🔸चिवरी महालक्ष्मीची संपूर्ण कथा |Chivari Mahalaxmichi Katha | अनोखी ऋदयस्पर्शी कथा |Manoj.B |Kunal.B
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2022
- नमस्कार रसिका मायबाप आषाढ च्या पावन मुहूर्तावर घेऊन आलो आहोत पहिल्यांदाच एक नवीन हृदय स्पर्शी चिवरीच्या महालक्ष्मीची कथा एका वेगळ्या ढंगात.तरी सर्वांनी जसं आधीच्या कथेला गाण्याला प्रेम दिल आशीर्वाद दिले तसाच याही कथे ला प्रेम द्याल ही अपेक्षा 🙏🏼😊
महालक्ष्मी कोकणातून आली चिवरी गावाच्या माळावर गाईला तहान लागली होती. मूर्च्छा येऊन पडली होती चमत्कार केला पाणी निर्माण केल्या अशी पशुपक्ष्यांना सुद्धा भेट देणारी चिवरीची महालक्ष्मी तीच खरं सतपन काय आहे ते नक्की ऐका हृदयस्पर्शी कथा आहे
💢 Pamar Entertainments Presents 💢
❤️ अनोखी हृदय स्पर्शी कथा ❤️
🙏🏼 || चिवरीच्या महालक्ष्मीची कथा || 🙏🏼
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🔺 कथाकर/गायक
मनोज भडकवाड
🔺 संगीत
कुणाल भडकवाड
🔺 संगीत संयोजक
कुणाल भडकवाड
🔺 निर्माता
वसंती भडकवाड
🔺रेकॉर्डिंस्ट
ऋतुराज काळे
🔺 सात-संगत
कृष्णा भडकवाड
🙏🏼 विशेष आभार - चिवरी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट व सर्व ग्रामस्थ व पुजारी मंडळ 🙏🏼😊
💢 Recording Studio
RK Music Recording Studio
Music Label
@Pamar Entertainments
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
All Copyrights Reserved By Pamar Entertainments
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Subscrib To Channel For More Upadets And press The Bell Icon & Like 👍 & Share 🔁
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
असेच नवनवीन गाणी व लोकगीत, कथा, Lovesong, Sadsong, विडिओ गाणी ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. 🙏
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
☺️Stay connect with us -th-cam.com/channels/ZKXLT3p.html...
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Copyright: SoundTrack Records and Cassete Mfg.Co
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Note - या कथेचे सगळे हक्क पामर एंटरटेनमेंट्स या चॅनेल चे आहेत.. तरी सर्वांना विनंती. न विचारता गाणं कोणीही घेऊ नये. नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल 🙏🏼
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
New All Lakhabai Song
गाड्या माघ गाड्या निघाल्यात बारा
/ cnupxcqy48गं
लखामाई जगावर लक्ष ठेवती
• ❤️ लखामाई जगावर लक्ष ठ...
बावण बिराच कंगण
• Lakhamai Gara Gara Phi...
दिसती आरशात माझी लखामाई
• 🥰 दिसती आरशात माझी लखा...
चंद्र सूर्य लाजले मनी
• ❤ चंद्र सूर्य लाजले मन...
वरखेड च्या यात्रेत काडूया सेल्फी
• 😘 New Lakhabai Song | ...
पाहिली लखामाई आता झाकूद्या डोळ
• 😍 OFFICIAL VIDEO SONG ...
बिगर देटाच फुल - खंडोबा कथा
• Khandoba Katha | बिगर ...
अंबिका जन्म - अंबाबाईची संपूर्ण कथा
• कथा अंबीका जन्माची | K...
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
#चिवरीमहालक्ष्मीचीकथा
#लखाबाईचीकथा
#ManojBhadakwad
#ManojBhadakwadKatha
#ChivarilakhabaiKatha
#KunalBhadakwadNewKatha
#Kathamanojbhadakwad
#ManojBhadakwadNewSong
#pamarentertainments
#ह्रदयस्पर्शीकथा
#हृदयस्पर्शीकथामनोजभडकवाड
#पोतराजाचीगाणी
#लाखाबाईचीओवी
#KunalBhadakwadLakhabaisong
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
❤️ Thankyou ❤️
Contact - 9359931255
8888451522 - เพลง
आई लक्ष्मीचा चांगभलं
चिवरी लक्ष्मीची कथा छान आहे🙏🏻👌🏻🌼🪷💮🌸💐🏵️🌹🌺🥀🌷🌻
बोल चिवरी च्या लक्ष्मी आईच्या नावानं चांगभलं ✨🌍♥️🙏
चिवरीची महालक्ष्मी कथा आवडली मनापासून सांगतो कथा आवडली
आमाला ही कथा चांगली वाटली
💐💐💐💮💮🙏🙏🙏👌👌👌🙇♀ बोल त्या चिवरी लक्ष्मीच्या नावनं चांगभलं
H ,9oo yo99
Aai Radha ude ude Laxmi aaichy navch chag bhal
जय श्री लक्ष्मी माता,,,👃👃👃👃👃🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌼🌼💮
खुप छान आई महालक्ष्मी चांगभलं
खरंच खूप सत्वाची आहे माझी चिवारी ची लखाबई.....✨🌎✨❤️
बोल चिवरीच्या लक्ष्मीआई च चांगभले.✨🌎❤️🌹🙇🌺
जात्रा कधी भरणार आहे?
@@dheerajgavali9586 7 तारखेला यात्रा चा मुख्य दिवस आहे.
चिवरीची महालक्ष्मी कथा एकच नंबर
LakhaMae chya navan changbhal💐💐👏👏aae amchya pariwarawar sadayv krupa rahude👏💐💐
खुप खुप छान आहे तुमची कथा मला खुप आवडलं आहे
खुप खुप खुप सुंदर माझ गाव आहे चिवरीकर
दहिवडी च्या लक्ष्मी ची कथा पाठवा 🙏
नमन माहेरची देवा...🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤😊श्री श्री श्री लक्ष्मी आईच्या नावानं चांगभलं 😊❤❤❤❤
बोलत्या चिवरी लखाबाईच चांगभलं😊😊😊🥰🥰❤️❤️🌺🌺🤲🤲🙏🙏🙏🙏
🙏🚩🚩खूप भारी असणार आहे माहिती मला चिवरी महालक्ष्मीची संपूर्ण कथा🎤🎤 व्हेरी💯💯💯💯💯💯💯💯 नाईस✍️✍️✍️✍️✍️👍👌👍 लय भारी👌🥺🤗💐💐💐💐💐💐💐💐💐🎹🥁🎹🤳🤳🤳🤳✍️✍️✍️🥺🤗💐💐💐💐💐🥁🎶🎼🎶🎼🎶🎼🎶🎼🎶🎼💯💯💯
Khup chaan ahe katha aii lakhabaichi
लखाबाईच्या नावान चांगभल 🙏🙏खुप छान आहे कथा माझ्या आईची🙏🙏
🌹🙏 लक्ष्मी आई ची चांग भलं
आई चा चांगलं भलं 🌹🙏
अप्रतिम कथाआहे 👌👌👌👌👌 लखाबाईचे चांगभंल 🙏🙏
Mazya gharat Chivri laxmichi murti aahe
Vare aahe Mala chivrichya aaicha
Chivrichya aaicha changbhala 🌺🌺🌺🌺🍋🍋🍋🍋🍋🌹🌹🌹🌹🌹
😅😊😊❤❤❤❤ छान
मनोजदादा नादच खुळा. ओ
Khup chan aahe katha yek number sur aahe aani aavaj pan 🌹🌹🌹👌👌👌👌👌🙏🌹 तुम्ही केलेली रचना एक नंबर आस्ते 🙏 महा लक्ष्मी ची तुम्हाला सदयव सात आसावी हिच देवी चरणी प्रातना 🙏🙏🙏
🙏💐चिवरीच्या आईच चांगभलं 🙏💐 आसाच आशीर्वाद दे आई 😘😍🥰🙏
🙏🏻😘khup chaan katha aahe.
🔱🚩Aailakhabai🚩🔱 koknatun aali aani jaagojaagi tine bhakttasathi aavtaar ghetle .Aai tuzha mahima Aparmpar aahe kunalachh na kalaleli mahashaktti aahes tu. pan aatta ya pavanbaalacha saara rusva sodun ,ghe ki aai tuzhya javal
aani phirv tuzha maayecha krrupecha haat maazhya shira varun.
😘😘😘😘😘😘😘😘😘
आ्म्ही चिवरी कर kdkkkk boss
Kadak paji
Amol birajdar yachi olkhe ahi ka
👌🏻👌🏻🙏🏻😘 kharrch khup chaan katha aahe katha Aahe maazhya
🌿🍋Aailakhabaichi🍋🌿🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺.
एक नंबर कथा आहे मनोज दादा आणि कुनाल भाऊ
मि,हि,कथा जेवहा सृवन केली तेव्हा मन भरुण आले😅❤❤❤❤❤
खूप दिवस झाले लक्ष्मी आई ची कथा आयकुन चिवरी च्या लक्ष्मी आई च चागंबल 🌺🌺🌹🙏🙏🌹🌺🌺 खूप खूप धन्यवाद दादा
L
Llllp Lp.
.l on in,
👌👌👌👌👌
🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
। खुप छान आहे क
कथा लहान आहे पण संगीत खूप आहे कथेत
....
लखाबईच्या नावानं चांगभलं
चिवरी आई आमच्या गावा पासुन 25 km आहे चिवरी आईचा चागभलं
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
मांगीर बाबा ची पण कथा ऐकवा मणा पासुन विनंती करतो
Khup chan
Mast katha aahe devichi
❤❤❤🤩🤩🤩🥰
कथा तर चांगली झालीच पण.......
आपल्या वडिलांना मुलाने अशी साथ प्रत्येक मुलाने आपल्या वडिलाना दिली पाहिजे 🙏👍
Khup chaan katha ahe mazya aaichi ❤
चिवरी महालक्ष्मी च गान बनवा
Super kahani aahe khrch
❤❤❤🎉❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
सुंदर कथा आहे
जी जुनी गायलेली आहे कथा ती खूप मस्त आहे ती सोडावी ही विनंती कुणाल
हा ती पण ऐकवा #मनोज सर
मनापासुन विनंती. 🙏🏻
कथा याईकवी देवीची आन माझ्या लखाबाईची....
Mast amhala aplla sarth abhiman aie ek......surdikar
बोल त्या चिवरी लखाआई च चांगभलं
खूप छान
❤❤❤❤❤❤❤❤
Khrach katha khup Chan ahe guruji🙏
बोलत्या चिवरी लखाबाईच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🤲🌺🌺❤️🥰
Chivri laxmica changhal🙏🙏
आई महालक्ष्मी च चागभल
दहिवडी लक्ष्मीची कथा आपन करावी ही विनंती
जिजामाय गवळी
खुप छान कथा💐💐
No de na
🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर कथा गायली, चिवरीच्या लखाबाईच चांगभलं 🙏
मन तृप्त झाले मनोज दादा लय मस्त 💯
खूप छान आहे
👍
थोडा बदल केलाय पण मस्त झालाय सुपर
Yerdeswari ची कथा पण सादर करा की भाऊ पिल्झ
कडक ओ शेठ👌👌
Kuf chan ahe ktha
👌👌👌👌👍
🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏
कुनाल दादा धन्यवाद कथा नविन अपलोड केल्या बद्दल अश्यासच नविन कथा पाठवत रहा
मनोज दादा कोटलिंगाची कथा 📖 तेवढी आपडेड करा चीखलठानच्या नाथाची
😊?
🙏🏻🤗🚩🔱 Boltaya🦁
🕉️karadkolhapurchaya🕉️ AaiMahalaximicha 👣
changbhale.🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🥭🍈🍑🍓🥥🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋
खुप गोड कथा पप्पा
गुरुदेव पिलीव च्या महालक्ष्मी ची कथा अपलोड कराल का?
तुमच्या सर्व कथा मी ऐकतो सर्वच कथा खूपच सुंदर आहेत
कुणाल खूप दिवस या कथेची वाट पाहिली खूप मस्त आहे ही कथा खूप चालेल माझे 2 लखाबाई चे आल्बम आहेत चिवरीची मला सोडायच आहे कॉल कर
9359931255
वरखेड महालक्ष्मी ची कथा पाठवा
माहिती पाहिजे जर असेल तुमच्या कडें तर नक्की no.9359931255 🙏🏼😊
माजी. आई. लताबाई. सत्य. ची आहे🙏💐
Jay mata di 🙏
मनोज दादा लय भारी
चिवरी लखाबाई आमची कुलदेवता आहे
खूप छान कथा आहे, माझे मन भरून आले आई ची महिमा आईकुन. खर तर मी राहायला सोलापूर मध्ये सम्राट चौक इथे आहे आणि आमच्या राहत्या घरी आई सवता लकाबाई प्रकट झाली आहे. कुडाच्या भिंतीमध्ये ती घरात आमच्या आहे. 🙏🙏 आम्ही खूप नशीबवान आहोत आई ची खूप कृपा आहे.
Aadimaya shakti parasann 🚩🚩
Mama tumi agodar ek chivari Laxmi katha khup chan sangitali hoti na ti sanga
खडक फटका कथा
आई राजा उदो उदो... 🚩🙏❣️
आमचं पण गाव तिथेच आहे जळकोट..😍🙏
Hiii
Mi andur cha ahe
Number pathva
Kup mst ........mhn harun gel aaikun
ओन्ली चिवरी
बोला लक्ष्मी आई च्या नावाने चांगभलं
आम्ही हंगरगा इथे राहतो पण जरा वेगळीकथा आहे इकडे
खूपच छान मनोज सर आम्ही पुळुजकर,
लक्समि आई माझ्या ममीच्या अंगात आहे❤
भाऊ रायखेल च्या यमाई लक्ष्मी ची कथा सांगा 😊
दादा मी सप्तसृंगी देवीची भक्ती करतोय मला वनीची आई ची गाणी तुमच्या स्वरातुन ऐकायची इच्छा आहे प्लिज
Nice
मी अशोक शिंदे चिवरीकर