ती राहिल्याची आणि प्रियाची तीच ती पांचट प्रेम स्टोरी पाहून आता कंटाळा आला. आणि पूर्वी प्रमाणे विषय घ्या, जुनेच कलाकार घ्या गावरान मेवाचे खरे चेहरे म्हणेजे संजयराव, गणपतराव, नामदेवराव आणि सरपंच हेच आहेत. म्हणून विनंती की सर्व जुनेच कलाकार ह्या
घरचे कधीही तयार होत नसतात। त्यांचा इगो आडवा येतो। आणि पळून जाऊन पण लग्न करने चुकीचेच आहे। त्यामुळे गँप्या सँज्या, झुंजार आणि सुगंधा सारखे मित्र सोबत असतील तर काही आशादायक होऊ शकत। आजचा भाग नेहमी प्रमाणे मस्त होता।
प्रियाच लग्न घरच्चाचा मदतीने केले पाहिजे पळुन जावुन नाही कारण मुलावर विश्वास नाही ते चांगले आसल्यावर वेगळे आहेतरी पळुन जाउ नये किती विवश्वासु असला तरीही विश्वासु माणसे घात करतात
Ganapatrao Sanjay Rao tumcha khup motha fan ahe mi karnataka Bidar district madhun tumche video baghto amcha gao border vr ahe Maharashtra cha tya mule Marathi yete mala tumche videos sarv baghto mi all the best for all team and chanakya also
पळुन जाऊन लग्न करण्यापेक्षा घरच्यांच्या सहमतीने लग्न केल्यावर ईज्जत पण राहते कधी अडचणी आल्या वर आई बाबांना सांगता तरी येईल बराच वेळा लवमाॅरेज केल्यानावर मुलीची लय हाल होतात 😌
अतिसुंदर, गंप्या, संजा नामदेव सुगंधा यांचे पत्रा खूप आवडतात...
आज पहिला लाईक आमचा
खुप प्रतिक्षेत राहतो गावरान मेवा च्या एपिसोड पाहिला
खुप सुंदर आहे लग्न घरच्याच सहमतीने
चार चौघात लग्न केले तर बर होईल इजत राहील . गणपतराव 🍏🍏🍏🍏🍏
सुंदर एपिसोड नंबर एक असेच नवीन नवीन एपिसोड टाका आणि मनोरंजन करा धन्यवाद .....
मस्त
@@tilekar734 😂q 😂
खूप सुंदर 👍👍🙏🙏
पलून जाऊन लग्न करण्यापेक्षा, आई वडीलांच्या संमतीने केलेल बर गणपतराव
Khup chan ipisod
अतिसुंदर एपिसोड बघितल्यावर लक्षात लक्षात ठेवा पळून लग्न करू नका
खुप छान
सुंदर एपिसोड झाला आहे
गणपतराव एक नंबर ❤️❤️😭😭😀😀 एक्टिंग
गणपत राव नो चोलेज लय भारी
पळून जाऊन लग्न केल्यापेक्षा, घरच्यांच्या संमतीने लग्न करा..
घरच्यांनी नाही करू दिले लग्न मंग काय करणार
सुंदर संदेश
मस्त. पळुन जावुन करा पुढिल सिरीजला खुप मटेरियल भेटेल. पोलिस स्टेशन, तपास,जेल
खुपच छान एपिसोड आहे.
धन्यवाद सर्व गावरान मेवा च्या टिमचे.
तुम्ही घरच्यांच्या विरोधात न जाता लग्न 💒💒💒
घरच्या सामितीने 🙏सुपर एपिसोड
ती राहिल्याची आणि प्रियाची तीच ती पांचट प्रेम स्टोरी पाहून आता कंटाळा आला. आणि पूर्वी प्रमाणे विषय घ्या, जुनेच कलाकार घ्या गावरान मेवाचे खरे चेहरे म्हणेजे संजयराव, गणपतराव, नामदेवराव आणि सरपंच हेच आहेत. म्हणून विनंती की सर्व जुनेच कलाकार ह्या
ते झुंबार नकोच राव
घरच्यांची परवानगी घेऊन लग्न करावे.पळून जाऊन घरच्यांना आयुष्यभर लोकांचे बोलणे एकावे लागेल
फारच छान होता आज च भाग.....
घरचे कधीही तयार होत नसतात। त्यांचा इगो आडवा येतो। आणि पळून जाऊन पण लग्न करने चुकीचेच आहे। त्यामुळे गँप्या सँज्या, झुंजार आणि सुगंधा सारखे मित्र सोबत असतील तर काही आशादायक होऊ शकत। आजचा भाग नेहमी प्रमाणे मस्त होता।
खूप सुंदर
जबरदस्त भाग होता सरपंच
आजचा एपिसोड आवडला प्रियाचा म्हणंण आवडला राव स्वातचा काहीतरी बिझनेस किंवा नोकरी करायला पाहिजे स्वतः च
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
घरच्या समति ने आम्हाला पण् बोलवा
फार छान आहे
घरच्यांच्या मनांवर लग्न केल पाहिजे
Khup chhan episode
छान... 💯💫💐👍👌💞🎉
आज का एपिसोड एकदम सुपर झाला माया आणि. चंक्या च .लग्न लावून द्या तुमच्या सर्वांचे फुल सपोर्ट आहेत.
गावरान मेवा सारखी मजा गावरान मस्ती मध्ये सुद्धा नाही
Op
Nice
Right
कडक होता एपिसोड भावानो
Khup chan episode hota aajcha
Sundar 👍👍
खुप,खुप, छान
पळून जावू लग्न केल तर सैराट नाहीतर अघुरी कहानी..
छान
अभिनंदन शेठ
𝐕𝐞𝐫𝐲 𝐍𝐢𝐜𝐞👍 𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞😆
1no........
एपिसोड खूप छान आहे
ह्यांच्या सोबत अमर. अकबर अँटॉनी हा comedy एपिसोड बनवा एक
लईच भारी एपिसोड बनवला राव असेच एपिसोड बनवत जा धन्यवाद
आवडल सहमतीन चांगल
3 pn khup bhari ahet
खुप सुंदर एपिसोड धन्यवाद
Nice
Sundar episode
Best Episode we like it Sanjay Rao, गणपत राव, झुंजरराव.👌👌
😂
Khup chan episode hotaa aajchaa pan namdev raw kahii disat tyani breck ghetlaa kaa and chankesh priyanye gharchyanchyaa sahamtinye lagan karaav ashyanii kunich dukhaval jaanar nahi😎😎👌👍💞💞💞💞💞
😆😆😆😆Ek number ganpat bhaw aani sanjudada
एकदम झकास एपिसोड सरपंच 👍
good sir❤
माझ्या वडिलाला खुप आवडत होता संजयराव आणि गणपतराव पण ते आता वारले आहे खरच खुप छान विडियो होते ,
अरे बापरे कधी
Y
Ĺ
गावरान मेवयात जि जुनी मजा होति ति नविन पर्व मध्ये नाहि
दर रविवारला मी आवर्जून गावरान मेवाची वाट पाहत असतो
होय
Nonstop Entertainment good team work.....Best Of Luck
घरच्यांची संमती असली पाहिजे
संजय राव गणपतराव एक नंबर काम आहे तुमचा आवडला भाऊ
खूप छान, अशीच प्रेमकहाणी दाखवा आणि लग्न घरीच दाखवा
खुपच छान पन पळून जाऊन लग्न करू नका आई वडिलांच्या संम्मतीने करा
गावरान मेवा पहिला म्हणजे माझ्या बालपणाची मला आठवण
Chan
एक नंबर
त्यांनी सगळ्यांच्या संमतीने घरी लग्न केलं पाहिजे
प्रियाच लग्न घरच्चाचा मदतीने केले पाहिजे पळुन जावुन नाही कारण मुलावर विश्वास नाही ते चांगले आसल्यावर वेगळे आहेतरी पळुन जाउ नये किती विवश्वासु असला तरीही विश्वासु माणसे घात करतात
Mast
माया आणि राहुल हे धोग दाखवा
लग्न हे घरच्यांच्या संमतीने झाले पाहिजे
बाकी खूपच मस्त, गावरान मेवा
Very nice
सुपर संजयराव गणपत राव धमाल जोडी
प्रियाचा निर्णय एकदम उत्तम आहे वेब सिरीज आवडली
चेकेशराव आणि प्रिया तुमच लय भारि प्रेम रे। भावा सलाम तुमचया प्रेमला
Khup Chan 🙏
लग्न हे तर सहमती घेऊन करा
लग्नाला बोलवा आम्हाला 😀
Nice Serial
Ek number
Ganapatrao Sanjay Rao tumcha khup motha fan ahe mi karnataka Bidar district madhun tumche video baghto amcha gao border vr ahe Maharashtra cha tya mule Marathi yete mala tumche videos sarv baghto mi all the best for all team and chanakya also
खुप छान चंक्या आणि प्रिया यांनी आरेंज मॅरेजच करावे
घरच्यांच्या समितीने केला पाहिजे संजय राऊत गणपतराव
गणपत भाऊ संजू भाऊ शंकेश भाऊ प्रियंका ताई सुगंधा ताई झुंजारराव तुम्ही खरंच या एपिसोड मध्ये बरोबर केलेला आहे
Praya and sugand very nice couple ganpatro shankas goggle
Nice ❤
सुगंधा ताई खूप भारी अभिनय करतात
वाव छान मि हेच बघताे
घरच्यांना सांग एकले तर ठीक नाही तर जा पळून love marege जिंदा बाद ❤️❤️❤️❤️
100 /,खरय हे
कोणत्या गावांमध्ये शूटिंग आहे ही खूप सुंदर आहे परिसर गावरान मेवा टीमला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून
सर्वाच्या सहमतीने लग्न केले पाहिजे
मस्तच व्हिडिओ
राहूल आणि माया यांना परत आणा
😍
Nice episod tyani 2 gahni gharchya lonkachya samtine lagn karave
पळुन जाऊन लग्न करण्यापेक्षा घरच्यांच्या सहमतीने लग्न केल्यावर ईज्जत पण राहते कधी अडचणी आल्या वर आई बाबांना सांगता तरी येईल बराच वेळा लवमाॅरेज केल्यानावर मुलीची लय हाल होतात 😌
घरच्या सहमतीने लग्न केलं तर बर राहील
कडक मराठी कडक गावरान मेवा
Supar video astat tumche