legend is always legend 💐❤️🔥 दादा तुमचे प्रतेकवेळी video पाहून कौतुक करायला शब्द सापडत नाही… तुम्ही कसे काय हे सगळ करतयेवढे छान देव जाणे …❤️🙏🙏🙏🙏 खरच महाराष्ट्राला तुम्ही एक खूप मोठा हिरा म्हणूनच लाभला आहात 🔥🚩🫶 lots of love and respect दादा 💯💯🙏
सर,तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहतो. तुमच्या सारखीच मला कोकणची ओढ आहे.मी सुद्धा निसर्ग प्रेमी आहे.पण आर्थिक परिस्थिती मुळे जाऊ शकत नाही. तेव्हा तुमचे व्हिडिओ पाहूनच तहान भागवत राहतो. असेच व्हिडिओ बनवत रहा. आमच्या सारख्या लोकांची अशीच तहान भागत राहील. All the best. 👍
तुमचा विडिओ पाहाणे म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते, विडिओ च्या सुरवातीला तुमचे काही वाक्के मनाला भाऊन केले, आणि ते नासिक काका जे म्हणाले ते 10000 %खरे, खूप छान सुंदर अप्रतिम
सर मी तुमचा अगदी सुरवातीपासूनचा subscriber आहे. मी तुमचा 'वालावल' चा vlog पाहिला होता आणि तेंव्हा पासून वालावल ला जायची खूप इच्छा होती आणि माझ्या लग्नानंतर मात्र मी ठरवलं की आपण पहिल्यांदा वालावल लाच जायचं. जेव्हा आम्ही वालावलच्या लक्ष्मी-नारायण मंदिरात गेलो तेंव्हा मंदिर, आजुबाजूचा परिसर आणि निसर्ग सौंदर्य पाहून मला तुम्ही तुमच्या vlog ला 'वालावल- एक स्वर्गीय अनुभव' असं नाव का दिलंत याचा अर्थ उमगला. खरंच तो एक अविस्मरणीय क्षण होता. आम्ही खरंच त्या दिवशी जिवंतपणी स्वर्ग पाहिला. माझ्यासोबत माझी बायको आणि मित्र परिवार होता आणि सगळ्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे सगळेच videos खूपच छान आणि मनाला आनंद देणारे असतात. ते पाहून मन अगदी प्रसन्न होतं. असेच छान-छान videos बनवा. लवकरात लवकर millions subscriber पूर्ण होवोत हि सदिच्छा. 😊
सोमनाथ जी आपण खवणे बीच वर भेटलो होतो , नितांत सुंदर असणाऱ्या ह्या खवणे बीच वर तुम्ही हा अप्रतिम व्हिडीओ बनवला आहे . मी व्हिडीओ त म्हटल्या प्रमाने , तुमच्या मुळे आम्हा सर्वांना नवं नवीन सुंदर कोकणी स्पॉटस , निसर्ग ह्या बद्दल माहिती मिळते व आम्ही ते बघू शकतो , एन्जॉय करू शकतो , खूप धन्यवाद व शुभेच्छया 👍👍👍💐 आशुतोष - नाशिक
झक्कास व्हिडिओ ..as usual👍👍तुमचं व्हिडिओ शूट इतके अप्रतिम असते की आम्हाला पण तिथे जायला प्रेरित करते... पण ज्या गोष्टी आम्ही जमिनी वरून पाहू शकत नाही ते आम्ही तुमच्या video मधुन आकाशात फिरून पाहतो.... Excellent job somnath ji
👌 छान व्हिडिओ..🌊🌴 सुंदर समुद्रकिनारा..🌴शब्द रचना .. नि: शब्द ... 👏सुंदर कोकण 🌊🌞 तुम्ही खवणे बीचचे शूट दुसऱ्यांदा केले आहे.. हे दोन्हीही व्हिडिओज खूप छान आहेत.🌴🌴 खरंच..या निसर्गाच्या रूपाला बंदिस्त करून ठेवणं.. त्या कॅमेऱ्यालाही जमलं नसतं...🌊 असं सौंदर्य फक्त डोळ्यात साठवायचं असतं..🙆🌴🌴
खुप सुंदर समुद्रकिनारा आहे खवणे येथील, पुन्हा पुन्हा पाहावं असा सुंदर आहे हा नजारा कारण तुमचा कॅमेरा मधुन पुन्हा पुन्हा तोच भन्नाट कोकणचा समुद्रकिनाराचा नजारा बघणे म्हणजे एक निराळी पर्वणी च असते.... खुप सुंदर व्हिडिओ आहे, धन्यवाद
Somnath Sir, tumhi je kay mhantla samurda baddal te saga ek dum khara ahe.. mala hi kalat nai kay ood ahe samudrachi pan samudra disla ki ekdum prasanna vatta.. video khup chaan jhala ahe.. baghun suddha ekdum fresh vatta ahe.. thank you so much..
सोमनाथजी नेहमीप्रमाणे व्हिडीओ छान...... मी अनेकांना आपले व्हिडीओ पहाण्यास सांगत असतो.... शेअर करीत असतो....... आपली भटकंती असा आमचा ग्रूप आहे....... अनेकांनी तुमच्या व्हिडीओची स्तुती केली........ आमच्या ग्रुपतर्फे एक विनंती करायची आहे आपण ज्या भागास भेट देता तेथील सर्वसामान्य लोकांसाठी बजेट हॉटेल्स शक्य असल्यास सांगत जावी......💐
Next time you can stay at Belantara Beachfront Resort.. beautiful boat shape Cottages owned and designed by Samata Samant who's an artist by profession. The location is just amazing. I've stayed there and had a great experience
legend is always legend 💐❤️🔥
दादा तुमचे प्रतेकवेळी video पाहून कौतुक करायला शब्द सापडत नाही… तुम्ही कसे काय हे सगळ करतयेवढे छान देव जाणे …❤️🙏🙏🙏🙏 खरच महाराष्ट्राला तुम्ही एक खूप मोठा हिरा म्हणूनच लाभला आहात 🔥🚩🫶 lots of love and respect दादा 💯💯🙏
ह्याला म्हणतात 'दर्जा'. अप्रतिम. तुमचे videos एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. 👌👌👌👌
कोकण जगा समोर आणल्या बद्दल आपले आभार व्यक्त करतो
तुमचे चित्रीकरण ,मांडणी आणि सादरीकरण मनाला भावत खूपच छान
Sir म्हणजे वेगळीच महिती शब्दातील मधुरता अप्रतीम खरच मस्त .
निव्वळ अप्रतिम वर्णन केले आहे तूम्ही सगळे छान
सर,तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहतो. तुमच्या सारखीच मला कोकणची ओढ आहे.मी सुद्धा निसर्ग प्रेमी आहे.पण आर्थिक परिस्थिती मुळे जाऊ शकत नाही. तेव्हा तुमचे व्हिडिओ पाहूनच तहान भागवत राहतो. असेच व्हिडिओ बनवत रहा. आमच्या सारख्या लोकांची अशीच तहान भागत राहील. All the best. 👍
खुप छान आणि दर्जेदार video आहे.. खरोखरच कोकणाचे नैसर्गिक सौंदर्य दिसुन येते 🙏🙏
लाजवाब, तुमची व्हिडिओग्राफी तुमची माहिती देण्याची पद्धत जबरदस्तच आहे. खरोखर एक दर्जेदार चॅनल.
मनापासुन धन्यवाद 😊🙏🏻
आपण पुण्याचे असूनही सुंदर व्हिडीओ बनवला आहे .अप्रतिम छायाचित्रण,
लगे रहो👌👌
तुमचा विडिओ पाहाणे म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते, विडिओ च्या सुरवातीला तुमचे काही वाक्के मनाला भाऊन केले, आणि ते नासिक काका जे म्हणाले ते 10000 %खरे, खूप छान सुंदर अप्रतिम
Voice 👍🏻🥰 Somnath Dada 😎
खुपचं सुंदर आणि मनमोहक व्हिडिओ होता हा 😍
सर मी तुमचा अगदी सुरवातीपासूनचा subscriber आहे. मी तुमचा 'वालावल' चा vlog पाहिला होता आणि तेंव्हा पासून वालावल ला जायची खूप इच्छा होती आणि माझ्या लग्नानंतर मात्र मी ठरवलं की आपण पहिल्यांदा वालावल लाच जायचं. जेव्हा आम्ही वालावलच्या लक्ष्मी-नारायण मंदिरात गेलो तेंव्हा मंदिर, आजुबाजूचा परिसर आणि निसर्ग सौंदर्य पाहून मला तुम्ही तुमच्या vlog ला 'वालावल- एक स्वर्गीय अनुभव' असं नाव का दिलंत याचा अर्थ उमगला. खरंच तो एक अविस्मरणीय क्षण होता. आम्ही खरंच त्या दिवशी जिवंतपणी स्वर्ग पाहिला. माझ्यासोबत माझी बायको आणि मित्र परिवार होता आणि सगळ्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे सगळेच videos खूपच छान आणि मनाला आनंद देणारे असतात. ते पाहून मन अगदी प्रसन्न होतं. असेच छान-छान videos बनवा. लवकरात लवकर millions subscriber पूर्ण होवोत हि सदिच्छा. 😊
Dada tumche video khup Chan astat ...no words...video baghtana as feel hoat ki amhi tithe cha ahot ....
Thank you so much 😊
खुप छान फोटोग्राफी 👏🏻👏🏻
अप्रतिम किनारा व उत्कृष्ट निवेदन....
mood fresh zala aaj.
👏🏻👏🏻👌 अप्रतिम शिवाय दुसरा शब्दच नाही 👌👏🏻👏🏻
Salute to you sir, ur incredible
Khup chaan sir,
तुमचे व्हिडिओ पाहून प्रत्यक्ष आम्ही तिथं अहोत की काय असं वाटतं 🥰♥️एकदम निसर्ग सौंदर्य व्हिडिओ असतात तुमचे🤗🤗
धन्यवाद
खुप छान व्हीडीओ मस्त
खूप छान व्हिडिओ आहे सर🙏
Amazing video somnath saheb . . I love ❤️ your all videos
अप्रतिम सुंदर तुमचे प्रत्येक विडिओ पाहत असतो मि सर खूप छान विडिओ असतात तुमचे
Ek no video ...loved it..
Itka sundar Kokancha video kadhich pahila navta .... just awesome :)
Mitra, very exllent👌👌👌Jivanat ekda tari jivan vidya shivir atend. Kar. निरंतर सुख sathi. 😄🙏
अतीशय सुंदर व्हिडिओ, अप्रतीम 👍👍
धन्यवाद
खूप चांगला व्हिडिओ बनवताय तुम्ही सर खूप खूप धन्यवाद
Thank you
अप्रतिम video photography. केवळ याचकरिता मी तुमचे व्हिडिओ न चुकता पाहतो. 🙂
अप्रतिम video दादा 👌👌
पुन्हा पुन्हा ऐकावेसे शब्दांकन आणि पहावसा सुंदर कोंकण...अप्रतिम.. ओढ लागली पुढील व्हिडीओ पाहण्याची❤️
Thank you 🙏🏻
सोमनाथ जी आपण खवणे बीच वर भेटलो होतो , नितांत सुंदर असणाऱ्या ह्या खवणे बीच वर तुम्ही हा अप्रतिम व्हिडीओ बनवला आहे . मी व्हिडीओ त म्हटल्या प्रमाने , तुमच्या मुळे आम्हा सर्वांना नवं नवीन सुंदर कोकणी स्पॉटस , निसर्ग ह्या बद्दल माहिती मिळते व आम्ही ते बघू शकतो , एन्जॉय करू शकतो , खूप धन्यवाद व शुभेच्छया 👍👍👍💐
आशुतोष - नाशिक
Sir khup chan
सोमनाथ दादा, 🎊 एकच नंबर 👌🏻 आणि हा,
तुमचा आवाज ✨️ मोहक आहे
ऐकतच राहू वाटते......
Khup sunder video shooting.kokan kharch kiti sunder aahe.
Khup Chan
तुमच्या आवाजात एक jaadu आहे. आणि ती प्रत्येक व्हिडिओ बघताना जाणवते.!! Keep it up sir !!
सुंदर..
तुमचं खरचं कोकणावर खूप प्रेम आहे... आम्हा सर्व कोकणी लोकांना तुमचा हेवा वाटतो
Thank you
Wow अप्रतिम समुद्र किनारा 👍
Really you are doing very good Job 👍
Great Work as always , what a introduction ! Lot of efforts
सोमनाथ सर मन प्रसन्न झाल
सुंदर
सर नमस्कार अप्रतीम आपल्या कोकण दर्शनाचे शब्दात व्यक्त करता येत नाही त्या साठी कोकणात जाऊन आलो आहोत. प्रत्येक video व माहिती १ च no.
Tumche videos khupach chaan astat . Unique asatat . Subject and content variable asatat. Dron madhun keleli photography khupach achuk and sunder asate
Detailing khupach chhan asatat and cherry on the cake mhanje tumachi prastavana
Khupach chhan
Thank you so much 😊
मोरे यांनी जे काही आपल्याबद्दल मनोगत व्यक्त केले तेच आमचे हि!❤️
Exelent sir 🥳🥳🥳mast kokan,
Awesome Sindhudurg👌....Best Video.👌
Thank you
खूप छान माहिती दिलीत.आम्हीही खवणे बीच ला नक्की येऊ.आणि तुमचे निवेदन तर खूपच छान.
धन्यवाद
Sir , thanks for such beautiful video .
Beautiful video Somnath sir
Many many thanks
झक्कास व्हिडिओ ..as usual👍👍तुमचं व्हिडिओ शूट इतके अप्रतिम असते की आम्हाला पण तिथे जायला प्रेरित करते... पण ज्या गोष्टी आम्ही जमिनी वरून पाहू शकत नाही ते आम्ही तुमच्या video मधुन आकाशात फिरून पाहतो.... Excellent job somnath ji
दादा आपण सगळे व्यवस्थित सांगता व दाखवितात त्याबद्दल आपले आभार फक्त तिथल्या राहाण्याचे ठिकाणाचे चाॅजेस सांगत रहा सामान्य माणसा साठी योग्य राहील
great work sir
🙂
Tooo.......gooood...amazing video..
Thank you
Very beautiful location, & Amazing Sunset khavne beach very beautiful way you express information in all Malvan beaches . 👍👍👍👍👍
खुपच छान विडिओ प्रीमियम शुट
अप्रतीम 👌👌👍
धन्यवाद
awesome beautiful as always been...you are indeed a great inspiration for travellers to keep on travellling ...
Thanks a ton
Sunder Thanks for your videos
Thanks to you
कोकण रमणीय आहेच पण तेथील माहिती आपण छान मांडता
Amazing
starting ch bolan kiti sunder hot sir tumch 😊 tumche video khup jast bhari astat😍😍
खूप खूप मस्तच मस्त
तुमचं असच मस्त चालू द्या
राम लाड वेळगांव
Nice commentry
सुंदर खवणे बीच 🙏🙏🙏
Mast video.
Awesome Video’s especially content & quality of videos is amazing & of next level!
Thank you
Sir, video khup Mast ahe. Khavane gavachya jawalach ek gav ahe Pagere wadi. Tithla Beach pan khup sundar ahe. Please visit and explore.
Really awesome video
Glad you enjoyed it
Apratim content - Best way one can explain the beauty of nature 👏👏👏 Thank you for your videos . ❤
My pleasure 😊
जगावेगळे अप्रतिम video, Great Cinematography, Great Visuals, Great Indormation and Great story Telling Thank You So much
Thank you so much
तुम्हीं खूप छान शूट करता तुमचे वीडियो छानच असतात.
1 number
👌 छान व्हिडिओ..🌊🌴 सुंदर समुद्रकिनारा..🌴शब्द रचना .. नि: शब्द ... 👏सुंदर कोकण 🌊🌞 तुम्ही खवणे बीचचे शूट दुसऱ्यांदा केले आहे.. हे दोन्हीही व्हिडिओज खूप छान आहेत.🌴🌴 खरंच..या निसर्गाच्या रूपाला बंदिस्त करून ठेवणं.. त्या कॅमेऱ्यालाही जमलं नसतं...🌊 असं सौंदर्य फक्त डोळ्यात साठवायचं असतं..🙆🌴🌴
Atishay details madhe info dilay baddal thanks sir.
Welcome 🤗
Very beautiful
Excellent video editing, background music and voiceover ❤
Thank you
Nice video
Khup sunder just keep it up somnathji👍✌👌❤ from Mumbai ✌
Thank you so much
खुप सुंदर समुद्रकिनारा आहे खवणे येथील, पुन्हा पुन्हा पाहावं असा सुंदर आहे हा नजारा कारण तुमचा कॅमेरा मधुन पुन्हा पुन्हा तोच भन्नाट कोकणचा समुद्रकिनाराचा नजारा बघणे म्हणजे एक निराळी पर्वणी च असते.... खुप सुंदर व्हिडिओ आहे, धन्यवाद
Your cinematography is awesome👍
Glad you think so! Thank you
Very nice video 📹 👌👌
Thanks
Live life ❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Very nice video Go ahead 👍👍👍
I am really always thinking of how different you are from other youtubers!! Hats off 🙌 I have no words for your passion. Mesmerizing!!
Thank you so much 😊🙏🏻
Somnath Sir, tumhi je kay mhantla samurda baddal te saga ek dum khara ahe.. mala hi kalat nai kay ood ahe samudrachi pan samudra disla ki ekdum prasanna vatta.. video khup chaan jhala ahe.. baghun suddha ekdum fresh vatta ahe.. thank you so much..
Thank you so much
छान
💐💐💐
Thank you
खरतर मी कोकणातच राहतो.निसर्गाने येवढं भरभरून दिलेय की सर्व पाहणं शक्य नसतं.पण आपले व्हिडिओ पाहून निदान निवड तरी करता येते.😊
धन्यवाद
Very nice.🙏🙏
Thanks a lot
Tumcha bolnach khup inspiring ahe sir, tumhi movies che dialogue lihina suru kara.......
Khavane beach la rahayala hotels ahet ka dada.... Ekdam chan beach ahe.. ❤
सोमनाथजी नेहमीप्रमाणे व्हिडीओ छान...... मी अनेकांना आपले व्हिडीओ पहाण्यास सांगत असतो.... शेअर करीत असतो....... आपली भटकंती असा आमचा ग्रूप आहे....... अनेकांनी तुमच्या व्हिडीओची स्तुती केली........ आमच्या ग्रुपतर्फे एक विनंती करायची आहे आपण ज्या भागास भेट देता तेथील सर्वसामान्य लोकांसाठी बजेट हॉटेल्स शक्य असल्यास सांगत जावी......💐
सर आपले मनपुर्वक धन्यवाद . Sharing ची गरज आहेच.
Next time you can stay at Belantara Beachfront Resort.. beautiful boat shape Cottages owned and designed by Samata Samant who's an artist by profession. The location is just amazing. I've stayed there and had a great experience
Thanks for suggestion, will definitely try 👍🏻
tarkarli var ek video banava sir
Ho nakkich
Dada mast astat sarvat best mhanje tumhi original ahat ani og content detat
Nice
Thanks
सुंदर. सर, पुण्यात कोठे राहायला?