"आंबेडकर" ह्या नावाशिवाय भारतातल्या सगळ्या लढाया अपुऱ्याच
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024
- सम्यक क्रांती या मराठी युट्यूब चॅनेल वर आपलं सहर्ष स्वागत, राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय मुख्य मुद्दे आणि विश्लेषण अगदी सहज सोप्या भाषेत तळा गाळाच्या लोकांपर्यंत पोहचवणे हांच परम उद्धेश.
आमचे ब्रीदवाक्य "धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास हीच खरी प्राथमिकता".
Our journalists team are intellectually curious and open-minded, with a primary focus on delivering comprehensive insights into recent global events and their future implications. Our mission is to offer equal opportunities for individuals as well as main streamers to express their valuable thoughts and arguments through our platform.
For any news, media or coverage activities, please connect us at,
Editor- Nilesh Chavan: +91 98229 79884
राहुलजी आपणास सप्रेम जयभीम ❤❤❤
शंभर तोफांची सलामी
संघर्ष आंबेडकरी जनतेच्या डि एन त आहे जय भिम राहुल दादा
आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत राहणार 🙏
खरच गायकवाड साहेब तुमच्या मुळे महाराष्ट्राला दिशा विश्लेषण केलेत खुप खुप धन्यवाद जयभीम जय सविधान वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप वाईट वाटलं बाळासाहेबांची इतक्या वर्षांचे संघर्ष व आपल्या सर्वांच्या मेहनतीवर पाणी फिरल्या सारखा या निकालानंतर अनुभव झाला .
परंतु एका गोष्टीचा बरं वाटलं ज्याप्रमाणे शेती करण्या अगोदर आपण वावरात स्वच्छता करतो काँग्रेसची व इतर घाण काढून टाकतो त्याच प्रमाणात स्वच्छता झाल्यासारखी वाटते ,आता वंचित चे बी पेरायला जागा मोकळा झाली आहे 'थोडी फार स्वच्छता बाकी आहे ती पण आपण EVM हटऊन करूण टाकू .
आणि बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे मतदान पेटीतून राजा बनऊन आनु❤
बाळासाहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी आपले प्रकृती सांभाळावी व आम्हाला प्रोत्साहन द्यावे .🎉
बाकी आपण आहोत सर्व✊🏻
'हजारो वर्षाची लडायी इतक्या सोप्यात नाही जिंकता येत परत लढू या .✊🏻
ज्यांनी ज्यांनी VBA साठी संघर्ष केला करत आहेत त्यांचे धन्यवाद🎉
Jai bhim 🙏🏼
..
तुम्ही अजुनही सुधारायला तयार नाही
Kya baat hai Bhau
@@R_A_U_T भाई काहीपन होऊ शकत खुद तथागतांनी सांगीतले आहेत सुपर पावर बौध्द राष्ट्र चाईना मधे 141 करोड बौध्द भाऊ बहीन आहेत आपले व ऊरवरीत बौध्द राष्ट्र तर आहेतच हे मुठभर हिंदु काय ऊपटतील आपल्या बौध्दांचे
@jaykalimaa-q1k एकदम बरोबर बोललात आपण 'वेळ आली तर त्यांची ही मदत घेता येईल .👍🏼
एक दिवस आपला येईल अशी क्रांती करावीच लागेल.
बरोबर आहे राहुल सर अगदी बरोबर.
महाराष्ट्राला दिशा देणारे विश्लेषण सर्वात महत्त्वाचे आंबेडकरी समाजातला दिशा देणारे विश्लेषण
सर जयभीम, खूप चांगले विचार आहेत, सत्य परिस्थिती सांगता वंचित बहुजन आघाडी बद्दल व बाळासाहेब बद्दल खूप अभिमान आहे मला तुमचा
राहुल जी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा जय भीम नमो बुद्धाय टाईम दिलात वेळ दिलात
राहुल गायकवाड सर आम्ही खूप हताश झालो होतो पन आपले विचार आणि अभ्यास व सांगण्याची पद्धत ऐकून नवी ऊर्जा संचारली 💙💙💙💙💙
Rahul sir absulatly right, very nice speech
हरले तरी बाळासाहेब आंबेडकर च जिंकले तरी बाळासाहेब राहुल भाऊ तुम्ही खुप खुप खुप योग्य बोललात या सर्व जाती वादी सत्तेत बसलेल्या बांडगूळाना त्याची औकात दाखवा राहुल भाऊ जयभिम जयवंचित आघाडी
वंचित बहुजन आघाडी ला सोबत न घेतल्यामुळे महाविकास आघाडीचा सुपडा साफ.
पैसा आणि EVM cha खेळ झाला आहे .
तर मग लागा भिकेला ..."महारा जवळ दिड ताना आन महार चालतो उताना"
महार..न..गावाच्या बहार !
या म्हणी अशाच नाही पडल्या ?
महार समाजात मानसिक विकलांगता आहे हे नाकारून चालणार नाही !
न्यूनगंड सर्वात असतो पण महारात जास्त दिसतो.
आम्ही काय साध्य करीत आहोत आणी कुणासाठी याचे भानचं महार यांना राहत नाही.
हा समाज परिपक्व कामात व यंञनेत कमजोर राहीला आहे. एकट्या बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण सोडले तर महार कोठेच दिसत नाही. हे लक्षात घ्या ?
आम्ही रक्त,वंश,नातं बिल्कुल नाही मानत ! फक्त भगवान बुद्ध कम्म सिद्धांत नुसार कुशल कर्म व अकुशल कर्म व त्याचा विपाक मानतो. जो डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होता.
आम्ही वंचित ला व बाळासाहेब आंबेडकर यांना का म्हणुन स्विकार करावा ?
त्यांच्या पेक्षा अधिक जास्त व समर्पित बाबासाहेब यांचे काम करणारे व समाजाची जाणिव ठेवणारे आहेत ना ! भारतरत्न.बोधिसत्व डाॅ.बी. आर. आंबेडकर यांच्या राजनीतिक नैतिकतेचा अभ्यास व विचार राजनीतिक करणाऱ्यांनी करावा ? ...
❤ राजबोधी
तसं काहीच नाही आकडेवारी बघा 🤦♀️
Vanchitanchi mate MVA la hoti.
हेच बोंबलत बसा ५ वर्ष... आणि गोधडीत रडत बसा
यापुढे फक्त वंचित बहुजन आघाडीचं ❤
महविकास आघाडीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना बरोबर घेऊन गेले असते तर ही वेळ आली नसती.जय भीम. जय संविधन.
तसं काही नाही आकडेवारी बघा
तेच यायला तयार नव्हते
आकडेवारी तुच पहा
धन्यवाद सर क्रांतिकारी जय भीम लढेंगे और जितेंगे हॅप्पी जर्नी
राहूलसर, सिथ्दार्थ मोकळे दादा, सर्वजीत बनसोडे दादा, नांदेडचे फारूकसर, शमिभाताई, दिशा पिंकीताई, विश्वकर्माजी, पुंडकरजी यांच्या सारख्या विच्याारांची आणि प्रवकत्यांची आवशकता वंचीतला आहे.
राहुल गायकवाड साहेब आपले विचार अनमोल आहे जय भीम जय संविधान
राहूल सर आम्ही तुमच्या बरोबर आहे तुमची या भारत देशाळा गरज आहे
जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻आम्ही कायमच बाळासाहेबांचे सोबत आहे आणी राहारच💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻
राहुल साहेब सप्रेम जय भीम.
बाळासाहेब तब्बेत ला जपा mva चा पराजय हा आपलाच विजय आहे.
आत्ता खर्या अर्थाने आपली वाट मोकळी झाली आहे
❤❤ right
जय भीम सर खूप छान माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद.
आपणास सप्रेम जयभीम.खुप छान अभ्यासपूर्ण सामाजिक आर्थिक व आंबेडकरी वैचारिक मार्गदर्शनपर विश्लेषण करून वंचित बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी माहिती सांगितली त्या बध्दल मनःपूर्वक आभार व अभिनंदन आणि मंगलकामना.ईव्हीएम मशीन बंद झालीच पाहिजे..बैलेट पेपर ने सगळेच निवडणूक पारदर्शी व निष्पक्ष व्हावी तेव्हाच लोकशाही जीवंत राहील.जयभीम.जय संविधान जय भारत.वंचीत बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही हे वंचित बहुजन समाजाने लक्षात ठेवा.
आपण महाराष्ट्रात राहून जेवढी वंचित बहुजन आघाडी बद्दल आपली तळमळ नाही तेवढी लंडनमध्ये राहून राहुल भाऊ गायकवाड सर यांची तळमळ बघता खरंच अंगाला काटे येतात म्हणून म्हणतो की आपला विखुरलेला समाज खरच एकदा एका छत्राखाली येण्याची खूपच गरज आहे या गोष्टीचा खरच विचार करा मित्रांनो ऐकवा जय भीम नमो बुद्धाय🙏🏻🙏🏻🙏🏻
महाविकास आघाडी ने वंचित बहुजन आघाडी ला युती मध्ये घेतले नाही म्हणून महाविकास आघाडी चा सुपडा साफ झाला आहे राहुल सर जी सुंदर विचार मांडलेत जय भीम जय संविधान 🙏👍
दादा तुमचे भाषण ऐकून खरच खुप उर्जा मिळते.जयभीम.
Good Rahul sir, आम्हाला सार्थ अभिमान आहे. ठीक आहे, पुढे आपण आणखीन जोमाने सुरुवात करू ❤❤❤
धन्यवाद राहुलजी जयभीम जयसंविधान नमोबुध्दाय❤
राहूल जी सर जयभीम
तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
जयभिम गायकवाड सर .माहाविकास आघाडी चा खासकरून आता पुर्थविराज चव्हन.थोरात.पटोले.संजय राऊत.पवार साहेब याचा गर्व यांना भवला.पार लगे जिरली
गायकवाड सर अगदी खूप छान विश्लेषण केले तुम्ही
वंचित बहुजन आघाड़ी सोबत होतो आणि राहनार जय भीम
@@rahulsurwadeh880 रहा फक्तं जय भीम बोलून vba सोबत राहून समाज हीत नाही k3
काही भविष्य पहा
दादा तुमचे भाषण ऐकून खरच खूप ऊर्जा मिळाली आजही आंबेडकर उर्जा मिळाली आजही आंबेडकर उदयाही आंबेडकर
आम्ही सर्व जण मारते दम तक v b a आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत रहाणार जयभिम जय संविधान 🙏🙏🙏
मी भविष्यात पण श्रदेय बाळासाहेब आंबेडकरां सोबत राहील अशी शपथ घेतो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
मी सुद्धा
Right 👍
राहुल गायकवाड,साहेब सर्वात प्रथम जय भीम,नमो बुद्ध एकदम बरोबर ❤❤❤❤❤❤❤
जयभीम साथियों।
खूप सुंदर राहुल सर जयभीम
Rahul sir ... Absolutely right 👍
Jay bhim Rahul sir only VBA
आंबेडकर शिवाय यांचे पान हलत नाही आज मी आंबेडकर जिथे आहे आणि येणाऱ्या काळात जिते राहील जय भीम जय संविधान❤❤❤❤❤❤❤🎉🎉
जबरदस्त सर राहुल सर 🙏 आपले विश्लेषण खुपच सुंदर आणि नविन ऊर्जा भेटली जय भीम 🙏 नमो बुद्धाय 🌷🌷🙏
Jay Bhim Jay savidhan Jay VBA 🙏🏼 👍👍👍🙏🏼💪👌💪🙏🏼
ॲ.बाळासाहेब आंबेडकरचा प्रभाव कमी झालेला नाही हेतर बाळासाहेब आंबेडकरानी ह्या शरद पवारला दाखवून दिले सत्य आहे.सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.जयभिम जयभारत
Only VBA
Only vba
ही लढाई अस्तित्व आणि अस्मितेची आहे सर्वानी एकत्र येऊन काम करावे लागेल जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
जय भिम राहुल साहेब तुमी एकदम बरोबर आहे साहेब❤❤❤❤
अगदी योग्य विश्लेषण केले आहे राहूल सर आपले खूप अभिनंदन सप्रेम जय भीम जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Only VBA Only VBA Only VBA.
❤❤❤❤❤❤❤
Only स्वाभिमानी
अॅड बाळासाहेब आंबेडकर साहेब
🔵🟡🔴⚪️🟠
वंचित बहुजन आघाडी ला सोबत न घेतल्यामुळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना न स्विकारल्यामुळे हे हाल ईतर पक्ष्याचे झाले आहे
अगदी बरोवर आहे . राहुल गायकवाड साहेब . सर्वांचे मत असेच आहे evm च्या विरोधात श्रध्देय प्रकाश आंबेडकर यांनी उभारलेल्या लढयात सेना राष्ट्रवादी काँग्रेस प्रहार जनसुराज्य . बसपा या पक्षांनी साथ दिली असती तर 2024 ला महाराष्ट्रात भाजपा एवढया उंचीवर पोहेचली नसती आणि इतर पक्षांना अशी दयनीय अवस्था झाली नसती .
राहुल जी आपल्या बुद्धी ला आणि क्रांतिकारी विचारणा माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, राहुलजी आपली ही भारताला अमेरिकेच्या बरोबरीला घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि त्या साठी आडवे येणारे जातीपाती चे राजकारण आणि मनुवादी व्यवस्था याला गाडून आपल्याला सर्व समाजाला एकत्र करून आंबेडककरी विचाराखाली मराठा समाजाला घेऊन लडावे ही चांगली संकल्पना आहे, आम्ही सर्व आपल्या सोबत आहेत राहुलजी आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा!
वंचित बहुजन आघाडी 💙
जय भीम नमो बुद्धाय सर, तुम्ही ग्रेट आहात तुमची शोषित वंचित समाजाला खूप गरज आहे साहेबांचा नंबर मिळणे गरजेचे आहे
गुड डिबेट राहुल सर,पिल्ले सर, आणि सम्यक क्रांती चैनल.
जयभीम नमोबुधाय जयसविधान
You are great person sirji 🌹🌹🌹
जय भीम राहुलजी खूप छान विस्लेशन केलेत जय V B A.
या क्लिप सगळीकडे वायरलेस केला पाहिजे.कारण आपल्या वंचित लाही फटका बसला आहे.आपल्या काही जागा येणारच होत्या.खुप वाईट वाटले.
राहुल गायकवाड साहेब सप्रेम जय भीम बाळासाहेब गायकवाड बोलतोय मोहोळ तालुका जामगाव हुन साहेब प्रकाश आंबेडकर साहेबांना अशीच साथ द्या तुमच्यासारख्या ची गरज आहे पुन्हा एकदा जय भीम साहेब
Jai bhim only VBA
Jay bhim Jay savidhan vBA🙏🙏🙏
खूप छान मार्गदर्शन केलेत. नवीन ऊर्जा निर्माण केलीत. धन्यवाद
जयभिम sir
राहुल जी अतिशय सुंदर बोलत आहात आपण जे बोलला आहात ते अतिशय सुंदर आहे
एकदम सत्य आहे जय भीम
हम तो पैदा हि उस समाज में हूये है जिसे पानी पीने के लिए भी संघर्ष करना पड़ा था हम इस हार से मैदान छोड़कर भागने वाले नहीं हम यह लड़ाई जब तक जित नहीं लेते तब तक लड़ते रहेंगे हम आदरणीय प्रकाश अम्बेडकर जी वंचित बहुजन आघाड़ी के मरते दम तक रहेंगे
नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
Jaibhim
Very rightly said like this discussion we all will should get together once again we all fight together and win together.
Barobar aahe saheb
Rahul Gaikwad sir khup chhan vatle tumhi ambedkari jantela dilasa dhila. Chhan margadarshan kele. Jay bhim sir
बाळासाहेब आजच जिंकले आहे बिन पैशाचे लोक सोबत आहेत सभेला येतात असंख्य तेव्हाच जिंकतात साहेब 🙏🙏🙏
❤❤जयभिम❤❤❤
Only vba 💙💙💙💙🎉🎉🎉🎉
khup sundar vichar chagle salut
खुप खुप धन्यवाद
Jay bhim Rahul ji
❤❤❤❤❤
माझं मन लय दुखलं आहे सर आपली वंचित आली नाही सर 😢
मग तुज्या आईच्या भोकत पाय घालून झोप
भाई सकाळ पासून बोरं आहेत आपले सगळे लोक
@@AmolSirsagar-bv8qq ईव्हीयम मुले नाही आली व भविषात सुध्दा येनार नाही जो पर्यंत ईव्हीयम आहे तोवर नमो बुध्दाय
@@sagarrandive5516 ईव्हीयम हटाओ बौध्द समाज बचाओ जय रविदासजी
@@jaykalimaa-q1k असू शकतय ठोस पुरावा लागतो
छान झाले उद्धव शिवसेना, आणि काँग्रेस ह्यांना मस्तीच आली आहे
Samadhan.shingare.pune.
🙏jaybhim.sir.very.nice.🙏🌹🌹🌹👍
❤ jaybhim 💖 namobuddhay 💖 jay savidhan 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉🎉
जय भीम जय भीम
हि वेळ बी जाईल आणि आपला टाईम बी येईल
Only VBA jaibhim.
खुपचांगले विचार आहेत हे आपल्या समाजाला आता तरी कळायला पाहिजे याचे त्याचे मागे गेल्या पेक्ष्या बालासाहेबांच्या मागे उभे राहायला पाहिजे तळवे चाटनारे लोक आहेत
Khupch chaan sirji
Only one BALASAHEB AMBEDKAR
Only one VBA
Rahul sir Jay bhim
दादा पण मी एक 100% सांगतो ईव्हीएम मशीन मध्ये गडबड केलेली आहे म्हणून हा रिझल्ट आगळावेगळा आलेला आहे वन साईट रिझल्ट आलेला आहे आपल्या वंचित च्या जागा 25-30 फिक्स होत्या
जयभिम जयसंविधान
Jaybhim only V B A
Jay bhim 🙏🙏
Rahul ji aapan far sundar nehamich
Shevat parant aapan ladhu Jay bhim
Rahul sir Jay bhim Jay savidhan only vba
Bilkul sahi Rahul sir
आता तरी जागे व्हा आणि सर्वांनी प्रस्थापितांच्या विरोधात एकत्र या 🙏