आपण फारच महत्त्वाच ह्या लेणी विषय माहिती देत आहात परंतू महत्वाचे म्हणजे ही लेणी प्राचीन हिंदू देव देवतांची मुर्ती असणारी लेणी आहे फारच प्राचिन लेणी आहे धन्यवाद
बौद्ध धर्माचा अभ्यास केंद्राची लेणी असेल तर त्या लेणीमध्ये हिंदू मुर्त्या कशा सर्वात पहिले दाखवलेली मूर्ती ही भगवान विष्णूची आहे प्रत्येक मूर्तीच्या हातात शस्त्र आहेत तलवार धनुष्यबाण भगवान बुद्ध हे शांतीचे उपासक आहेत त्यांच्या कोणत्याही लेणीमध्ये शस्त्रधारी मुर्त्या नाहीत
@@ganeshshinde472 Veepasana Practice Prachar Prasar kara Support Dada Bhau Abhang Jaystambh Case Bheemakoregaon Promote Distance Learning From Open University 😅😎🤠
@@ganeshshinde472 Lockdown Madhay New Buddha Laynee Sapadalee Harsool Talav Samor Jawal Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Vedyapeet Chya Dongrachya Magchya Bajula Show Fast Show all Veepasana Centers U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc 😎📚💙🤠
बुद्ध कधी पासून गळ्यात दागिने घालून घोड्यावर बसून हातात तलवार घेत होते. प्रत्येक लेणी म्हटले की बुद्ध असे घरी बसून म्हणन्या पेक्षा तिथे जाऊन प्रत्यक्ष निट माहीत करून घ्या.
तुमचा नसलेल्या धर्मात शिल्पकलाच नाही, किंबहुना शिल्पकला आणि शिल्पकार यांना अस्प्रुश्य म्हटल आहे...तुम्हाला जे ग्ंथच वाचायचे अधिकार नाहीत ते वाचा...भारताततच नव्हे जगात सापडणारी लेणी ही बुध्द लेणीच आहेत..
_ *विद्रुपीकरण, विकृतीकरण, पाखंड अतिक्रमनों के समाप्ती का वक्त आ गया.* *भारत बुद्ध की भुमी हैं।* *बुद्ध शुद्ध और सत्य हैं।* *भारत में मूलतः सभी बौद्ध थे!*
अरे भाऊ मी इथे गेली आहे 3 वर्ष आधी. या लेणी chya बाजूला नदी आहे आणि एक महानुभाव पंथचे मठ पण आहे. कच्या road ने जावे लागते आणि ही लेणी माती मध्ये दबली होती. पूर्ण उत्खनन झाले नाही आहे या लेणी चे. औरंगाबाद वरून सिल्लोड किंवा, जालना वरून sillod किंवा, बुलढाणा वरून sillod , नंतर भोकरदन गाव इथे जावे, गाव बाहेर थोड आलो आपण, की ह्या लेण्या आहेत, जिल्हा जालना महाराष्ट्र. 😊😊😊😊😊
कमळ पुष्प भगवान बुद्धांच्या बेंबीतुन निघुन त्याचा वेल आकाशापर्यंत पोहचला असे संबोधीपुर्वी भगवान बुद्धांना स्वप्न पडले होते.तो प्रसंग आहे विष्णुचा संबंध नाही
देशात प्राचीन संस्कृती ही बौद्ध संस्कृती होती . बौद्ध संस्कृती चे परिवर्तन इतर संस्कृतीत मध्ये झालेले आढळते . लेणी मधील संस्कृती ही प्रगत संस्कृती दिसून येते .
या लेण्या जपल्या पाहिजेत आपल्या ताब्यात घेतल्या पाहिजेत तरच तिथे पाखंडी येणार नाहीत जाणार नाहीत आणि देवी देवतांची खोटी रूपे बणवनार नाहीत व तिकडे पुजा पाट होणार नाहीत पाखंड रुपी धंदा चालणार नाही याची आपुनच काळजी घेतली पाहिजे.एकत्र या हि एकच माझी सर्वांला विनंती आहे नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.
दादा तीन वर्षा पहिले लेणीच्या बाजूला असलेल्या नदीला पूर आलेला होता त्यामुळे पूर्ण लेणीमध्ये गाळ सासलेला होता त्यामुळे लेणीला थोडसं व्यवस्थित केलेलं होतं अजून भरपूर लेण्या मध्ये गाळ आहे शोध चालू आहे लेण्यांचा 🙏
या लेणीबाबत पुरातत्त्व विभागाकडे काही विशेष माहिती उपलब्ध आहे का याचा खुलासा होणे गरजेचे आहे.ऐतिहासिक पुरावे शोधले गेले पाहिजेत.प्राचित सभ्यता आणि संस्कृती यांची ओळख त्यामुळे होऊ शकते.
भारतीय इतिहासाचा अनमोल ठेवा आहे हा,मुर्त्या आहे त्या स्थितीत तरी रहाव्यात त्यांची आणखीन झीज होऊ नये यासाठी शासनाने काम करावे आणि ते होऊ शकते, लातूर जिल्ह्यातही खरोसा येथील लेण्यांची अशीच अवस्था झाली आहे, शासनदरबारी या साठी प्रयत्न चालू आहेत माझे, पाहू किती यश येते ते..
जी माहिती सागितली ती चागल्या प्रकारे सागितली आहे, भारतात आजून काही लेण्या आहेत्, त्याचि माहिती लोकाना नही, चागल्या प्रकारे माहिती देणाऱ्या मित्र ला support करायला हवा, माझे मते तर् better माहिती दिली,
आपल्या विडीओ मध्ये लेण्यांच्या एका कक्षात लाल चादरीसारख्या वस्त्राने अवगुंठीत एक कट्टा दिसतो तेथे नेमके काय आहे...परधर्मीयांनी काही अतिक्रमण तर केले नाही ?
दादा या लेणीच्या आजूबाजूला भरपूर प्राचीन लेण्या होत्या पण नदीला पूर आल्यामुळे त्यांच्यामध्ये गाळ सासलेला आहे लेण्यांचा शोध अजून चालू आहे ह्या लेणीच्या वरती प्राचीन मंदिर आहे त्यामुळे त्यांनी ठेवलेल असेल
जास्तीत जास्त लोकांना लेणी ची माहिती मिळाली पाहिजेत याच्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे अजून भरपूर अश्या छोट्या-छोट्या लेणी आहे ते आपण लोकांना माहिती असाव्यात 🙏🙏
दादा या लेणीच्या बाजूला अजून भरपूर प्राचीन लेण्या होत्या पण लेणीच्या बाजूला असलेल्या नदीला जास्त पूर आला होता त्यामुळे गाळामध्ये लेण्या दबून गेल्या अजून लेण्याचा शोध चालू आहे ही पण लेणी गाळामध्ये दबलेली होती
दादा तीन वर्षा पहिले ही लेणी पूर्ण गाळामध्ये दबलेली होती कारण लेणीच्या बाजूला एक प्राचीन नदी आहे अशा भरपूर लेण्या गाळात दबून गेलेले आहेत 😰 त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही
लक्षात श्रीकुष्ण अवतार काळाती गुंफा आहे ता भोकरदन जिल्हा संभाजी नगरआहे, येथे भगवान श्रीकृष्ण यांनी सोहळा हजार शंभर रत्री यांना सोडविले होते ते ठिकाण आहे, येथे भुसमासुर नावाचा राक्षस होता म्हणून भोकरदन नाव झाले आहे, इतिहास शोध म्हणजे कळेल,जय श्रीकृष्ण
You have to give exact location and detailed adress he is not giving only saying ya thikani ya thikani ya thikani his Marathi is also not grammatical he is a joker Pl change him
धन्यवाद, बंधू,त्या,तालुकातील,बौद्धनीसरशन,करावेत, नमौ,बुदाय,जय,शिवराज
Thanks sir for this informative video about our ancient bouddh heritage. Namo buddhay
🙏🙏
आपण फारच महत्त्वाच ह्या लेणी विषय माहिती देत आहात परंतू महत्वाचे म्हणजे ही लेणी प्राचीन हिंदू देव देवतांची मुर्ती असणारी लेणी आहे फारच प्राचिन लेणी आहे धन्यवाद
कोणत्याही जाती वादी ले विचार तेसंगतोल .
तिथे जातीवादी hikabbl
भारतीय पुरातत्व विभाग त्या लेणीचे सविस्तर अभ्यास करून पर्यटन स्थळ करावा लेणी हे बौद्ध धर्माचा अभ्यास केंद्र आहेत
हो ना दादा कोणीच लक्ष देत नाही खूप साऱ्या मुर्त्या तुटत चालल्या मराठवाड्यात भरपूर अशा छोट्या-छोट्या लेण्या आहेत त्या लोकांना अजूनही माहीत नाही
बौद्ध धर्माचा अभ्यास केंद्राची लेणी असेल तर त्या लेणीमध्ये हिंदू मुर्त्या कशा सर्वात पहिले दाखवलेली मूर्ती ही भगवान विष्णूची आहे प्रत्येक मूर्तीच्या हातात शस्त्र आहेत तलवार धनुष्यबाण भगवान बुद्ध हे शांतीचे उपासक आहेत त्यांच्या कोणत्याही लेणीमध्ये शस्त्रधारी मुर्त्या नाहीत
@@ganeshshinde472 Veepasana Practice Prachar Prasar kara Support Dada Bhau Abhang Jaystambh Case Bheemakoregaon Promote Distance Learning From Open University 😅😎🤠
@@ganeshshinde472 Lockdown Madhay New Buddha Laynee Sapadalee Harsool Talav Samor Jawal Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Vedyapeet Chya Dongrachya Magchya Bajula Show Fast Show all Veepasana Centers U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc 😎📚💙🤠
अतिशय जुनी लेणी आहे
लेणी हा बौद्ध धम्माचा वारसा आहे❤
🙏🙏
मोठी आडवी मूर्ती हि भगवान विष्णू ची आहे मित्रा...
@@SamarthDadu अवलोकितेश्र्वर बुद्धाला विष्णू म्हटल्या गेलं आहे. विष्णू नावाच्या देवाचे कोणतेही ऐतिहासिक प्रमाण नाही
@@rationalistbro आपलं यावर ज्ञान थोडं पायदळ दिसतय
मुळात तुम्ही डाव्या हातानी इतिहास लिहिण्यात इतके व्यस्त झाले कीं सनातन आणी बौध्द वेगवेगळे नाहीत हेच विसरलात
🎉खुप छान, सर्वांना माहिती दिली पाहिजे. 🎉
🙏🙏
अतिशय सुंदर लेणी आहे खरंच खूप छान माहिती दिली भाऊ पर्यटन स्थळ पहाण्यासाठी येथे गेलं पाहिजे अभिनंदन
🙏🙏
नमो बुद्धाय जय भीम
बुध्दकालीन लेण्या..
भारतातील सर्व लेण्या बौध्द सम्राटांची आहेत.
जय सम्राट
जय भीम 🙏🙏
बुद्ध कधी पासून गळ्यात दागिने घालून घोड्यावर बसून हातात तलवार घेत होते. प्रत्येक लेणी म्हटले की बुद्ध असे घरी बसून म्हणन्या पेक्षा तिथे जाऊन प्रत्यक्ष निट माहीत करून घ्या.
तुमचा नसलेल्या धर्मात शिल्पकलाच नाही, किंबहुना शिल्पकला आणि शिल्पकार यांना अस्प्रुश्य म्हटल आहे...तुम्हाला जे ग्ंथच वाचायचे अधिकार नाहीत ते वाचा...भारताततच नव्हे जगात सापडणारी लेणी ही बुध्द लेणीच आहेत..
Bhudda hi bhidda ahe
_
*विद्रुपीकरण, विकृतीकरण, पाखंड अतिक्रमनों के समाप्ती का वक्त आ गया.*
*भारत बुद्ध की भुमी हैं।*
*बुद्ध शुद्ध और सत्य हैं।*
*भारत में मूलतः सभी बौद्ध थे!*
व्हेरी गुड मेसेज सर जयभीम
🙏🙏 जय भीम
बुद्धीष्ट लेणी / गुफा आहे ही
🙏🙏
धन्यवाद मित्रा अशीच माहिती पोहचवत रहा ❤❤❤❤
🙏🙏
Sundar. Leni
अरे भाऊ मी इथे गेली आहे 3 वर्ष आधी.
या लेणी chya बाजूला नदी आहे आणि एक महानुभाव पंथचे मठ पण आहे.
कच्या road ने जावे लागते आणि ही लेणी माती मध्ये दबली होती.
पूर्ण उत्खनन झाले नाही आहे या लेणी चे.
औरंगाबाद वरून सिल्लोड किंवा,
जालना वरून sillod किंवा,
बुलढाणा वरून sillod ,
नंतर
भोकरदन गाव इथे जावे,
गाव बाहेर थोड आलो आपण,
की ह्या लेण्या आहेत,
जिल्हा जालना
महाराष्ट्र.
😊😊😊😊😊
🙏🙏
Thank u Ganesh Shinde Jaybhim
जय भीम 🙏🙏
खुप छान
🙏🙏
.....Awesome....💓
Department of tourism gvt of Maharashtra nei lakshya dyave .
Jirnauddhar karun, polishing karun, Turist attraction banavta yeil
पाहण्यासारख ठिकाण खुप सुंदर आहे तिथे गेल्यावर पाहणार्यांना सविस्तर माहिती मिळेल मी बघितल आहे सर
🙏🙏
गणेश शिंदे यानी सुंदर माहीती दिली आहे ऐतीहासीक वर्णन करायंला पाहीजे जयभीम जयशिवराय
🙏🙏🙏
Shri Vishnu bhagwan dewachi hi mufya murti ahe vishnu dewa chya bemmbitun ek kamal aalele desat ahe .❤❤ Jay shree Krishna 🙏🙏🌹🌹
Vishnu kalpnik ahe hevsarv budha ch ahe
कमळ पुष्प भगवान बुद्धांच्या बेंबीतुन निघुन त्याचा वेल आकाशापर्यंत पोहचला असे संबोधीपुर्वी भगवान बुद्धांना स्वप्न पडले होते.तो प्रसंग आहे
विष्णुचा संबंध नाही
Navin shodh navi mahiti 😮😮. Plz tadnya lokaanni laxa dyavey 😊😊
Ho na dada 🙏 खूप साऱ्या छोट्या छोट्या लेण्या आहेत त्या लोकांना अजून माहीत नाही
सुंदर माहिती मिळाली पण आज-काल जुन्या वास्तु पाहण्याची आवड असणारे लोक पाहतात 😢
हो ना दादा 🙏
खूपच छान 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
लेण्यांची माहिती स्वतंत्र पुस्तका मध्ये लिखित स्वरूपात एकत्रित असली पाहिजेत
🙏🙏
jaybhim namo budhhay hi satvahan kalin leni ahe nakkich mahajani panthachi leni aahe Bodhisattva avloketeshranchi mirti pan disat aahe khupach sunder leni aahe hi
🙏🙏
Jai shree Ram Jai Shiv Chidambar Jai Hind
भगवान विष्णूला समर्पित आहे ही लेणी.
avloketeshra aahet te budharmatil sarvat mothe Bodhisattva tyanach hindu dharmani Vishnu banavun thevlay samjun ghya study kara samjek science journy chaneel bagha hamara atit bhaga samjel
Saglya lenya nadhe tumche bhagwan ch astat ka? 😂😂😂 Arey thode amchya sathi pan thewa ki
@@sirajuddinshaikh734 tu landya ahes.
@@sirajuddinshaikh734 tu sunni ahes ka?
RSS andhabhakt spotted 😂😂😂
Varan gav la nageshvar mandir hi pan bhudda leni ahe yedalabad madhe changadev mandir pan bhudda vihar ahe
Aalapur gaon , taluka bhokardan jillah jalna. Sath kholya mhnun yanchi olakh aahe, Ajnta lenya peksha Zunya lenya Aahet .
सविस्तर सांगितले पाहिजे म्हणजे लोक जातील तालुका जिल्हा राज्य देश कोणत्या काळातील शालीवहन सातवहन कि वाकाटक
😂@@Every1take
सातवाहन
Murtya junya Muslim lokanni todlya aahet
तेच तर बघून कळेल चला मग जाऊयात
Hi choti si leni aahe pan sundar aahe.
🙏🙏
देशात प्राचीन संस्कृती ही बौद्ध संस्कृती होती . बौद्ध संस्कृती चे परिवर्तन इतर संस्कृतीत मध्ये झालेले आढळते . लेणी मधील संस्कृती ही प्रगत संस्कृती दिसून येते .
🙏🙏
या लेण्या जपल्या पाहिजेत आपल्या ताब्यात घेतल्या पाहिजेत तरच तिथे पाखंडी येणार नाहीत जाणार नाहीत आणि देवी देवतांची खोटी रूपे बणवनार नाहीत व तिकडे पुजा पाट होणार नाहीत पाखंड रुपी धंदा चालणार नाही याची आपुनच काळजी घेतली पाहिजे.एकत्र या हि एकच माझी सर्वांला विनंती आहे
नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.
🙏🙏
Bar😂😂pan he sagle hindu Devi devta aahe😂😂Leni madhle hi Leni hinduchi aahe
Very very very nice
🙏🙏
👌👌👌👌
🙏🙏
लेणी मध्ये काही प्लास्टर केलेला आहे भिंतीला
दादा तीन वर्षा पहिले लेणीच्या बाजूला असलेल्या नदीला पूर आलेला होता त्यामुळे पूर्ण लेणीमध्ये गाळ सासलेला होता त्यामुळे लेणीला थोडसं व्यवस्थित केलेलं होतं अजून भरपूर लेण्या मध्ये गाळ आहे शोध चालू आहे लेण्यांचा 🙏
🙏🙏
🙏🙏
सम्राट अशोकाने ८४००० स्तुप व लेणी खोदुन घेतले होते
🙏🙏
हो म्हणून त्यानी मोठी विष्णू ची मूर्ती बनवून घेतली
Namo Budhay ❤
जय भीम 🙏🙏
हे विहार आहे,गौतमी पुत्र सातकर्णीचे शिल्प आहे त्यांचे राज्य होते
🙏🙏
Dada aadi gauthmi puthr sathkarni cha itihaas vaach 😂😂
छ😢 माहीत आहे
Yana shunyagar dhynagar mhantat boudh sangha yacha yethe vastavya hote.
या लेणीबाबत पुरातत्त्व विभागाकडे काही विशेष माहिती उपलब्ध आहे का याचा खुलासा होणे गरजेचे आहे.ऐतिहासिक पुरावे शोधले गेले पाहिजेत.प्राचित सभ्यता आणि संस्कृती यांची ओळख त्यामुळे होऊ शकते.
दादा या लेणीच्या आजूबाजूला भरपूर लेण्या होत्या पण नदीला पूर आल्यामुळे त्यांच्यामध्ये गाळ साचवून गेला अजून लेण्यांचा शोध चालू आहे
मुळात लेणी हा शब्दच बौद्ध संस्कृती शी संबंधित आहे .......बौद्ध लेण्याचे काही ठरलेले स्ट्रुकचर असते ......
अंबाजोगाई मध्ये पणं आहे खुप सुंदर आपण तिथे भेट द्या
हो नक्कीच भेट देईल दादा 🙏🙏
Aalapur leni hi khup parachin leni aahe hi lenica kal ghtochkat lenichi phele korlelaaahe
भारतीय इतिहासाचा अनमोल ठेवा आहे हा,मुर्त्या आहे त्या स्थितीत तरी रहाव्यात त्यांची आणखीन झीज होऊ नये यासाठी शासनाने काम करावे आणि ते होऊ शकते, लातूर जिल्ह्यातही खरोसा येथील लेण्यांची अशीच अवस्था झाली आहे, शासनदरबारी या साठी प्रयत्न चालू आहेत माझे, पाहू किती यश येते ते..
🙏🙏
Idols are stolen away..😔
शिल्पांवरून ही लेणी महायानी संप्रदायाची आहे
खूप छान माहिती मिळाली . पण " या ठिकाणी " या ठिकाणी " " जे आहे " जे आहे " खूप वेळा बोलत असल्याचे ऐकायला कंटाळा येतो .
🙏🙏
Nagar palika किंवा नगर परिषद यांनी हेरिटेज लेण्यांची सौरक्षण करावं.
🙏🙏
सेंदुर फासण्या आधीच बौद्ध लेणी वाचवले पाहिजे
🙏🙏
yat ek chadar takaleli samadhi disat ahe.
ti konachi samadhi ahe. ki darga wagaire ahe mahiti kalawi.
baki chan mahiti tumhi dili dhanyawad.
दादा तिथे समाधी नाही पण कोणातरी पूजेचे सामान ठेवलेला आहे कारण लेणीच्या वरती काही प्राचीन गुफांमध्ये मंदिर आहे त्यामुळे त्यांनी ठेवलेला असेल
Bharatachy sarwa thhikani 84 hajar, lenya, vihare, chaitya, sapadatat Bharat hi boudhha dharohraichi janani ahe...
दादा अजून भरपूर लेण्या होत्या पण नदीला पूर आल्यामुळे लेण्यांमध्ये गाळ जाऊन बसलेला आहे अजून लेण्यांचा शोध चालू आहे
Saheb tiach itihas sanga na.
This is buddhist cave Jai bhim namo buddha
🙏🙏
चौथा गुंफेमध्ये मजार बनवली आहे का त्याच्यावर शाली सारखं काहीतरी अंथरला आहे
दादा त्या लेनीच्या वर काही प्राचीन मंदिर आहे त्यामुळे त्यांनी ठेवलेला असेल
Yeh leni buddh kendr hai hya leni ko snrakshit krna chahiye namo buddhay jay bhim jay mulnivasi
🙏🙏
शिलालेख असेल त्या वरून हे धम्मदान कुणी दिले? व ही बुद्ध लेणी कितव्या शतकातील आहे? हे समजेल
दादा या लेणीच्या बाजूला अजून भरपूर लेण्या होत्या पण त्या लेण्याच्या बाजूला नदीला पूर आल्यामुळे लेण्यांमध्ये गाळ साचून गेला अजून लेण्यांचा शोध चालू आहे
64 different sects monks were there everything is not associated to buddist recently they found AJIVIKA sect leni captured by buddist
🙏🙏
Garibana mofat
pass dyayela pahije leni pahayela leni chi dekhbhal repairing cha kharch sarkar ne kiva sarkari adhikari lokani uchalayela pahije gariba kadun mahagde tickets ghevu naka hi vinanti manya karavi
कोणत्या ठिकाणी आहे हि लेणी... गावाचं नाव
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात आहे
गाव सांग भाऊ
भोकरदन तालुका खूप मोठा आहे
@@nileshcomputerwala आलापुर आहे गाव
त्याच्या पाठीमागे अजिंठा लेणी आहे
Ho dada 🙏
🤔कसे काय??? हे ते जालना जिल्ह्यात आहे मग अजिंठा लेणी इकडे कशी काय??
@@dipikamore4347 दादा अजिंठा लेणी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात फक्त 50कीमी अंतरावर आहे
budha chi leni hoti ti todun fodun takli aahe ani tithe kahi devtanchya murtya thevlya aahet namo budhya jai bhim
🙏
phakt murtiche tond todle ahet ucch varniyani sangayala amche dev ahet pan tae zale nahin
काळ सांगितला नाही. अर्धवट माहिती दिली आहे.
पूर्ण लेणी ची माहिती माहीत नाही दादा 🙏
जी माहिती सागितली ती चागल्या प्रकारे सागितली आहे, भारतात आजून काही लेण्या आहेत्, त्याचि माहिती लोकाना नही, चागल्या प्रकारे माहिती देणाऱ्या मित्र ला support करायला हवा, माझे मते तर् better माहिती दिली,
माझ्या निरीक्षणानुसार चौथ्या शतकातील राष्ट्रकुटांच्या कार्यकाळातील हे निर्माण कार्य असावे..
Ithe fakt samrt ashok che samrajy hote
🙏🙏
हिंदू लेणी
ही भोकरदन गावात बुलढाणा जिल्ह्य़ात आहे
नाही दादा भोकरदन उन फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे
जालना जिल्ह्यात
आपल्या विडीओ मध्ये लेण्यांच्या एका कक्षात लाल चादरीसारख्या वस्त्राने अवगुंठीत एक कट्टा दिसतो तेथे नेमके काय आहे...परधर्मीयांनी काही अतिक्रमण तर केले नाही ?
दादा या लेणीच्या आजूबाजूला भरपूर प्राचीन लेण्या होत्या पण नदीला पूर आल्यामुळे त्यांच्यामध्ये गाळ सासलेला आहे लेण्यांचा शोध अजून चालू आहे ह्या लेणीच्या वरती प्राचीन मंदिर आहे त्यामुळे त्यांनी ठेवलेल असेल
तालुका जिल्हा?
जालना जिल्हा भोकरदन तालुक्यात आहे
Budhist caves gaoravshali etihas
गुंफा नसुन ते ध्यान कक्ष आहेत
माफ करा दादा 🙏🙏
माफी कशाला नसेल माहित तुम्हाला
Tumhi navi leni sapadli ka mahntat rasta ani sawchata thite aahe tumhi sudha archilagical survey la mahit aahe ase sangtat saheb .
जास्तीत जास्त लोकांना लेणी ची माहिती मिळाली पाहिजेत याच्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे अजून भरपूर अश्या छोट्या-छोट्या लेणी आहे ते आपण लोकांना माहिती असाव्यात 🙏🙏
Sunil.kharatt
Aaho te dhyan kaksh aahet
माफ करा 🙏🙏
ग्धा आहे vishnu
लेणीचे नाव काय आहे ?
दादा या लेणीला मंदिराच्या नावाने ओळखले जातात तुका आई मंदिर म्हणून पण ती लेणी आहे लेणीच्या वरती खूप सारे प्राचीन मंदिर आहे त्यामुळे लेणीला नाव नाही
Samrat Ashoka 84000 leni ka bandhalya? To Chakravart kasa jhala
दादा या लेणीच्या बाजूला अजून भरपूर प्राचीन लेण्या होत्या पण लेणीच्या बाजूला असलेल्या नदीला जास्त पूर आला होता त्यामुळे गाळामध्ये लेण्या दबून गेल्या अजून लेण्याचा शोध चालू आहे ही पण लेणी गाळामध्ये दबलेली होती
बुध्द ध्यान कक्ष /लेण्या आहेत.
🙏🙏
Shasnane ya lenikade laksh dile pahije.
दादा तीन वर्षा पहिले ही लेणी पूर्ण गाळामध्ये दबलेली होती कारण लेणीच्या बाजूला एक प्राचीन नदी आहे अशा भरपूर लेण्या गाळात दबून गेलेले आहेत 😰 त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही
Buddha leni sanga
Ho dada 🙏🙏
Buddha leni nahi tyat nit bagitle tar shankarchi pind ani pashupatinath , dhanushya talwar aahe nit bagha video
जैन लेणी असावी
लक्षात श्रीकुष्ण अवतार काळाती गुंफा आहे ता भोकरदन जिल्हा संभाजी नगरआहे, येथे भगवान श्रीकृष्ण यांनी सोहळा हजार शंभर रत्री यांना सोडविले होते ते ठिकाण आहे, येथे भुसमासुर नावाचा राक्षस होता म्हणून भोकरदन नाव झाले आहे, इतिहास शोध म्हणजे कळेल,जय श्रीकृष्ण
दादा जालना जिल्ह्यात आहे
TI Buddha murti aahe Asahi khari mahiti sanga
Ho dada🙏🙏
Dusar kahi dakhava
अजून भरपूर असे छोटे छोटे प्राचीन लेण्या आणि गुफा आहे ते पण दाखवणार आहे
बौद्ध भिक्षु ची नाही,,,,, स्चुप नाही,,,,, मुर्ति नाही,,,,, 🎉🎉
हि लेणी दपारयुगातील असुन
सिरी कुषण महाराजानी भौमासुराला येथे मारले होते. अशीकथा आहे.
🙏🙏
Bhet deu
🙏🙏
You have to give exact location and detailed adress he is not giving only saying ya thikani ya thikani ya thikani his Marathi is also not grammatical he is a joker Pl change him
Gupa nas gumpha bola
माफ करा 🙏🙏
Abe hi hindu leni aahe nit paha😅
Budha Hindu hote
Hindu shabd koni dile te sang
Buddha ke samay konsa bhi dharm nahi tha gautam buddha ne hi dhamm shabd banaya 💙
Kahi moorti tidkya konee tidkya janun ghyaa verul kenit pan hattichyaa sonda kaaooyaa jeehadee ajramakani
Eaka leni madhe lal kapda disla te kay ahe te spast sanga atikraman adu shakte
माहित नाही दादा पण लेणीच्या वर अजून खूप साऱ्या प्राचीन गुफा आहे आणि त्यांच्यामध्ये काही मंदिर आहे 🙏 त्यामुळे असू शकतो
I nahi bhagwan shiv ki aur unke rishiyo ki he jo vaha tapasvharya karte the leni ko shiv se joda jata he
भैय्या यहा पर और प्राचीन मंदिर और लेणी हे आप आकर देख लीजिए
Eka gufet kahi tari laal rangache kabari sarkhe kaay aahe te daakhawale nahi
दादा लेणीच्याच बाजूला काही प्राचीन गुफा आहे त्याच्यामध्ये देवांचे मूर्ती ठेवलेलीआहे त्यांनीच ठेवलेले असेल
Nice
🙏🙏
🙏🙏
@@ganeshshinde472dhnyavad