Namaskar tai 🙏 खूपच चांगली रेसिपी आहे लहानांपासून तरुणांपासून वयस्कर वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वजण खाऊ शकतील अशी रेसिपी तुम्ही दाखवली खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवता तुम्ही 👌👌👌👌ताई धन्यवाद खूप छान🙏
अळीव खीरची रेसिपी एकदम झकास ❤माझी भाची बाळंतीण आहे तिच्या साठी ही खीर मी बनवणार आहे. ताई मला एक विचारायचं आहे मला पोस्ट मेनोपाॅज मुळे शरीरात उष्णता निर्माण होते. तर मी ही खीर खाऊ शकते का.
ताई मी सेम तुमच्या पद्धतीने खारीक पावडर बनवली घरच्या घरी पहिल्यांदा इतकी छान झाली , आज संध्याकाळी खारीक पूड घालून खीर बनवून नक्की बघेन 😄🙏
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
साखर किवा गुळ घातला नाही हे फार छान केलं, म्हणजे माझ्या बाबांना हायपर मधुमेह आहे त्यांच्यासाठी छान आहे, मी नक्कीच करून बघेल उद्या 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Tumchi receipe baghiyli khup chhan ritine samjavun sangitli thanks tai
Khupach chhan aaliva chi kheer ti pan sugar free recipe😋👌
समजावून सांगण्याची पद्धत आणि आवाज खूपच सुंदर आहे ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप दिवसांनी इतकी छान पौष्टीक पदार्थ बघायचा मिळाला, साखर , गोड नाही त्यासाठी खुप धन्यवाद 😍🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Namaskar tai 🙏 खूपच चांगली रेसिपी आहे लहानांपासून तरुणांपासून वयस्कर वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वजण खाऊ शकतील अशी रेसिपी तुम्ही दाखवली खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवता तुम्ही 👌👌👌👌ताई धन्यवाद खूप छान🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान झाली आहे पौष्टिक अळीव खीर
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
खुप छान... चांगली पध्दतीने दाखवली.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अळीव खीर पौष्टिक खूपच सुंदर दिसत आहे
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Khup cha mast 😊
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Mala khup Avadtala tumche sagle padarth ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Khupch must
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
वा ताई खुप छान आळीवाची खीर बनवुन दाखवलात 🙏🏻👌💕
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Nice mam .
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
उदया करते गूळ घालून.. मी तुमची रिसिपी मुंबई मधून पाहत आहे मस्त रिसिपी 👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Khup chhan,😊thanku
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अळीव खीरची रेसिपी एकदम झकास ❤माझी भाची बाळंतीण आहे तिच्या साठी ही खीर मी बनवणार आहे. ताई मला एक विचारायचं आहे मला पोस्ट मेनोपाॅज मुळे शरीरात उष्णता निर्माण होते. तर मी ही खीर खाऊ शकते का.
सध्या हिवाळा सुरू आहे कमी प्रमाणात खाऊ शकता.
Sangta khupach Chan tai Awaj khup god❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Khup sundar recipes Pune
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Very Nice ❤
Thank you so much 😊🙏
Waah chaan 😍tasty distay
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan recipe 👌👌👍 Lk done
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
@@Cookingticketmarathi ok Tai 🙏🌹🤝❤️
खूप छान मस्त ताई खीर दाखवली
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Wonderful dear🎉
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
छान सांगितलंत ताई 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Nice 👍❤️❤️🥰🥰🥰😋😋😋
Thank you 😊
👌👌👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Thanks
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Very nice big like Kiya
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Pune best
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Very naic
5:32
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👍🏻👍🏻
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
@@Cookingticketmarathi नक्कीच
आम्ही पुण्यावरून बघतोय
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kadhai dusari tari ghyavi ka ? Ti lonkhanda chi ghenyapeksha
तुमच्याकडे जी कढई उपलब्ध आहे ती कढई वापरा.
@@Cookingticketmarathi ok tai
अळीव कपड्याने पुसून ,हलकी भाजून त्याची पूड केली व नंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खिर केली तर चालेल का?
हो हो चालेल करता येईल.
उपवासाला चालेल का?
उपवासाला अळीव चालते का?
मला नाही माहिती कोणाला माहिती असेल तर सांगा.
Aliwachasiradakwa
नक्की लवकरच करूया 😊
खूपच छान
Thanks
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏