स्थापना छान ❤❤❤ तुम्ही पण खूप गोड सुंदर दिसायला ताई खूप लहान आहात वयाने तुमि पण आध्यात्मिक ज्ञान खूप आहे Tumla . तुमचामुल हिंदू धर्माचं कौतुक खूप खूप गौरव महत्व वाढत जाईल ❤❤❤❤❤❤
Namaskar tai.... Me nuktach badrinath varun annapurna matey chi murti anli ahey... Tar mala tichi stapna margashish chya annapurna jayanti la karaychi ahey.... Tumhi sangu shakal ka ki dec2024 madhey nemki kontya tarkhela ani divsala me stapna karu shaktey... Karun mazya calendar madhey annapurna jayanti mhanun kahi lihala nahi ahey... Jamla tar jarur kalva please🙏🙏🙏🙏🙏
Hi, मला तुमची help, guidance हवी होती. अन्नपूर्णा देवी ची आरती, मंत्र कधी आणि कशी म्हणायची आहे? Health issues आहे आमच्या घरी patient आहे. आणि त्याला throat, swallowing issues आहेत त्यासाठी अन्नपूर्णा देवी कडे प्रार्थना करायची आहे कारण की खायला यावे त्याला पोटभर खाताना problem होत आहे त्याला वजन खूप कमी झाले आहे. Doctor केले, medicine 💊 चालू आहेत but कधी बर वाटत कधी नाही. कधी कधी काहीच खायला येत नाही, खूप वर्षापासून सहन करतोय 😢 आणि अन्नपूर्णा माता जेवण वैगरे च्या आठवात. म्हणजे अन्नपूर्णा नावातच j1 आल आहे अन्न. म्हणून ह्या माता ल प्रार्थना केली तर तो बरा होईल का? माहिती हवी होती. So please सांगा तो फक्त मोबाईल वर मंत्र, जप किंव्हा आरती ऐकू शकतो का नाही? कारण तो bedrest वर आहे, weakness आहे त्याला. की काही वेगळी ritual आहे? boys करू शकतात का नाही? Only ladies करतात का पूजा वैगरे? कारण तो आधीच health issues नशी deal करत आहे आणि काही चुकीचं करायच किंव्हा हे सगळं देवाचं नीट करावं लागत म्हणून विचारत आहे. प्लीज guide 🙏🏻
ताई नमस्कार दिवाळीच्या वेळी मातीच्या पणत्या वापरल्या जातात त्या पणत्या नंतर पणत्यचे काय करावे हे सांगावे,,, मी तुम्हाला विचारले होते,, आमच्या घरात केरसुणी 5,,6,, शिल्लक आहेत ते आम्ही वापरत नाही, तरी त्याचे काय करावे आम्ही लांब झाडू वापरत आहे, तरी केरसुणी व पणत्या काय करावे हे सांगावे हि विनंती आहे,,
तुमची कमेंट वाचून च विशेष वाटतय साक्षी मँडम खरंतर.. तुम्ही व्हिडीओ स्पीड वाढवून तर नाही ऐकला ना. यामध्ये मी कुठेही फास्ट बोललेली नाही. आजपर्यंत सगळ्या कमेंट्स अशाच आल्यात की त्यांना माझा आवाज आवडतो..तुम्हाला कसा विचित्र वाटला हीच कमाल आहे
छान माहिती, देवघरात स्थप्पन केलय नंतर कायमच देवहर्यतच थेवायाची का तिला आधे मध्ये किनवा शुक्रावरी किचन मधे पुजयच, अन्नपूर्णा देवीची मूर्ती दुसर्या कोणतारी दिलीली असावी का कि आपन स्वताहा विकत आनली तरि चालते का माहेरच्या लोकाना कडूं भेट म्हणून घेउ शकतो का म्हणाजे त्यांच्याकडे मागुन
जेव्हा मूर्ती नवीन घेतली जाते तेव्हा पूजा किचनमध्ये करून प्राणप्रतिष्ठा देवघरात करावी. इतर वेळा मंगळवारी/शुक्रवारी देवघरात च करावी पूजा. हो मूर्ती माहेरवरून आणली तरी चालेल. आजकाल लग्नातच देतात पण नसेल दिलेली तर नंतर आणून देव्हाऱ्यात बसवावी. किंवा स्वतः घ्यावी
लग्नात माहेरुन अन्नपुर्णा माता आणि बाळकृष्ण भेट देतात त्याच वेळेस कन्यादानानंतर पुजा करुन गुरूजी आई-वडीलांतर्फे मुलीच्या हातात देतात म्हणजे आई-वडील मुलीला अन्नपुर्णा म्हणून आम्ही तुमच्या कडे पाठवणी करत आहोत सोबत तीचे रक्षण करण्यासाठी भाऊ म्हणून बाळकृष्ण येत आहे ,असा विधी असतो ,आता मागु नये ,आपणच आणुन पुजा करावी ,नवान्न पोर्णिमेच्या दिवस सर्वात चांगला असतो
ताई आमच्याकडे पहिली एक मूर्त आहे अन्नपूर्णेची आता आम्हाला ती बदलून नवीन मूर्त ठेवायची आहे तर त्या जुन्या मुहूर्त चे विसर्जन कसे करावे की ती दुसऱ्या कुणाला द्यावी नातेवाईकांना
खूप छान अन्नपूर्णा माता की जय ❤️💐🙏
सुंदर स्वरात सुंदर माहिती.🙏🙏
😍
तुमची कमेंट वाचून धन्य झाले ताई😊
खरंच मनापासून धन्यवाद!
खुप छान माहिती मिळाली 🙏
स्थापना छान ❤❤❤ तुम्ही पण खूप गोड सुंदर दिसायला ताई खूप लहान आहात वयाने तुमि पण आध्यात्मिक ज्ञान खूप आहे Tumla . तुमचामुल हिंदू धर्माचं कौतुक खूप खूप गौरव महत्व वाढत जाईल ❤❤❤❤❤❤
धन्यवाद ताईसाहेब💗😘
ताई खूप छान माहिती मिळाली
Thank you 🌸
Namaskar tai.... Me nuktach badrinath varun annapurna matey chi murti anli ahey... Tar mala tichi stapna margashish chya annapurna jayanti la karaychi ahey.... Tumhi sangu shakal ka ki dec2024 madhey nemki kontya tarkhela ani divsala me stapna karu shaktey... Karun mazya calendar madhey annapurna jayanti mhanun kahi lihala nahi ahey... Jamla tar jarur kalva please🙏🙏🙏🙏🙏
Khup chan 🌹🙏
Thank you 🥰
अन्न पुर्णो देवीची माहिती खुप छान दिली
Thank you
ढर
Jay mataji
Tai... Majhya devghara madhey santoshi mata... Mahalaxmi ani saraswati devinche photo ahet... Mug me annapurna devi chi murti sudha theu shaktey na
हो ठेवू शकता
Hi, मला तुमची help, guidance हवी होती. अन्नपूर्णा देवी ची आरती, मंत्र कधी आणि कशी म्हणायची आहे? Health issues आहे आमच्या घरी patient आहे. आणि त्याला throat, swallowing issues आहेत त्यासाठी अन्नपूर्णा देवी कडे प्रार्थना करायची आहे कारण की खायला यावे त्याला पोटभर खाताना problem होत आहे त्याला वजन खूप कमी झाले आहे. Doctor केले, medicine 💊 चालू आहेत but कधी बर वाटत कधी नाही. कधी कधी काहीच खायला येत नाही, खूप वर्षापासून सहन करतोय 😢 आणि अन्नपूर्णा माता जेवण वैगरे च्या आठवात. म्हणजे अन्नपूर्णा नावातच j1 आल आहे अन्न. म्हणून ह्या माता ल प्रार्थना केली तर तो बरा होईल का? माहिती हवी होती.
So please सांगा तो फक्त मोबाईल वर मंत्र, जप किंव्हा आरती ऐकू शकतो का नाही? कारण तो bedrest वर आहे, weakness आहे त्याला. की काही वेगळी ritual आहे? boys करू शकतात का नाही? Only ladies करतात का पूजा वैगरे?
कारण तो आधीच health issues नशी deal करत आहे आणि काही चुकीचं करायच किंव्हा हे सगळं देवाचं नीट करावं लागत म्हणून विचारत आहे. प्लीज guide 🙏🏻
आपल्या ला मी रिप्लाय दिलाय वाचून घ्या
khup👌 pooja zali
धन्यवाद!😊
Very nice👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏💐
Khup mast mala pn aanaychiy aannpurna मातेची मूर्ती🙏🙏
हो नक्की आणा..
धन्यवाद
@@DelhikarMarathi mi....mubadevi.,..cya...ekdun...devi...anli...krona...kalat...pan...mi...ashi...puja...nahi...keli...pan..dar..sandayla...mandir...saf..krun...devila...tadla...tevte...ase..keletar...chalty...ka.
mi...var...kament...dili..pan...tandlat...tevte....
Nice 🙏😍
धन्यवाद
खुप छान 🙏🙏
धन्यवाद😍🙏
Khup chan disteys saree mdhe
Thank you dear
Mast👌👌
धन्यवाद
🙏🏻🙏🏻
😊😊
Khup chan
Thank you🙏😊
Tai tumhi khup chhan mahiti sangitle 🙏🙏
धन्यवाद
Vatitil tandul nantar Kay karayache ki badalayache nehami
काळे पडले तर बाहेर पक्षांना टाकू शकता.
चांगले असतील तर स्वयंपाक करताना तांदळाचा पदार्थ केला काही त्यात वापरावे
@@DelhikarMarathi thanks
ताई नमस्कार दिवाळीच्या वेळी मातीच्या पणत्या वापरल्या जातात त्या पणत्या नंतर पणत्यचे काय करावे हे सांगावे,,, मी तुम्हाला विचारले होते,, आमच्या घरात केरसुणी 5,,6,, शिल्लक आहेत ते आम्ही वापरत नाही, तरी त्याचे काय करावे आम्ही लांब झाडू वापरत आहे, तरी केरसुणी व पणत्या काय करावे हे सांगावे हि विनंती आहे,,
झाडू जवळपासच्या मंदिरात देऊन टाका..
पणत्या स्वच्छ करून ठेवा वर्ष भरात भरपूर वेळा सणवार व्रतवैकल्यं करताना वापर होतो
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
Khup chan, mazyakade ahe मूर्ती
🥰😊
Very nice
Thanks sis
🙏🙏
🙏🥰
👌🙏
🏵️🥰
Mast Mast
आवाजाचा काही problem आहे का? की fast forward karta awaj, ऐकायला विचित्र वाटतं.
तुमची कमेंट वाचून च विशेष वाटतय साक्षी मँडम खरंतर.. तुम्ही व्हिडीओ स्पीड वाढवून तर नाही ऐकला ना. यामध्ये मी कुठेही फास्ट बोललेली नाही.
आजपर्यंत सगळ्या कमेंट्स अशाच आल्यात की त्यांना माझा आवाज आवडतो..तुम्हाला कसा विचित्र वाटला हीच कमाल आहे
ताई माझ्या देव्हाऱ्यात अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे.आता अशी पुजा केली तर चालेल का
हो चालेल
Chandichi murti chalel na
Ho taaii
छान माहिती, देवघरात स्थप्पन केलय नंतर कायमच देवहर्यतच थेवायाची का तिला आधे मध्ये किनवा शुक्रावरी किचन मधे पुजयच, अन्नपूर्णा देवीची मूर्ती दुसर्या कोणतारी दिलीली असावी का कि आपन स्वताहा विकत आनली तरि चालते का
माहेरच्या लोकाना कडूं भेट म्हणून घेउ शकतो का म्हणाजे त्यांच्याकडे मागुन
जेव्हा मूर्ती नवीन घेतली जाते तेव्हा पूजा किचनमध्ये करून प्राणप्रतिष्ठा देवघरात करावी.
इतर वेळा मंगळवारी/शुक्रवारी देवघरात च करावी पूजा.
हो मूर्ती माहेरवरून आणली तरी चालेल.
आजकाल लग्नातच देतात पण नसेल दिलेली तर नंतर आणून देव्हाऱ्यात बसवावी.
किंवा स्वतः घ्यावी
लग्नात माहेरुन अन्नपुर्णा माता आणि बाळकृष्ण भेट देतात त्याच वेळेस कन्यादानानंतर पुजा करुन गुरूजी आई-वडीलांतर्फे मुलीच्या हातात देतात म्हणजे आई-वडील मुलीला अन्नपुर्णा म्हणून आम्ही तुमच्या कडे पाठवणी करत आहोत सोबत तीचे रक्षण करण्यासाठी भाऊ म्हणून बाळकृष्ण येत आहे ,असा विधी असतो ,आता मागु नये ,आपणच आणुन पुजा करावी ,नवान्न पोर्णिमेच्या दिवस सर्वात चांगला असतो
👌👌
🙏
Nice❤
धन्यवाद
Navratri madhe sthapna karu shakto ka
हो चालेल ना उद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी
Nice prr nhane ke bar bar uthana nhi chahiye mata ko
Okay dear!😊
Hamare yaha jis prakar krte hai vaisa hi follow kiya maine🙏
New subscriber add🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
वाटीत तांदुळ घालुन मग अन्नपुर्णा ठेवणे मग गंध अक्षत हळद कुंकु फुले वाहणे
0
Atnrav🚩🌺🖕
ते
साडी नेसतात घालत नाहीत किमान महाराष्ट्रामध्ये तरी.
प्रत्येक भागानुसार भाषा बदल होतो ताई
Snan ghaltana mantropchar karavet,panchamrutam snanam samrapyami,shudhamrutam snanam samrapyami,baki puja ok
Thank you tai nkkich mi lakshat thevte🥰🌷
O
Be too
चित्र.पणते.पण
.
ताई आमच्याकडे पहिली एक मूर्त आहे अन्नपूर्णेची आता आम्हाला ती बदलून नवीन मूर्त ठेवायची आहे तर त्या जुन्या मुहूर्त चे विसर्जन कसे करावे की ती दुसऱ्या कुणाला द्यावी नातेवाईकांना
मंगळवार किंवा शुक्रवार च्या दिवशी जूनी मूर्ती विसर्जन करून नवीन मूर्ती ची स्थापना करा..
नातेवाईकांना नका देऊ.
@@DelhikarMarathi ok
अन्नपुर्णेला स्नान घातल्यावर
पहील्या अन्नपुर्णेचि पुजा करुन आवाहित देवता विसर्जयामि म्हणून अक्षत वाहणे मग दुसरीची पुजा करावी
धन्यवाद ताई तुम्ही तुम्हाला असलेली माहिती शेयर केलीत🙏🙏
व भ भ
डाव्या हाताने मूर्ती देवघरात ठेवू नये
6cc
मुर्ती आडवी करत नाही
Khupach chan
खुप खुप छान
धन्यवाद 😍🥰