पहिला अर्ज शेवट पात्र होतो माझा अनुभव आहे एका व्यक्तीने चार सोलर पंप मिळते मग गरजूंना अपात्र ठरविण्यात येतात दाखवून देईल 100टकके वशीला चालतो यावर तुमचा विश्वास आहे धन्यवाद
बंद असलेल्या योजनेबद्दल न्यूज करताय तुम्ही... अर्ज करून 1 वर्ष झाल, अजून काहीच प्रगती नाही.. नवीन अर्ज भरणे सुद्धा बंद आहे... काही लोकानी पेमेंट करून 6 महिने लोटले अजून पंप fitting नाही...
अगदी बरोबर आहे परंतु काही जणांना या कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत सोलर पंप शेतामध्ये बसवण्यात आलेले आहे काही कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना लवकर सोलार पंप बसवण्यात दीर्घ ई होत आहे सहा महिने झाले पेमेंट करून अजून सुद्धा सोलर पंप शेतामध्ये बसवली गेलेल्या नाहीये परंतु आमचे जे शेजारी आहे त्यांना त्यांच्या शेतामध्ये दुसरी कंपनी निवडली असल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये सोलर पंप बसवण्यात आलेले आहे ही कंपन्यांच्या चुका असल्यामुळे शेतकऱ्यांना सौर पंप मिळण्यास विलंब होत आहे 🙏 याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे
एक वर्ष झाले अर्ज करूनही अद्याप पेमेंट ऑप्शन आले नाही ही योजना बरोबर चालत नाही.कुसुम योजनेमध्ये असं सांगितलं होतं कि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल मी 14 9 2021 ला अर्ज केला पण माला आद्याप पेमेंट ऑप्शन आली नाही
Magchya year che ajun pump dile nahit. shetkaryana ugach nadi lavayche kam ahe he... Varsh varsh form bharun pump milat nastil trr kyy kartayat adhikari lok ya yojnesathi ahet te
@abpmajha Majarashtra madhe Kusum solar yojna start houn 1 yr complete zale tri ajun yojna pahije tya speed ne lagu zaleli nahiye, ya madhe fkt shetkari trasth zalet....waat pahun pahun fkt nirasha hot ahe...
सर अशी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्याची फसवणूक नका करू... 🙏🙏 सद्या तरी नवीन अर्ज भरणे शक्य नाही. अगोदरचे जे अर्ज केले आहेत ते बसवले गेले नाहीत आणि तुम्ही अशी चुकी माहिती का पसरवत आहेत.....
जुंना नावाच्या या कंपनीचा पंप कोणीही निवडू नये, या कंपनीचे अनेक लोकांचे पंप रद्द होत आहेत, तसेच यांचे मटेरियल हलके असून प्लेट फ्रेम ला व्यवस्थित बसत नाहीत, ताणून बसवावा लागतात तसेच प्रेशर अत्यांत कमी आहे
अहो मी कुसुम सोलर साठी ऑनलाईन मोबाईल अर्धा भरलेला आहे मला म्हणतात पाच हजार रुपये ऑनलाईन भरा आणि कागदपत्र अपलोड करा अड्रेस विचारला तर म्हणतात आम्ही दिल्ली वरून बोलतो विकास जैन हे खरे आहे का
पहिला अर्ज शेवट पात्र होतो माझा अनुभव आहे एका व्यक्तीने चार सोलर पंप मिळते मग गरजूंना अपात्र ठरविण्यात येतात दाखवून देईल 100टकके वशीला चालतो यावर तुमचा विश्वास आहे धन्यवाद
@abpmajha बातमी देताना आपण लाखो शेतकऱ्यांना नाहक परेशान करत आहात
सध्या कोणतेही अर्ज सुरू नाहीत
RIGHT
बरोबर सर
Ekdam sahi hai
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा
ही बातमी म्हणजे एक न धड भारा भर चिंध्या आहे.
नविन फार्म भरायचे कधी चालू होणार आहे ते सांगा......???
bhava ...saglikde vij aahe aata ...mg he konasathi aahe...aani vij aahe fakt 8 tas..mg tyachyasathi pn pahije na
बंद असलेल्या योजनेबद्दल न्यूज करताय तुम्ही... अर्ज करून 1 वर्ष झाल, अजून काहीच प्रगती नाही..
नवीन अर्ज भरणे सुद्धा बंद आहे...
काही लोकानी पेमेंट करून 6 महिने लोटले अजून पंप fitting नाही...
अगदी बरोबर आहे परंतु काही जणांना या कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत सोलर पंप शेतामध्ये बसवण्यात आलेले आहे काही कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना लवकर सोलार पंप बसवण्यात दीर्घ ई होत आहे सहा महिने झाले पेमेंट करून अजून सुद्धा सोलर पंप शेतामध्ये बसवली गेलेल्या नाहीये परंतु आमचे जे शेजारी आहे त्यांना त्यांच्या शेतामध्ये दुसरी कंपनी निवडली असल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये सोलर पंप बसवण्यात आलेले आहे ही कंपन्यांच्या चुका असल्यामुळे शेतकऱ्यांना सौर पंप मिळण्यास विलंब होत आहे 🙏 याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे
प्रधानमंत्री कुसुम योजनेला गती देण्याचं काम करा साहेब या योजनेचा खूप कासवाच्या गतीने काम चालू शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे
931 3:42
3:42
3:42
एक वर्ष झाले अर्ज करूनही अद्याप पेमेंट ऑप्शन आले नाही ही योजना बरोबर चालत नाही.कुसुम योजनेमध्ये असं सांगितलं होतं कि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल मी 14 9 2021 ला अर्ज केला पण माला आद्याप पेमेंट ऑप्शन आली नाही
Khup chhan mahiti dili sir
Kagat.patranchi.purtta.kelyanantar.kiti.divsat.kanikshyn.milate
Magchya year che ajun pump dile nahit. shetkaryana ugach nadi lavayche kam ahe he... Varsh varsh form bharun pump milat nastil trr kyy kartayat adhikari lok ya yojnesathi ahet te
@abpmajha Majarashtra madhe Kusum solar yojna start houn 1 yr complete zale tri ajun yojna pahije tya speed ne lagu zaleli nahiye, ya madhe fkt shetkari trasth zalet....waat pahun pahun fkt nirasha hot ahe...
vilage safe list madhye nav nasel tar arj karta yet nahi ka
Online Site Band aahe , Navin application hot nahi
अजून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले नाही आहेत त्याबाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहेत
@@Marathi_Digital ok
Congratulations brother
कर्नाटक मधील कुसुम सोलर ची माहिती सांगा हिंदी
Arj kasa karayach vicharal he ky
दादा ४ एकर क्षेत्र असेल तर 5 HP मोटर पंप मिळेल का...? Plz replay
Ho
नवीन अर्ज चालू कधी चालू होणार आहे ते सांगा सर
लवकरच चालू होणार आहेत
@@Marathi_Digital pan kadi te sang a
Uttarakhand mein hame bhi lagwana chahiy to kitna kharch aaiga
Rojgaracya Batmya dakhava jya bharlya jat nahit tya apprenticeship naka dakhu Marathi mulana naukari chi as laun denya peksha kahi tari udyog karu dya .....Maza La Maza.Mannna pasun Uttar
खुप छान
Solar form Kashi chlu honar aahe
सर अहमदनगर जिल्ह्यात चालू झाले आहे का
navin arj tr chalu nhi tr kase karnar
सर अशी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्याची फसवणूक नका करू... 🙏🙏 सद्या तरी नवीन अर्ज भरणे शक्य नाही. अगोदरचे जे अर्ज केले आहेत ते बसवले गेले नाहीत आणि तुम्ही अशी चुकी माहिती का पसरवत आहेत.....
कृपया असे व्हिडिओ शेर नका करू शेतकरी संभ्रमात पडतो🙏🙏
Pm kusum solar pamp
3:42
सर माझ्या वावरातून नाला आहे मी अर्ज करू शकतो का
लाईट शेतामध्ये गेले आहे विहिरी जवळुन गेली आहे तर मला सौलर लाईट मिळल का
Sheti karya na kiti kamit kamit kharch
साईड कधी चालू होणार आहे सर
1 वर्ष झाले अर्ज करुन आजुन पेमेंट ऑप्शन नाही त्याना विचारा पेमेंट ऑप्शन कधी देता म्हनुन
Pamp kon lagaiga jamin ke andar
मलावाटत आहे हा विडीआे शेतकरी करीता चांगला आहे. परंतु माझ्या ७/१२ अपलोड झाले नाही तर काय करावे लागेल
3hp साठी किती खर्च येतो
नवीन आर्ज कशाला हवे आहेत जुन्या अर्ज आहेत त्याचीच पुरतात करा
दोन एकर जमीन धारक पात्र आहे का
आरे भाऊ गेल्यावर्षीपासून अर्ज केलेत पैसे भरण्याचे ऑप्शन कधी येणार ते सांग 😊😊
शेतकर्याला फसवतात ज्याचा वशीला त्याला त्याला चार पंप ज्याचा नाही वशीला त्याचा अर्ज बाद झाला
मला माझी जमीन कुसुम सोलर दायची आहे
पण माझी जमीन katefod नाही झालं आहे
मग मी काय करू
Saheb form baryanater lagech payment karav lagte ka
Navin aarj kadhi chalu hot ahe
Application normally kdhi paryant manjur hotat, klva !!! (Kalawadhi)
मी एक वर्ष झालं अर्ज करून मला पेमेंट ऑप्शन आलेले नाही बीड जिल्हा.
Kdhi chalu jhali yojna
इतके दिवस/आजपर्यंत झोपी गेला होता का.
Ahamdnagar che online chalu zale ka sir ❤❤
नवीन अर्ज सुरु झालेत का
काही गाव वगळली आहेत, ही योजना सर्वांसाठी नाही वाटतं 🤦🏻♂️
आँकुश
Sir sdhay suru ahe ka form apply reply sir
साहेब ऑनलाईन अर्ज करण्याची साईड बंद आहे
Site band ahe na ata
नवीन अर्ज केव्हा पासून चालू होते
नवीन फ्रॉम भरणे चालू करण्यासाठी बातमी द्या नंदुरबार धुळे साठी बंद आहे
जुंना नावाच्या या कंपनीचा पंप कोणीही निवडू नये, या कंपनीचे अनेक लोकांचे पंप रद्द होत आहेत, तसेच यांचे मटेरियल हलके असून प्लेट फ्रेम ला व्यवस्थित बसत नाहीत, ताणून बसवावा लागतात तसेच प्रेशर अत्यांत कमी आहे
धन्यवाद
ABP NEWS या सारख्या नामांकित चाॅनल वाले शेतकरी बांधवाना जाहिरात देऊन मुर्ख बनवु राहीलेत.
आॅनलाइन चालु झाल्यास नाॅटिफिकेशन पाठवा 🙏
New application kadhi start hotin sar
1 लाख नाही रे बापू आता पर्यंत फक्त 10 हजार पंप लागलेत
अहो मी कुसुम सोलर साठी ऑनलाईन मोबाईल अर्धा भरलेला आहे मला म्हणतात पाच हजार रुपये ऑनलाईन भरा आणि कागदपत्र अपलोड करा अड्रेस विचारला तर म्हणतात आम्ही दिल्ली वरून बोलतो विकास जैन हे खरे आहे का
Nahi
चालू झाली का योजना
fack news ankhin online chalu zali nahi
आमचे गाव या योजनेतून वगळले आहे आम्ही भारत देशाचे नागरिक (शेतकरी) नाही का?? असा प्रश्न पंतप्रधान यांना आहे. Pin 423602
Ahmednagar madhe ny ka
फेक आहे साईट वोपन होत नाही
Aarj bharyach kewa
5-65 solar pump
ही माहिती चुकीची आहे शेतकऱ्याने कसल्याही प्रकारे फॉर्म भरू नये 🙏
Registration karun १ year zale bhou cota not available tyche baga zara
Link kuthe aahe
Mumbaicha sada khali🤣🤣
Chhan
नवीन अर्ज बंद आहे साहेब.....
1 yrs jhale pahtoy bhetat nahi paise walyana bhetaty
100 rs bharle aani aata samor kahich nahi hot aahe dubale paise
Online अर्ज बंद आहे abp वाल्यांनो
Form band aahe aata
Ha ata jaga jhalay
sagale band zalyavarvideo kara view sathi
kahi tari changal al RajkaraN sodun
योजना नावाला असतात
Arja hoin n link band ahe
यह अडाणी अंबानी सोलर पॅनल वाला है क्या? 😅🤣🤣
Scammer hai ye
Sala application karna band aahe
Fake
😄😄