🎉🎉🎉🎉🎉. तुम्हीं पण, प्रत्येक रूमच्या खिडक्या मोठ्या मोठ्या ठेवा. कारण, दिवस भर भरपूर उजेड मिळेल. लहान खिडक्या असल्या, की घर बर नाही दिसत. अंधारलेले दिसते.
तारीख टाकायची गळ घालू नका. कारण, जसं जमेल तसं, अविनाश शूट करून, एडिटिंग करून व्हिडिओ पाठवत असणार. पुढे, मागे झाले व्हिडिओ तरी काही हरकत नाही. एक आपला, मराठी मुलगा धडाडीने पुढे जातोय, आनंदाने जाऊ देऊया त्याला.
ज्या दीवशी चा वीडीओ असतो त्या दिवशी ची तारीख खाली टाकत जा भाऊ
🎉🎉🎉🎉🎉. तुम्हीं पण, प्रत्येक रूमच्या खिडक्या मोठ्या मोठ्या ठेवा.
कारण, दिवस भर भरपूर उजेड मिळेल. लहान खिडक्या असल्या, की घर बर नाही दिसत. अंधारलेले दिसते.
आमच्या इकडे सुरण म्हणतात
भाजी छानच रे.
एवढं मोठं केळ पहिल्यांदाच बघितलं.
Khup chan Vlog!❤
Dada your mama is very nice God bless you and your family. May God always keep her healthy dada take care of mama 🎉
Thank you so much for the blessing. 🙏
छान झाली भाजी दादा😊
लय मोठा केळ आहे अवि दादा❤❤❤
खूप छान व्हिडिओ आहे मित्रा
👍👍👍
Very nice , delicious, mast.
खूप छान आहे विडीओ
Chan aani mastch recipe 😊
Very nice video 🎉🎉
We know as Konfal
अविनाश प्लीज त्या त्या दिवसाची तारीख टाकत जा.
आमच्या कडे सुरण म्हणतात. चिकन सारखं बनवून बघ कधी तरी. छान लागते भाजी
सुरण नाही आहे ते
कोणफळ
IN GUJARAT WE CALL VARA
❤❤❤
सुरण च ना
कोन फळ आहे.अजून एक जांभळ्या रंगाचे पण असते.
अविनाश या व्हिडिओत दाखवलेली इतरांची पण घरे तयार झाल्यावर दाखव हा.😊
सुरण आहे का हे?
Aamchyakde murshi la takkach mhntat
❤❤❤🙏🙏🙏
आमच्याकडे ह्याला चिन बोलतात.नागर चिन पण बोलतात.(राजापूर)
चीनी नाही ते वरती लागतात, कंद,किवा कोनफळ बोलतात.,टंका पण असू शकतो
@meghanasawant3313 हे नागर चीनच आहे आणि जमिनीत लागतात.कोणतेही कंदमुळे जमिनीतच होतात.
दादा साहेब प्रचितगड ची व्हिडिओ कधी येल
उद्या दुपारी 1 वाजता
आमच्या कडे चीनाबोलतातसावंत वाडी
Mitra ya घरचा pic pathv plz 4 बाजू बाहेरुन आणि आतून
दादा वरती स्लॅब टाकत असशील तर जिना बाहेरच्या भिंतीला चिकटून बनवू नकोस पाणी शेदलत भितीमधे.आमचा दर वर्षी पावसात प्रॉब्लेम होतो
Noted. Thanks for Update
अविनाश तुझ्याकडे गोड पाणी म्हणून नारळाची झाडे नाही होत आमच्याकडे रत्नागिरीला होतात माझ्या माहेरी लांजा इथे होत नाही
सुरण नाही याला कोन म्हणतात
कोणफळ
तारीख टाकायची गळ घालू नका.
कारण, जसं जमेल तसं, अविनाश शूट करून, एडिटिंग करून व्हिडिओ पाठवत असणार. पुढे, मागे झाले व्हिडिओ तरी काही हरकत नाही.
एक आपला, मराठी मुलगा धडाडीने पुढे जातोय, आनंदाने जाऊ देऊया त्याला.
टका म्हणजे सुरण का
दादा केळाचे नाव काय आहे केवढे मोठे केळ
आमच्या कडे याला कोन बोलतात
Suran aahe ka
भाऊ नमस्कार मला तरी कोणीतरी सांगितले होते कि ज्या जमीन खाली दगड जास्त असेल तर तिथे झाड जास्तजगत नाही कदाचित त्यामुळे नारळाचे झाड होतं नसेल धन्यवाद
असेल बहुतेक असे... आमच्या इथे तर खाली कातळ आहे पूर्ण
Suran asel te kand
Hii
हा व्हिडिओ कमीत कमी दहा दिवसा पूर्वीचा असेल.
तुम्हाला मग काय प्रॉब्लेम झाला का.
दादा व्हिडिओ करण्या साठी खूप कष्ट लागत आणि ती व्हिडिओ एडीट करायला 1दिवस लागत त्यात त्याजी काम असतात समजून घे रे
सुरण भाजी आहे
SURN SARKE DISTE VATP GHALUN KER