ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
जय जय राम कृष्ण हरि
ब्रमलीन वै.ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बापु) धाटाव भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🌸💐😭
❤
🙏🙏
ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु । नाहीं तरि संसारु वायां जाईल रया ॥१॥कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत । मृगजळवत जाईल रया ॥२॥विषयाचें सम सुख बेगडाची बाहुली । अभ्राची सावुली वायां जाईल रया ॥३॥ज्ञानदेव म्हणे पाहातां पाहलें । स्वप्नींचे चेईलें तैसें होईल रया ॥४॥
😢
आता असे होने नाही
जय जय राम कृष्ण हरि
ब्रमलीन वै.ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बापु) धाटाव भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🌸💐😭
❤
🙏🙏
ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु । नाहीं तरि संसारु वायां जाईल रया ॥१॥
कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत । मृगजळवत जाईल रया ॥२॥
विषयाचें सम सुख बेगडाची बाहुली । अभ्राची सावुली वायां जाईल रया ॥३॥
ज्ञानदेव म्हणे पाहातां पाहलें । स्वप्नींचे चेईलें तैसें होईल रया ॥४॥
😢
आता असे होने नाही