खूप छान माई..मी खूप लहान असताना तुमचेच अभंग ऐकायचो..तेच आज पण सर्च करून ऐकत आहे..हे अभंग आणि वेडा रे वेडा रे,,हे दोन अभंग माझ्या खूपच आवडीचे आहेत..आणि विशेष म्हणजे आपले पूर्णच अभंग अत्यंत मनाला आनंद देतात......राम कृष्ण हरी...
मूळ अभंग : पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे || बहू घेतलीच राना | बघ हे वेडे होय मना || तेथे जाऊ नका कोणी | गेले नाही आले परतोनी || तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला ||
रामकृष्ण हरि मोठ्या ताई व छोट्या ताई तुमचा आवाज ऐकून मन.......❤❤
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्णा हरी ताई छान आहे 👏🙏🏻🙏🏻
जय हरी
राम कृष्ण हरी ताई,🙏🙏😍😘😘
खूप सुंदर ताई 🎊🎊👌👌🌸🌸
धन्यवाद
खूप छान माई..मी खूप लहान असताना तुमचेच अभंग ऐकायचो..तेच आज पण सर्च करून ऐकत आहे..हे अभंग आणि वेडा रे वेडा रे,,हे दोन अभंग माझ्या खूपच आवडीचे आहेत..आणि विशेष म्हणजे आपले पूर्णच अभंग अत्यंत मनाला आनंद देतात......राम कृष्ण हरी...
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
खुप छान ताई..👏👏
धान्यवाद माऊली
वा सुंदर आवाज ताईसाहेब
🥇🥇🚩🚩तुका पांढरीशी गेला पुन्हा नाही जन्म आला
🙏
राम कृष्ण हरी ताई
जय हरी
Ram Krishna Hari
Ram krishna hari mauli
राम कृष्ण हरि आई❤😂🎉
मूळ अभंग :
पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे ||
बहू घेतलीच राना | बघ हे वेडे होय मना ||
तेथे जाऊ नका कोणी | गेले नाही आले परतोनी ||
तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला ||