भाग ११ : भेटीलागी जीवा लागलीसे आस | जगात भारी पंढरीची वारी | Sandeep Pathak | Actor

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 27

  • @amolpohare3922
    @amolpohare3922 ปีที่แล้ว

    तुमच्यामुळे दर्शनाचा लाभ मिळतो धन्यवाद

  • @AB-mc1vn
    @AB-mc1vn ปีที่แล้ว +1

    ❤❤

  • @chandrashekharswami4929
    @chandrashekharswami4929 ปีที่แล้ว +1

    Chhan

  • @ganeshgodase3254
    @ganeshgodase3254 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 ปีที่แล้ว +1

    राम कृष्णा हरी ..
    अप्रतिम खुप छान 👏👏🚩

  • @avinashpadekar2406
    @avinashpadekar2406 5 หลายเดือนก่อน

    Very good ❤

  • @radhikajadhav7844
    @radhikajadhav7844 ปีที่แล้ว

    🚩🚩🚩🚩🚩

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर अभिनंदन जगात भारी पंढरीची वारी औरंगाबाद मधून बघितले,

  • @marathibrain
    @marathibrain ปีที่แล้ว +2

    जय हरी माऊली..

  • @sanjaybhuhre
    @sanjaybhuhre ปีที่แล้ว +9

    *"जगात भारी पंढरीची पंढरीची वारी" च्या आजच्या भागात सोपान काका आणि ज्ञानेश्वर माऊली बंधु भेटीचा अनुभव घेता आला, संत शेख महोंमद महाराजांबद्दल पहील्यंदाच ऐकले , दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, हे भारूड गाणारी नवरा बायकोची जोडी एकदम धम्माल, कोल्हापुर ची वारकरी मंडळी खुप छान, आळंदी ते पंढरपुर वारी घोड्यावर करणारे बीड जिल्हा येथील माऊलींना प्रणाम, आणि हे सर्व आपल्या पर्यंत पोहचवणारे संदीप पाठक यांना सलाम, जय हरी विठ्ठल🙏❤

  • @marathibrain
    @marathibrain ปีที่แล้ว +2

    अप्रतिम👍

  • @snehalpathak5805
    @snehalpathak5805 ปีที่แล้ว +5

    बंधुभेट सोहळा .अयोध्येला जाणारा भक्त ..भारूड..मस्तच

  • @prabhakarjakka
    @prabhakarjakka ปีที่แล้ว +2

    👏👏👏

  • @rameshwarkarade6623
    @rameshwarkarade6623 ปีที่แล้ว +2

    👌👌🙏

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +1

    *🚩🔔🔱जयजय रामकृष्ण हरी👣🌹🌹🙏🏻🙏🏻 जयजय भगवान श्री ज्ञानेश्वरविश्वमाऊली👣🌹🌹🙏🏻🙏🏻संत श्री नामदेव महाराज रचित अभंग~विठ्ठल आवडी प्रेमभाव,रचना संत नामदेव महाराज, सुमधूरसुस्वर 🎤पंडित श्री सुरेशजी वाडकर,*
    ---------_--------------_----------------------------
    *विठ्ठल आवडी प्रेम भाव_*
    *_विठ्ठल आवडी प्रेमभाव..विठ्ठल..नामाचा रे टाहो_*
    *_विठ्ठल नामाचा रे टाहो.. प्रेमभाव_
    _विठ्ठल आवडी प्रेमभाव_*
    _तुटला हा संदेह.. तुटला हा संदेह..तुटला हा संदेह.. भवमूळ व्याधीचा..भवमूळ व्याधीचा.._
    _विठ्ठल नामाचा रे टाहो..._
    _विठ्ठल आवडी प्रेमभाव।_
    *_विठ्ठल आवडी प्रेमभाव.. विठ्ठल आवडी प्रेमभाव.._*
    _म्हणा नरहरी उच्चार..म्हणा नरहरी उच्चार..।_
    _कृष्ण हरी श्रीधर..कृष्ण हरि _श्रीधर..हेचि नाम आम्हा..सार..।।~
    _म्हणा नरहरी उच्चार.. म्हणा नरहरी उच्चार..।_
    _संसार तरावया..संसार तरावया..।_
    _प्रेमभाव..._
    *विठ्ठल आवडी प्रेमभाव...विठ्ठल नामाचा रे टाहो..विठ्ठल नामाचा रे टाहो..विठ्ठल आवडी प्रेम भाव*
    _नेमो नामाविन काही...नेमो नामाविण काही_
    _विठ्ठल कृष्ण लवलाही..।_
    _नामा म्हणे तरलो पाही..।_
    _विठ्ठल कृष्ण लवलाही..।_
    _नामा म्हणे तरलो पाही..।
    _विठ्ठल विठ्ठल म्हणताची_ _विठ्ठल..म्हणताची विठ्ठल..।_
    _विठ्ठल आवडी प्रेमभाव..।_
    _विठ्ठल नामाचा रे टाहो...।_
    _प्रेमभाव_
    *_विठ्ठल आवडी प्रेम भाव .. !!_*
    *विठ्ठल आवडी प्रेमभाव.. विठ्ठल आवडी प्रेमभाव.. विठ्ठल आवडी प्रेमभाव..!*

  • @vaishalikubade4710
    @vaishalikubade4710 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर 🎉

  • @kokan_bhajan_vishalmarathe
    @kokan_bhajan_vishalmarathe ปีที่แล้ว +2

    जय हरी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐

  • @marathibrain
    @marathibrain ปีที่แล้ว +4

    अप्रतिम एपिसोड झाला आहे

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 5 หลายเดือนก่อน

    राम.राम.संदीपभाऊ.

  • @ishwarjagtap378
    @ishwarjagtap378 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @Manojshinde7
    @Manojshinde7 ปีที่แล้ว +3

    अति सुंदर 🙏🙏

  • @rajendrashisatkar7627
    @rajendrashisatkar7627 ปีที่แล้ว +1

    बंधू भेट सोहळा तुमच्या मुळे बघता आला
    रामकृष्णहरी 🙏🏻

  • @urmiladoke2968
    @urmiladoke2968 ปีที่แล้ว +4

    मना लागो छंद.."गोविंद गोविंद"🙏🚩🚩

  • @ganeshphapal559
    @ganeshphapal559 ปีที่แล้ว +4

    जगात भारी पंढरीची वारी❤❤❤
    आज आकलुज येथे सरांची भेट झाली
    कधी स्वप्नात पण वाटल नाही भेट होईल
    त्यामुळे सर दिसताच भारावून गेलो
    जगात भारी पंढरीची वारी राम कृष्णा हरी ❤❤❤❤

  • @aparnaapte2142
    @aparnaapte2142 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम धन्यवाद संदीप सर तुमच्या मुळे हा सोहळा बघायला मिळाला.🙏🏻🙏🏻