सर कुत्रे मुतलेली छत्री आपण म्हणतो. ते वेगळं आणी हे वेगळं ही धिंगरी अळंबी मी यासाठी बोलतोय आपल्याला कुठेही दिसेल ते मशरूम खाऊ नये कारण काही मशरूम बाहेर मिळतात ते edible नसतात आपल्याला ते माहिती असेल तरच बाहेर चे मशरूम खावे या मॅडम करतात हे edible आहे अशीच माहिती असलेले मशरूम खाल्ले पाहिजे काही विषारी मशरूम पण असतात field वर
Sir thode kami guntwanuk madhle business aana sir lavkar taka java 2 divsala ekda aami tumchya videos chi waiting khup krto sir plz lavkar takat jawa videos 🙏
Best 👍,लहानपणी मशरूम ला कुत्र्यांची छत्री नाहीतर कुत्रे लघवी करते तर तिथे ते निघते. असा गैरसमझ होता मशरूम हे माहीतच नव्हतं.
मला असेच सांगायचे.
Same 😂
हो पण आपोआप उगवलेल्या अळंबी मधील काही जाती विषारी ही असतात .
लागवड केली तर बिनधास्त पणे खावू शकतो.
सर कुत्रे मुतलेली छत्री आपण म्हणतो. ते वेगळं आणी हे वेगळं ही धिंगरी अळंबी मी यासाठी बोलतोय आपल्याला कुठेही दिसेल ते मशरूम खाऊ नये कारण काही मशरूम बाहेर मिळतात ते edible नसतात आपल्याला ते माहिती असेल तरच बाहेर चे मशरूम खावे या मॅडम करतात हे edible आहे अशीच माहिती असलेले मशरूम खाल्ले पाहिजे काही विषारी मशरूम पण असतात field वर
@sudarshanambhure right, तोच भ्रम होता कारण ते ओरिजनल मशरूम माहीतच नाही
खुप छान ताई , 👌👌
Wah cchan idea aahe
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
Khup chan mahiti dili dhanyawad tai
नमस्कार सर लय भारी माहिती मिळाली धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
Nice 👍👏
Khup chhan mahiti
Khupch bhari vidya tai
My childhood villege anterwala
खूप छान आहे
Best of luck
Very nice
लहानपणी आम्ही पण कुञ्याच्या छञ्या म्हणायचो
पुण्यात फसलेत खूप जण या नादी लागून 😅😂. मोठ्या प्रमाणात लागवड केली तर थोडा फायदा होतो. फायदा कमी आहे.
Ka bar kay zal sanga please....
Kahich fayda nahi ka
कंपनी फसवणूक करतात. माल विकत घेताना. काजू प्रमाणे ग्रेडिंग होते यात पण .
ऐक सांगू इच्छितो आपला माल कंपनीला ना पुरविता आपण सोतःहा मार्केटिंग केली पाहिजे
@@JYOTICHAVAN-jv3qf तुम्ही हा वेवसाय केल ता काय
Congratulations tai and best of luck
दहा बाय दहाच्या रूममध्ये करता येणारा छान व्यवसाय
Chan tai....santosh p ughade,,,samanghav....
Very nice 👍
Good work
आमच्याकडे याला बेंन्डकाच् घर म्हणतात
Mashrum baddal khupahiti sir
Khup chan mahiti
Koni vikat ghet nahit ani company tar fasavtat
गोलापागरी ते जालना रोड वरील अंतरवला का
Ho
Mushrooms tumachya kade vikat milate ka?
बुरशी फार येते.
मला सम्पर्क क्र भेटेल का ताई चा
Sir thode kami guntwanuk madhle business aana sir lavkar taka java 2 divsala ekda aami tumchya videos chi waiting khup krto sir plz lavkar takat jawa videos 🙏
नक्कीच सर प्रयत्न करू
एका बेड मधून किती किलो पर्यंत मशरूम निघत
मला बियाणे मिळेल का ताई.
माझा ही बिझनेस आहे ताई,मी पुणे येथून आहे
Kasla ahe tumcha business
मशरूम चां च
पुण्यात कुठे
@@AnilKolpe-pn5tm किल्ले शिवनेरी येथे ताई, आपले मनापासून धन्यवाद माझी कॉमेंट्स बघितल्यांध्दल
Please apla contact no send kara
नगर मध्ये बीज कुठ भेटल काही मोबाईल नंबर मिळेल
व्हिडिओमध्ये संपर्क क्रमांक दिलेला आहे कॉल करा
Hello 😊😊
ताई मला मशरूम शेती करायची आहे तुमचा नंबर मिळेल का
ताई मला मशरूम शेती करायची आहे यासाठी मी आपणास कधी फोन करू
खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद ताई मला तुमचा फोन नंबर हाव आहे
Video madhye Contact number dila ahe
किती दिवसात येत हे
ताई तुम्हचा नंबर मीळेल का मला पण मशरुम शेती कराईची आहे
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे