हॉटेल किल्लेदार व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มี.ค. 2023
  • आज आपण ज्या हॉटेलला भेटलेले आहेत त्या हॉटेलचे नाव आहे हॉटेल किल्लेदार येथे वेज आणि नॉनव्हेज प्रकारची थाळी सिस्टीम आहे याच प्रकारे वेगवेगळ्या भाज्या आणि त्या पद्धतीने तुमची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने ही आपल्याला इथं जेवण उपलब्ध आहे
    जर तुम्हाला एखादा छोटासा कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा असेल आणि जेवण हॉटेलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्हाला फ्री ऑफ चार्ज हॉटेलमध्ये हॉलही ओपन आहे
    food blogger
    mutton Thali chicken Thali
    hotel kiledar
    near Pune Hotel veg non-veg
    #punewholesalemarket

ความคิดเห็น • 16