मामी म्हणजे मामी आहे तुझी सुवर्णा किती जीव लावतात तुमच्या भाच्याना आताच्या घडीला कोणी एवढे प्रेम लावत नाही खरचं तुझी फॅमिली खूप खूप छान आहे तुम्ही आदर्श अहात आजच्या आधुनिक काळात राहणाऱ्या लोकांना लक्ष्मीचे मुखवटे खुप सुंदर आहे व्हिडियो खुप छान आजचा तुझे व्हिडियो खूप काही शिकवून जातात सर्व घेण्यासारखे अस्ते म्हणून रोज वाट पहात असते व्हिडिओची
खूप छान खरेदी झाली तुमची...आमच्या नाशिक ला येऊन पण तुमची अँड आमची भेट होत नाही सुवर्ण ताई. मी पण नाशिकरोड ला दत्तमंदिर लाच रहाते....उपनगर पण जवळच आहे माझ्या घरापासून.....व्हिडिओ खूप छान नेहमीप्रमाणे❤❤🎉🎉🎉🎉❤❤
माझ्या माहेरी कोणीच नाही बसवत. पण मला फार हौश आहे गौराईंची. मला कोणी देणार हि नाही असे वाटते 😔😔. कारण देवीचे खुप काही नियमाने करावे लागते. आणि आमच्या पिढ्यान पिढ्या कोना कडे नाही त्यामुळे कसे करायचे te हि समजणार नाही मला. कधी कधी असे वाटते देवी णी चमत्कार करावा आणि माझ्या घरी त्या याव्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mukhavaty paint k lyly asalyani sundar disat hai karan nusty pital che titak sundar nahi vatat ata pratykache avad asty mana pan paint che chan dist hai
@@vaishalikadu6737 नहीं यवतमाल जिले में रालेगांवतहसील में हमारे यहां पर जितने भी दुर्गा देवी की स्थापनाहोती है वह जीराफे के पास की ही रहती है महालक्ष्मी भी बहुत सी जगह पर उन्हीं के पासकी है और झूला झूले तो इतनी सुंदर दिखते हैं जैसे सच में कोई बच्चेहो
ताई मी तुम्हाला भांडी बाजार मध्ये भेटले होते..... तुम्हाला विचारले तुम्ही व्हिडिओ टाकता का यूट्यूब ला... पण तुम्ही मला इग्नोर केले आणि पुढे गेल्या... तुम्हाला बघून मला खूप आनंद वाटला एक सेलिब्रिटी भेटल्याचा आनंद वाटत होता पण तुम्ही इग्नोर केल्यामुळे मला वेगळच वाटलं
नाही ताई मी अस का करेल...मला खूप ताई भेटल्या आणि मी पण प्रत्येकाशी बोलली पण मी अस कधीच कोणाला इग्नोर करत नाही ...आणि मलाच समजत नाही अस काय म्हणता...उलट मला कोणी भेटल तर किती आनंद होतो..
सुवर्णाताई खूप छान शॉपिंग केली तुम्ही ते पितळाचे ताट दाखवलं ना ते खूप स्वस्त आहे तिथे माझ्या आईने घेतलं होतं ना तर अडीच हजाराला घेतलं होतं तसं सगळं होतं त्याच्यामध्ये कमळ चे फुल कितीला भेटलं आमच्या इथं 50 ला एक म्हणताय❤❤

Thankyou 🥰❤️ ताई
ताई खुप सुंदर आहे महालक्ष्मीचे मुखवते मला खूप आवडले ताई आमच्या कडे पन गौरी बसतात खुप छान आहे विडिओ ❤❤❤👌👌👌
Thankyou 🥰
Khup mast shopping. Aj cha video ekdum bhari hota. ❤
Thankyou 🥰
खूप छान खरेदी...चांदी सारख्या दिसणाऱ्या वाट्या घेतल्या त्या दुकानाचे नाव काय
नाव दाखवायचं विसरली..पण भांडी बाजार मध्ये च आहे
Miss you nashik sayantaracha sabudana vada khup chan ahe
Thankyou 🥰
खूप छान खरेदी झाली तुमची...आमच्या नाशिक ला येऊन पण तुमची अँड आमची भेट होत नाही सुवर्ण ताई. मी पण नाशिकरोड ला दत्तमंदिर लाच रहाते....उपनगर पण जवळच आहे माझ्या घरापासून.....व्हिडिओ खूप छान नेहमीप्रमाणे❤❤🎉🎉🎉🎉❤❤
Thankyou 🥰❤️
Video chan hota Guri v bapachi shyping chan hoti🎉🎉
Thankyou 🥰
माझ्या माहेरी कोणीच नाही बसवत. पण मला फार हौश आहे गौराईंची. मला कोणी देणार हि नाही असे वाटते 😔😔. कारण देवीचे खुप काही नियमाने करावे लागते. आणि आमच्या पिढ्यान पिढ्या कोना कडे नाही त्यामुळे कसे करायचे te हि समजणार नाही मला. कधी कधी असे वाटते देवी णी चमत्कार करावा आणि माझ्या घरी त्या याव्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
मनात विचार आला तर नक्की च येतील तुमच्या घरी गौरी..🤗
Aapan ch suru kara..devi la prem lagate fakt.
Very nice shopping 🛍️. very nice video 📷.
Thank you so much 😊
Khup chaan 👌🏻
ताई छान मुखवटे घेतले मामींनी भाचीसाठी खरंच किती छान आहे सर्व फॅमिली ❤❤
Thankyou 🥰
जय श्रीराम,खुप छान खरेदी झाली तुमच्या बहिणींची,भाचीची!छानच वस्तु आहेत !
Thankyou 🥰
नाशिक ला सगळं खुप छान मिळत
मी नाशिक लाच राहते पंचवटी मध्ये
हा आमचा रोजचाच येण्या जाण्या चा रस्ता 🤗
Thankyou 🥰
Your shopping superb👌❤👍 🤝
Thank you so much 😊
खूपच छान सर्व खरेदी
खूपच छान आहे
ताई काल तुमची भेट झाली मला खूप आनंद झाला होता तुम्ही जरा घाईत होत्या त्यामुळे जास्त बोलण झाले नाही पण तुमचे दोन शब्द पण माझ्या साठी छान होते 😊
Thankyou so mach 😍❤️ ताई
Khupach chan shopping gaurichi n mukhavate khup sunder aahet mast mast
Thankyou 🥰
Tumche video bgun aamhla khup chan vatay ani aajun idea pn yety kahi goshthi chi
Thankyou 🥰
ताई खूप छान मुकुटे घेतले आम्ही पण नाशिकहून च घेतले होते मुकुटे आणि साचा पण नाशिकहून घेतला होता माझ्याकडे पण लाकडी साचा आहे
मस्त 😍
खुपच छान खरेदी केली ताई 👌👌👌👌
स्वामी आई 🙏🌷
Ganpati bappa moriya 🙏🙏😊
Bhandi bajar kuthe ahe
नासिक शालिमार मध्ये
ताई सिल्व्हर रंगाच्या वाट्या कोणत्या दुकानात घेतल्या
भांडी बाजार मध्ये आहे मी नाव घ्यायचं विसरली..🤦🏻♀️
@@suvarnalonare ok dear ताई
Chan ghetla Tai Gauriche Mukhvate . Market chan ahe Nashikche tumchya mule aankhi mahiti padte ❤❤😊 tumhi ky Shopping keli te dakhva avdel baghyala 😊❤
Thankyou 🥰❤️
Very nice shopping n vlog
Thank you 😊
Mami no1
Khup chhan gorai che mukhvte nice video tai ❤
Thankyou 🥰
Mavashi tumchi mami lakhat 1ahe jashi poojachi mami archana mami Tashi roshni chi mammy khup chn swabhav ahe ...Mazi mothi mami pn khup bhariy nice vlog ....Mukhvate apratim 🙏shopping chi video lavkr taka mavshi...
Thankyou 🥰
Sunder 👌👌👌👌
Mami साठी 1like 👍❤️ अशी मामी भेटायला नशीब लागते
Thankyou 🥰
Khup Chan ❤🎉
Tumhi silver वाटी ani dive baghtile te shop mazya relative che aahe..khup sunder vastu astat ani reasonable pan
हो ताई मस्त आहे
Tai tumchya relatives chya shop che nav kay aahe ??
नाशिक भांडी बाजारात महालक्ष्मी अलंकार shop आहे
@@swatikhairnar8920 thanks tai
Ahe mazya kde he pooje che tath.. khupp varsha ch ahe majya kde
,😍
भारी शॉपिंग🎉
Khup chaan ❤👌🏻🙏🏻
हाय सुवर्णा खूप सुंदर आहेत मुखवटे❤❤🎉🎉
Thankyou 🥰
श्री स्वामी समर्थ मावशी खुपच छान खरेदी केली
Thankyou 🥰
ताई खूप छान घेतले गौरीचे मुखवटे
Thankyou 🥰
Chan mukhwate ghetle🙏🙏
Thankyou 🥰
👌👌👌👌👌👍🌹🌹
👌👌👌👌👍👍👍👍
Kuthe rahta tumhi me pn nashik chi ahe
सिन्नर
Nice video Tai 👌👌👌
Thankyou 🥰
खूप छान
खूप छान आहे खरेदि
खुप छान झाली खरेदी
सायंतारा साबुदाणा वडा म्हटले की नाशिकचे दिवस आठवले
😍😅
खुप छान.......
खूप छान ताई ब्लॉग तुमचा राहतो
Thankyou 🥰
Mukhavaty paint k lyly asalyani sundar disat hai karan nusty pital che titak sundar nahi vatat ata pratykache avad asty mana pan paint che chan dist hai
Thankyou 🥰
ताई अमरावतीचे पण मुकुटे छान असतात दिसायला छान दिसतात त्या
Thankyou 🥰
Tumhi kuthe rahta
अमरावती में जिराफे बहुत फेमस है 😊
Tai tumhi amravati asta ka
@@vaishalikadu6737 नहीं यवतमाल जिले में रालेगांवतहसील में हमारे यहां पर जितने भी दुर्गा देवी की स्थापनाहोती है वह जीराफे के पास की ही रहती है महालक्ष्मी भी बहुत सी जगह पर उन्हीं के पासकी है और झूला झूले तो इतनी सुंदर दिखते हैं जैसे सच में कोई बच्चेहो
खुप छान खरेदी झाली ❤❤❤
आपण बहिणी बहिणी पण थोडा वेगळाच असतो ना तसंच महालक्ष्मीचे पण असतं
हो ताई 😃
मस्त......❤❤❤
Ya peksha Mati che mukhvte attractive vattat
हो ताई पण ते वर्शभर ठेऊन द्यावे लागतात..आणि हे पितळी आपण देवघरात पण पुजू शकतो वर्षभर
Shopping kuth kuth keli
भांडी बाजार ,दहीपुल..
ताई मी तुम्हाला भांडी बाजार मध्ये भेटले होते..... तुम्हाला विचारले तुम्ही व्हिडिओ टाकता का यूट्यूब ला... पण तुम्ही मला इग्नोर केले आणि पुढे गेल्या... तुम्हाला बघून मला खूप आनंद वाटला एक सेलिब्रिटी भेटल्याचा आनंद वाटत होता पण तुम्ही इग्नोर केल्यामुळे मला वेगळच वाटलं
नाही ताई मी अस का करेल...मला खूप ताई भेटल्या आणि मी पण प्रत्येकाशी बोलली पण मी अस कधीच कोणाला इग्नोर करत नाही ...आणि मलाच समजत नाही अस काय म्हणता...उलट मला कोणी भेटल तर किती आनंद होतो..
mast ❤
Thanks 😊
खूप छान वाटत तुमचा vlog पहायला.... मन फ्रेश होत दुपारच्या वेळी व्हिडिओ पहायला का..
Thankyou 🥰
Khup chan hote tai mahalkshmi kitila zalet
व्हिडिओ पहा पुर्ण...🥰
Khup chan
Price pn sanga
हो ताई पुर्ण व्हिडिओ पहा
Very nice shopping
Thank you 😊
Khup Chan 👌 Rahul motha aahe ki pooja
Rahul mazya peksha 2 varsha ne lahan ahe
सुवर्णाताई खूप छान शॉपिंग केली तुम्ही ते पितळाचे ताट दाखवलं ना ते खूप स्वस्त आहे तिथे माझ्या आईने घेतलं होतं ना तर अडीच हजाराला घेतलं होतं तसं सगळं होतं त्याच्यामध्ये कमळ चे फुल कितीला भेटलं आमच्या इथं 50 ला एक म्हणताय❤❤
Ho का 😃
मोठे कमळ 70 रू छोट 30
बर
खूप छान शॉपिंग 👌
Thankyou 🥰
Kaku pooja chya lagna che sangle video shopping dakhva nakii video kada
हो मग नक्की
मोदक ची रेसिपी दाखवा ताई
उद्या नक्की बघा
Ky ky shopping keli yach video taka kakuu
हो ताई उदया नक्की बघा
कधी आले होते ताई तुम्ही आम्ही काल गेलो होतो तिथेच
हो का.. काल आलो होतो
ताई महालक्ष्मी तर घेतल्या परंतु महालक्ष्मीचे बाळ नाही का घेतले तुम्ही
ताई बाळ लगेच नाही घेत ... पुडच्या वर्षी
खुप छान खरेदी केली
आणल्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगायचं ना मी नाशिकला चालले मला भेटायचं आहे मी आज केवढा राहते
उरली जी घेतली न तूमी त्यात पाणी टाकले की कलर जातो त्याचा
Ho ka.. बघू मग change krun घेईल
खूप छान ताई शैपीग
Hi tai
Hii Tai 😊
Good afternoon..🥰
ताई हे मुखवटे पितळेचे आहेत का
हो
Hi ताई
ताई लाकडी बॉडीज ची किंमत माहिती आहे का तुम्हाला मागच्या वर्षी तुमच्या बहिणीनं घेतल्या होत्या ना
Ho..14000
मी आर के वरच राहते शालीमार जवळ
आरके - रविवार कारंजा आणि शालिमार हे दोन वेगवेगळे भाग /एरिया आहेत. तुम्ही नक्की कुठे राहता.
@@saccchibateenin5235 दत्त नगर पेठ रोड ला
Ok
ताई गणपती मूर्ती बुक करण्यापासून ते घरात आणेपर्यंत सगळी विधिपूर्वक माहिती सांगा
हो ताई
सर्व येणाऱ्या सणांची माहिती आधीच सांगा plz......1 दिवस आधी पूजाविधी तयारी सांगत जा
भांडीबाजार नाशिक?
ताई तुमच्या कडे आसतात का
Roshni ani ऋतू सख्ख्या बहिणी आहेत का
नाही. आते बहिण मामे बहीण..😃