माझे introduction आणि अमेरिकेतील माझे सुरवातीचे दिवस...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 267

  • @dr.bhagwatjadhav4954
    @dr.bhagwatjadhav4954 10 หลายเดือนก่อน +6

    साधी रहाणी, साधं बोलणं, निखळ चेहरा...आपलं हेच सौंदर्य आहे. खूप छान शब्द..खूप गोडवा. नविन देश...नविन संस्क्रती....हे होणारच. ॲक्सेप्ट इट. बी हॅपी. बेस्ट लक.

  • @xion2989
    @xion2989 10 หลายเดือนก่อน +1

    प्रणिता, तू खुपच गोड बोलतेयस . तुझ्या बोलण्यात सहजता आहे. तुझे video नक्कीच लोकांना आवडतील याची मी तुला 100% खात्री देते Go head pranita . best of Luck .👍

  • @MrAnilSonawane
    @MrAnilSonawane 10 หลายเดือนก่อน +4

    ज्या सहजतेने तुम्ही बोललात आणि बरे-वाईट अनुभव सांगितलेत खूप छान वाटले ऐकून... आणि बरेचदा भारतातून जे लोक तिकडे जातात त्यांना अश्याही प्रसंगांना सामोरे जावे लागते हे कधी फारसे ऐकण्यात येत नाहीत... खूप छान...

  • @AJHA174
    @AJHA174 10 หลายเดือนก่อน

    जगात खूप बघण्यासारखे, अनुभवण्यासारखे आहे. प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून जातो. ते प्रत्येक क्षण आपण लिहून किंवा दृश्य स्वरूपात मांडले तर. तर इतर सर्वांना आपण ते क्षण प्रत्यक्ष अनुभवतो आहे असे वाटते. तुम्ही अशीच मनमोकळी आपली मते आणि परिसराविषयी माहिती छान पद्धतीने सादर कराल हि खात्री आहे. खूप शुभेच्छा!

  • @vijjo7456
    @vijjo7456 10 หลายเดือนก่อน +3

    मावशी...दिवस उगवतो नव्हे, सुर्य उगवतो अणि दिवस सुरू होतो...असे म्हणायचे

  • @ygthbvfe4826
    @ygthbvfe4826 10 หลายเดือนก่อน +1

    You are still young. अशिक्षित लोक हजारो मैलाची पायपीट करून लोक अमेरिकेत येतात , तुम्हाला नशिबाने मिळाल आहे . नव्याची नवलाई संपली की माणूस अमेरिकेतल्या शांततेत आंतर्मुख होऊन विचारातून बरच काही शिकतो . मिळालेल्या समृद्धी चा फायदा घेऊन समाजासाठी काहीतरी करा . America needs people who are willing to work and contribute to Society .......All The Best

  • @vijayshinde9201
    @vijayshinde9201 10 หลายเดือนก่อน +5

    निरागस, प्रामाणिक, खूपच साधेपणा , छान व्हिडिओ..👌👌👍👍

  • @gaurikotwal7365
    @gaurikotwal7365 10 หลายเดือนก่อน +1

    अमेरिकेबद्दल चे खूप प्रामाणिक मत तू मांडले आहेस खूप छान वाटलं असं खरं ऐकून ऑल द बेस्ट

  • @KetanKatkar
    @KetanKatkar ปีที่แล้ว +9

    खूप साधा व छान व्हिडिओ केला आहे... असेच छान व्हिडिओज करून अपलोड करा 👌👍🙏

  • @dhananjayjoshi2206
    @dhananjayjoshi2206 10 หลายเดือนก่อน +4

    ताई, तुमच्या, साधेपणा व संस्कृती जपत, धैर्याने परिस्थितीला सामोरं जाणं आणि त्यावर मात करण्याची इछा बाळगणं या विचारधारेला त्रिवार प्रणाम! अनेक व्यक्ती याप्रसंगी इतरांना दोष देणं पसंत करतात, तेंव्हा तुम्ही आत्मविश्वासाने या प्रश्नांचा सामना करताहात हे पाहून छान वाटले, व्हलॉग छानच आहे! शुभेच्छा!!

  • @harshadmondkar8736
    @harshadmondkar8736 10 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍 ताई तुम्ही असेच Vlog बनवा.. सर्वाना आवडतील 👍👍👍.
    Keep it up

  • @shilpajagnade2431
    @shilpajagnade2431 10 หลายเดือนก่อน +7

    व्हिडीओ छान आहे बाळा. स्वतः कडे, मुली कडे, नवऱ्या कडे नीट लक्ष दे, काळजी घे. तू एकटी आहेस तसे ते हि दोघे एकटेच आहेत ना?.. एकमेकांना जपा. अमेरिकेत जायला लोकं काय काय करतात. तू आहेस ना तिथे ऑलरेडी? मुलगी शिकतेय की नाही छान अमेरिकन शाळेत? नवरा चांगला जॉब करतोय. सगळं छान आहे बाळा.. ते enjoy कर, nurture कर. हे दिवस परत येणार नाहीत..
    सगळ्यात महत्वाचं... तू स्वतः काहीतरी नवीन शिक, part time का असेना जॉब कर. तुला खऱ्या अर्थाने तुझं स्वतःचं वेगळं जग मिळेल... All the best! खूप लोकं ज्याचं स्वप्न बघतात ते तुझ्या कडे ऑलरेडी आहे. Value it and enjoy it beta!

  • @RupeshMayekarx26
    @RupeshMayekarx26 10 หลายเดือนก่อน +2

    Best of luck 🤞 आणि आपला अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद कारण परदेशात अशी स्तिस्थी सगळ्यांची होते ... पण तुम्ही त्या सगळ्यांवर मात केलीत ... ग्रेट

  • @navnathlonkar6622
    @navnathlonkar6622 10 หลายเดือนก่อน

    So nice , kind of vodeo believe it will become famous blogger .
    बाळाचे पाय पाळण्यात दिसतात,

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 10 หลายเดือนก่อน +1

    Nice video. Honest narration. Thanks. Best effort.

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 10 หลายเดือนก่อน +3

    प्रणिता! खूप छान व्हिडिओ आहे हा. आजच मला नोटिफिकेशन आलं आणि लगेच तूझा हा व्हिडिओ बघितला. तू खूप छान आणि प्रामाणिकपणे तूझे अनुभव सांगितलेस. त्यातून कशी हिमतीने बाहेर पडलीस हे ऐकून बरं वाटलं. यापुढेही असेच छान छान व्हिडिओ पाठवत रहा. बघायला आवडतील. खूप शुभेच्छा 👍💐❤️

  • @rbudage
    @rbudage 10 หลายเดือนก่อน

    तुमचा साधेपणा हा plus point आहे. अशाच साधे सरळ राहा. कधीही अडचणी आल्या तरी त्यावर आपोआप मात करता येते हे नक्की

  • @AnilgGarde
    @AnilgGarde 10 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान अशिच आमच्यशी पण वीडियोनी बोलतजा धन्यवाद

  • @meerabandekar9377
    @meerabandekar9377 10 หลายเดือนก่อน +1

    फार प्रामाणिक पणे तुम्ही सगळं बोललात, खूप छान वाटलं, मी like अँड subscribe केला
    तुमच्या पुढील वाटचाली साठी भरपूर शुभेच्छा,,😊

  • @prajaktajoshi9089
    @prajaktajoshi9089 10 หลายเดือนก่อน +3

    U r so inocent, very clear, very honest ...

  • @ashtonwoods
    @ashtonwoods 10 หลายเดือนก่อน +3

    Chan Mast, considering Winter Depression Jacksonville Florida, Atlanta Georgia, California Valley, Houston, Greenville South Carolina are best places to settle for Indian immigrants. Will not face harsh winter and can do limited outdoor activities from November to March end. Rest of America during winter for 6 months is Bhakaas like Golden Jail.

  • @girishjoshi6557
    @girishjoshi6557 11 หลายเดือนก่อน +2

    छान बनवला video तुम्ही
    तुम्ही बनवत रहा video आम्ही बघत राहू.
    keep it up
    All the best

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 10 หลายเดือนก่อน

    Kiti Sunder agadi n lajata spastpane sangitales tu kautuk tuze nahitar kahi jatat te Bharat apeksha America athawa foreignchech kautuk karat rahatat my dear didi tuza abhiman aahe Bharatachi aathawan yet hoti❤️🌹🍫didi

  • @sanmrita
    @sanmrita 10 หลายเดือนก่อน

    Quite flowing narration, Good Job,keep it up!!

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 10 หลายเดือนก่อน

    छान वाटला vdo. असेच हलके फुलके पण नव नवीन विषयावर vdo बनवा.आणि हो तुम्ही छान दिसता व presentable आहातच.

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 10 หลายเดือนก่อน

    Dhir dhare dhirapoti fale rasal gomti.

  • @sanjeevchalawadi974
    @sanjeevchalawadi974 11 หลายเดือนก่อน +2

    Hii....मॅडम... तुम्ही ब्लॉग बनवा तुम्ही ब्लॉग चांगले बनवता, तुमचं बोलण्याचा एक वेगळाच टोन आहे, खूप मधुर आहे, abp माझा ची anchor हर्षदा स्वकुळ पेक्षा भारी उत्तम बोलता, बोलण्या मध्ये एक मधुरता आहे,
    तुम्ही आता बनवलेला ब्लॉग हा सामान्य intruduction चा असला तरी खूप attraction ब्लॉग आहे....
    असेच ब्लॉग बनवा.... लांब नाही ते दिवस तुम्ही top one गणाला जाणार..😊

  • @ajeychaphekar7905
    @ajeychaphekar7905 10 หลายเดือนก่อน

    Khup chaan …. Manapaun vyakta zali ahes…..

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटले आयकुन तुम्ही बोलत होता तेव्हा अजुन काय अजुन काय माहिती देणार असेलच वाटत होते

  • @chinabbhalekar3650
    @chinabbhalekar3650 10 หลายเดือนก่อน

    Khup sunder video, avdel mla pudhcha video pahayla,

  • @supercool4657
    @supercool4657 ปีที่แล้ว +8

    I am also a mother of daughter and totally new for your blog.... Just very good thing about ur blog is u r very easy going. So just the way you are. It will be your asset for videos.

  • @yatharthshortz1
    @yatharthshortz1 10 หลายเดือนก่อน

    Khup chan , tu khup moklya mana chi aahes ❤, mi pan 10 varsh Tanzania ( Africa) madhe kadhlet mala pan tikde khup kantala yaycha tuzya sarkh ch, atta Aaplya Bharat deshat aahe khup mast vataty ikde 😊

  • @harishchandraainapure8260
    @harishchandraainapure8260 10 หลายเดือนก่อน +1

    कामात व्यस्त राहण्याने सर्व problem कमी होतात. स्वतःच टाईम-टेबल ठरवून कामे करत राहिल्यास एक प्रकारची शिस्त लागेल व मुलींच्या भविष्यात अडचणी येणार नाहीत. All the best.

  • @Vlogsby_A_21
    @Vlogsby_A_21 10 หลายเดือนก่อน +2

    Where are you from Maharashtra?
    Where do you live in USA?

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 10 หลายเดือนก่อน

    वा खुप छान मस्त असेच विडिओ करत रहा देव बरे करो❤❤❤

  • @ashishkothavale9105
    @ashishkothavale9105 10 หลายเดือนก่อน

    अग छान पहिलाच व्हिडिओ केला पण छान केला पुढच्या व्हिडिओ ला तुला खुप शुभेच्छा

  • @anjalidesai646
    @anjalidesai646 10 หลายเดือนก่อน

    सहजतेने प्रामाणिकपणे सगळं बोललीस, छान प्रयत्न केला आहेस. तुला नक्की जमेल. प्रयत्न करत रहा. अनेक शुभेच्छा.😊

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 10 หลายเดือนก่อน

    Mazi bahin since 25yrs USA madhe rahate..but aaj paryanta 5 vdo pan nahi send kele kinva fone pan nahi karat..enjoying with her family..tu nidan touch madhe tari aahes saglyanchya..good 😊

  • @gajananjangale3197
    @gajananjangale3197 10 หลายเดือนก่อน

    खुप छान व्हिडिओ .अभिनंदन आणि शुभेछा.💐🙏

  • @ranjitjagdale3214
    @ranjitjagdale3214 10 หลายเดือนก่อน

    Mi ajj video pahila ...khup chan... amhi pan next 2 month madhe etoy usa la,chan mahiti milali asech video karat raha tyasathi shubhchya. Ani ho tumchya bolnyachi tune chan ahe...

  • @snehalgurav3489
    @snehalgurav3489 ปีที่แล้ว +2

    Khup chan tai😘asech video baghayla amhala khup avdel👍🏻

  • @rohininikam619
    @rohininikam619 10 หลายเดือนก่อน

    प्रणिता video banav tu khup chan ani khare सांगितले tuza vlog baghatana समोर बसुन चाट karatey vatate

  • @amolthorat9762
    @amolthorat9762 10 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ आहेत. तुम्ही अपलोड करा मी नक्कीच पाहीन

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 10 หลายเดือนก่อน

    nakki tu june or july la geli asnar.....khup chan distes tu.

  • @avinashsoman4611
    @avinashsoman4611 10 หลายเดือนก่อน

    खुप छान ताई मला पन अमेरीकेत फिरायला यायचा आहे पन अजुन माझाकडे पैस नाहीआहेत जोब करीन नतर यीन मि

  • @r12m12t1978
    @r12m12t1978 10 หลายเดือนก่อน

    Khup Chan . Keep it up.

  • @nandapujari3824
    @nandapujari3824 10 หลายเดือนก่อน +1

    प्रयत्न करत रहायचं हार मानायची नाही पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा

  • @preetilokhande3407
    @preetilokhande3407 11 หลายเดือนก่อน +2

    Aavadla di video.❤next video chi wat baghat aahe g

  • @DrSachinKuber
    @DrSachinKuber 10 หลายเดือนก่อน +3

    सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा

  • @Harmony989
    @Harmony989 10 หลายเดือนก่อน

    ताई,मैत्रिणीने समोर बसून गोष्ट ऐकल्यासारखे वाटले..

  • @adityam2803
    @adityam2803 10 หลายเดือนก่อน

    Pranita far sunder ekdum genuine , sunder vatla video bagun.
    Keep it up. Tula views milat ahet ani comments section pan barya paiki ahe.

  • @nikhilbhole5455
    @nikhilbhole5455 11 หลายเดือนก่อน +3

    India is best place for living......

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 11 หลายเดือนก่อน +2

    Chan banavlat, haraycha nahi , khachaych nahi, aapli awad japne mahatvache😊😊😊😊 Chan boltes , Chan sngtes , keep it up, good luck ahead 👍👍😊😊 pudhe jat Raha, mage Nako valus❤❤❤❤❤❤❤

  • @harishgade5354
    @harishgade5354 10 หลายเดือนก่อน +1

    You have Very good communication skill, you can do it, keep it up

  • @ankushumbarkar7634
    @ankushumbarkar7634 10 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई. सुखी राहा आनंदी रहा. 🙏🚩

  • @deepbunny
    @deepbunny 11 หลายเดือนก่อน +2

    Hi I watched it and must say, you should do more videos regularly. Keep it up.

  • @ranjeetkonde8486
    @ranjeetkonde8486 10 หลายเดือนก่อน

    Hey, I watched your video, and I must say it was really well-done and engaging! The content was fascinating, and your presentation was top-notch. Best of luck with your future projects......

  • @maheshshinde9320
    @maheshshinde9320 10 หลายเดือนก่อน

    लई भारी बोलता तुम्ही...,👌 खूप आवडला तुमचा व्हिडिओ...

  • @mandaradivarekar6142
    @mandaradivarekar6142 10 หลายเดือนก่อน

    Khup chan video

  • @Miaanibarchkahi9922
    @Miaanibarchkahi9922 10 หลายเดือนก่อน

    Tai khupach chhan bolte tu.. mansanchi savay asali ki nahi karmat.. chhan vatala tuza video mast😊
    Lavkar video kar ajun

  • @chaitanyabansode7947
    @chaitanyabansode7947 10 หลายเดือนก่อน +2

    wonderful really appreciated keep it up God bless you

  • @maheshkhatav5222
    @maheshkhatav5222 10 หลายเดือนก่อน

    Very nice Vlog keep it up, all the best for ur up comming Vlog😊😊😊

  • @preetikhandare2042
    @preetikhandare2042 11 หลายเดือนก่อน +1

    Pranita tu chaan vlog bnv aamhala aavdel bghyla

  • @shadowoftruth4161
    @shadowoftruth4161 11 หลายเดือนก่อน +2

    😊❤khup sundar 😊✨👌 Shree Swami Samarth 🙏🙏

  • @meaanimazikavita
    @meaanimazikavita 11 หลายเดือนก่อน +2

    छान व्हिडिओ.. keep it up 👍

  • @suhasappalomate
    @suhasappalomate 10 หลายเดือนก่อน +1

    AWESOME TAI.
    KEEP IT UP. TAKE YOUR VLOG PASSION TO NEXT LEVEL

  • @nehashishworld857
    @nehashishworld857 10 หลายเดือนก่อน

    Keep it up...Taii👍

  • @purnimaps9819
    @purnimaps9819 10 หลายเดือนก่อน

    ❤khoop chaan bolta tumhi

  • @kishorshende4828
    @kishorshende4828 10 หลายเดือนก่อน

    chhan tarr video banavtay tumhi...

  • @neetabelvalkar9910
    @neetabelvalkar9910 10 หลายเดือนก่อน

    चांगला प्रयत्न केला आहे

  • @joshivideologs6408
    @joshivideologs6408 10 หลายเดือนก่อน

    Ekdm chhan sangte. Real info dete tu

  • @sachinshiva1
    @sachinshiva1 10 หลายเดือนก่อน

    Please continue I liked your video ,continue we are with you

  • @manojdandekar3726
    @manojdandekar3726 10 หลายเดือนก่อน

    chan video ahhe...be happy..

  • @kadam2310
    @kadam2310 10 หลายเดือนก่อน

    Khup chan ...khup real ahe apan... all the best to you tube journey.

  • @ashokshetake8969
    @ashokshetake8969 10 หลายเดือนก่อน

    निरागस बोलण.... मनातल खर खर बॉलला तुम्ही

  • @NutanP-uc8mj
    @NutanP-uc8mj 10 หลายเดือนก่อน

    Khup chaan keep it up 👍👍

  • @pankajmate4031
    @pankajmate4031 ปีที่แล้ว +1

    Nice. Asech simple video takat ja

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 10 หลายเดือนก่อน +1

    सातत्याने करीत रहा

  • @kalyanisahasrabudhe1824
    @kalyanisahasrabudhe1824 10 หลายเดือนก่อน

    Tu Sneha Divanche video bagh khup chhan vatate utasahi aahe ti california la aste tikade tilahi 2 chhoti mule aahet ,

  • @supriyabhagat2011
    @supriyabhagat2011 10 หลายเดือนก่อน

    Tumhi vlog banva tai I support u...V log mhanu naka व्लाॅग mhana...❤😊

  • @Buddhastories83
    @Buddhastories83 10 หลายเดือนก่อน

    Hi tai mi suvarna mala tumacha vlog khup aavadla Mast tumhi karat ja vlog aavadel aamhala pahayla tumache vlogs....mi India madhe rahate....Mumbai madhe.....😊❤

  • @rahulkhedekar4326
    @rahulkhedekar4326 10 หลายเดือนก่อน

    Keep it up.video banvat ja . लोकं बघतात वेळ मिळेल तेव्हा.

  • @sunilparab6425
    @sunilparab6425 11 หลายเดือนก่อน +1

    तुमचा vlog छान आहे. तुम्ही बोलतात पण छान.👍

  • @gaurikalokhe5839
    @gaurikalokhe5839 10 หลายเดือนก่อน

    मला आवडला व्हिडिओ

  • @swatikanchalwar8141
    @swatikanchalwar8141 10 หลายเดือนก่อน

    Lovely video.. sundar banvila vlog..all the very best Pranita❣️

  • @ajayshinde2510
    @ajayshinde2510 10 หลายเดือนก่อน

    ताई स्वतः साठी विडिओ बनव, कोणी पहिला नाही पहिला ह्याचा विचार करू नकोस, you can make it and i see you hv confidence, keep it up👍

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 10 หลายเดือนก่อน

    खूप छान vlog बनवलास तू,माझा ही लेक 2 महिन्यासाठी आलेला नेमका काल परत गेला,तू जशी बोलते आहेस तसाच तो बोलत होता,छान बोलतेस तू असेच बनवत रहा vlog😊

  • @sunandaghore5039
    @sunandaghore5039 10 หลายเดือนก่อน

    Khup Chan....

  • @omkarjadhav13
    @omkarjadhav13 10 หลายเดือนก่อน

    Hello @pranitamokashevlogs Tai, chaan hota video. Please video banvat raha.
    Mala ek correction suggest karaycha ahe, please don't mind. Video chya end la tu personal vlogging bdal bolis, ani tyala tu V-log/V लॉग pronounce kelas.
    Actually tyacha pronunciation व्लॉग asa ahe.
    All the best.

  • @sairapatel5889
    @sairapatel5889 10 หลายเดือนก่อน

    V nice pranita I also visit USA in 20017

  • @santoshbhide5699
    @santoshbhide5699 10 หลายเดือนก่อน

    Very nice inosent,pure video ❤

  • @sudeshbarwe8742
    @sudeshbarwe8742 10 หลายเดือนก่อน

    Practical advise detoy. Me 25 years rahatoy US madhay. Mazhi wife pun house wife ahay Ani Ata part time work kartay. Please study here and when your daughter is a few more years older, take up a job. US madhay housewife Chay life boring Ani disconnected ahe. Pls take my advise today. Best of luck

  • @akashkashid6858
    @akashkashid6858 10 หลายเดือนก่อน +1

    I am also facing same issues...here,in UK . Ppl are socially very inactive in UK and America

    • @pritammengade9889
      @pritammengade9889 10 หลายเดือนก่อน

      We have marathi ladies uk group ...if u feel lonely join us😊

  • @foodloversanuradha537
    @foodloversanuradha537 10 หลายเดือนก่อน

    khup chan pryatn tai

  • @mandadhumal8396
    @mandadhumal8396 10 หลายเดือนก่อน

    ताई छान व्हिडिओ बनवते

  • @kalpananagode3974
    @kalpananagode3974 10 หลายเดือนก่อน

    Chan aahet, US mathe kuthe aahat,

  • @varad1964
    @varad1964 11 หลายเดือนก่อน

    Khup chan ,All the best ,tai 👍🏻

  • @dipaksahane2120
    @dipaksahane2120 10 หลายเดือนก่อน

    Tai tumhi banava vedio amhi karu support an amhalapan America baghayala milel👍

  • @rameshkaranjekar9034
    @rameshkaranjekar9034 10 หลายเดือนก่อน

    खूप छान प्रयत्न चिकाटी सोडू नका
    Carry on

  • @absolute4001
    @absolute4001 10 หลายเดือนก่อน

    Tumhi khup Sundar dista