सगळ्यात भारी व्हिडिओ सर 😊.. आमची बाळं किती छान खेळतात.. ब्राऊनी बिचारी कुणाच्याही अद्यात ना मद्यात नसती. शहाणं बाळ आहे ते. पण सर तुमची कॉमेन्ट्री फार छान असते ऐकताना खूप छान वाटते.. तुमचं ते खेळताना खोटं खोटं रागावणं आणि त्यांना समजावणं कौतुक करणं खूप आवडते आम्हाला.. भारी आहात सर तुम्ही.. हॅट्स ऑफ यू 🫡🤗❤️🥰
त्यांचा खेळ चालू झाला की तुम्हाला सांगतो इतकी मस्ती चालू असते ते काळजी पण करतात एकमेकांची आणि काही मोठ कारस्थान केलं की की दोघे बेड खाली जाऊन बसतात लपून आणि त्यांना रागावणं बोलण मस्त वाटत छान असत ते कारण जो आनंद आपल्याला भेटतो तो खूप मोठा आहे त्याची तुलना नाही होऊ शकत🥰🥰🥰🥰🥰🥰
@Kingbabdya जो आनंद आपल्याला मिळतो तो खूप मोठा आहे त्याची तुलना नाही होऊ शकत हे मात्र लाखात एक बोललात सर.. मला माऊ खूप आवडतात सर..बबन बावन शंभु खरंच खूप गोड गुणी बाळं आहेत.. देव त्यांना दीर्घायुष्य देवो कायम ब्लेसिंग्स आहेत मनापासून आणि तुमच्या मिसेसही खूप छान हाक मारतात त्यांना खूप कौतुक करतात त्यांचं. खूप छान आहेत त्या तुम्हा दोघांसाठी मनापासून ब्लेसिंग्स 🙏🤗🥰❤️🫶
अहो, तुम्हा दोघांना ही कपड्यांच्या घडया नीट घालता येत नाही ना? 😅😅 बबनराव तर शेपूट असा हलवतो ना कि, जसा जरी चा पटका अंगावर टाकून राजबिंडा मिरवतो मला बबडया खूप खूप आवडतो❤❤😻😻 माझा मुलगा सुद्धा याचा फॅन झालाय😊😊
हो यांनी खूप मोठा खेळ केला आणि बेड खाली जाऊन बसले दोघे जण पाणी सांडले खेळता खेळता शेजारी जाऊन बसले कारण त्यांना माहीत होत आपण केलं १ मी मधे दोघे गायब इतके एकमेकांना विचारून काम करतात हे😂😂😂🥰🥰🥰
Nice video 😀😀
Thanks
आईच्या कपड्यांची वाट आई ओरडत नाही का खूपच लाडोवा आहेत लई भारी मस्तीखोर n तेवढेच क्यूट आहेत ❤❤
आम्हालाच करमत नाही जर त्यांनी मस्ती नाही केली तर 😂😂😂🥰🥰🥰🥰🥰
खूप छान ♥️
Thanks तुमच्याकडे पण मांजर आहेत का 🥰🥰🥰🥰🥰same दुसरा babdya दिसतोय to pan
Chan 👌👌
Thanks 🥰🥰🥰
ब्राउनी बिचारी शांत पणे लेकराची मस्ती खोडकर पणा बघत राहते😂😂
खूप हुशार आहे ती😂😂😂
मस्ती खोरं शंभू आणि बबडया. ब्राउनी शांत आहे बिचारी.
त्यांना फक्त आणि फक्त मस्ती असली की बास झालं
शंभो मस्तीखोर आहे 😂😂
खूप 🥰🥰🥰🥰😂
सगळ्यात भारी व्हिडिओ सर 😊.. आमची बाळं किती छान खेळतात.. ब्राऊनी बिचारी कुणाच्याही अद्यात ना मद्यात नसती. शहाणं बाळ आहे ते. पण सर तुमची कॉमेन्ट्री फार छान असते ऐकताना खूप छान वाटते.. तुमचं ते खेळताना खोटं खोटं रागावणं आणि त्यांना समजावणं कौतुक करणं खूप आवडते आम्हाला.. भारी आहात सर तुम्ही.. हॅट्स ऑफ यू 🫡🤗❤️🥰
त्यांचा खेळ चालू झाला की तुम्हाला सांगतो इतकी मस्ती चालू असते ते काळजी पण करतात एकमेकांची आणि काही मोठ कारस्थान केलं की की दोघे बेड खाली जाऊन बसतात लपून आणि त्यांना रागावणं बोलण मस्त वाटत छान असत ते कारण जो आनंद आपल्याला भेटतो तो खूप मोठा आहे त्याची तुलना नाही होऊ शकत🥰🥰🥰🥰🥰🥰
@Kingbabdya जो आनंद आपल्याला मिळतो तो खूप मोठा आहे त्याची तुलना नाही होऊ शकत हे मात्र लाखात एक बोललात सर.. मला माऊ खूप आवडतात सर..बबन बावन शंभु खरंच खूप गोड गुणी बाळं आहेत.. देव त्यांना दीर्घायुष्य देवो कायम ब्लेसिंग्स आहेत मनापासून आणि तुमच्या मिसेसही खूप छान हाक मारतात त्यांना खूप कौतुक करतात त्यांचं. खूप छान आहेत त्या तुम्हा दोघांसाठी मनापासून ब्लेसिंग्स 🙏🤗🥰❤️🫶
अजून थोडा मोठा झाल्यावर शंभू बाॅस होणार.
हो खूप मस्ती करतोय तो 🥰🥰😂😂
Super babdya n shambu ❤
Thanks
शंभू छान मोठा दिसतो त्याची चांगली सोय करता तुम्ही बबडपाची कॉपी कॅट आहे🎉🎉😂😂❤❤
हो त्यांना निवांत असत घरात कसही रहा काय प्रॉब्लेम नाही आणि ते पण मस्त राहतात सवय चांगली आहे त्यांना खूप आणि प्रेमळ आहेत...
Thank you for sharing these lovely videos of your kids❤❤❤❤❤. Which city are you in?
Thank you sir my city is Maharashtra Pune🙏🙏🥰
छान मनोरंजन होते haynchi मस्ती पाहून browine हांच्या मध्ये पडत नाही ❤❤❤
ती हुशार आहे तिच्या वाटेला गेल मी मग काय खर नाही अशी आहे ती😂😂😂
😂😂😂😂❤
Fakt kutane karayche
अहो, तुम्हा दोघांना ही कपड्यांच्या घडया नीट घालता येत नाही ना? 😅😅
बबनराव तर शेपूट असा हलवतो ना कि, जसा जरी चा पटका अंगावर टाकून राजबिंडा मिरवतो
मला बबडया खूप खूप आवडतो❤❤😻😻
माझा मुलगा सुद्धा याचा फॅन झालाय😊😊
धन्यवाद 🥰🥰🥰🥰त्याचा रुबाब खूप वेगळा आहे आणि मला वाटतं घड्या घातल्या नाही म्हणून सांगत असेल🥰🥰🥰🥰🥰🥰😂
Babdya aaj khoop mood madhe ahe khelaychya ❤❤😂😂 shambhu tar kadhihi tayarach asto😂😂 browni baghaych Kam karte❤❤
हो यांनी खूप मोठा खेळ केला आणि बेड खाली जाऊन बसले दोघे जण पाणी सांडले खेळता खेळता शेजारी जाऊन बसले कारण त्यांना माहीत होत आपण केलं १ मी मधे दोघे गायब इतके एकमेकांना विचारून काम करतात हे😂😂😂🥰🥰🥰
@@Kingbabdya कामे वाढवून ठेवतात आणि गंमत बघत बसतात आपली
Dada babdya shambhu barobar tumchi hi class lagnar aahe vahini kadun 😂😂😂 babdya shambhu lahan aahet tumi mothe aahet tumhi tyanna rokayche ase Chantilly vahini😂😂😂
Te khelat aslyvar mi fakt pahat ast chan vatat baki ata mi tyana gheun hall madhe Jato baki bolto mahit nahi kas Kay jhal te😂😂😂😂😂🥰
@@Kingbabdya😂😂😂😂
Yanche video baghnyat kadhi Val nighun jato kalatach nahi . Jay shree Ram
धन्यवाद 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 जय श्री राम