माता पालक समूह गटाची माहिती लिंक वर कशी भरायची| mata palak samuh | निपुण भारत अभियान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 71

  • @rudrakshshedge5167
    @rudrakshshedge5167 2 ปีที่แล้ว +15

    अध्यापनावर लक्ष देण्या ऐवजी नको त्या हजामती करायला लावल्या आहेत मास्तरांना

  • @snehlatadalvi9708
    @snehlatadalvi9708 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @EduTech8490
    @EduTech8490 21 วันที่ผ่านมา

    माता पालक गटाचे नाव काय ठेवायचं

  • @rameshghatage2653
    @rameshghatage2653 2 ปีที่แล้ว +6

    सर एका गटात किती माता असायला पाहिजे

  • @sunilmahajan3037
    @sunilmahajan3037 2 ปีที่แล้ว

    Loading Error येत Survey with this ID not found असा मेसेज येतोय.. माहिती भरली जात नाही

  • @mbjamadar3541
    @mbjamadar3541 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan mahiti

  • @sangitakapratwar6021
    @sangitakapratwar6021 ปีที่แล้ว

    Registration kartana shalech ki vargach registration karayach te sanga please

  • @waseemahmedkhan8833
    @waseemahmedkhan8833 2 ปีที่แล้ว

    Submit kelya nantar link madhye Bharleli mahiti kasha prakare check karaycha ?

  • @shreeRKs8968
    @shreeRKs8968 2 ปีที่แล้ว +1

    एका मातेची माहिती भरली व लिंक सबमिट झाली आहे ..आता दुरुस्ती करता येईल का

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 ปีที่แล้ว

    सर,2023/24 साठी ची माहिती भरणे साठी ही लिंक कशी अपडेट करायची?

  • @tishyabhagat2691
    @tishyabhagat2691 2 ปีที่แล้ว

    Sir ,hi mahiti linkvr submit kelyanantar punha Kashi baghaychi,please margdarshan kra.

    • @activeteacher
      @activeteacher  2 ปีที่แล้ว

      आपल्या e-mail वर pdf येते. चेक करा. 🙏

  • @bhartijangale6262
    @bhartijangale6262 4 หลายเดือนก่อน

    सर आमचे हायस्कूल आहे आमच्या कडे 5वी ते 10वी पर्यंत मुले आहेत आम्ही पण ही समिती तयार करायची का

  • @rakhikamble5124
    @rakhikamble5124 2 ปีที่แล้ว

    लीडर माता पालक यांच्या मुलांची माहिती कोठे भरावी

  • @seema9935
    @seema9935 2 ปีที่แล้ว +3

    एक माता आहे तिची दोन मुले आहेत एक पहिलीत एक तिसरीत तर इयत्ता पहिली चे शिक्षक आणि इयत्ता तिसरीचे शिक्षक या दोघांनी पण त्या मातेचं नाव आपापल्या गटात घ्यायचं की एकाच शिक्षकाने घ्यायचं त्या मातेचं नाव

  • @tejassakhare4517
    @tejassakhare4517 2 ปีที่แล้ว

    Abort controller is not defined असा मेसेज सबमिट केल्यावर येत आहे, सबमिट होत नाहीये, काय करावे

  • @yogitanagarale1520
    @yogitanagarale1520 2 ปีที่แล้ว +1

    पहिला गट केल्यानंतर सबमिट बटण दाबले गेले आता काय करावे

  • @wajahat09
    @wajahat09 2 ปีที่แล้ว +1

    माहिती पूर्ण चुकली आता दुरुस्त करता येते का ?

  • @surekhamokal3748
    @surekhamokal3748 2 ปีที่แล้ว +2

    1ली te 3री च्या माता पालकांचं गट तयार करायचा का? आपण फक्त 1ली चे गट तयार केले आहेत please मार्गदर्शन करावे

  • @vidyashrimandilkar2935
    @vidyashrimandilkar2935 ปีที่แล้ว

    माता पालक गट लिंक पाठवा सर Plz.

  • @shantaramkodale534
    @shantaramkodale534 2 ปีที่แล้ว +1

    सर माता पालक गट तयार करण्याची लिंक सेंड करा.

  • @pradipavhad6938
    @pradipavhad6938 2 ปีที่แล้ว +1

    चुकीने एकच माताची माहिती भरून सबमिट केले आहे ते डिलीट करता येईल का?

  • @shashi4256
    @shashi4256 2 ปีที่แล้ว +9

    माहीती मराठीत भरायची का इंग्रजी ?

  • @purvisankhe4816
    @purvisankhe4816 2 ปีที่แล้ว +1

    bharali mahiti kashi check karaychi

  • @hannanbarote9404
    @hannanbarote9404 2 ปีที่แล้ว

    60 विद्यार्थ्यासाठी किती गट करावे?काही माताकडे मोबाईल नाही

  • @शैक्षणिकउपक्रम-र2न

    3ऱ्या प्लस मध्ये जर दोघे भाऊ असेल तर ती माहिती कशी भरता येईल

  • @शैक्षणिकउपक्रम-र2न

    गट नेमके तिन्ही वर्गाचे करायचे की आपआपल्या वर्गाचे करायचे हे सांगा प्लीज

  • @71mtalha
    @71mtalha 2 ปีที่แล้ว

    Ek palak che Don mule 1 madhe 1..2ri madhe 1tar Kai karava

  • @kishorjadhav3932
    @kishorjadhav3932 2 ปีที่แล้ว +1

    भरलेली माहिती कशी पाहता येईल .

  • @jivankhairnar9726
    @jivankhairnar9726 2 ปีที่แล้ว

    Abortcontroller is not defined masseage received how to solved please guide

    • @tejassakhare4517
      @tejassakhare4517 2 ปีที่แล้ว

      सेम प्रॉब्लेम आहे, काय करता येईल??

  • @AsmaKhan-io3ts
    @AsmaKhan-io3ts 2 ปีที่แล้ว

    Sir Maine group banaya hai per us group me or bachche add Karna hai wo kaise kare

  • @shindepatil1578
    @shindepatil1578 2 ปีที่แล้ว +1

    Sir link pathava please

  • @rangnathsagar2509
    @rangnathsagar2509 2 ปีที่แล้ว +1

    वर्गानुसार गट करायचे की सर्व वर्गाचे एकत्रित गट करायचे

  • @sandipdashpute6215
    @sandipdashpute6215 2 ปีที่แล้ว

    सर नमस्कार, मी संदीप दशपुते जि प प्रा शाळा उडी पंचायत समिती मालेगाव जिल्हा वाशिम सर माता पालक संघ एका वर्गाचा एक याप्रमाणे तयार करायचे का? की पूर्ण शाळेचा एक संघ तयार करायचा? एका माता पालक संघात जास्तीत जास्त किती सदस्य घ्यावेत? या बाबतीत मार्गदर्शन करावे. धन्यवाद

    • @asmamujawar6693
      @asmamujawar6693 2 ปีที่แล้ว

      Mala pan hi mahite sanga sir plz

    • @dajiramjagdale8990
      @dajiramjagdale8990 2 ปีที่แล้ว

      मला पण या गोष्टीचे मार्गदर्शन मिळावे

    • @activeteacher
      @activeteacher  2 ปีที่แล้ว

      वाडीनिहाय किंवा जवळ राहणाऱ्या मातांचा गट करायचा आहे.

  • @dharmendraharinkhede403
    @dharmendraharinkhede403 ปีที่แล้ว

    Send link please

  • @reemasatvi8531
    @reemasatvi8531 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @lataraut633
    @lataraut633 2 ปีที่แล้ว +1

    माहिती मराठीत भरायची ❓

  • @pratibhadurgude6001
    @pratibhadurgude6001 2 ปีที่แล้ว +1

    3री च्या विद्यार्थ्यांची माहिती भरताना चौथीचा एखादा मुलगा जर त्या तिसरीच्या मुलाचा भाऊ किंवा बहीण असेल तर त्याचे नाव घ्यायचे का?
    कारण ही माहिती फक्त 1 ली ते तिसरी च्या वर्गासाठी आहे.

  • @tabletennis159
    @tabletennis159 2 ปีที่แล้ว

    एका गटात किती माता पालक घ्यायच्या?

    • @activeteacher
      @activeteacher  2 ปีที่แล้ว

      तसे काही निश्चित नाही सर

  • @jaymalajagtap9482
    @jaymalajagtap9482 2 ปีที่แล้ว

    एका गटात किती माता घ्यायच्या.सर्व इयत्ता च्या मुलांची माहिती भरायची की फक्त 1ली च्या मुलांची

    • @activeteacher
      @activeteacher  2 ปีที่แล้ว

      सर्व इयत्ता.... वाडी निहाय गट करायचे किंवा एकत्र येऊ शकतील अशा मातांचा गट

    • @sureshyeola8963
      @sureshyeola8963 2 ปีที่แล้ว

      छान मार्गदर्शन केले.

    • @maheshdaripkar2497
      @maheshdaripkar2497 2 ปีที่แล้ว

      छान माहिती दिली सर

  • @sfraza7606
    @sfraza7606 2 ปีที่แล้ว

    Leader mata k mulanchi mahiti kadhi bharaychi

  • @chayanarkar7271
    @chayanarkar7271 2 ปีที่แล้ว +2

    फक्त इयत्ता.1ली तील मुलांची भरायची आहे का? की सर्व वर्गातील मुलांची.

  • @rohinigaikwad3181
    @rohinigaikwad3181 2 ปีที่แล้ว

    एका गटात किती माता पालक घेऊ शकतो

  • @bajranggursale5885
    @bajranggursale5885 2 ปีที่แล้ว +1

    इयत्ता 1 2 3 आहे

  • @chitranikesar700
    @chitranikesar700 2 ปีที่แล้ว

    चुकिची माहिती दुरूस्त करायची असल्यास काय करावे

  • @savitapatil7509
    @savitapatil7509 2 ปีที่แล้ว

    He kashasathi ahe

  • @yamunabagul3752
    @yamunabagul3752 2 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा मोबाइल नंबर पाठवा...

  • @nalinichaudhari6767
    @nalinichaudhari6767 2 ปีที่แล้ว

    हे सर्व कशासाठी पाहिजे?

  • @manishakakulte8810
    @manishakakulte8810 2 ปีที่แล้ว

    एका गटात किती माता पालक घ्यव्यात

    • @vandanacarvalho6578
      @vandanacarvalho6578 2 ปีที่แล้ว

      फक्त इ 1ली च्या मुलांच्या मातागटची की 2री व 3री पण
      एक शिक्षकी शाळा असेल तर काय करावे

    • @gangadharmanwate7344
      @gangadharmanwate7344 2 ปีที่แล้ว

      @@vandanacarvalho6578 वर्ग निहाय गट करावे ! सर्व वर्ग एकाकडे असतील तरी प्रत्येक वर्गानुसार त्यांचे गट करावेत !

    • @santoshtambe1972
      @santoshtambe1972 2 ปีที่แล้ว +1

      शिक्षकांना शिकवू द्या. नको त्यात त्यांना गुंतवून ठेवू नका

    • @rupeshmore2912
      @rupeshmore2912 2 ปีที่แล้ว +1

      सर पहिलीची सेपरेट दुसरीची सेपरेट तिसरीची सेपरेट अशी माहिती भरायची आहे का की पहिली ते तिसरी सर्वांची मिळून भरायची आहे

  • @nandagunjal4824
    @nandagunjal4824 2 ปีที่แล้ว

    मोबाईल नं पाठवा

  • @nandagunjal4824
    @nandagunjal4824 2 ปีที่แล้ว

    Link

  • @jahanarakazi6475
    @jahanarakazi6475 2 ปีที่แล้ว +1

    thanks sir

  • @vaishaliborse2852
    @vaishaliborse2852 2 ปีที่แล้ว

    सर चौथीच्या मुलांची पण माहिती भरता येईल का? .. कारण परिपत्रकात एक ते तीन या वर्गाचा उल्लेख आहे,🙏🙏

    • @activeteacher
      @activeteacher  2 ปีที่แล้ว

      Hi madam... Plz परिपत्रक पाठवा.
      9359163428

    • @gangadharmanwate7344
      @gangadharmanwate7344 2 ปีที่แล้ว

      सध्या तरी तसे परिपत्रक नाही 1 ली 2 री व 3 रीच हे तीन वर्गाचीच माहिती भरायची आहे🙏

    • @vaishaliborse2852
      @vaishaliborse2852 2 ปีที่แล้ว

      Thanks very much sir 🙏