मुंबईला चाळणी परीक्षेत ज्यांना 40 पैकी 12, 13, 14, 15, 16 मार्क्स आहेत त्यांची नाव आहेत इंग्लिश टायपिंग पात्र लिस्ट मध्ये ते पण टॉप 50 मध्ये...टॉप स्कोर वाल्यांची नाव नाही आहेत... मराठी पॅसेज आंतराष्ट्रीय, तसेच MPSC, नियमां नुसार ( 30 स्पीड साठी 10 मिनटात 1500 key stroke) पेक्षा खुपच मोठा होता 2000 key stroke पेक्षा जास्त होता......
@@rohitpagare100 इथे स्किल महत्वाची आहे तुम्ही चाळणी परीक्षेत out of मार्क्स जरी घेतलेत त्याला फायदा नाही. आणि ते कोर्ट आहे त्याला चॅलेंज नाही करू शकत ते जे सांगणार तीच पूर्व दिशा 😅
@yogi8707 मग चाळणी परीक्षा का घेतली...डायरेक्ट टायपिंग परीक्षाच घ्यायची होती ना... मुंबई हाय कोर्ट च्या नियमां नुसार मुलाखती साठी एकूण जागेच्या 3 पट मुलं पात्र करायला पाहिजे... पण इथे English टायपिंग साठीच 1:2 एकूण जागेच्या 2 पट मुलं बोलावले आहेत...मुंबई हाय कोर्ट च्या नियमां नुसार मराठी टायपिंग साठी 1:7 एकूण जागेच्या 7 पट मुलं पात्र करायचे होते म्हणून इथे मेरिट 40 पैकी 12 मार्क्स ची लागली होती.....
@@rohitpagare100या बद्दल माननीय कोर्ट च सांगू शकेल. BHC ने जरी guideline दिलेली असली तरी संबंधित न्यायालयाला निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. 30-35 टक्के चा क्राईटरिया ही कोर्टाने सांगितलेला आहे कदाचित 7 मार्क ही मुलांना मिळाले नसतील म्हणून ratio कमी केला असेल कारण नंदुरबार ला 1:3 घेतलेत. आणि तुम्ही त्याला challenge ही नाही करू शकत कारण कोर्ट मार्क ही जाहीर करत नाही.
10 मिनटात कीस्ट्रोक आणि 10 मिनटात 300 शब्द यात खूप फरक आहे जेव्हा आपण 300 शब्द गृहीत धरतो त्या वेळेस शब्द छोटे असतील तर पासेज पूर्ण होतो आणि मोठे असतील तर 30,40 शब्द राहून जातात. 1500 कीस्ट्रोक मध्ये 220 ते 250 च शब्द बसतात.
Nandurbar mdhe .... Screening test cha marks according list lavli ahe
31 marks wala suruvatila ahe
20 wale khali ahet......
सर ठाण्याचा रिझल्ट कधी लागेल
मुंबईला चाळणी परीक्षेत ज्यांना 40 पैकी 12, 13, 14, 15, 16 मार्क्स आहेत त्यांची नाव आहेत इंग्लिश टायपिंग पात्र लिस्ट मध्ये ते पण टॉप 50 मध्ये...टॉप स्कोर वाल्यांची नाव नाही आहेत... मराठी पॅसेज आंतराष्ट्रीय, तसेच MPSC, नियमां नुसार ( 30 स्पीड साठी 10 मिनटात 1500 key stroke) पेक्षा खुपच मोठा होता 2000 key stroke पेक्षा जास्त होता......
@@rohitpagare100 इथे स्किल महत्वाची आहे तुम्ही चाळणी परीक्षेत out of मार्क्स जरी घेतलेत त्याला फायदा नाही. आणि ते कोर्ट आहे त्याला चॅलेंज नाही करू शकत ते जे सांगणार तीच पूर्व दिशा 😅
@yogi8707 मग चाळणी परीक्षा का घेतली...डायरेक्ट टायपिंग परीक्षाच घ्यायची होती ना...
मुंबई हाय कोर्ट च्या नियमां नुसार मुलाखती साठी एकूण जागेच्या 3 पट मुलं पात्र करायला पाहिजे... पण इथे English टायपिंग साठीच 1:2 एकूण जागेच्या 2 पट मुलं बोलावले आहेत...मुंबई हाय कोर्ट च्या नियमां नुसार मराठी टायपिंग साठी 1:7 एकूण जागेच्या 7 पट मुलं पात्र करायचे होते म्हणून इथे मेरिट 40 पैकी 12 मार्क्स ची लागली होती.....
@@rohitpagare100या बद्दल माननीय कोर्ट च सांगू शकेल. BHC ने जरी guideline दिलेली असली तरी संबंधित न्यायालयाला निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. 30-35 टक्के चा क्राईटरिया ही कोर्टाने सांगितलेला आहे कदाचित 7 मार्क ही मुलांना मिळाले नसतील म्हणून ratio कमी केला असेल कारण नंदुरबार ला 1:3 घेतलेत. आणि तुम्ही त्याला challenge ही नाही करू शकत कारण कोर्ट मार्क ही जाहीर करत नाही.
10 मिनटात कीस्ट्रोक आणि 10 मिनटात 300 शब्द यात खूप फरक आहे जेव्हा आपण 300 शब्द गृहीत धरतो त्या वेळेस शब्द छोटे असतील तर पासेज पूर्ण होतो आणि मोठे असतील तर 30,40 शब्द राहून जातात. 1500 कीस्ट्रोक मध्ये 220 ते 250 च शब्द बसतात.
@@tejaskedare2216 माझे 10 मिनटात 1600 ते 1700 key stroke न चुकता होतात...पण पॅसेज 2500 च्या आस पास होता...
List he aplya written exam cha marks cha sequence nusar ahe
सर नंदुरबार मध्ये मराठी टायपिंग परीक्षेसाठी कमी विध्यार्थी आले होते तसेच बॅकपेस सुरु होता.
Typing exam la sobat kay documents nyayche sanga na konitri
Buldana court list ahe ka
Hello sir mazya two lines rahilet tr marathi pass hou shkt ka
Thane chi list lagli ka sir
Sir Please sangu shaknar k kse check krayche
Plz sir sanga n
Namaste sir, Mi Nanded court chi aaj marathi exam dili, mi purna 300 shabda purn kele pan mi chuka mojalya 50 zalya mi English la select hoil ka
English typing sathi hall ticket kas download karaych
Punyachi list kadhi lagnare sir
उद्या
Satara back space suru hota Ani keyboard hi vaprun dila
Mumbai civil court chi exam 9 la ahe
कुठेय प्रवेश काय आहे का
वेळ किती का
Khup hard paragraph aahet
@@ganeshfunde1452 pdf aale side var
Bombay madhye office ahe ka
Admit card किंवा application फॉर्म pdf ka
Sirji sangali district la back place chalu hota kiti mirit lagel
15-16
Marathi typing exam la kode aala hota ka jynchi exam zali aahe krupya tyanni sangave
कौन्स bracket आला होता
Sindhudurg la backspace on hota
Passage sopa h
Sir ahmala typing la selection zale nvhte.. Kahi chance milele ka typing cha?
Nahi
@@poonamjadhav1235 इथे इंग्लिश साठी 1:5 चा ratio ऐवजी 1:2 घेत आहे तर तुम्हाला कुठला देताय ते chance 😅
Pune list kadhi yeyil
Aaj
🙏🙏
Nandurbar court exam mark nusar list aahe
Jya student chi exam zaali aahe tyani krupaya aapla anubhav share krava🙏🙏
300 शब्द complete करा काहीही करून तरच रिझल्ट येणार... माझा नाही झाला ती गोष्ट वेगळी 😅 आणि ते 10 min ज्याने presure handle केले तो जिंकला.
चुका करू नको passage पूर्ण करण्याच्या प्रयत्न करा पास होऊन जाल
293शब्द झाले तर होईल का
@@yogi8707
@@yogi8707 passage कसा होता लीगल की नॉर्मल, किती अक्षरांचा एक शब्द होता अंदाजे, आणि परीक्षेच्या आधी 300 शब्द व्हायचे का
@@harishvalvi-m1s मेसेज आपल्याला किती वेळा आधी देता म्हणजे वाचायला टाईम भेटतो का
Pune
Pune typing result kadhi
Aaj@@suvarnakshirsagar4729
Thane
Thane chi list kadi lagaliy ka
@@nitinwaybhase2804 आज लागेल
Link@@yogi8707
Aurangabad cha result kadhi lagel
Number plz
सर ठाण्याचा रिझल्ट कधी लागेल