Raj Thackeray On ED Case : कोहिनूर प्रकरणावर राज ठाकरेंचा मोठा खुलासा, A to Z सगळं सांगितलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • Raj Thackeray On ED Case : कोहिनूर प्रकरणावर राज ठाकरेंचा मोठा खुलासा, A to Z सगळं सांगितलं

ความคิดเห็น • 12

  • @Rishi_649
    @Rishi_649 8 วันที่ผ่านมา +10

    बरं झालं एकदाच सगळं सांगितलं.
    तरी आम्हाला वाटलच होत, हा माणूस जेवढ्या निर्भयतेने बोलतोय ना , नक्कीच याचे हात साफ असणारच.

  • @santoshghuge1469
    @santoshghuge1469 8 วันที่ผ่านมา +14

    लोकसभेला पाठिंबा दिला आणि विधानसभेला गपचूप घरात बसला

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 6 วันที่ผ่านมา

    कोहिनूर मिल बद्दल राज साहेब तुम्ही फार उशीरा माहिती दिली जनतेला.गैरसमज फार आधीच दूर करायला हवा होता तुम्ही.

  • @nagsenvjadhav8008
    @nagsenvjadhav8008 8 วันที่ผ่านมา +1

    Fact aahe tyamulech support dilat & vat lavali

  • @mohansawant1324
    @mohansawant1324 7 วันที่ผ่านมา +1

    अरे बाबा तुमच्या मागे ed लागलीच कशी? काय तरी गपला केला असणार. हे नक्की.

  • @prakashsirvirathore3453
    @prakashsirvirathore3453 8 วันที่ผ่านมา

    पार्टनर che नाव जाहिर करा ना

  • @Alex-kl1qd
    @Alex-kl1qd 7 วันที่ผ่านมา +1

    Kharch aahe hai 200 gheun bolata tumhi

  • @sagarshinde344
    @sagarshinde344 7 วันที่ผ่านมา

    गिरणी कामगारांचा गला घोटला म्हणून .....

  • @छत्रपतीशिवाजीमहाराज999
    @छत्रपतीशिवाजीमहाराज999 7 วันที่ผ่านมา +2

    *राजं ठाकरे तुम्हीं आमच्या मनातून पुर्ण पणे उताराला आहात आता तुम्हाला परत कधीचं संधी नाहीं जनमताचा तुम्हीं धंदा केला अब्जाधीश झाले थू थू थू* 😡

  • @prakashsirvirathore3453
    @prakashsirvirathore3453 8 วันที่ผ่านมา

    Term and condition apply