सर्जेराव व गणपतरावं आले, पण गंठण डेप्युटी, सरपंच, दाजी, सुगंधा,चेयरमन, कमलेश, प्रेम, सॅम, अजून कलाकार आहे शामराव यांना घ्या व एपिसोड बनवा, खरच सांगायचे झाले तर तुमची गावरान मस्ती खूप भारी सिरीयल होती मि मनापावून बघायचे, पण आता सर्व वेग वेगळे झाले, मजा नाही येत, परत माझी विनंती आहे, हे वरील सर्व कलाकार घेऊन एपिसोड बनवा व ह्या महाराष्ट्र ला परत हसवा, फूट पडू देऊ नका हाच शुभेच्छा 👍👍👍
Priya acche vichar khoob Sundar Aahat Priya and sankhya good very nice friendship for you happy valentine sankhya Anupriya good work gavran mewa episode comment from Krishna Tare I am from Pune
सर्जेराव व डेप्युटी ची जुगलबंदी व त्यात मीठ कालवायला गाठण पाहिजे, वरील कलाकर एकत्र कामं नाही करत मजा नाही येत, पुन्हा एकदा सर्व कलाकार मिलून गावरान मस्ती चालू करा हि विनंती 🙏🙏👍👍👍
छान सदाभाऊ 👏🏻👏🏻
दोन . जोड .आसला . कि.मजा येती
Eksh number ahe ❤❤😂😂😮😊😊😊
No1❤❤❤❤❤
संजय राव आणि गणपतराव आभिनदंन
Ek number vedio..❤❤❤❤
लय भारी तुम्ही दोघे एकत्र आले लय भारी गणपतराव आणि संजयराव मास्तर लय नाराज होते होते राव आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
एकच नंबर है गणपत राव संजय
मास्तरची एक्टिंग एकदम नंबर एक
खुप छान एपीसोड बनवला 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Jabardast ganpat bhay...Sanju bhay
Gurujii mast ahet
संज्या आणि गणप्या दोघेही एकच नंबर
खुप सुंदर
👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
संजय भाऊ व.ग🎉🎉
एकदम भारी बर का.......!
Very good
संजकुमार गणपत एक 1 नंबर
सुगंधा पहिली पाहिजे होती राव
Ganpatrav Ani Sanjay rav pratek show madhi pahije
गोल्याच नंशीब लय भारी
जबरदस्त एपिसोड
👍 nice
Super episode
गणपत काका संजय काका परत एकदा गावरान मेवा सुरू करा तुम्ही दोघ असल्या भरपूर चालेल 🙏
Mast
janardhan jaybhay sir amhala pan akhada episode la bolva
🎉🎉❤❤❤
Khupch Chan
Rahul Maya pahije
Ganpath Sanju best
लयं भारी सर्व, दौलतराव, मास्तर भारी बोलले.
सर्जेराव व गणपतरावं आले, पण गंठण डेप्युटी, सरपंच, दाजी, सुगंधा,चेयरमन, कमलेश, प्रेम, सॅम, अजून कलाकार आहे शामराव यांना घ्या व एपिसोड बनवा, खरच सांगायचे झाले तर तुमची गावरान मस्ती खूप भारी सिरीयल होती मि मनापावून बघायचे, पण आता सर्व वेग वेगळे झाले, मजा नाही येत, परत माझी विनंती आहे, हे वरील सर्व कलाकार घेऊन एपिसोड बनवा व ह्या महाराष्ट्र ला परत हसवा,
फूट पडू देऊ नका हाच शुभेच्छा 👍👍👍
खूप मजा आली ❤
लयच भारी
SANJAYRAV .GANPATHRAV .ASLAYVAR.KHUPMAJA YETE
एकच नंबर
Maje 2 Ni Aavdte Hiro Aahet Ganpat Raw, Aani Sanjay Raaw
Khup sunder❤
अशोक सराफ अणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नंतर ही जोडी
Chan zala episode
सरपंच... सुनंदा बाई पण पाहिजेत ... जुने ते सोन असते....😢
सरपंच कुठे गेले गावरान मेवा भाग मध्ये दिसत नाही
मस्त..........👌👌👌
Priya acche vichar khoob Sundar Aahat Priya and sankhya good very nice friendship for you happy valentine sankhya Anupriya good work gavran mewa episode comment from Krishna Tare I am from Pune
nice
हे तेजआ बिजा कशाला घेतले सरपंच याला काही येईना जाईना
माया राहूल पण पाहिजे सरपच तो पर्यत मज्जा नाही वाटतं . गावरान मेवा पाहलाला
एकच नंबर कॉमेडी गणपतराव आणि संजयराव
पण त्या गोल्याचा दोनदा प्रेम भंग झाला त्याच खूप वाईट वाटलं
संजू गणपतराव हे खरे हसवणारे हिरो आहेत मेकरी फाट्यावर आलो होतो भेट घ्यावे म्हणून पन विचार पुस केली वेळ खुप झाला होता परत आलो
सुगंधा ला आणा
छान
सरपंच किरण बेरड नामदेव गव्हाणे वैभव कुऱ्हाडे व तुम्ही दोघे संजयराव गणपतराव सर्व सोबत पाहिजे एपिसोड मध्ये नंतर सुगंधा त्या शिवाय मजा नाही 🔥😍🥰
संजय गणपत म्हणजे अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे ची जोडी ची आठवण होते ।।।
😂😂❤❤❤
😊
लय भारी सुगंधाताईला लवकर घेऊन या
👍🌹👌
Sarjerao kaka ganpatrao 🙏🙏
🎉🎉🎉❤❤
छान मस्त❤❤
तुमचा शिवाय मजा नहीं राव
Hi
❤❤❤
राहुल माया सरपंच नाम्या भाऊसाहेब पहिजे
गणपतराव संजयराव तुमच्या शिवाय मजा नाही
❤❤❤❤Ganpat and aanju
फफग@@Dipaksmanchare
Fas show pahila
गणपतराव संजय राव आपण ऐकत्र आहे पण हया शिरिज मेधे आपली आवडती नाही
सर्जेराव व डेप्युटी ची जुगलबंदी व त्यात मीठ कालवायला गाठण पाहिजे, वरील कलाकर एकत्र कामं नाही करत मजा नाही येत, पुन्हा एकदा सर्व कलाकार मिलून गावरान मस्ती चालू करा हि विनंती 🙏🙏👍👍👍
🤣🤣
😂😂😂
आजचा एपिसोड एकदम भंगार वाटला
😅🎉😂
Khup chan aahe rajmanya farsan
तु खाल का
madhe adutasment ghalu naka
सुगंधा ची कमी आहे अजून
सुघधा पाहीजे तिच्या शिवाय मज्जा नाही बघायला
Sugandha la pan ghya
जुने कारागिर घा नविन नुसत झामले आहे
Bakwas apisod
To master pahile huska
Tyachyamule apisod bogus hoto
Send contact Ganapat sir cha
Mi army person mla Kiran berad sir cha contact number send kra plz
सुंदर ❤❤❤❤
मस्त मस्त❤❤❤❤
खूप छान
लय लय भारी
Very good
लय भारी
❤❤❤❤❤
छान
Hi
Hii