Pankaja Munde : मंत्रिपद मिळाल्यावर कोणत खातं घेणार? पंकजाताई म्हणतात, "माझं लक्ष नाही"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 105

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 3 หลายเดือนก่อน +22

    ताई आपण जिंकलात आणि निवडून आलात आम्हाला खूप खूप आं नंद झाला आहे तुम्हाला पुढील कामासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई

  • @Yogeshw20
    @Yogeshw20 3 หลายเดือนก่อน +28

    9 जन आमदार झाले आहेत पण चर्चा फक्त पंकजा ताईची आहे

    • @Tractor605di
      @Tractor605di 3 หลายเดือนก่อน +2

      चर्चा तर अभिजित बिचकुले ची पण होते .काय पण उगी 😂😂😂. मागच्या दरवाज्याच्या फाटीतून प्रवेश .😂

    • @Yogeshw20
      @Yogeshw20 3 หลายเดือนก่อน +2

      @@Tractor605di काही म्हणा काही बोला पण तुम्हाला आरक्षण नाही भेटू देत ती 😂😂😂

    • @Tractor605di
      @Tractor605di 3 หลายเดือนก่อน +2

      @@Yogeshw20 अन आम्ही पण काही तिला जिंकू देत नाही ,जनतेतून तरी ,अन राहिला प्रश्न आरक्षणा चा ,ते तर आज नाही तर उद्या मिळेल.पण मराठा इथेच आहेत .😂😂

    • @Yogeshw20
      @Yogeshw20 3 หลายเดือนก่อน

      @@Tractor605di वंजारी पण इथच आहेत...पाहू कोण आरक्षण देतात तुला...फडणवीस नाम तो सूना ही होगा 😂😂

    • @Tractor605di
      @Tractor605di 3 หลายเดือนก่อน +1

      @@Yogeshw20 अन हो मी मराठा समाजाचा आहे .पण जात माझी बाबा साहेबांच्या परिवारा मध्ये आहे .मराठा - भीम एकजूट .आमच्या बाबा साहेबानी आम्हला कोणावर अन्याय करायला नाही शिकवलं आहे .त्यामुळे एक भाकरी आम्ही वाटून खाऊ .जय भीम 💙, जय शिवराई 🚩

  • @hahahahaqwe
    @hahahahaqwe 3 หลายเดือนก่อน +5

    काय वेळ आली आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या लेकीवर 😢😢😢😢. जे साहेब लोकांना तिकीट वाटप करायचे त्यांच्या kanyela तुमाने सारख्या छपरी लोकांबरोबर आमदार व्हावे लागत आहे.

  • @MangalMunde-e4l
    @MangalMunde-e4l 3 หลายเดือนก่อน +2

    Only tai

  • @Gmgm189
    @Gmgm189 3 หลายเดือนก่อน +5

    कामगार मंत्री कारण ऊस कारखान्याला ताई माणसे पुरवते ना😅😅😅

  • @sonawane1463
    @sonawane1463 3 หลายเดือนก่อน +1

    Tai Saheb🎉🎉

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 3 หลายเดือนก่อน +2

    26 प्रचंड मते घेऊन विजयी आता जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री

    • @Tractor605di
      @Tractor605di 3 หลายเดือนก่อน

      अर असल्या मुळे तर ताई ला घरी बावसावं लागलं ,बास करा की राव आता .

  • @shital_karad
    @shital_karad 3 หลายเดือนก่อน +5

    Congratulations 🎉🎉

  • @Tractor605di
    @Tractor605di 3 หลายเดือนก่อน +1

    भावी मुख्यमंत्री 🎉🎉🎉

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात लोकशाही आहे लोक मताला महत्त्व द्या त्यांनाच मंत्रिपदे द्या

  • @tushardarade2874
    @tushardarade2874 3 หลายเดือนก่อน +1

    Taisaheb ❤️🎉🎉

  • @hanumantpalwade2512
    @hanumantpalwade2512 3 หลายเดือนก่อน +1

    C M sahiba pankja Tai

  • @Abcdxyz_abcdxyz
    @Abcdxyz_abcdxyz 3 หลายเดือนก่อน +11

    ते पूजा खेडकर प्रकरणात तुमचा हात आहे का ??
    लवकर स्पष्ट करा कारण तुमची सर्व कामे रडून आणि भावनेने हात जोडूनच आहे 😅😅😅

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 หลายเดือนก่อน

    खरे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबच महाराष्ट्राचा स्वाभिमान

  • @GajananAghao-zr5lz
    @GajananAghao-zr5lz 3 หลายเดือนก่อน +1

    Great tai

  • @Ashwini-h3w
    @Ashwini-h3w 3 หลายเดือนก่อน +4

    चिक्की मंत्रालय ची निर्मिती करा आणि ताई ल कॅबिनेट मंत्री करा

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851 3 หลายเดือนก่อน

    Taisaheb🎉💐

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar 3 หลายเดือนก่อน

    खरं तर असली विधानपरिषद सदस्य ची पदे कार्यकर्त्यांना द्यायला पाहिजे, रामदास आठवले चे अनुकरण करायला हवं🎉

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe 3 หลายเดือนก่อน +1

    ताईसाहेब 😎✌️

  • @BhagwatThombre-l7x
    @BhagwatThombre-l7x 3 หลายเดือนก่อน +1

    Only taisaheb 🎉🎉🎉🎉

  • @आईवडील
    @आईवडील 3 หลายเดือนก่อน +6

    आमच्या गावात नाही उधळला गुलाल 😂😂😂😂😂

    • @Ravirajmunde123
      @Ravirajmunde123 3 หลายเดือนก่อน

      बाळा तुझ्या बापाकडे खायचे पैसे नाहीत आणि तू काय गुलाल उधळणार 😂😂😂😂

    • @NanasahebBangar-v3f
      @NanasahebBangar-v3f 3 หลายเดือนก่อน +1

      तू आझत खान ahes 😂😂

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 3 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस साहेब जाम खुश केलेले दिसतेय 😂 आता डायरेक्ट उपमुख्यमंत्री

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 3 หลายเดือนก่อน +9

    चिक्की घोटाळा पार्ट 2
    लवकरच.....

    • @sambhajishep8430
      @sambhajishep8430 3 หลายเดือนก่อน

      हरामी

    • @Ravirajmunde123
      @Ravirajmunde123 3 หลายเดือนก่อน

      बाळा तुझ्या बापाकडे चिक्की खायचे पैसे नाही लाऊड्या आणि तू ताई ला बोलतो

    • @vishalnagre5192
      @vishalnagre5192 3 หลายเดือนก่อน

      Br

    • @ganeshtidke173
      @ganeshtidke173 3 หลายเดือนก่อน

      नसक्या

  • @nitinshivale-x2j
    @nitinshivale-x2j 3 หลายเดือนก่อน +8

    चिक्की खात दया

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 3 หลายเดือนก่อน +2

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता मुख्यमंत्री ओबीसी

    • @Tractor605di
      @Tractor605di 3 หลายเดือนก่อน

      @@sudarshandangadt848 परळी राज्यामधील का.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 3 หลายเดือนก่อน +10

    जिथं जास्त खाता येईल ते खात ताईंना हवं...😂😂😂😂

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 3 หลายเดือนก่อน +2

      चिक्की घोटाळा 2

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 3 หลายเดือนก่อน +1

      @@tejasmohite8500 नको तो जुना झाला, काहीतरी मोठं नवीन हवं गेली 5 वर्ष उपाशी आहे ती...😂😂😂😂

    • @Tractor605di
      @Tractor605di 3 หลายเดือนก่อน

      @@santoshzure2465 एक्दम हपापलेली बाई आहे सत्ते साठी

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 3 หลายเดือนก่อน

    चिक्की.वालचं.घ्या.म्हणजे.पुन्हा..भरपुर.खाता.येईल.

  • @sagarspatil8356
    @sagarspatil8356 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात सगळ्या गावात नाही फक्त बीड जिल्ह्यातील गावात फटाके वाजलेत

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 3 หลายเดือนก่อน

    जे देतील ते घ्यावा लागेल आता गुपचूप कारण मागच्या दरवाजाने आलेली आहे

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 3 หลายเดือนก่อน +1

    10 वर्षात काही काम नाही केलं आणि काय दिवा लावणार😢😢😢😢😢😢

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 หลายเดือนก่อน

    लोकातून निवडून आलेल्या ना मंत्रीपदे द्यावीत

  • @GovindMunde-ko9pr
    @GovindMunde-ko9pr 3 หลายเดือนก่อน

    ताईसाहेब

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 3 หลายเดือนก่อน

    ताई साहेब स्वतः सर्वांना मंत्रीपद देत होते आणि तुमच्यावर ही काय वेळ आलेली आहे मागच्या दरवाज्यातून आमदार झालात याचं सारखं दुर्दैव कोणतं

  • @Annaraomane22212
    @Annaraomane22212 3 หลายเดือนก่อน +8

    घे फुकट दोन महिनेसाठी टरबूज आहे त़वर

    • @SsubhasTalekar
      @SsubhasTalekar 3 หลายเดือนก่อน

      कारे जळकुट्या

  • @satishgunthal9690
    @satishgunthal9690 3 หลายเดือนก่อน +2

    चक्की खायची खाते घ्या

  • @sam9923981200
    @sam9923981200 3 หลายเดือนก่อน +4

    ओबीसी मध्ये 450 जाती आहेत मग यांनाच का चान्स देता... राजकीय पुनर्वसन करता.. याला म्हणतात का लोकशाही..? ही तर घराणेशाही च
    संविधानाचा अपमान आहे..
    ठाकरे, मुंढे, पवार, असे किती तरी घराणेशाही च चालु आहे..

  • @narsingagarkar1853
    @narsingagarkar1853 3 หลายเดือนก่อน +13

    मिथून हकालपट्टी करा😂😂

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 3 หลายเดือนก่อน

      हकालपट्टी.तर.लोकसभेलाच.झालु.आता.परळीची.होणार.विधनसभेला.लावा.ताकत

  • @dadasahebchikate1535
    @dadasahebchikate1535 3 หลายเดือนก่อน +6

    मागच्या दरवाजा मधून गेलात. आणि हो तुमचा सातारा जिल्हा मध्ये कोणत्या गावात गुलाल उधळला तो पुरावा द्या जरा😂😂😂

    • @Ravirajmunde123
      @Ravirajmunde123 3 หลายเดือนก่อน

      लाऊड्या तुझे खायची वांदे आणि तू ताईंना बोलतो 😂😂

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 3 หลายเดือนก่อน +1

    Still people vote on जाती वाद, मजब वाद, परिवार वाद, बिकाऊ मजब based voters, on, मोलना नोमनी, dictates and वोट जिहाद, to vote पंजा, मसाल, तुटरि and corrupt practices under, rpa act, for lure of, 8500 to औरते, 8000 to berojgaar yuvAA. Mva मुक्त महाराष्ट् in making.
    Mahayuti winning🏆💪 on विकास वाद, 235/288 seats in maha assembly in 9:2 ratio.

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 3 หลายเดือนก่อน

    ताई, बघा बेनरबाजी मुळे........ तोही एकच पण ट्रोल होत आहात... लवकरात लवकर ही आता उत्साही कार्यकर्त्यानी बेनरबाजी बाजी बंद झालेल बर.

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 3 หลายเดือนก่อน

    नुसती चर्चा असते

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 3 หลายเดือนก่อน

    चिक्की मंत्रीपद घेणारच. कारण त्याची सवय झालीय मला,म्हणून देवेंद्र कडे टोकन पाठवल आहे,होईल माझ काम देवेंद्र फडणवीस चांगल करतात.

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik5900 3 หลายเดือนก่อน +1

    सहा वर्ष चिंता नाही

  • @pavaeda9754
    @pavaeda9754 3 หลายเดือนก่อน +1

    वशील्यावर पास 😂😂😂

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक
    @गोदाकाठचाक्रांतिकारक 3 หลายเดือนก่อน

    मंत्री पद दया नाहीतर
    बीड, जिल्हा एक दोन दिवसाला बंद करू, बीजेपी ला मतदान देणार नाही.... 💪🏻💪🏻
    जातबंधू.... 💐💐

    • @Tractor605di
      @Tractor605di 3 หลายเดือนก่อน

      @@गोदाकाठचाक्रांतिकारक तुझ्या बापाचा आहे का ज़िल्हा .बाबा साहेब ,फुले ,कलाम यांचा ज़िल्हा आहे .अन तु अश्यान तर mpsc होत नाहीस .अन होणार पण नाही .सगल्यत् जातोयवादी जात म्हणजे वंजारी.एक्दम रान**र जात.

  • @Mahendrashejul-n8f
    @Mahendrashejul-n8f 3 หลายเดือนก่อน

    मंत्री पद सरकारच येत नाही भाजपा च फक्त आमदार म्हनुन जनतेचे चांगले काम करा आणी या पुढे बीड मधे मराठा राज चलेगा

  • @rameshkale9787
    @rameshkale9787 3 หลายเดือนก่อน +3

    आमच्या जवळपासच्या शे दोनशे गावात तर कूणीच गूलाल ऊधळला नाही😂😂😂

  • @shyamkale3903
    @shyamkale3903 2 หลายเดือนก่อน

    चिकी चे खाते द्या वे आदरणय ताईनी चिकी खाता खाता द्या

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 3 หลายเดือนก่อน +3

    Chikkikhau 😡😡

    • @ArunJaybhaye-zr9oe
      @ArunJaybhaye-zr9oe 3 หลายเดือนก่อน

      चपटी मिथुन हातभट्टी किंग 😂😂😂😆😅

  • @hanumanrathod3564
    @hanumanrathod3564 3 หลายเดือนก่อน +2

    Kahi nahi amhi gulal nahi udhala

  • @dadasahebchikate1535
    @dadasahebchikate1535 3 หลายเดือนก่อน

    तुमचा वापर फक्त ओबीसी मतांसाठी केलाय देवा भाउ नी

  • @Qwetdcg
    @Qwetdcg 3 หลายเดือนก่อน +1

    Mantri karayla sarkar tr pahije 😂😂😂😂.. ata2 mahinech ahe sarkar ..bsa bombalat 😅😅😅

  • @manojjadhav4398
    @manojjadhav4398 2 หลายเดือนก่อน

    पुनर्वसन खात

  • @shyamjadhav5689
    @shyamjadhav5689 3 หลายเดือนก่อน +3

    ताई ल उपमुख्यमंत्री करा...😂

  • @सोनालीशिंदे-श1थ
    @सोनालीशिंदे-श1थ 3 หลายเดือนก่อน

    😂😂🎉

  • @rushikeshpawar2619
    @rushikeshpawar2619 3 หลายเดือนก่อน

    चिक्की ताई

  • @rahulmohite1133
    @rahulmohite1133 3 หลายเดือนก่อน

    गप्प बस

  • @UttamNehul
    @UttamNehul 3 หลายเดือนก่อน

    ऊसातल खात

  • @आम्हीशेतकरी-ठ3छ
    @आम्हीशेतकरी-ठ3छ 3 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही काहीच काम नाही केलं

  • @AbhijitKhande-qb5zl
    @AbhijitKhande-qb5zl 3 หลายเดือนก่อน

    Hyan beed la par Bihar karun takl ahe.

    • @Adv.rajurkar
      @Adv.rajurkar 3 หลายเดือนก่อน

      नक्कीच

  • @PradeepJagtap-m2r
    @PradeepJagtap-m2r 2 หลายเดือนก่อน

    Boogas..bai..ahai .

  • @SureshShirsath-ty3lg
    @SureshShirsath-ty3lg 3 หลายเดือนก่อน

    Jantene nivdun denara khara amadar

  • @honeyscreationsandmuchmore9346
    @honeyscreationsandmuchmore9346 3 หลายเดือนก่อน

    Lalachi bae

  • @shyamkale3903
    @shyamkale3903 2 หลายเดือนก่อน

    चिकी ताई

  • @honeyscreationsandmuchmore9346
    @honeyscreationsandmuchmore9346 3 หลายเดือนก่อน

    Kiti 3rd class bai

  • @KrushnaWaykar-x4j
    @KrushnaWaykar-x4j 3 หลายเดือนก่อน

    काय नाही भेटत तुला 😂