छान आज्जी चुक तुमची नाही जातीयता तुमच्या पिढीच्या जीवनाचा भाग होती. तुम्ही सहजतेने जातींचां उल्लेख केलाय पण तो काळ आता बदलाय त्यामुळे तुम्ही पण वेळेनुसार बदलायला हवं.😊 तुम्हाला शुभेच्छा 👍. 💐💐
इंद्राबाई विठ्ठल कोकरे पाटील या कोणत्या गावच्या व कोणता तालुका जिल्हा तेवढे सांगा . त्या आमच्या पाहुणे आहेत . खुपच छान खूप सुंदर धन्यवाद आज्जी . अशा कला आता लोप पावत आहेत.
शेअर करतो आणि whats app ला स्टेटस पण ठेवतो दादा.👌👌
Great
@@operationthunderbolt5284
ह
..
@@operationthunderbolt5284 to
@@operationthunderbolt5284 खूप झझझझझझखखगखखगखझझझझखझझझझगखझगखखझझझगझखझखगखगखगखखखझझझझझखझगखझखझखझखखगझकज
क्या बात है लयभारी अति सुंदर सादरीकरण केले आहे माताजी
आत्या खरंच सुंदर असे उखाणे घेतलेत.खूप खूप शुभेच्छा🌹🌹💐💐
खरंच आजी तुम्ही शतायुषी होवो ll तुमचे मनापासून आभार खूप छान जोडनी आहे.
एकदमच उत्तम आजीच्या जमान्यातील सुंदर आठवणींची शिदोरी घेऊन आली आजी धन्यवाद 🙏👍
माझ्या आजीची आठवण झाली .खरच आजी खुप छान 👌👌👌
Great 👍👌
Kiti shika ase dnyan kuthech milnar nahi 👍thanks aajhi
आजीला लाख लाख सलाम... 🙏
माझा आईची आठवन आली असे उखाने घेतले तुम्ही आजी खुपच छान
खूप छान सुंदर आति सुंदर माउली mangधन्यवाद
बहुरिप्या सारखंच आजी तुमचं बोलणं वाटलं छान
ऐकतच राहावं असं वाटलं ! खूपच छान हो आजी ! 👍👍
👍आजीने लय छान ऊखान घेतलं👌
Ek number mavshi
खरच सर नेहमी नवीन काहीतरी करता.खुप आवडलं हे ,,,मस्त ,,,,विलास बापुला आणा लवकर
एक नंबर आजी खरचं
Mast aaji👌👌
वा वा आजी
नमस्कार आजी .खूपच छान
Mast ajji
Very nice 👌👌
छान छान 👌👌 कोकरे आजी
लईभारी आजीबाई.
आति सुंदर उखाणे आहे
माझ्या आईला दंडवत 🙏🙏
जबरी 👌👌👍💐
Kharach shiklayla phd manus pun yewda sunder prakarey rachvu shakat nahi kharokharach khup chan ajji.me pardeshatun tula namaskar karto
अग आई तू किती छान बोलते गा
छान आज्जी चुक तुमची नाही जातीयता तुमच्या पिढीच्या जीवनाचा भाग होती. तुम्ही सहजतेने जातींचां उल्लेख केलाय पण तो काळ आता बदलाय त्यामुळे तुम्ही पण वेळेनुसार बदलायला हवं.😊
तुम्हाला शुभेच्छा 👍.
💐💐
Khup chan...
✋✋✋✋✋🙏🙏🙏
Very nice 👌👌🙏🙏💐💐
मस्तच👌👌
एक नंबर
मस्त आजी लयभारी
सुहास दादा मस्त
Veri nasi vidio
मस्त आणि जबरदस्त ..👍🌷
आजी एक नंबर.
मुजरा आईसाहेब
खुपच छान
एक नंबर आज्जी
खूप छान मावशी.आता अशी नावे ऐकायला मिळत नाहीत.
आजी खरच माज्या आजीची आठवण आली
Ajji tumchya pathantarala .Salam mast vatale
Lay bhari aji
👌old is gold👌👌
खुप छान आज्जी 😍
छान आज्जी ..
Mast
किती छान
सुंदर आहे
Mastch.....
महाराष्ट्र माझा..
सुहास जि great
आजी छान
मस्त👌👌👍
Kup mast
Nice
मस्त इंदिरा मावशी👍👍👍
Very beautiful
Khup chan 🤘
सांष्टाग दंडवत
Thanks aji
इंद्राबाई विठ्ठल कोकरे पाटील या कोणत्या गावच्या व कोणता तालुका जिल्हा तेवढे सांगा . त्या आमच्या पाहुणे आहेत . खुपच छान खूप सुंदर धन्यवाद आज्जी . अशा कला आता लोप पावत आहेत.
त्या आमच्या गावच्या रहिवाशी आहेत. मु ईश्वर-वठार, पो तुंगत, ता पंढरपूर, जि सोलापूर.
@@Vjkhandekar90 भाऊ तुमचं खुप खुप आभार . धन्यवाद 💖💖💖💖
Bavdane boltoy dada
Kon bavdane
👌👌👍
Great
Kdkkkk😍😍love from satara💖
👌
आजीबाई 😍😚
आजी खुप छान आहे आता येईल का
तू म्ही को थे रहता गाव kont ahe
जबरदस्त
कमेंट करायला शब्द अपुरे पडतात
Wow 🙏
आज्जीचा नाद नाय करायचा नाद खुळा
♥
आई/आत्या/मावशी/काकू ही नाती अलीकडे दुर्मिळ होत चालली आहेत, अशा विडीओ मुळे या नात्याच्या आठवणी जाग्रुत होतील
Pp000~
जुनं ते सोनं
KDKKK
Ajjina Indira Gandhi आवडत होत्या असं वाटतं.....
हे वाङमय सांभाळून जोपासले पाहिजे
🌷🌷 🙏🙏🌷🌷
Mahadev patil jindabad 😀😀😀😀
Yala mhañtat dhangarachi waghin.
आजी माझी पण आजी तुमच्या सारखी गाणे मणते
आज जी
लाज नहीं टंगरी तुला
✌👊
ही कला नामशेश होत चालली
Shikun ghe tu
आजी एकच नंबर
👍👍😂
बडगा
🤗
आजी खुप छान पण इदिंरा गांधीवादी नाव नको आजी खुप छान उखाणे खुप छान
Kokre mhatlyavar sheliche kokre oradtat
Rameshjadhav
Kàmal aajibai
Khubchand
Dislike ka babanu !! Mavashi Jindabaad 😎😎😎👆👆
ऐकतच राहावं असं वाटलं ! खूपच छान हो आजी ! 👍👍
आजीला लाख लाख लाख सलाम 🙏🙏
Nice
Kup mast
Mast