हो.. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता.
मी केली आज,चांगली झाली
छान रेसिपी !!!👍
❤❤❤❤
I like it mam thank you.
@2:10
Good
थॅंक्यु. ❤
Shitti nahi ka ghetli?
शिट्टी नाही घेतली..बारीक गॅस करून पाच मिनिटे भाजी शिजवून घेतली.
अगदी मस्त भाजी😘
Aap ki bhasa to smaj m nahi aa rahi h par video dekh rahi hu😅
Bhaji tar chhaan zali pan mith nahi takal
शेंगदाण्याचा कुट घातल्यानंतर मीठ घातलं आहे. धन्यवाद 😊
शेंगदाणा नंतर टाकल ना मीठ
Khup chhan recipe 👌🙏
धन्यवाद
👌
Chhan
होते
Very nice !
कांदा लसूण न घालता भाजी होत नाही का?
फोडणीमध्ये टोमॅटो आणि बाकीचे मसाले घालून भाजी बनवू शकता
Nahi.. tya shivay taste nai yet
@@poojadeshpande691right 👍
Amhi fakt hirvi mirchi lasun takto v vartun shengdanyacha kut.. simple pan Chan hote
Ho te
Bhaji madhi mith taklach nahi😂
शेंगदाण्याचा कुट घातल्यानंतर मीठ घातलं आहे.
Shitya kiti zalya kukarchya...Shiti lawali hoti tumhi...mag 6 min 1 hi shiti nhi zali ka...flame low hoti ka
कुकरच्या शिट्या नाही करायच्या..बारीक गॅस करून भाजी 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायची
Mit keva takal
मीठ घातलं आहे.
शेंगदाण्याचा कुट घातल्यावर मीठ टाकलंय त्यांनी
शिट्टी नाही घेतली का?
नाही..फक्त 5 मिनिट भाजी शिजवून घेतली.
दुधीभोपळा साल बिया काढून घ्यायच का..?थोड सालीच्या/बिया भाज्यांची पूर्ण माहिती देत जावा..
दुधी भोपळ्याची साल काढायची आणि दुधी भोपळा च्या बिया जास्त मोठ्या असतील तर काढू शकता. बिया लहान असेल तर नाही काढायच्या
Meeth Nahi ghatal bhajit
शेंगदाण्याचा कुट घातल्यानंतर मीठ घातले आहे😊.
Ho ghtl ahe meet
घातले आहे
Ho ghatle
तुम्ही डोळ्याचा दवाखाना शोधा जरा😂

Shitya kiti zalya kukarchya...
Shiti lawali hoti tumhi...mag 6 min 1 hi shiti nhi zali ka...flame low hoti ka
कुकरच्या शिट्या नाही करायच्या..बारीक गॅस करून भाजी 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायची
Mit keva takal
मीठ घातलं आहे.
शेंगदाण्याचा कुट घातल्यावर मीठ टाकलंय त्यांनी
शिट्टी नाही घेतली का?
नाही..फक्त 5 मिनिट भाजी शिजवून घेतली.
दुधीभोपळा साल बिया काढून घ्यायच का..?
थोड सालीच्या/बिया भाज्यांची पूर्ण माहिती देत जावा..