सर प्रत्येक जिल्ह्याच्या बाबतीत वेगळी प्रोसिजर असू शकते परंतु हॉल तिकीट येत नाही होमगार्ड संकेतस्थळावर माहिती मिळेल आपल्याला तुमची शारीरिक पात्रता कधी आहे🙏
अर्ज भरण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर अर्जाची छाननी होईल आणि त्यानंतर तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल पोलीस वेरिफिकेशन लागणार नाही शारीरिक चाचणीसाठी 🙏
सबमिट केलेला फॉर्म एडिट एनरोलमेंट करून पुन्हा प्रिंट काढू शकता किंवा शारीरिक चाचणीच्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून बघा त्यावर स्वतः पेनने लिहू शकता ईमेल आयडी🙏
पोलीस वेरिफिकेशन साठी ऑनलाईन पोलीस वेरिफिकेशन साठी फॉर्म सबमिट केला असेल तर त्याची तुम्हाला प्रिंट घ्यावी लागेल आणि ते जवळचे पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करावे लागेल🙏
काही नाही लागत आजच. सातारा ग्राउंड मारले आहे मी 30 पैकी 30 काही नाही मागितले
🙏👍
Pahila event Kay ghetala?
Document Kay lagat aahet?
Pn gr madhil document madhye tr tyanni sangitle aahe police verification
1 st evlvent konta ghetla
Khup आभारी आहे 🙏💐🤗
🙏🙏
आताच लागत नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट निवड झाल्यावर लागते
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आपला जिल्हा कोणता🙏
Nakki ka bro, karan ata document verification sathi jaych ahe so confirm snga please
Thanks 🙏
🙏
Police verification certificate he ground जाताना lagte ka?
नेमके कधी लागते ते सांगा sir
माहितीपत्रकात दिल्याप्रमाणे ग्राउंड ला जाताना व्हेरिफिकेशन ची झेरॉक्स आणि इतर कागदपत्रांची झेरॉक्स लागेल असे सांगितले आहे🙏
Sir reference letter apn swata lihaych ahe ki police station madhun anaych ahe lihun plzz sanga sir
🙏🙏
🙏
Sir referance lettar kas lahaich ahe tyacha pan ek vedio bnva sir lvkr
Ok🙏
Sir mi naav change kelay tr gazzat prof chalel ka
शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड वर सेम असेल तर गरज नाही🙏
Sar padatalani natar barati jhalevar lageka
शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी सुद्धा लागणार आहे
Charitra sarpikita khadi lagate sa
अमरावती मधे भरती कधी आहे
th-cam.com/video/WJtAfKSBud4/w-d-xo.htmlsi=u2JQtUMHMrj1Yc3Q
Sir police verification Akola nantar lagka
हो सर पात्र झाल्यानंतर🙏
Sir police bharti madhe select zalay nantar lagte ani home guard sathi Bharti chay timeing la ch lagte ka
होमगार्डच्या माहितीपत्रकात तरी तसंच सांगितलेला आहे की शारीरिक चाचणीच्या वेळी लागेल🙏
सर colict म्हणजे आपणाला स्प ऑफिस मधून जाऊन आणावे लागते का
कोणत्या संदर्भात🙏
Sir maz police station la verification zalel aahe....aata sp office la kevhahi gel trihi carecter certificate collect krta yeil ka.....
चार-पाच दिवसानंतर
Sir palghar chi kadhi yenar sir plazz saga
पालघर वेकेन्सी यायची बाकी आहे अजून🙏
Sir Mazi Aplication print night nahiye not paid yet please sir help
ज्या ठिकाणी फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी कम्प्युटर ऑपरेटरला समजेल नेमका प्रॉब्लेम🙏
Character certificate direct police station madhu bhetu shakt nahi ka?
पोलीस स्टेशन मधूनच मिळते परंतु प्रोसिजर नुसार🙏
Helpline No pan deu shkt asal tar dya sir ❤
प्रत्येक जिल्ह्याचा हेल्पलाइन नंबर हा वेगळा असेल🙏
Sir light bill vadilanchya navavar aahe
Ky karu
ऑप्शन आहे त्याला कंपल्सरी नाहीये🙏
Sir mi 2019 la carecter certificate kadhle hote te aataa chalel ka
नाही चालणार तीन महिन्यापूर्वी चे सांगितलेले आहे 🙏
चारित्र्य प्रमाणपत्र भरती दिवशीच लागते. का सिलेक्शन झाल्यानंतर सांगा सर.
वेगवेगळ्या जिल्ह्यातून माहिती गोळा करणे सुरू आहे 16 तारखेला कन्फर्म होईल🙏
Home gard ch ground cha veli msg email call yeti ka ground sati holl tikit yete ka plz sagha sir
सर प्रत्येक जिल्ह्याच्या बाबतीत वेगळी प्रोसिजर असू शकते परंतु हॉल तिकीट येत नाही होमगार्ड संकेतस्थळावर माहिती मिळेल आपल्याला तुमची शारीरिक पात्रता कधी आहे🙏
Sir mazya kde Date 30:04:2024 police verification ahe te chanel ka
सर शारीरिक चाचणीसाठी आवश्यक नाही आहे पात्र झाल्यानंतर नवीन काढावा लागेल🙏
@@milindkumarofficials2797 thanks sir
GR मध्ये तर अस सागतीले की ग्राउंड पण police verification लागेल
Sir amravti
फॉर्म भरण्याची डेट चेक करून घ्या अमरावतीची🙏
सर मला होमगार्ड पदासाठी पाहिजे आहें तर NOC मध्ये पदनाम काय टाकू आणि address काय टाकू
Pls सर reply द्या
आधार कार्ड वरील पत्ता आणि नाव चालेल आणि व्हेरिफिकेशन साठीच्या पोलीस स्टेशन अंतर्गत तुम्ही येता त्याच पोलीस स्टेशनमध्ये ते सबमिट करावे🙏 लागेल
सर स्पोर्ट सर्टिफिकेट ग्राउंड वेळी न्यायला लागेल की नंतर
सोबत न्यायची गरज नाही परंतु संबंधित जिल्ह्याच्या माहितीपत्रकात दिल्याप्रमाणे हेल्पलाइन नंबर वर कॉल करून बघा🙏
Padatalani natar jamelaka
Yes🙏
Solapur la kdhi ahe bharti
सोलापूर वेकेन्सी येणे बाकी आहे आल्यानंतर चॅनलवर कळेल आपल्याला🙏
Sir nagpur che physical keva honar ani police verification lagnar kai physical cha sobt
अर्ज भरण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर अर्जाची छाननी होईल आणि त्यानंतर तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल
पोलीस वेरिफिकेशन लागणार नाही शारीरिक चाचणीसाठी 🙏
Sir mi homeguard cha form bhrala aahe pan tyachya print out var email id aaleli nahi aahe tar problem yeil ka nanter
सबमिट केलेला फॉर्म एडिट एनरोलमेंट करून पुन्हा प्रिंट काढू शकता किंवा शारीरिक चाचणीच्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून बघा
त्यावर स्वतः पेनने लिहू शकता ईमेल आयडी🙏
सर मी पुणे जिल्हा चा आहे मला चरित्र पडताळणी प्रमाणपत्र लागेल का
Pls reply
सर्वांनाच लागेल सर तुम्हाला सुद्धा लागणार आहे पात्र झाल्यानंतर🙏
SIR
Address चुकला आहे NOC होईल का🎉🎉🎉
संबंधित पोलिस स्टेशनला जमा केलेला असेल आणि आधार कार्ड मॅच होत असेल तर काही फरक पडणार नाही🙏
Sir Gondia sati jaga nahi ahet ka home guard che
अजून तरी वेकेन्सी आलेली नाही येईल एक-दोन दिवसात🙏
sir mi online form submit kela ahe pn msg ala nahi pudhchi process kai asel sir
पोलीस वेरिफिकेशन साठी ऑनलाईन पोलीस वेरिफिकेशन साठी फॉर्म सबमिट केला असेल तर त्याची तुम्हाला प्रिंट घ्यावी लागेल आणि ते जवळचे पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करावे लागेल🙏
Nagpur cha kdi honar sir
अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतर अर्जाची छाननी होईल आणि त्यानंतर शारीरिक चाचणी होईल🙏
Sir homeguard compny cha nav ky takycha
कोणत्या संदर्भात🙏
Sir thane cha kadhi yeil
येईल कदाचित एक-दोन दिवसात🙏
Sir 2022 चालेल का पोलीस वेरिफिकेशन
नाही चालणार नवीन काढाव लागेल होमगार्ड भरती साठी🙏
400 rupees ghetle sir
Ok🙏
पोलीस व्हेरिफिकेशन कधी घेतात सर
सर पात्र झाल्यानंतर तरी काढून ठेवा लवकर🙏
Sir reference letter kuthun kadhu
स्वतः लिहायचं आहे अपलोड करतील फॉर्म भरून घेणारे🙏
Marksheet 10 v 12 chi lagte ka konti 1
दोन्ही सोबत ठेवा एकच लागेल🙏
Sar padatalani paramanapstar natar lageka
शारीरिक चाचणी च्या वेळेस झेरॉक्स आणि कागदपत्र पडताळणी च्या वेळेस ओरिजनल लागेल व्हेरिफिकेशन पुणे जिल्हा असेल तर व्हेरिफिकेशन ची गरज नाही🙏