धन्यवाद ,आपण अतिशय सुंदर नियोजनबद्ध दाखवलेअहोमुक्याजनावरांनाकळतेकीमालकानेत्याचेवरकीतीप्रेमकेलेअसेलतीचजाणीवत्यानंदिबैलासझालीआणीआश्रुवाटेमनमोकळेकेलेयापुढेतरीयाबिचार्याचाघरातीलबंधुभगिणींनीत्यासजिवलावावाहिहातजोडुनविनंतीदुखुनकाआपल्याघरातीलचतोकुटुंबचाचहोयहेसमजाश्रीशिवायनमोस्तुभ्यंमपरमेश्वरात्यामालकासमोक्षप्राप्तीमीळोनमस्कारफारलीहणारहोतोपरंतुत्याचेदुखःबघुनथोडक्यातभावपौर्णश्रध्दांजलीमाझेकुटौंबाचेवशंभुराजेग्रौपरेडक्रासरविवारपेठनासिक-1शेंडकेपाटीलवाडानासिक❤❤❤❤❤❤❤❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र
माणूस स्वार्थी आहे तो प्रेम विसरेल पण मुका प्राणी प्रेम दिले तर कधीच विसरणार नाही स्वतः चा जीव देतील पण मालकाला वाचवतील व्हिडिओ पाहून डोळे भरून आले शब्दात व्यक्त करता येत नाही 🙏🙏🙏
प्रेम की भाषा इन्सान नही बल्कि हर एक जानवर भी प्रेम की भाषा जानता है इन्सान तो सिर्फ स्वार्थी , मतलबी प्रेम जानता है और जानवर निस्वार्थ दिल से प्रेम कर रहा है इसलिए प्रेम समान कोई धन नही ओर दया समान कोई धर्म ॥ जय श्री राम 💓🌹🌹🙏🙏
मुक्या प्राण्यांना कळत जीव लावलेला 😢आज ची माणस खुप स्वार्थी बनलेली आहे😢पैसा पुढ काही दिसत नाही 😢नाती विसरलेत लोक😢पण मुक्या प्राण्यांना कळत बघा 😢कस असत 😢😢बघुन डोळ्यात पाणी आले 😢खरच सगळ खुप बदल आहे आता 😢पहिल माणुसकी होती आपुलकी होती 😢आता तस नाही पैसा दिल तर सगळ चांगल 😢😢😢😢
मुक्या प्राण्यांना वाचा नसते पण त्यांना सगळ्या भावना समजतात फक्त बोलता येत नाही. खरंच माणूस हा प्राणी सोडला तर बाकी प्राणी पक्षी हे इमानदार असतात. बोलतात ना कि जीव लावला तर रानच पाखरू पण जवळ येत असं आहे या प्राण्यांचं आणि पक्षांचे. खच व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आलं सलाम या बैलाच्या प्रेमाला 😭😭😭
🙏हे 100% खरं आहे. प्राणीमात्रांना मनुष्याकडुन फक्त प्रेमाची अपेक्षा असते. आपण एकदा जरी त्यांना प्रेम दिलं तर ते आयुष्याभर ते विसरत नाही व आपल्याशी कायम ईमानी राहतात, जे ईमानी चे गुण माणसांमध्ये खुप कमी बघण्यास मिळतात. 🙏भावपूर्ण 💐श्रद्धांजली🙏
ईमानदारी फक्त जनावरातच या युगांत दिसुन येत आहे आणि खर पण आहे माणस झिरो मिणटात बदलतात पण प्राणि कधिच ईमाण सोडत नसतात हेच या वरुण सिद्ध होत व्हिडिओ खुप चांगला बनवला धन्यवाद 🙏🚩
तुम्ही किती जरी प्रान्यायला मारले तरी ते तुमचा वरच प्रेम कधीच कमी करणार नाही मारू नका हे बगून निदान शिका कर्म नीट असेल तर फळ पण नीट भेटल प्राणी प्रेम असू द्या कारण माणूस साथ सोडणार पण हे मुक्के जीव कधीच सोडणार नाही हे व्हिडिओ मधून बगायला मिळाले धन्य धन्य शेतकरी,😔😔🙏🏻🙏🏻
फक्त बोलता येत नाही म्हणून काय झालं मुक्याना, बोलणार्यापेशा कळत हे खर आणि सर्व महाराष्ट्र आणि भारत🇮🇳 जंग भरातल्या सजिव लोकांना सांगतो शेवटी सर्वाना सर्व सोढुन जाव लागत फक्त एकच आहे मागे पुढे जाणार फक्त पण या मुक्याजनावर च वागन खुप हृदय स्पर्शी😂
शेतकऱ्याची खरी मैत्री म्हणजे फक्त त्याची बैल जोडी आणि त्यांच्यावरील नितांत प्रेम ...... हल्ली भावना फक्त शेतकऱ्याच्या गुरांकडे उरल्या आहेत....😥😥 मनुष्य स्वार्थी होत चाललाय.....
मी खूप शेतकऱ्यांना पाहतो बैलावर निदयेतेने अत्याचार करतात मूक जनावर आहे.मी हात जोडून 🙏विनंती करतो.नका करू अरे तो ही तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे तशेच प्रेम द्या. 😢
हा व्हिडिओ बघून मला माझ्या आईची आठवण आली माझी आईचे जेव्हा प्रेत उचलले तेव्हा आमची म्हैस जोर जोरात ओरडत होती.आणि डोळ्यात अश्रू आले होते आणि दोन दिवस तिने काय खाल्ले नाही.
प्राणी ला फक्त प्रेम द्या,ना गाडी,ना बंगला ,त्यांना पाहिजे.आपले मलका साठी ते जीव पण पणाला लावतील किवा जेवण देखील सोडून देतील माणुसकी शिकावी ती फक्त प्रणे पासून🙏🙏
शब्दच नाही . हे आहे निःस्वार्थ प्रेम . माणसात माणुसकी संपत चालली आहे . नात्यात स्वार्थ आला आहे .पण मुझे प्राणी पक्षी मात्र निःस्वार्थ भावनेने बांधली जातात .
हे दृश्य बघितलं की दादा कोंडकेंच्या चित्रपटातलं जुन गीत आठवतं "गेली सांगून ज्ञानेश्व्ररी अन माणसा परास मेंढरं बरी" मुक्या प्राण्यांना जीव लावला तर ते त्याची जाणीव कायमस्वरूपी ठेवतातच,ते कृतज्ञ असतात,मानव प्राण्याचं याहून फार वेगळं आहे,गरज सरो अन वैद्य मरो ,अगदीच काही जण अपवाद असतात,बाकीचे कृत्घ्न् .🙏
हा विडिओ जि .नाशिक सिन्नर ता.नायगाव चा आहे महत्वच म्हनजे हा विडिओ खरा आहे जाे मालक लहान पनापासुन त्या बैलाला जि व लावताे त्याच जिवत ऊदाहरन आहे हे
6l
माझी खीलारी गाय सुद्धा खुप शहाणी आहे
😊
@@baluchougule24398yptP0a5y0u😊
@@baluchougule243😂
शब्द नाहीत. मुक्या प्राण्यांना जीव लावा ते कधीच विसरणार नाहीत.. ह्याला म्हणतात खरे प्रेम....
Ani itka asun lok aplya anaawar jibhe khatar Tyanna marun khatat
शब्दच नाहीत 😢😢
@@akshaykulkarni5691 ऱ्य
Jativant shetkari आपल्या प्रत्येक प्राण्यावर असल्या पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करतो. एक वेळ मुले विसरतील पण हे मुळे प्राणी उपकार विसरणार नाहीत.
@@sambhajikshirsagar1565ĺ 0u😊
प्रेम ही भावना प्राण्यांन मध्येच जीवंत आहे. माणुस हा स्वार्थी बनला आहे.सलाम या प्रेमाला. किती जीव लावला असेल त्या मालकाने.😔😔
Great thoughts 👍
माणसं बेईमान झालेत पण प्राणी अन पक्सि प्रेम व माया मिळाली कि इमान सोडत नाही हे आजही सत्य आहे 🚩👏
🙏🏻🙏🏻🙏🏻
,🙏🙏🙏
👍
बरोबर आहे 😭😥
एकदम खर बोलल भाऊ प्राणी खूप जीव लावला की जीव देतात पण माणूस कदाचित एखादा असतो
हे मालक सदाचारी आहेत, यांनी एवढा जीव प्राण्याला लावला, तर माणसांना किती लावला असेल, हे ज्वलंत उदाहरण आहे,,, या मालकाला भावपूर्ण आदरांजली💐💐💐💐💐
LP
खरंच माणूस सोडून इतर सर्वच प्राणी प्रामाणिक असतात ,👌👌
खरंय
लाखात एक बोलला 🚩 आणि खरं
धन्यवाद ,आपण अतिशय सुंदर नियोजनबद्ध दाखवलेअहोमुक्याजनावरांनाकळतेकीमालकानेत्याचेवरकीतीप्रेमकेलेअसेलतीचजाणीवत्यानंदिबैलासझालीआणीआश्रुवाटेमनमोकळेकेलेयापुढेतरीयाबिचार्याचाघरातीलबंधुभगिणींनीत्यासजिवलावावाहिहातजोडुनविनंतीदुखुनकाआपल्याघरातीलचतोकुटुंबचाचहोयहेसमजाश्रीशिवायनमोस्तुभ्यंमपरमेश्वरात्यामालकासमोक्षप्राप्तीमीळोनमस्कारफारलीहणारहोतोपरंतुत्याचेदुखःबघुनथोडक्यातभावपौर्णश्रध्दांजलीमाझेकुटौंबाचेवशंभुराजेग्रौपरेडक्रासरविवारपेठनासिक-1शेंडकेपाटीलवाडानासिक❤❤❤❤❤❤❤❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र
डाेळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही त्या मुक्या प्राण्याला माझा काेटी काेटी प्रणाम
खरच प्राणयाच प्रेम हे निस्वार्थ असत सलाम आहे तराचया प्रेमाला
फक्त मुक्या जनावरांनमध्येच भावना शिल्लक राहिल्या आहेत सद्या माणसांमध्ये हे सर्व संपले आहे आता
Lpppp0
Sahi bat Hai aapki
kahi lokanmadhe ahe ..tumhi asa lihila mhanje tumchyat aahe he siddh zala 👍
बरोबर 😢
❤
माणूस स्वार्थी आहे तो प्रेम विसरेल पण मुका प्राणी प्रेम दिले तर कधीच विसरणार नाही स्वतः चा जीव देतील पण मालकाला वाचवतील व्हिडिओ पाहून डोळे भरून आले शब्दात व्यक्त करता येत नाही 🙏🙏🙏
Q rbyyrm额!谢谢el
o。。
!饿🔝😃😃🙃@@。@。
💄了xx
h🐩🐱
d
अकककक
ङोळे भरून आले
निस्वार्थ प्रेम फक्त प्राण्यांकडूनच शिकावं हल्ली माणसं ही स्वार्थी, आणि बेईमान झाले आहेत पैसा हेच त्यांचे सर्वस्व झाले आहे.💐
😭 किती प्रेम केलं असेल या मालकाने
yes, it's very important.
एक निखळ व प्रामाणिक प्रमाचे व नात्याचे उदाहरण, छान व्हिडीओ 👍👍👌
या जगात निस्वार्थी प्रेम हेच अंतिम सत्य आहे हे लक्षात आणून देणारा हा व्हिडिओ 👍👍
खरच प्रेम करायचे असेल तर मुक्या प्राण्यांवर करा, ते शेवटपर्यंत कायम साथ देतील
मुखा प्राणी खरा मित्र आहे
जीव लावला तर जंगलातील प्राणी पक्षी पण जवळ येतात याच उत्तम उदाहण आहे.त्यांनी किती जीव लावला असेल ते आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही 😢😢😢
प्राण्यांना जीव लावा 🙏🏻🙏🏻🙏🏻
कधीच धोका देत नाहीत.... ✨
100%👍
कृतज्ञता व्यक्त करत असलेला हा बैल एक अद्वितीय उत्तम आणि माणसास लाजवणारे उदाहरण ठरणार. धन्य आहे तो.
एकदाचे माणूस बेईमान होऊ शकतो परंतु मुका जनावर नाही.
मी एक शेतकरी आणि माझे कुटुंब (बैल, गाय, महीस,कुत्रे, मांजर )ही शेतकऱ्याची कुटुंबे आहेत
किती प्रेम. Animals always love everyone unconditionally, its human who are careless. 🙏🙏
प्रेम की भाषा इन्सान नही बल्कि हर एक जानवर भी प्रेम की भाषा जानता है इन्सान तो सिर्फ स्वार्थी , मतलबी प्रेम जानता है और जानवर निस्वार्थ दिल से प्रेम कर रहा है इसलिए प्रेम समान कोई धन नही ओर दया समान कोई धर्म ॥ जय श्री राम 💓🌹🌹🙏🙏
खरा मित्र.
मुक्या प्राण्यांना कळत जीव लावलेला 😢आज ची माणस खुप स्वार्थी बनलेली आहे😢पैसा पुढ काही दिसत नाही 😢नाती विसरलेत लोक😢पण मुक्या प्राण्यांना कळत बघा 😢कस असत 😢😢बघुन डोळ्यात पाणी आले 😢खरच सगळ खुप बदल आहे आता 😢पहिल माणुसकी होती आपुलकी होती 😢आता तस नाही पैसा दिल तर सगळ चांगल 😢😢😢😢
मुक्या जनावरांना जीव लावून बघा...त्यांच्या इतकी मायेची परतफेड कोणी करू शकणार नाही.. ❤️
मुक्या प्राण्यांना वाचा नसते पण त्यांना सगळ्या भावना समजतात फक्त बोलता येत नाही. खरंच माणूस हा प्राणी सोडला तर बाकी प्राणी पक्षी हे इमानदार असतात. बोलतात ना कि जीव लावला तर रानच पाखरू पण जवळ येत असं आहे या प्राण्यांचं आणि पक्षांचे. खच व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आलं सलाम या बैलाच्या प्रेमाला 😭😭😭
जनावर मुके असु शकते पण भावना नाही खरंच किती प्रेम असेल त्या बॆलाचे त्याच्या मालकावर हृदयस्पर्शी व्हिडिओ 😢
मि हा विडियो पाहिला आणि मला खूप आवडला या विडियो तुन हा संदेश आहे कि मानसा पेक्षा मुकाजणावराला मानुस कि असते ❤❤❤😊
बैलाचे व त्या मालकाचे प्रेमळ नाते ☹️🙏💐
राब राब राबतो सरज्या राजा, ते ही मालकावर ऐवढ प्रेम ठेऊन,सलाम त्या बैल राज्याला आणि त्या मालकाला ज्याने अंत प्रसंगी आपल्या बैलाला रडवल, सलाम
खरेच मुक्या जनावरा कडून शिकले पाहिजे मानवाने 🙏🙏
खरंय प्राण्यांमध्ये जे प्रेम आणि प्रामाणिकपणा हे गुणधर्म बघायला मिळतात ते माणसांमध्ये फार कमी बघायला मिळते.
🙏हे 100% खरं आहे. प्राणीमात्रांना मनुष्याकडुन फक्त प्रेमाची अपेक्षा असते. आपण एकदा जरी त्यांना प्रेम दिलं तर ते आयुष्याभर ते विसरत नाही व आपल्याशी कायम ईमानी राहतात, जे ईमानी चे गुण माणसांमध्ये खुप कमी बघण्यास मिळतात.
🙏भावपूर्ण 💐श्रद्धांजली🙏
ईमानदारी फक्त जनावरातच या युगांत दिसुन येत आहे आणि खर पण आहे माणस झिरो मिणटात बदलतात पण प्राणि कधिच ईमाण सोडत नसतात हेच या वरुण सिद्ध होत व्हिडिओ खुप चांगला बनवला धन्यवाद 🙏🚩
सर्वच प्राणी चांगले असतात फक्त एकदा त्यांच्यावर प्रेम करून पहा ते तुम्हाला केव्हाच विसरणार नाहीत ❤
आजकाल माणसं जनावरासारखे वागत आहेत आणि इथे पाहिलं तर जनावर माणसासारखे वागत आहेत ❤
मनापासून केलेल्या प्रेमाला शब्द अधुरेच असतात ....
खूप छान,,,,
This is unconditional love 😢😢😢
अबोल प्राण्यांचा निशब्द प्रेम ...डोळ्यामध्ये खरच अश्रू आणतो
एक वेळ माणूसे प्रेम,माया विसरतात पण प्राण्यांना जीव लावल्यावर प्राणी कधीच विसरत नाही.
खरंच मुक्या जनावरांना जेवढा जीव लावला तर ते पणाला तुम्हाला कधीच विसरणार नाही
तुम्ही किती जरी प्रान्यायला मारले तरी ते तुमचा वरच प्रेम कधीच कमी करणार नाही मारू नका हे बगून निदान शिका कर्म नीट असेल तर फळ पण नीट भेटल प्राणी प्रेम असू द्या कारण माणूस साथ सोडणार पण हे मुक्के जीव कधीच सोडणार नाही हे व्हिडिओ मधून बगायला मिळाले धन्य धन्य शेतकरी,😔😔🙏🏻🙏🏻
या बैलाला बघून मला आमच्या(मामा) बैलाची आठवण आली.मी लहान असताना मी त्याला मामा म्हणायचो .
No word for this osam love
मुक्या प्राण्यांना जीवदान देण हीच मी देवाची पूजा समजतो ❤
प्रेम फक्त मुक्या जनावरांना च आहे मानसामध्ये नाही राहीले
Speechless moment
फक्त बोलता येत नाही म्हणून काय झालं
मुक्याना, बोलणार्यापेशा कळत हे खर
आणि सर्व महाराष्ट्र आणि भारत🇮🇳 जंग भरातल्या सजिव लोकांना सांगतो शेवटी सर्वाना सर्व सोढुन जाव लागत फक्त एकच आहे मागे पुढे जाणार फक्त
पण या मुक्याजनावर च वागन खुप हृदय स्पर्शी😂
निखळ प्रेम ,निशब्द ❤
मालकाने त्या मुक्या जिवावर निस्वार्थी प्रेम केल .त्या बिचार्या बैलाच खूप वाईट वाटलं 😢भावपूर्न श्रद्धांजली मालक 🙏
आजच्या काळा मद्दे माणस बयमान होत आहे मुक्का जनावर नाही अगदी बरोबर आहे.....🌹🌹🙏🙏💯💯👍👍
शेतकऱ्याची खरी मैत्री म्हणजे फक्त त्याची बैल जोडी आणि त्यांच्यावरील नितांत प्रेम ......
हल्ली भावना फक्त शेतकऱ्याच्या गुरांकडे उरल्या आहेत....😥😥 मनुष्य स्वार्थी होत चाललाय.....
त्या मुक्या प्राण्याला आपलं दुःख फक्त शब्दात व्यक्त करता येत नाही, बाकी त्याच्या भावना कुठल्याही माणसापेक्षा कमी नाहीत! मृतात्म्याला चिरशांती लाभो.
माणसा परिस जनावर बरी. 👌🙏🌹😍🥰
खरोखर जग स्वार्थी होत चाल आहे कोणताही मुक्का प्राणी हा नी स्वार्थ प्रेम करतो
२४ घंटे चारा पाणी सोड बाधकरने जिवापाड सभाळने मूळे मुक्या प्राण्यांच् शेकरेवरील प्रेम छान विडिओ
किती निर्व्याज प्रेम असेल दोघांमध्ये,प्राण्यांनाही किती भावना असतात,आणि याच प्राण्यांना काही म हा भाग निर्दयपणे क्रूरतेने मारतात
🙏🎉आभर
माणूस तरी खाऊन बेमान होईल पण मुका प्राणी कधीच बेमान होणार नाही हे अगदी सोळा आणे सत्य आहे हीच इमानदारी मानवामधी असायला हवी 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
निशब्द प्रेम
भावना निशब्द करून टाकणारा विडीओ आहे हा , खरच मालकाने बैलाला खुप जीवापाड, खूपच मेहनतीने सांभाळलं असेल 😢😢
😢😢😢😢 शेवटची घटका 😢😢
प्राण्यांचा स्वभाच स्वच्छ असतो.त्यांना प्रेमाने वागवा🙏
बैल असला म्हणजे शेतकरी सुखी असतो त्याच्यावर तेच आपलं जीवन😂
बैला शेतकऱ्याचा पोशिंदा आहे😂
धन्य तो बैलांच्या जिवहळ
मनुष्या पेक्षा जनावराना जास्त माया असते ,ते आपल्याला साभंळलेले उपकार कधीच विसरत नाही , हे प्रेम बघुन डोळे भरून आले 🥺🥺😥😥😢
मी खूप शेतकऱ्यांना पाहतो बैलावर निदयेतेने अत्याचार करतात मूक जनावर आहे.मी हात जोडून 🙏विनंती करतो.नका करू अरे तो ही तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे तशेच प्रेम द्या. 😢
असे करणारे कर्मा नुसार खेळ खेळतात आणि नंतर भोगतात.
माणूस स्वार्थी आहे मुके प्राणी निस्वार्थी ❤️
Ek Number.
एकदम सत्य आहे
शेवटी माणूस भेमाण होतो पण प्राणी भेमाण होत नाही मुखा प्राणी खरा मित्र आहे
आज माणसाने आपली माणुसकी विसरली आहे, पण मुक्या जनावराने ते आजही शाबूत व प्रत्यक्ष उदाहरणाने आणि कृतीतून सिद्ध करून दिले आहे , ह्यालाच प्रेम म्हनतात !
शब्द नाही उरले माझयाकडे बोलायला 😔😔😭😭👑
Shivbaba bless you lovely soul ❤❤❤❤
Om shanti
Om shanti
Friend
Om shanti 🙏
हा व्हिडिओ बघून मला माझ्या आईची आठवण आली माझी आईचे जेव्हा प्रेत उचलले तेव्हा आमची म्हैस जोर जोरात ओरडत होती.आणि डोळ्यात अश्रू आले होते आणि दोन दिवस तिने काय खाल्ले नाही.
प्राणी ला फक्त प्रेम द्या,ना गाडी,ना बंगला ,त्यांना पाहिजे.आपले मलका साठी ते जीव पण पणाला लावतील किवा जेवण देखील सोडून देतील माणुसकी शिकावी ती फक्त प्रणे पासून🙏🙏
सलाम त्या सर्जा राजाला आणि त्या प्रेमळ मालकाला
खूप वाईट वाटलं बघून
माणसं बेईमान झाली प्राणी नाही हे आजही सत्य आहे
शब्दच नाही . हे आहे निःस्वार्थ प्रेम . माणसात माणुसकी संपत चालली आहे . नात्यात स्वार्थ आला आहे .पण मुझे प्राणी पक्षी मात्र निःस्वार्थ भावनेने बांधली जातात .
जनावरांचे अनेक भावनिक विडीवो बघून सुद्धा माणूस अजूनही निस्वार्थी
कसा काय वागतो काही कळेना.
माणसा परीस बैल् बरी......... बैलाच्या कृतज्ञेला सलाम😢😢😢
...
राजकीय लोक नही पण
आमची जणावर आमच्यावर नकी
प्रेम करतात
बैलाच्या मनातलं तुम्हाला कळालं हे किती आश्चर्य आहे ना ??? भावपूर्ण श्रद्धांजली
हे बघून 😢 डोळ्यातून पाणी आले 😢😭😭
❤❤niswarth prem
No words to say 😢
खरं आहे माणुसच बेइमान मुका जनावर कधीच बेइमान होत नाही ह्यचा बोलकं उदाहण
आजच्या घडीला माणसे ही जनावर झाली आहेत विचाराने व प्राणी हे माणसे झाली आहेत विचाराने प्रेम व माया काय असते हे प्राण्यांकडून शिकायला पाहिजे माणसाने
🙏 शब्द नाही बोलायला 🙏
माणसापेक्षा जनावरच अत्ता श्रेष्ठ आहेत
हे दृश्य बघितलं की दादा कोंडकेंच्या चित्रपटातलं जुन गीत आठवतं "गेली सांगून ज्ञानेश्व्ररी अन माणसा परास मेंढरं बरी" मुक्या प्राण्यांना जीव लावला तर ते त्याची जाणीव कायमस्वरूपी ठेवतातच,ते कृतज्ञ असतात,मानव प्राण्याचं याहून फार वेगळं आहे,गरज सरो अन वैद्य मरो ,अगदीच काही जण अपवाद असतात,बाकीचे कृत्घ्न् .🙏
🙏🙏खरंच जनावर माळाळू असतात
खर प्रेम ,हृदय स्पर्शी 😢
बैल गाई शेतकऱ्यांच्या घरातील सदस्य असतात एक वेळ माणूस बेईमान होईल पण ही मुकी जनावरे खूप काही शिकवून जातात 💐💐
प्राणी वर जसं प्रेम करणार तसं तो आपल्या वर निसार स्वार्थ प्रेम करतो
नंदीचे आपल्या मालकावर एवढे प्रेम दिसत आहे,तर मालकांनी नंदीला किती जीव लावले असेल ,हे आपल्याला व्हिडिओ बघितल्यावर कळते.धन्यवाद जी.
🙏🙏🙏🙏🙏 खरंच पसुची माया ही निस्वार्थ असते.
जय किसान