कोहळा लागवड कोहळा लागवड कधी व कशी करतात कोहळा लागवड कशी करावी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • कोहळा कोहळा नियोजन असे कराल कोहळ्याच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, कसदार जमीन चांगली मानवते. हे पीक वाळूत अथवा नदीच्या पात्रात सुद्धा घेतात. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली मानवते. या पिकामध्ये को-१ आणि को-२ या तमिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती आहेत. को-१ ही जात मध्यम कालावधीची आहे. फळात बियांची संख्या कमी असते. एका वेलीस सहा ते आठ फळे लागतात. पिकाचा कालावधी १२० दिवसांचा असतो. को-२ या जातीच्या फळातील गराचा रंग फिकट हिरवा असतो. फळे १२० दिवसांत तयार होतात. याशिवाय कोहळ्याच्या एम-१ (पंजाब) आणि मुदलियार (तमिळनाडू) या वाणांची लागवड करता येते.
    ♥एक हेक्‍टर लागवडीसाठी चार ते पाच किलो बियाणे पुरेसे होते. लागवड करताना दोन ओळींत दीड ते दोन मीटर आणि दोन झाडांत एक मीटर अंतर ठेवावे. उगवण चांगली होण्यासाठी बिया ओल्या फडक्‍यात २४ ते २८ तास बांधून ठेवाव्यात. बियांना लागवड करण्यापूर्वी कार्बेन्डाझीमची बीजप्रक्रिया करून लागवड करावी. उन्हाळ्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यात लागवड करावी. या पिकास हेक्‍टरी २५ टन शेणखत द्यावे. पूर्वमशागत करताना जमीन उभी आणि आडवी चांगली खोल नांगरून घ्यावी. दोन-तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी शेणखत जमिनीवर पसरून नंतर पाळी द्यावी. माती परीक्षणानुसार प्रति हेक्‍टरी १०० किलो, नत्र ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश ही रासायनिक खते द्यावीत..*DOWNLOAD APP --- play.google.co...
    WHATSAPP wa.me/91917280...
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/91917280...
    रासायनिक खते देताना नत्राचा अर्धा हप्ता, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावीत. उरलेली नत्राची मात्रा सलग दोन हप्त्यात लागवड केल्यापासून ३० दिवसांनी आणि नंतर फुले येण्याच्या वेळी द्यावी. पिकास सुरवातीस उगवण होईपर्यंत पाण्याच्या दोन पाळ्या लवकर द्याव्यात. त्यानंतर जमिनीचा मगदूर, हवामान आणि पिकाच्या वाढीनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फुले येऊ लागल्यावर आणि पुढे फळांची वाढ पूर्ण होईपर्यंत नियमित पाणी द्यावे. बी उगवून आल्यानंतर एका आळ्यात दोन रोपे ठेवून बाकीची काढून टाकावीत. फुले, तसेच फळे यांचा पाण्याशी संपर्क येऊ देऊ नये. दोन सऱ्यांतील मोकळ्या जागेत वेली पसराव्यात. फळधारणा वाढविण्यासाठी हाताने परागसिंचन करावे.
    ♥कोहळा लागवड नियोजन
    ♥जमीन - मध्यम भारी,पोयट्याची पाण्याचा निचरा होणारी.
    ♥हवामान - वेलींच्या वाढीसाठी उष्ण / कोरड्या हवामानाची गरज.
    ♥लागवड कालावधी - फेब्रुवारी,मार्च,एप्रिल किंवा जून,जुलै .
    ♥पूर्व मशागत - खोल नांगरणी,वखरणी,सहा फुट बाय तीन फुटावर दोन फुट बाय दोन फुटाचे खड्डे.
    ♥लागवड पद्धत - एका ठिकाणी दोन बिया टोचून लावाव्या,उगवणी नंतर एक सशक्त रोप ठेवावे .
    ♥वाण निवड - स्थानिक किंवा को - १,को - २. एकरी एक ते दीड किलो बिया.
    ♥बीज प्रक्रिया - बियाणे पेरणी पूर्वी ६ बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून ठेवावे . सावलीत वाळवून लागवड करावी.
    ♥खत व्यवस्थापन - लागवडीपूर्वी शेणखत एक टोपले. शिवाय ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद ,२० किलो पालाश. नत्र दोन वेळा एक महिन्याच्या अंतराने विभागून द्यावे.
    ♥पाणी व्यवस्थापन - उगवण होई पर्यंत तिसऱ्या दिवशी,नंतर तापमान आणि वाफसा स्थिती नुसार . शक्यतो ठिबक करावे.
    ♥रोग कीड - भुरी,केवडा,करपा हे बुरशी जन्य रोग येतात. त्यासाठी डायथेन एम - ४५ किंवा गोमुत्र ,निंबोळी अर्काची फवारणी. लाल भुंगे,फळ माशी या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी इमीडेक्लोप्रीड फवारावे.
    दहिया रोग आढळल्यास १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक अथवा ट्रायडेमार्फ ७ मि. ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
    ♥काढणी / उत्पादन - एकावेलीस ५/६ फळे,प्रत्येकी ४/५ किलो. १२० दिवसांनी फळे काढणीस येतात. महत्त्वाचे रोग व त्यांचे नियंत्रण :
    काकडीवर्गीय सर्व पिकांवर पडणारे रोग आणि किडी या कमीअधिक प्रमाणात सारख्याच आहेत.
    १) भुरी : भुरी हा रोग बुरशीमुले होतो. या रोगाची लागण झालायस पानांवर आणि फळांवर पांढरे डाग पडतात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, पहले वाढत नाहीत. उत्पादन घटते.
    भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी हार्मोनी १.५ ते २ मिली/ लि. पाणी याप्रमाणे फवारावे. रासायनिक औषधांमध्ये कॅलिफ्झीन किंवा कॅरेथेन किंवा बाविस्टीन या बुरशीनाशकांची फवारणी करावी. १० लिटर पाण्यात १० ग्रॅम कॅरेथेन (डिनोकेप) किंवा १० ग्रॅम बाविस्टीन १० मिली कॅलिक्झीन या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. मात्र या फळभाज्यांच्या पिकांवर भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाची धुरळणी करू नये.
    २) केवडा : केवडा हा रोग आर्द्रतायुक्त दमट हवामानात मोठ्या प्रमाणात वाढतो. या रोगाचा उपदार्व झाल्यानंतर पानाच्या खालील भागावर पिवळसर डाग पडतात. पूर्ण पानावर परिणाम होऊन पाने गळून पडतात. पाने आणी खोड रोगाला बळी पडतात.
    केवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात हार्मोनी १५ ते २० मिली मिसळून फवारावे किंवा २५ ग्रॅम डायथेन - एम - ४५ हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी.
    ३) करपा : करपा रोगामुळे पानावर लालसर करड्या रंगाचे डाग पडतात आणि त्यामुळे पाने सुकतात. उन्हाळ्यात पाऊस पडल्यानंतर हवेतील आर्दता वाढल्यास हा रोग बळावतो.
    या रोगाच्या नियंत्रणासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३० मिली आणि हार्मोन १५ मिली/ १० लि. पाण्यातून फवारणी करावी.मांडव पद्धतीने पिकतोय सर्वोत्कृष्ट दर्जाचा कोहळा #ॲग्रोवन ,

ความคิดเห็น • 101

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन  4 ปีที่แล้ว +1

    *DOWNLOAD * ❤️ agrowone ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
    😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/919172800247

  • @krishnalandge4358
    @krishnalandge4358 11 หลายเดือนก่อน +2

    सर, माहिती फारच उपयुक्त आहे परंतु आपल्या अनावश्यक जास्त बडबडमुळे कंटाळा येतो आवश्यकतेनुसार बोललात तर फारच चांगली माहिती देवु शकाल

  • @maheshshinde6824
    @maheshshinde6824 4 ปีที่แล้ว +4

    🙏नमस्कार दादा 🙏
    लोकांना माहित नाही या फळाचे महत्व
    या फळा मध्ये सकारात्मक ऊर्जा भरपूर आहे
    हे फळाचा जूस लहान मुलांना खूप उपयोगी आहे
    लहान मुलांची बौद्धिक ऊर्जा खूप वाढते
    हे फळ ठंड आहे ज्यांना दमा व कफ होतो त्यांनी
    जूस मध्ये मध आणि काळीमिरी ची पावडर चा वापर करावा.

  • @bhikajibhosle69
    @bhikajibhosle69 3 หลายเดือนก่อน

    बियाणे कुठे मिळेल

  • @kalyansarwade5229
    @kalyansarwade5229 ปีที่แล้ว +2

    मीपनकोहलाकेलाहोता, खर्च सूदानाही,नीघलाराव

  • @khushaldhondge4192
    @khushaldhondge4192 3 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही माहिती खुप छान देता पन खुप लांबण लावत सांगता

  • @bhagavatsakhare2631
    @bhagavatsakhare2631 10 วันที่ผ่านมา

    कुनी.घेत.नही.खोटी.माहीती.देता

  • @PTMarathi-
    @PTMarathi- 5 ปีที่แล้ว +4

    Nice

    • @vilasdeore9158
      @vilasdeore9158 4 ปีที่แล้ว

      किंमत काही पण सांगताय का?खरे बोलायला शिका.

    • @vishnudhobale4706
      @vishnudhobale4706 2 ปีที่แล้ว

      बियाणे कोठे मिळेल

  • @maheshbhalerao6401
    @maheshbhalerao6401 3 ปีที่แล้ว

    Thanks

  • @rajeshaade7197
    @rajeshaade7197 5 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती आहे सर

  • @tukarammahanavar393
    @tukarammahanavar393 5 ปีที่แล้ว +1

    अतिशय चांगली माहिती दिली याची मार्केट कुठे कुठे आहेत

    • @yogeshghodekar5481
      @yogeshghodekar5481 4 ปีที่แล้ว

      तुमचा सगळा कोहळा विकत घेऊ

    • @yogeshghodekar5481
      @yogeshghodekar5481 4 ปีที่แล้ว

      9579102883

    • @akshaylokhande5902
      @akshaylokhande5902 4 ปีที่แล้ว

      मार्केट कुठं आहे कोहळ्याचा माहिती आहे का असेल तर कळवा

    • @ganeshgadage6314
      @ganeshgadage6314 3 ปีที่แล้ว

      Pune Mumbai

  • @tanajideokar1312
    @tanajideokar1312 3 ปีที่แล้ว +1

    कोव्हळ याचे बीया कोठे मिळेल व यांचे मार्केटिंग कोठे आहे

  • @shailabawne8401
    @shailabawne8401 2 ปีที่แล้ว

    Market

  • @शेतकरीपाटिलवाकडीधनगरवाडी

    कोळ्यांच बि कूठ भेटत

  • @somnathbhagat4497
    @somnathbhagat4497 5 ปีที่แล้ว +10

    कामाच कमी दूसरीच बडबड ज्यास्त

  • @pansarekantaram1751
    @pansarekantaram1751 2 ปีที่แล้ว

    नमस्कार, दादा

  • @श्रीबागडेमहाराज
    @श्रीबागडेमहाराज 5 ปีที่แล้ว +2

    Vnr seeds यांचे कोहळा बियाणे चांगले आहे

    • @vishnudhobale4706
      @vishnudhobale4706 2 ปีที่แล้ว

      कोळ्याचे बियाणे कोठे

  • @kishorlakare7620
    @kishorlakare7620 4 ปีที่แล้ว

    Namskar namskar

  • @prakashshelke946
    @prakashshelke946 4 ปีที่แล้ว +1

    बियाणे कोठे मिळेल काय भाव असतो

  • @kishorgandhale1424
    @kishorgandhale1424 4 ปีที่แล้ว +2

    २किलो १०० ₹ म्हणजे ५० ₹ किलो तुम्ही २० रू किलो नी कोहळा घ्या मझाकडील आणि विका ५०₹ नी मोदी सारखं फेकू नका

    • @shrigurudevtel.2851
      @shrigurudevtel.2851 3 ปีที่แล้ว

      तुमच्या कडे केली आहे का लागवड

  • @mazisheti9977
    @mazisheti9977 3 ปีที่แล้ว

    Ata lagvad keli tr chalel ka September madhi ??

  • @fco606
    @fco606 27 วันที่ผ่านมา

    th-cam.com/video/JK_0Lnoc_NE/w-d-xo.htmlsi=GBt4EGNEaDHMTYBu
    SCT वैदिक कोहळा,2.5 महिन्यात 5 तोड्यात 5 टन उत्पादन सशक्त पोषण, राम सरांच्या व्हिडिओमुळे नविन पिकं यशस्वी 😍

  • @nageshkaple6736
    @nageshkaple6736 5 ปีที่แล้ว +3

    कोहळ्याच बी मिळेल का

  • @rahulbhamare9157
    @rahulbhamare9157 5 ปีที่แล้ว

    Best water pump war video banava

  • @ravichandramasirkar4765
    @ravichandramasirkar4765 5 ปีที่แล้ว +7

    शेतकऱ्यांना मुर्ख बनवत आहे. शेतकर्याचा माल मार्केट मध्ये गेल्या नंतर दलाल ५ रुपये किलो प्रमाणे विकत घेतात.

    • @sunilgaikwad5323
      @sunilgaikwad5323 5 ปีที่แล้ว

      बी पक्षी खातात त्या करीता काय करावे

    • @yogeshghodekar5481
      @yogeshghodekar5481 4 ปีที่แล้ว

      @@sunilgaikwad5323 9579102883

    • @yogeshghodekar5481
      @yogeshghodekar5481 4 ปีที่แล้ว

      Call kara

    • @akshaylokhande5902
      @akshaylokhande5902 4 ปีที่แล้ว

      तुम्ही लावला आहे का मला लावायचा आहे पण मार्केट बद्दल माहिती नाही
      तुम्हाला माहिती आहे का

  • @nanbhaualhatstyle7679
    @nanbhaualhatstyle7679 3 ปีที่แล้ว

    कोहळ्याची भाजी केली जाते काय ते सांगा,

  • @akshayugale6527
    @akshayugale6527 ปีที่แล้ว

    Yach bi kuth milel he sanga

  • @prashantchandrashekhar8869
    @prashantchandrashekhar8869 5 ปีที่แล้ว +2

    बी कुठे मीळेल

  • @abhisheklahane7512
    @abhisheklahane7512 5 ปีที่แล้ว

    मस्त.माहिती.मार्केटिंग.कुठल्या.

  • @dineshpatke8027
    @dineshpatke8027 3 ปีที่แล้ว

    Hya kowalyachi varity konti

  • @avi.s2610
    @avi.s2610 ปีที่แล้ว

    Kuth vikaych he sir

  • @sanketshelar6307
    @sanketshelar6307 5 ปีที่แล้ว +1

    सर मार्केटींग बट्टल सांगा ?

  • @samratkadlag8557
    @samratkadlag8557 5 ปีที่แล้ว

    Kohala lagavad saptembar madhe dil tr chalel ka

  • @bharatmakhale9498
    @bharatmakhale9498 5 ปีที่แล้ว +1

    Chuup bhesh mi utpaan gethaly 10,rs,kg kuneehi geth nahi

  • @sayyadmaula242
    @sayyadmaula242 5 ปีที่แล้ว

    उपयोग कशा साठी करतात

  • @vitthalgawade8841
    @vitthalgawade8841 ปีที่แล้ว

    Hii

  • @keshavchavan140
    @keshavchavan140 4 ปีที่แล้ว

    आत्ता ऑक्टोंबर मध्ये केली तर चालेल का?

  • @dharmrajsawant7525
    @dharmrajsawant7525 ปีที่แล้ว

    Bakiche feku badbad kami karayla pahije bhau

  • @बाजीगर-ण7म
    @बाजीगर-ण7म 2 ปีที่แล้ว

    बि कसं आहे

  • @arvindmasalge470
    @arvindmasalge470 4 ปีที่แล้ว

    याचे बियाणे मिळत नाही

  • @rbcreation4973
    @rbcreation4973 5 ปีที่แล้ว +1

    कोहळाचे बियाणे कोठे मिळते ९९75३७७९१९
    बाळासाहेब बाबर

  • @bhaktijoshi3272
    @bhaktijoshi3272 4 ปีที่แล้ว

    ठोस माहिती द्या विक्रीबद्दल

  • @akshaylokhande5902
    @akshaylokhande5902 4 ปีที่แล้ว

    संदेश घोडेकर तुमचा दुसरा नंबर द्या हा लागत नाही

  • @sandipnikam6020
    @sandipnikam6020 ปีที่แล้ว

    यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये फालतू बडबड जास्त असते. कामाची महत्वाची माहिती मिळतच नाही.

  • @gyanirambudhe4306
    @gyanirambudhe4306 5 ปีที่แล้ว

    mazyakde kohla ahe Kay retani ghenar

    • @yogeshghodekar5481
      @yogeshghodekar5481 4 ปีที่แล้ว

      9579102883call kara

    • @akshaylokhande5902
      @akshaylokhande5902 4 ปีที่แล้ว

      तुम्ही कुठून आहात , तुमचा नंबर द्या माहिती हवी आहे

  • @santoshnichit1070
    @santoshnichit1070 5 ปีที่แล้ว

    विकायला कोठे पाठवायचे

    • @yogeshghodekar5481
      @yogeshghodekar5481 4 ปีที่แล้ว

      9579102883

    • @akshaylokhande5902
      @akshaylokhande5902 4 ปีที่แล้ว

      @@yogeshghodekar5481 तुमचा नंबर लागतच नाही

    • @akshaylokhande5902
      @akshaylokhande5902 4 ปีที่แล้ว

      9673488827 हा माझा नंबर आहे कॉल केलात तर बरं होईल मला थोडी माहिती हवी होती कोहळा मार्केटिंग बद्दल

  • @विकासधांडे
    @विकासधांडे 5 ปีที่แล้ว

    Chandan lagwad changli rahil ka Bhaou kohla 21 shatkat kaam karnar nahi aasech watte mag bola mi boltoy te khar aahe Kay reply dya rao

  • @jaydighe5200
    @jaydighe5200 5 ปีที่แล้ว

    मंडप केला तर चालेल का ?

    • @akshaylokhande5902
      @akshaylokhande5902 4 ปีที่แล้ว

      @GAZI BHAI लागवड केली आहे का तुम्ही
      मार्केट कुठं आहे माहिती मिळेल का

    • @akshaylokhande5902
      @akshaylokhande5902 4 ปีที่แล้ว

      @GAZI BHAI कुठून आहात तुम्ही

    • @akshaylokhande5902
      @akshaylokhande5902 4 ปีที่แล้ว

      @GAZI BHAI तुमचा नंबर द्या

  • @akshaylokhande5902
    @akshaylokhande5902 4 ปีที่แล้ว

    मी लागवड करणार आहे कोणी मालं विकत घेणारा आहे का नंबर द्या

  • @PMO21
    @PMO21 5 ปีที่แล้ว

    Yala market kuthe ahe

  • @shrikrishnagaikwad3605
    @shrikrishnagaikwad3605 4 ปีที่แล้ว +1

    तू लै बोर करतो भाऊ

  • @bandukadam9464
    @bandukadam9464 5 ปีที่แล้ว

    Saheb tumcha mobile no. dya thodishi mahiti vicharaichiy

  • @dinkarpande9922
    @dinkarpande9922 3 ปีที่แล้ว

    फालतू बडबड करतो... specific बोल ना बाबा.... येलतो कशाला

  • @medication1372
    @medication1372 4 ปีที่แล้ว

    Yala petha fal mhanatat ka

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 2 ปีที่แล้ว

    Agodarach shetkari hatbal ahe ani khoti mahiti devun dishabhul karu nako

    • @ॲग्रोवन
      @ॲग्रोवन  2 ปีที่แล้ว +1

      Me nusta utuber nahi. Shetkarayche heat kashat aahe yache purn bhan thevun mahite denayche kaam karto.

  • @mangeshwadekar4307
    @mangeshwadekar4307 4 ปีที่แล้ว

    अग्रोवोन च्या नावाखाली फसव्तोय लोकांना

  • @ramchandrabhatkande2692
    @ramchandrabhatkande2692 2 ปีที่แล้ว

    बिन कामाचा बैल तू

  • @chaitrpawar3633
    @chaitrpawar3633 4 ปีที่แล้ว

    Y z lvkr bolt ja jr

  • @bholasburadeburade5773
    @bholasburadeburade5773 5 ปีที่แล้ว

    भाऊ साहेब माझेकडे दिड एकरावर ड्रिपवर लागवड केली
    मार्केट सांगा
    ८९७५०८१४१८

  • @vijaydangat8876
    @vijaydangat8876 5 ปีที่แล้ว

    अरे फेकू कशाला थापा हाणतो

  • @kiranphadtare1228
    @kiranphadtare1228 5 ปีที่แล้ว +1

    बियाणे कुठे मिळेल