सर माझा bca 1 सब बॅक ला राहिला आहे. काय मी समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी फॉर्म भरू शकतो .. राहिलेल्या विषयाची माझी 10-15 दिवसात परीक्षा आहे म्हणजे तो पण क्लैर होईल 1 महिन्यात काय मी फॉर्म भरू शकतो ??
Sir maze B com.zale aahe ms cit pn zale aahe age pn basat aahe pn me sc castechi aahe mazyakade sc caste certificate nahi tr kay krave compulsory aahe ka tr me fee bharatana Rs.1000 bharave ki Rs.900 bharave sir mla kamachi khup garaj aahe.sir tumhi khup chan margadarshan krta.
आपले खुप खुप धन्यवाद सर...🙏🙏 पण मित्रांनो election येत आहे... म्हणुन सध्या सरकार खुप जाहिराती काढत आहे परंतु हे फक्त लुटायचे धंदे चालू आहेत...१०००/ खूप अती होत आहेत या सरकारचं...😡
सर,आपण जरी आपले चॅनेल चे प्रमोशन करत असले तरी,आपण तळमळीने सांगता,
धन्यवाद❤
😊🙏
धन्यवाद.
खूपच छान समजाऊन सांगता सर , अगदी जीव तोडून समजावता धन्यवाद सर🙏🏻🙏🏻
निरपेक्ष मार्गदर्शन करता याबद्दल आभारी आहोत
😊🙏
@@ignitempscsaralsevaSir exam tcs ghenar ki ibps
Mahilanni vivahit konte nav lavave cast certificate la
खूप छान माहिती सांगतात सर तुम्ही, आमच्या यशामध्ये तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा असणार आहे..
Thank you 😊🙏 Keep watching
@@ignitempscsaralsevaYCM पदवी चालते का..?
वा सर खूप छान समजावून सांगितलं तुम्ही..🙏🙏
Thank you 😊🙏 Keep watching
Detail mdhe सांगितल्याबद्दल Thank you Sir..
सर आपण छान मार्गदर्शन व माहिती देत आहात. परंतु सत्यस्थिती पण त्या मुलांना सांगा जे परीक्षा फी भरू शकत नाही
सर आपण खुपच उपयुक्त माहिती देत आहात...आपले खास अभिनंदन ! ...
Very nice sir खूप छान पद्धतीने समजून सांगता सर
Khup chan explain krun sangta sir tumi.. thanks u 👍
सर दिव्यांगंसाठी पण वेगळा व्हिडिओ बनवत जा ना सर
Exam tcs घेणार आहे वाटते. कारण अॅप्लिकेशन भरण्यासाठी ची विंडो tcs सारखी आहे...
Khup chan discribe karun sangitla thank you sir..🙏
Thank you 😊🙏 Keep watching
Khup chhan mahiti aahe sir
Thank you so much sir प्रत्येक जाहिरातीची माहिती चोखपणे देता.
Thank you 😊🙏
😂😂 जाहिरात वाचायला टाईम नाही भाऊ कडे
खरच जागा आहे की फेक आणेवारी गारमेंट जागा तर काढतच नाही पण खरच जागा असेल तर अभिनंदन
Thank U So much sir khup chan guidance karta tumhi
Thank you 😊🙏
सर तुम्ही खुप छान माहिती देतात . त्या मुळे आमाला खुप मदत होती
Thank you 🙏
Thank you 😊🙏 Keep watching
खूप छान माहिती सांगीतली सर मनापासून धन्यवाद
Thank you 😊🙏 Keep watching
खूप छान माहिती दिलीत सर...खूप खूप धन्यवाद
Thank you 😊🙏
जॉबचं ठिकाण कुठे असणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रात
फक्त पदवी वर भरता येईल ना mscit typing नाही! कोणता फॉर्म भरावा ??
बापू सरांची तळमळ आणि प्रोत्साहनामुळे
आमच्यासाठी भरतीची परिक्षा ही निम्मी पार होते❤ 💯🙏
😊🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी अनमोल आहे
Thank you 😊🙏
MSW/BSW च्या विद्यार्थ्यावर हा अन्याय आहे जर गृहपाल अधीक्षक या पदासाठी पदवीधर पात्रता असेल तर मग MSW/BSW करून काय उपयोग
Hon☹️👀
Hon
Maz pan tec que.aahe bsw,msw krun kahi fhyda nhi
Tribal mdhe ji warden saathi paatrata aahe tich paatrata samajkalyan warden la paahije hua virudh awaaj uthvyal paahije
Very Nice information thanks sir
खुप छान माहिती देतात सर❤
सर मला सांगा आपण गृहपाल आणि समाज कल्याण या दोघांचे फॉर्म भरू शकतो का?यांची परीक्षा एकाच दिवशी असते का वेगवेगळे दिवशी असते
Sir thanks for the video....
Please MS CIT ch clear kara na please
Right
Watch full video u will know
Sir tumchya mule khup updates miltat thank u sir
Thank you 😊🙏 Keep watching
Khup chaan lecture aahe sir
Sir khup chan margdarshan kele...
Thank you 😊🙏
Sir MSCIT badal sanga naa form bhartana lagat aahe te nasel trr dusre konte certificate chalel
खूप छान माहिती दिली सर thank u so much
Thank you 😊🙏
सर तुमची बोलण्याची शैली खुप चांगली आहे
Thank you 😊🙏
Very nice and very important informatoin sir 🙏 माझं बी. कॉम झालंय प्लस tally सुद्धा झालं आहे mscit नाही झालं तर चालेल का plz रिप्लाय करा sir 🙏🙏
Dhanyawad sir
😊🙏
निरपेक्ष मदतीसाठी खूप खूप धन्यवाद सर ❤
Thank you 😊🙏
सर माझा bca 1 सब बॅक ला राहिला आहे. काय मी समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी फॉर्म भरू शकतो .. राहिलेल्या विषयाची माझी 10-15 दिवसात परीक्षा आहे म्हणजे तो पण क्लैर होईल 1 महिन्यात काय मी फॉर्म भरू शकतो ??
Sir tumhi khup chaan smjaun sangta
Thank you 😊🙏 Keep watching
Khup chan guidence krata sir
Thank you 😊🙏
खुपच छान sir👌
सर,परिविक्षा अधिकारी यांच्या कामकाजाची,पदोन्नतीच्या माहिती वर व्हिडिओ बनवा.
समाज कल्याण निरीक्षक पदाच्या कामकाजाचा,पदोन्नती वर व्हिडिओ बनवा.
सर एका पेक्षा अधिक पोस्ट साठी आपण पात्र असलो तर प्रत्येक पोस्ट साठी वेगळे वेगळे आणि एका पेक्षा जास्त फॉम भरावा लागेल कि कसा करावा लागेल?
सर पदवीचे सर्टिफिकेट नाही गुणपत्रिका आहे फॉर्म भरला तर चालेल का
सर,तुमच्या मार्गदर्शन मुळे माझी पत्नी आरोग्य विभागात नोकरी स लागली आहे
🙏
सर तुमच प्रमोशन केलं तरी चालेल कारण एवढी चांगली माहिती मोफत कोण्ही देणार नाही धन्यवाद सर ❤
Thank you 😊🙏
खूप छान
Nice teaching sir
सर माझं लास्ट इयर चा रिझल्ट लागला आहे पण डिग्री सर्टिफिकेट नाहीये काय करावं ....
प्लीज कळवा काय करायचंय
BATU UNIVERSITY LONERE problem ahe sir
खूप छान समजावून सांगता सर तुम्ही❤
Thank you 😊🙏
1no. 👌🏻 team aahe thank you 🙏🏻
Thank you 😊🙏
kkhup chan samjvl sir thank you
Thank you 😊🙏 Keep watching
आचासंहिता जर लागली तर कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्यात येतील का
Sir maze B com.zale aahe ms cit pn zale aahe age pn basat aahe pn me sc castechi aahe mazyakade sc caste certificate nahi tr kay krave compulsory aahe ka tr me fee bharatana Rs.1000 bharave ki Rs.900 bharave sir mla kamachi khup garaj aahe.sir tumhi khup chan margadarshan krta.
धन्यवाद सर...🙏🙏
खुप अनमोल मार्गदर्शन करता सर, धन्यवाद सर ....
Thank you 😊🙏
Warden sathi kay syllabus lagal yachawar ek video banva sir please.
Sir job location pune/ Maharashtra show kartay
Tr ka job punyatach asel ki maharashtrat kontyahi district madhe asu shakel... 🙏🙏
Pls reply sir
आपले खुप खुप धन्यवाद सर...🙏🙏
पण मित्रांनो election येत आहे... म्हणुन सध्या सरकार खुप जाहिराती काढत आहे परंतु हे फक्त लुटायचे धंदे चालू आहेत...१०००/ खूप अती होत आहेत या सरकारचं...😡
🙏
Nakkicha aami Adhikari hou sir .... Tumcha hey bolan khup inspire karte..... Thank you
🙏
Sir Handicap cha suddha video banwa please...
Yes
Mi शिक्षिका आहे आणि जर माझी निवड झाली तर माझी शिक्षकी पेशतील सेवा धरली जाते का?
आपण सर्व पदांमध्ये बसत असेल तर. फीस एक आहे का वेगळी आहे सर. मार्गदर्शन करा प्लीज.
छान सर
सर वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक व समाज कल्याण निरीक्षक चे प्रमोशन प्रमोशन कसे कोणत्या पदापर्यंत होते
खूप छान माहिती दिली सर
Thank you 😊🙏
Very nice information sir Thank you so much 🥰
Thank you 😊🙏 Keep watching
Sir form bharnyasathi ky ky document lagtat
Dhanyavad sir.
Thank you 😊🙏
Great sir
सर निरीक्षक पदा साठी मी डिग्री टाकली आणि ते डिप्लोमा ची अजून माहिती भरा मनते अन्यथा फ्रॉम समोर जात नाही आहे काय करावं plz सांगा ना
जॉब ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात आहे का
Sir..tumch lecture yaikla ki confusion door hoty.......tymule study nit hotoy...me ata tet exam chi tayari karte
Sir khup Chan ❤
Thank you 😊🙏
सर परीक्षेत निवड झाल्यावर कोणत्या जिल्ह्यात पोस्टिंग मिळेल....?
I'm watching sir👍
Ccc certificate vr birthday चुकली आहे ...chalel ka.?
MSCIT bddl vdo bnva sir plz.
Sir jar tipping nasel tar shaikshnik patrata madhe
सर खूप छान माहिती दिली.
एकावेळी सकाळी दोन किंवा तीन फॉर्म भरता येतात का?
सर माझे ग्रॅज्युएशन + msw झाले आहे तर मी गृहपाल पदासाठी फॉर्म भरताना msw पात्रता टाकू की फक्त पदवी
Yes
Vibhag to vibhag transfer bhetu shaktev ka...? Pune vibhag to chatrapati Sambhaji maharj ...
शॉर्ट हँड आणि टायपिंग टेस्ट किंवा टायपिंग नसेल नंतर करता येईल का
Thank you Sir 🙏
😊🙏
सर माझ्याकडे आता एम एस सी आय टी चा सर्टिफिकेट नाही तर नोकरी लागल्यानंतर काही कालावधी मिळतो का एमएससीआयटी पास करायला
Same question☹️
Same
Within two years, you must submit an MSCIT certificate. I am a Welfare Inspector.
@@pradeepkshirsagar679 But they are asking to upload MSCIT certificate while applying. What should we do?
@@pradeepkshirsagar679 धन्यवाद सर तुम्ही माझ्या मनावरचं मोठं दडपण दूर केलं
sir syllabus sanga. detail mandhe.
Domasail,and non criminal he document lagtatach ka
गहपालच काम काय असते महीला ना
Special समाजकल्याण ची batch आहे का sir?? आणि कोणते subject कोण घेणार आहे?? Plzzz सांगा
Ho aahe .
Please contact / Whatsapp this number 8888996116 , 8888256117
अप्रतिम ❣️
😊🙏
सर खुप छान मार्ग दर्शन करता
शारदा सावळ ळे मेहकर
बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची जागा आहे का सर🙏
सर, १२th compulsory आहे का..bcz मी १०th नंतर diploma करून Graduation केल आहे . Pls sir reply
1 nambar all maharastara all classes in coch
😊🙏
Category madhun form bharala tar open madhun selection hotana age kiti asave lagate
Thanks sir
Sar sarlsevechya sarv bhrtisati form bharnyasthi konte dacument lagtil tyavar vedeo banva
Noted....