Sadabhau Khot | शरद पवारांकडून जरांगेंनी पाठिंब्याचे पत्र घ्यावं, सदाभाऊ खोतांचं जरांगेंना आव्हान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2024
  • #sadabhaukhot #sharadpawar #manojjarangepatil #zee24taas
    Sadabhau Khot | शरद पवारांकडून जरांगेंनी पाठिंब्याचे पत्र घ्यावं, सदाभाऊ खोतांचं जरांगेंना आव्हान
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 555

  • @user-vs6op6tb4o
    @user-vs6op6tb4o 27 วันที่ผ่านมา +94

    1994 साली साहेबांनी मराठा आरक्षणाचा खंडोबा केला

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 25 วันที่ผ่านมา +12

    बर्याच खळगुट्यांना राग येईल पण सदाभाऊ बोलतात हे खरंच आहे .जरांग्याने समाज बारामतीच्या दावणीला बांधलाय

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 27 วันที่ผ่านมา +129

    सदभाऊनी मूळ मुद्द्याला हात घातला.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 27 วันที่ผ่านมา

      ए भाड खाऊ, तुझ्या सद्या ने दिला काय पाठिंबा 😂

  • @jyotihinge8342
    @jyotihinge8342 27 วันที่ผ่านมา +68

    😂😂😂😂 एकदम बरोबर , जनतेने ओळखल्या बारामतीच्या करामती

  • @jaydipnikam9508
    @jaydipnikam9508 27 วันที่ผ่านมา +135

    सदा तु तुझ बघ कुठ दुरण टेकतय का.
    त्या धाब्यावाल्याच बिल दे.मग शहाणपण हाक

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g 27 วันที่ผ่านมา

      मराठ्याचा असशील तर आघाडीला पाठींबा द्यायला सांगशील??. मी तर महायुतीला सांगणार पाठींबा द्या नाहीतर केळ घ्या.😂😂😂

    • @CRX100r
      @CRX100r 26 วันที่ผ่านมา

      काय चुकीच बोलले सदाभाऊ मिरच्या लागतात का तुला चमचा आहेस का कुणाचा

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b 21 วันที่ผ่านมา +1

      का खर बोललं की सख्या maila राग येतोय बाला

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar346 27 วันที่ผ่านมา +24

    खोडावर घाव वाह रे पठ्या
    हीमतवाला❤

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 27 วันที่ผ่านมา +47

    योग्य बोलले खोत साहेब पाठिंब्याचे पत्र पवार साहेब व त्यांचे खासदार यांचे कडून घेतलेच पाहिजे व BJP चे खासदार व शिंदे साहेब यांचे खासदार व उध्दव ठाकरे साहेब यांचे खासदार व कॉग्रेस खासदार यांचे कडून पण पत्र घेतले पाहिजे म्हणजे कोण पाठिंबा देतो आणि कोण देतं नाही हे स्पष्ट होईल

  • @abhijitdahibhat7223
    @abhijitdahibhat7223 27 วันที่ผ่านมา +66

    सदाभाऊ असं जर केलं तर obc मत कसे मिळतील त्यांना😂😂😂😂😂

  • @pravinkabade8325
    @pravinkabade8325 27 วันที่ผ่านมา +87

    देवेंद्र फडणवीस बाप असलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा तर काय😂😅😂

    • @ajaywagh776
      @ajaywagh776 26 วันที่ผ่านมา

      पण हे ही सिद्ध होईल की जरांग्या चा बाप बारा....चा आहे। 😅😅😅

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 23 วันที่ผ่านมา

      आणि ज्या रांगेचा बाप शरद पवार त्याची ती तुतारी वाजवत होता

    • @sachinmundhe8089
      @sachinmundhe8089 20 วันที่ผ่านมา

      त्याचं बापाने 2 वेळा आरक्षण दिलंय..... ज्याला जाणता राजा म्हणता त्याच्या तोंडातून साध आरक्षणाच आ तरी निघाला का सांगा ना...... तरी तुम्ही त्यांचीच लाल केली लोकसभेत 8 लोकांना खासदार करुन यावरून एवढच सिध्द होतें की पवार मराठा समाजाचा वापर करून घरातच 3 खासदार 2 आमदार आणि बऱ्याच संचालक मंडळाचे अध्यक्ष स्वतःच्या घरात ठेवण्यात यशस्वी होतात आणि समाज परत वाऱ्यावर सोडला जातोय. जाग मराठा जागा हो शरद पवार पासून जास्तीत जास्त लांब हो

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 27 วันที่ผ่านมา +137

    पहिले तु दे पाठिंबा मराठा आरक्षणाला

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 27 วันที่ผ่านมา +15

      सदभाऊनी मूळ मुद्द्याला हात घातला.

    • @prakashtodkar3374
      @prakashtodkar3374 27 วันที่ผ่านมา

      माकडा सद्या तू पहीला लिहून दे

    • @मनोज-ठ1ष
      @मनोज-ठ1ष 27 วันที่ผ่านมา +10

      एकदम बरोबर नस पकडली भावा हाये का त्या मण्यात दम लिहून घ्यायला😂😂😂

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g 27 วันที่ผ่านมา +3

      गावठी मिथुन विचारतील का आघाडीला?? याच उत्तर दे तु आधी 😂😂

    • @healthwealth3537
      @healthwealth3537 27 วันที่ผ่านมา

      ​@@rajendramahanure1985 बरोबरच

  • @shivkumarsolanke7618
    @shivkumarsolanke7618 24 วันที่ผ่านมา +4

    खर बोलले पाठिंब्याचे पत्र घेतले पाहिजे

  • @user-ty6sy1mk6f
    @user-ty6sy1mk6f 27 วันที่ผ่านมา +19

    मराठ्यांचा विरोध करु नको तस पण तुमची काय आऔकात आहे ते दिसली आहेच या पुढ तरी दर्जा घसरु नाही हीच सद्ईच्छा 🙏

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b 21 วันที่ผ่านมา

      तू ओबीसी chya नादाला लागू नको पिल्ल्या😢 नाहीतर आता तुला लय महागात पडेल

  • @rahulpatil-fh6hb
    @rahulpatil-fh6hb 26 วันที่ผ่านมา +4

    अब आया ना उट पहाड के नीचे भाऊ ऐक नंबर 👍🏻👍🏻

  • @pandurangkalbande9863
    @pandurangkalbande9863 27 วันที่ผ่านมา +70

    इधर ना उधर बीच में अंधर😂😂

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 27 วันที่ผ่านมา +10

    तुमचं सांगा अगोदर,बाकीचं आम्ही बघू काय करायच ते...!!

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 27 วันที่ผ่านมา +11

    खोत साहेब एसटी कामगारांना आंदोलन करायला लावून त्यांची वाट लावली तुम्ही आता शांत रहा

    • @somnathgaikwad6262
      @somnathgaikwad6262 25 วันที่ผ่านมา

      खोके भेटले की गप बस तेत

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 27 วันที่ผ่านมา +7

    अगदी बरोबर

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 27 วันที่ผ่านมา +22

    आता खोत, सदावरते सारखी माणसं अनाजी पंतांनी सोडलेली आहेत जास्त प्रमाणात अजून बाहेर येतील

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b 21 วันที่ผ่านมา

      सगळे अनाजी सूर्याजी आहेत आणि तू आणि तुझा तो lafangya jarangya लय इमानी आहेत शरद पवार चे विश्वासू

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 21 วันที่ผ่านมา

      @@user-qn6xo7zj1b चलो निशाणा सही जगह लगा 😂😂. चंदा चोर साला 😄

    • @saurabhkeche738
      @saurabhkeche738 20 วันที่ผ่านมา

      जरांग यांना पाठिंबा देणारे नंतर उलट नारे सगळे अनाजी पंथांचे लोक आहेत.
      त्यात काहीच विशेष नाही.

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 27 วันที่ผ่านมา +39

    तू तुझ बघ सदा जरांगे पाटील यांना माहित आहे काय करायचं ते 😂😂😂

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 27 วันที่ผ่านมา +4

      जरांगे पाटलांना फक्त भाजपला सत्तेतून बाहेर करायचं एवढंच माहित आहे

    • @GaneshMekale-dl3rc
      @GaneshMekale-dl3rc 27 วันที่ผ่านมา

      @@harshvardhanbhange7765 mg भाजपला जाऊन सांग दादा सगे सोयरे कायदा लागू करा सजातीय विवाह मान्यता दया मग पुन्हा 10 वर्ष भाजपच येणार😂😂

  • @sambhajibhosale4415
    @sambhajibhosale4415 27 วันที่ผ่านมา +73

    सदाभाऊ तुम्ही कुठे मनोज दादा कुठे काय चालवलय राव

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 27 วันที่ผ่านมา +11

      सदभाऊनी मूळ मुद्द्याला हात घातला.

    • @manikhake1132
      @manikhake1132 27 วันที่ผ่านมา +3

      चपटी किंग

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 27 วันที่ผ่านมา +2

      सदा तू आधीं बिल चुकव

    • @sumanpakhare3207
      @sumanpakhare3207 24 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे त्यांचं

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 23 วันที่ผ่านมา

      एक दिवस त्या मनोज दादाला तुम्ही स्वतःच्या पायाखाली घेणार हे नक्की मग त्यावेळेसच महाराष्ट्राची जनता तुम्हाला विचारेल नक्की मनोज दादा कुठे आहे

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 27 วันที่ผ่านมา +35

    या सद्या ला पण त्या सद्या सारखं चोप पाहिजे😂

    • @payalghodvinde7784
      @payalghodvinde7784 27 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂

    • @musicalweb6104
      @musicalweb6104 25 วันที่ผ่านมา

      Kona kona la mar ta

    • @brahmakele6667
      @brahmakele6667 25 วันที่ผ่านมา

      मुद्याला हात घाटला की जोंबल कार

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 23 วันที่ผ่านมา +2

      अरे एवढं माजू नका सदाभाऊ काय म्हटले ते पहिले बघा त्यांनी सांगितलंय शरद पवारचा पाठिंबा आहे का तेवढं बघा आणि त्यांचं पत्र घ्या

    • @shortvidioking3587
      @shortvidioking3587 23 วันที่ผ่านมา

      ॲ या​@@payalghodvinde7784

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 27 วันที่ผ่านมา +36

    सदाभाऊ खोत तु तूझ बघ कुणी तिकीट देतय की नाही

    • @healthwealth3537
      @healthwealth3537 27 วันที่ผ่านมา +1

      बरोबर बोलेना भाऊ आपल्याला अस की तस आरक्षण पाहिजे

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 27 วันที่ผ่านมา +23

    हे तर प्रस्थापितांनी तयार केलेले लाभार्थी.....आपल्या मालकाला बरे वाटले पाहिजे म्हणून हा खटाटोप

  • @AjayKamble-xq9yt
    @AjayKamble-xq9yt 27 วันที่ผ่านมา +5

    Right🎉🎉🎉

  • @mayurmahale8269
    @mayurmahale8269 27 วันที่ผ่านมา +6

    बरोबर

  • @kailasjagtap5284
    @kailasjagtap5284 27 วันที่ผ่านมา +25

    विधान परिषद भेटणार आता मालकाकडून

  • @arjungavali7999
    @arjungavali7999 27 วันที่ผ่านมา +27

    पहिलं पत्र तु दी मग पुढचं बघू

  • @user-co5mc4ge6q
    @user-co5mc4ge6q 27 วันที่ผ่านมา +2

    सदा कदा भाऊ तुम्ही अपल कुठ कोणतं पद भेटत का हे पहा 🎉😂

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 27 วันที่ผ่านมา +5

    अजून बिल दिलेले नाही

  • @user-cq6fk5uv8c
    @user-cq6fk5uv8c 27 วันที่ผ่านมา +3

    हा मुद्दा बरोबर आहे साहेब

  • @sangrampatil603
    @sangrampatil603 27 วันที่ผ่านมา +11

    तुम्ही मत्री होता तेव्हा काय झालं होत बोलायला आता बोलुन काय नाय होणार

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 27 วันที่ผ่านมา +17

    सदाभाऊ तेवढा हॉटेल वाल्याचा बिल देऊन टाका, फुकट खाणाऱ्यांच्या बैठकीला जाऊन बसतात तुम्ही

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 27 วันที่ผ่านมา

      Hotel bill dile mahnun lihun de

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g 27 วันที่ผ่านมา

      लिहून आण की अजून बिल दिलं नाही ते 😂😂😂😂 दम असेल तर तु काय तुझं घराणं आणेल पण नसलं तर ऊबाठा नुसार सगळेच नामर्द असतील 😂😂😂😂😂😂

  • @sachinkadam597
    @sachinkadam597 26 วันที่ผ่านมา +2

    खरं बोलले सदा भाऊ..
    मी मराठा आहे पण जरांगे च शरद पवार बद्दल वागण संशयास्पद आहे.

  • @gakomti3281
    @gakomti3281 26 วันที่ผ่านมา +2

    मुस्लिम चा समावेश पण करा म्हणून पत्र घ्या पाटलाची मागणी आहे.

  • @Dhamaka_trader7777
    @Dhamaka_trader7777 27 วันที่ผ่านมา +24

    सदा तु तुझी माय तिकडचं घाल

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 27 วันที่ผ่านมา +4

      सदभाऊनी मूळ मुद्द्याला हात घातला.

    • @मनोज-ठ1ष
      @मनोज-ठ1ष 27 วันที่ผ่านมา +3

      सदाभाऊ डायरेक मुळावरच घाव घातला राव मण्याच्य😂😂😂😂

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 27 วันที่ผ่านมา +5

      सदाभाऊ ने डायरेक्ट मिरचीच फोडणी दिली

    • @Dhamaka_trader7777
      @Dhamaka_trader7777 27 วันที่ผ่านมา +4

      @@rajendramahanure1985 सदा महादा .छगु .फेकलेले तुकडे.अचलनारे ते नेते 🤣🤣🤣

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g 27 วันที่ผ่านมา +3

      सदा भाऊने एक घाव 2 तुकडेच केलेत की 😂😂😂😂😂😂

  • @ganeshkulkarni768
    @ganeshkulkarni768 23 วันที่ผ่านมา +2

    योग्य उत्तर खरा विरोधी बारामतीत आहे

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 27 วันที่ผ่านมา +13

    बरोबर 😂

  • @a77579
    @a77579 27 วันที่ผ่านมา +2

    बात तो सही है ✅✅✅

  • @demya3464
    @demya3464 27 วันที่ผ่านมา +2

    सदाभाऊ खोत डायरेक्ट च बोलले.. अशी न्यूज द्या 😂..

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 27 วันที่ผ่านมา +6

    बरोबर....

  • @rudraghodke6457
    @rudraghodke6457 27 วันที่ผ่านมา +1

    कोण काय करणार, त्यापेक्षा तुम्ही काय करणार हे लोकांना अगोदर सांगा. सदाभाऊ मंत्री पद मिळणार नाही.

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 26 วันที่ผ่านมา +2

    खोत साहेब बरोबर आहे हा त्याचा विषयी शब्द बोलत नाही शरद पवार याचा पक्का मनुष्य आहे

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 23 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे साहेब

  • @parmeshwarsomwanshi8926
    @parmeshwarsomwanshi8926 27 วันที่ผ่านมา +1

    हे बरोबर आहे साहेब तुम्ही बरोबर बोललात आहे साहेब तुम्ही

  • @user-vx9gk3jg5k
    @user-vx9gk3jg5k 27 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही कोणासाठी काम करता

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 25 วันที่ผ่านมา +1

    सदाभाऊ खोत साहेबांनी जे विधान केले ते एकदम बरोबरच आहे.आता कळेल जरांगे खरच मराठा आरक्षणासाठी लढत आहेत की शरद पवार याच्यासाठी.शरद पवार यानेच मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे.
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय

  • @narayanudhan5168
    @narayanudhan5168 27 วันที่ผ่านมา +1

    SIT ला पन समजले नाही अंदोलना मागे कोनीच नेता नाही

  • @user-ps6zw4ve9s
    @user-ps6zw4ve9s 25 วันที่ผ่านมา +1

    आगदी बरोबर आहे खोत साहेब

  • @hanumanwaman9061
    @hanumanwaman9061 27 วันที่ผ่านมา +1

    पाहिले तुम्ही दया आणी तुमच्या पक्षाला द्यायला सांगा

  • @user-xp7kl9fk5m
    @user-xp7kl9fk5m 24 วันที่ผ่านมา +1

    Barobar.❤

  • @tusharandhare9098
    @tusharandhare9098 26 วันที่ผ่านมา +1

    सदाभाऊ एकदम बरोबर बोलले

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 27 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर बोललात खोत साहेब

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 27 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही पत्र पहले देन, दुसऱ्या काय करावयाचे कळते,

  • @artcraft542
    @artcraft542 27 วันที่ผ่านมา +24

    पहिले फडणवीस शिंदे अजित पवार यांच्याकडुन लिहून घ्या
    अरे सदा तुला लयच राग दिसतोय शरद पवार बद्दल

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 27 วันที่ผ่านมา +1

      सदभाऊनी मूळ मुद्द्याला हात घातला.

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 27 วันที่ผ่านมา +4

      ​@@rajendramahanure1985
      सद्या पाच पक्ष्याचे पायतान सांभाळ पहिले

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 27 วันที่ผ่านมา +1

      सदाभाऊ ने सगळचं काढल

    • @मनोज-ठ1ष
      @मनोज-ठ1ष 27 วันที่ผ่านมา +1

      नस पकडली भावा मण्याची पाहू दम आहे का.त्याच्यात 😂😂😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 27 วันที่ผ่านมา +1

      सद्या कधी पाठिंबा देणार?

  • @hemantkhokle7059
    @hemantkhokle7059 22 วันที่ผ่านมา +1

    मनोज जरगे फक्त राजकारण करा साठी आला आहे जात विष पसरविण्याचे काम करतो सरकार पाठींबा आहे mahun तो काय बोल आहे मराठा आरक्षण विषय राजकारण करत आहे पवार साहेब सुपारी घेऊ काम करत आहे

  • @chandubhosle7407
    @chandubhosle7407 26 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर काम आहे सदाभाऊ

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 21 วันที่ผ่านมา +1

    चुकीचं काही बोलले नही सदाभाऊ शरद पवाराणी पत्र लिहून द्यावं. कि आमचा पाठिंबा आहे. मंग महाराष्ट्रातून कोणता पक्ष आडवा येतो. मराठा आरक्षनाला ते पण कळेल. दूध का दूध पाणी का पाणी विधानसभा आहेच कि मग 👍🙏🚩जय शिवराय

  • @royalnana7171
    @royalnana7171 27 วันที่ผ่านมา +1

    He brobr bolale sadabhau tya shardala obc che matdan pahije

  • @vilasbhangare1769
    @vilasbhangare1769 25 วันที่ผ่านมา +1

    बरोबर बोललेत सदाभाऊ

  • @TanajiDoltade
    @TanajiDoltade 21 วันที่ผ่านมา +1

    सदाभाऊ खोत बरोबर बोललात

  • @DaDa-hu2vh
    @DaDa-hu2vh 27 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे खोत साहेबांच..
    कडक प्रश्न विचारला.. आता खर काय आहे जनतेला समजेल

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 22 วันที่ผ่านมา

    आम्ही कोणाकडून काय लिहून घ्यायचं सध्या तू कोण सांगणार आहे आम्हाला

  • @sanketsanjaydavang3279
    @sanketsanjaydavang3279 26 วันที่ผ่านมา

    योग्य वक्तव्य.👍

  • @ganeshfunde9267
    @ganeshfunde9267 27 วันที่ผ่านมา +1

    1no

  • @amolkale2262
    @amolkale2262 27 วันที่ผ่านมา +3

    खोत साहेब स्वतःच बघा आधी

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 27 วันที่ผ่านมา +3

      सदभाऊनी मूळ मुद्द्याला हात घातला.

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 27 วันที่ผ่านมา +1

    सदा भाऊ तूम्ही मराठा म्हणून मराठा समाजासाठी काय करताय ?

  • @saurabhkeche738
    @saurabhkeche738 20 วันที่ผ่านมา

    कोणी काय करावे हे सांगणारे सदाभाऊ खोत कोण?

  • @maheshkedar5252
    @maheshkedar5252 27 วันที่ผ่านมา +1

    Barobar ahe!

  • @AshokTonapi
    @AshokTonapi 21 วันที่ผ่านมา

    महामंडळ वाहक चालक याच अदोलन काय झालंय

  • @sanjaybathe4145
    @sanjaybathe4145 21 วันที่ผ่านมา

    सदाभाऊ ना कोई कोणीही सिरीयस येत नाही सदाभाऊ चर्चेत राहण्यासाठी ही लफडी करतो

  • @user-xe6de5my6v
    @user-xe6de5my6v 27 วันที่ผ่านมา +1

    दलाली करण करून शेतकऱ्याला फाशीला आता तरी गपचूप होशील का

  • @mohanshejal6429
    @mohanshejal6429 25 วันที่ผ่านมา +1

    सत्य.बोला.सदाभाऊ

  • @zppszaritqpathari9666
    @zppszaritqpathari9666 25 วันที่ผ่านมา

    महायुतीच्या आमदारांनी का लिहून देऊ नये..

  • @RameshShinde-fx8mt
    @RameshShinde-fx8mt 25 วันที่ผ่านมา

    जारांगे पाटील यांनी कुणाला निवडून द्या किंवा कुणाला पाडा असे वयक्तिक नाव घेऊन सांगितले नाही. त्यामुळे पत्र घेण्याचा प्रश्न येतोच कुठे?
    शेतकरी चळवळ मोडून काढली त्यावेळेस शेतकऱ्यांनी तुमच्याकडून काही लिहून घेतले होते का?

  • @rajaramjanjire5662
    @rajaramjanjire5662 25 วันที่ผ่านมา +1

    खोत डोक्यावर परिणाम झाला

  • @gajananshelke5235
    @gajananshelke5235 25 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा आम्ही मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या पाटी मागे अहे खोतकर यांनी काळजी करू नये

  • @prajaktaghadekar6947
    @prajaktaghadekar6947 27 วันที่ผ่านมา +1

    Write

  • @vaibhavgavhane8341
    @vaibhavgavhane8341 27 วันที่ผ่านมา +1

    आता पर्यंत झोपला होता का

  • @ajaykumarjidevare3608
    @ajaykumarjidevare3608 27 วันที่ผ่านมา +1

    पत्राची काय गरज

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 27 วันที่ผ่านมา +3

    बारा बापाचा कडक नाथ पवार साहेब तेल लावलेला पैलवान आहे 😂😂😂

  • @shadakshriswami3042
    @shadakshriswami3042 23 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👌

  • @mahendralahamge7951
    @mahendralahamge7951 25 วันที่ผ่านมา +1

    Barobar aahe

  • @gauravbirdawade3798
    @gauravbirdawade3798 27 วันที่ผ่านมา +1

    आगदि बरोबर

  • @mahendrasawant6401
    @mahendrasawant6401 27 วันที่ผ่านมา

    आमदार की लढवायची असेल त्यामुळे असली बोलत्यात. लक्ष देऊ नये

  • @AshokPutthemusic
    @AshokPutthemusic 20 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा ⭐ एक मराठा लाख मराठा ⭐ एक मराठा लाख मराठा ⭐ एक मराठा लाख मराठा

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 27 วันที่ผ่านมา +1

    पहिले तु दे हा माणूस मराठांच्या विरोधात दिसतोय

  • @mahshir...7855
    @mahshir...7855 18 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर अगदी खरे बोलले

  • @a77579
    @a77579 27 วันที่ผ่านมา +1

    सदा भाऊ करेक्ट आहे तुमचं कारण मराठा समाज भरकटला यात अजून ही वेळ गेली नाही सर्व समाजाने शरद पवारांन कडून पाठींबा तर द्या म्हणावं हे शक्य नाही त्यांना ही माहिती आहे त्यांच्या पक्षांचे 12 वाजले ते पूर्ण समाजाचे वाजवायला जारंगे चा वापर करत आहे. हे आम्हाला आता कळतं आहे.. M

  • @ravigaikwad6706
    @ravigaikwad6706 22 วันที่ผ่านมา +1

    शरद पवार चा योद्धा आहे 😂😂

  • @ganeshnikam5850
    @ganeshnikam5850 27 วันที่ผ่านมา +1

    तु पण दे सदया

  • @pavtya
    @pavtya 25 วันที่ผ่านมา

    दोन सद्या , सदवरते आणि सदाभाऊ म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू..

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 27 วันที่ผ่านมา +1

    Tu letter lehun de sada

  • @kirtan-yp7is4vx8j
    @kirtan-yp7is4vx8j 22 วันที่ผ่านมา

    शरद पवारचा एकही आमदार निवडून येणार नाही सदाभाऊ खोतकर तुम्ही टेन्शन नका घेऊ

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 25 วันที่ผ่านมา

    सदा तुझ्या सभेला जेव्हढी लोक असतात तेवढी लोक तर रोज जरांगे सोबत प्रवासात असतात. तू कुठ पाटील कुठ.
    बोलताय उगाचच

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 26 วันที่ผ่านมา

    सरकारमध्ये सध्या कोण आहे त्यांची जबाबदारी आहे जे नाही त्यांची जबाबदारी नंतर पाहू.., तसं बघितलं तर विद्यमान सर.कारला संधी आहे आरक्षण द्या आणि स.त्ता घ्या.

  • @tulashidasawatade4205
    @tulashidasawatade4205 26 วันที่ผ่านมา

    Barobar

  • @yodha-
    @yodha- 25 วันที่ผ่านมา +1

    कितीही कुत्रे भुंकले तरी आम्ही फक्त जारांगे पाटील यांच्यासोबतच राहणार...💯💯💪💪💪

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b 21 วันที่ผ่านมา

      कोण तो चपटी बहादर बिडी wadya का 😂😂😂

  • @nitingharal8484
    @nitingharal8484 27 วันที่ผ่านมา +1

    तू काय बोलू नकोस
    तुझ कोण ऐकत आहे

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 25 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर

  • @rajendra9259
    @rajendra9259 27 วันที่ผ่านมา +6

    ओबीसी मधून देण कोणाचा बाप आला तरी हे शक्य नाही।
    दिल तरी कोर्टात टिकत नाही।
    पंच्छिम बंगाल हायकोर्ट चा ताजा निर्णय आहे।