मविआने डाव्या पक्षांना त्यांची जागा दाखवली ! | Mahesh Vichare | Mahavikas Aghadi | Mahayuti Sarkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #maheshvichare #mahavikasagadhi #mahayutisarkar
    आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सहकारी डाव्या पक्षांना दुर्लक्षित केले गेले आहे. ते पक्ष आता नाराजी व्यक्त करत आहेत.
    #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #shortsviral #sharadpawar #uddhavthackeray #adityathackeray #maharashtra #narendramodi #viralreels #shortsvideo #uddhavthackeray #maharashtrapolitics
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

ความคิดเห็น • 11

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 วันที่ผ่านมา +5

    कांग्रेस व राष्ट्रवादी ला ऊधव ठाकरे यांची गरजच नाही म्हणून कांग्रेस च्या बैठकीला ऊधव ला बोलवत नाही मुस्लीम मत मिळणार नाही ऊ बा ठा ला

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 วันที่ผ่านมา +4

    माझ्या मते प्रत्यक्ष निवडणुका येईपर्यंत किमान चार पाच तरी युती, आघाडी तयार होतील. सरळ सरळ महा युती व महा विकास आघाडी अशी निवडणूक होणार नाही.

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मतदार बंधुनो जर तुमहाला जिवंत पणी नरक यातना भोगायचया असतील तर खुशाल पवार घराणेशाही ला मतदान करा

    • @pravinb7080
      @pravinb7080 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      आणि फूडच्या पिढीचा विचार सुद्धा

  • @janardhangawand9051
    @janardhangawand9051 วันที่ผ่านมา +2

    Nakki Tyana Koparyat Fekun Denyat yeil

  • @pravinb7080
    @pravinb7080 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ते तर होणार होतेच..कारण यांचे काम तसे आहे....तमाम हिंदू लोकांना माझी एक विनंती आहे...या वेळी या हिंदू विरोधी पक्ष यांना जर मतदान केले ...तर फुढची पिढी तुम्हाला कधी माफ करणार नाही

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tuzya Bapane Athavale Yana Kiti Jaga Delya

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 วันที่ผ่านมา

    प्रकाश आंबेडकरांचे काय?