शिवराय छत्रपती जाहले । जिवंत ऐतिहासिक देखावा । गणेशोत्सव । पुणे । शिवराज्याभिषेक । किरण घोलप । २०२३

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह
    मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपती झाला...
    ही गोष्ट काही सामान्य झाली नाही...!
    सभासद बखर 📖
    शककर्त्यांचा मेरूमनी तू, राजश्रींचा राजा ।
    युघंधराचा योगी अन तू, सामर्त्याचा सर्जा ।।
    शिवरायांचा राज्याभिषेक हा केवळ एखाद्या दिनाचा उत्सव नाही. हि एक प्रेरणा आहे...☝️
    शिवरायांनी स्वराज्यातील प्रजेला आपण कितीही बलाढ्य शत्रूशी एकजुटीने लढू शकतो हा आत्मविश्वास दिला. लढाईचे नवे तंत्र दिले. इथल्या रयतेत प्रचंड व दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण केला. अवघी एक पिढी स्वराज्याच्या संकल्पनेने भारून टाकली.
    हिच तर युगपुरुषाची खरी व्याख्या होय. रयतेच्या प्रतिनिधित्वा सह सबंध रयतेच्या आशा-आकांक्षा घडविण्याचे कार्य शिवरायांनी केले. त्यामुळे त्यांच्या पश्चात ही स्वराज्यासाठी सारी रयत लढली. ही स्फूर्ती, हा विश्वास आणि हा लढाऊ बाणा महाराजांनी महाराष्ट्राला दिला. आणि म्हणूनच हा सोहळा केवळ राजाचा न राहता संपूर्ण प्रजेचा, प्रजेच्या सुखाचा अन् आनंदाचा सोहळा बनला...
    रयतेच्या राजाचा उत्सव...🙏
    👑 शिवराज्याभिषेक 👑
    स्वप्नी जे देखिले होते, ते ते तैसेचि होतसे ❤️
    #shivajimaharajjayanti
    #shivrajyabhisheksohala
    #shivajimaharajhistory
    #शिवराज्याभिषेक #शिवराज्याभिषेक_सोहळा #रायगड #raigad #jayshivray #जयशिवराय🚩
    #shivajimaharaj #maharashtra #shivaji #marathi #maharaj #maratha #chatrapati #sahyadri #pune #shivajimaharajhistory #ig #india #sambhajimaharaj #mumbai #marathaempire #shivajiraje #jayshivray #chhatrapati #chatrapatishivajimaharaj #swarajya #raje #desha #history #clickers #raigad #swarajyarakshaksambhaji #hindu #forts #shivray #fort #kolhapur #chhatrapatishivajimaharaj #instagram #k #insta #marathimulgi #zeemarathi #nashik #satara #marathistatus #shivbhakt #maharashtrian #maharashtradesha #sambhaji #shivajipark #kokan #shiva #hebaghbhau #beingmarathi #maharashtratourism #amolkolhe #king #photography #gadkille #punekar #shivjayanti #ekmaharashtrian #durg #marathimulga #marathiculture
    #ganpati #bappa #ganpatibappamorya #mumbai #morya #ganesha #maharashtra #ganesh #ganpatibappa #bappamorya #ganeshchaturthi #india #ganpatifestival #bappamajha #ganeshutsav #official #pune #chintamani #utsav #mumbaiganpati #mangalmurtimorya #ganeshotsav #lordganesha #bappalover #moryamajha #hindu #maza #ig #photography #instagram#chinchpoklichachintamani #love #mahadev #marathi #k #festival #ganpatiphotography #lalbaugcharaja #lalbaughcharaja #ganpativisarjan #shiva #pic #mumbaicharaja #harharmahadev #raja #vighnaharta #ganpatidecoration #mumbaiganeshutsav #god #ganeshfestival #ganapati #desha #hinduism #bhfyp #gajanan #visarjan #instagood #art #majha #hanuman

ความคิดเห็น • 5

  • @archanabansode7598
    @archanabansode7598 ปีที่แล้ว

    👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @s.keditandgaming7948
    @s.keditandgaming7948 ปีที่แล้ว

    जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏🙏💐💐💐

  • @harshadchavan2454
    @harshadchavan2454 ปีที่แล้ว

    जय शिवराय

  • @sunandagholap3433
    @sunandagholap3433 ปีที่แล้ว

    तुमचं आमचं नातं काय ?
    जिजाऊ जय शिवराय 🚩