तिन तिन नवर्या असतंबो त्यातली एक पण कामाची नसतंबो |-हास्यकल्लोळ काॅमेडी-| गोविंद पाटोळे-अजय पाटोळे.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2021
- 🎥🎥🎥🎥🎥अजय गोविंद पाटोळे प्रस्तुत🎥🎥🎥🎥🎥
रसिकांचे मनोरंजन हाच आमचा हेतू.🎺
व्हिडिओ मध्ये कार्यरत असलेल्या महीला ह्या ईतर कोणी नसुन त्या आमच्याच माता-भगिनी आहेत याची दक्षता सर्वांनी घ्यावी.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👇👇👇👇👇👇👇कलाकार👇👇👇👇👇👇👇
अजय गोविंद पाटोळे पंढरपुरकर.
गोविंद विश्वनाथ पाटोळे तावशीकर.
मीनाताई गोविंद पाटोळे पंढरपुरकर.
विजय गोविंद पाटोळे पंढरपुरकर.
आप्पा महादेव आडगळे.
संतोष सोनवणे.
अनिता अक्षय खंकाळ.
पुनम गोविंद पाटोळे.
पुजा शिवाजी नाईकनवरे.
किसन सावंत भाळवणीकर.
MO ☎️ 7218353132 👍👍👍👍👍👍
खुप छान मुकुंद बांबळे भिमाशंकर पुणे
धन्यवाद
छान कडक,,
No 1
धन्यवाद
Kadak
अजय भाऊ खरंच राव तुम्ही सगळ्यांना आता झोपताय राव.
नाद भरी व्हिडीओ आहेत तुमच्या.
मी तुमचा खूप मोठा फॅन आहे....
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
भैय्या राजे तुमच्या प्रतिक्रिया बद्दल मी अगदी मनापासून आभारी आहे.🙏🙏🙏🙏🙏
Video kdddddkkkkkkkk
Osm bhava viewo kdddkkkkkkk
दादा 1च नंबर मस्त मस्त
छान आहे
नादच खुळा अजय भाऊ सध्या मार्केटमध्ये फक्त तुमचीच टीम गाजत आहे.
तुमचं हे कार्य कायमस्वरूपी असंच चालू राहू द्या....
लयभारी 👌👍🌹
धन्यवाद भाऊ साहेब
😂🤣🤣😂...1..number. Pan he sin je. tumi rastya var kartay te gharee. Kra mahnje Thod vegal vatel bagna ranna jra bharee vate baki ok 😂
M. H.16
Jabardast comedi 👌👌👌🏻
धन्यवाद भाऊ साहेब
M.H.50
खूपच सुंदर..!!
धन्यवाद भाऊ साहेब
पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छूक
भारुडसम्राट पुंडलीक भुजंगराव पा.वडजे कार्ला ता.नायगाव जि.नांदेड
धन्यवाद भाऊसाहेब
Jay malhar
जय मल्हार
V
फुलसुपर
धन्यवाद
👌👍😊😊
🥰🥰
छान! माधव खलाणेकर.
Osm.ajay
🙏🙏🙏🙏
अशीच प्रगती होत जावे
🙏🙏🙏🙏
गोविंद पाटोळे आज सकाळी सहा वाजल्यापासून आतापर्यंत कमीत कमी तुमच्या 13 व्हिडिओ मी पाहिल्यात आज पहिली बार माझ्या मोबाईलचा नेट बॅलन्स मी व्हिडिओ पाहून संपवला तुम्ही लय कॉमेडी करता राव आज एवढा मूड फ्रेश झालोय ना हे मला वाटत नाही आज दिवसभर मी माझं हसू थांबू शकेल खूप हसलो राव मूड एकदम फ्रेश झाला..
🤣🤣😂😂😂😂😂😂😂
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
Ekach sangto 200 dil😅😅😅😅😅😅😅
मस्त सरपंच
Osm
Thanks bro
🤣🤣🤣😅👌👌👌🙏🙏
Congratulations ajay sir 100k views ❤️ complete
पाटुळेसाहेब खरंच काॅमेडी१चं नंबर पोट धरुन लय हासलो😂😂😂😂
धन्यवाद भाऊ साहेब
अजय भाऊ नंदा पाटोळे ला झोपवा आणि विनोदाचा बादशहा गोविंद पाटोळे यांना पुढे आना
🙏🙏🙏🙏
खूप छान आजय भाऊ
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Nice
अजय पाटोळे 10000 ..like.. 🙏🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣☺
🙏🙏
गावठी तडाखा
धन्यवाद
Hythli Poonam pathole kon ahe
Comedy,,, no 1 कुठ ऊसात कुठ वड्यात एकच सांगतो 200 रुपये 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😜🙏🎭🙏🙏🙏
Sarpacha cha naad nahi timing jorat ahe rao
🙏🙏🙏 धन्यवाद
😂😂😂
आज 25 वर्षे झाली कार्यक्रम बघतो मी गोविंद पाटोळे यांना तोड नाही
धन्यवाद भाऊ साहेब.
तुमचा सहयोग सदैव असाच राहु द्या.
Nada patole khute gele....
माहीत नाही
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂 काय विडियो बनवलाय वा😂😂😂😂😂
धन्यवाद भाऊ
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
111qqq
मारामारी लय करु नका
आर्ट एक कला 😜🙏
खुप छान मुकुंद बांबळे भिमाशंकर पुणे
धन्यवाद भाऊ साहेब