उपाशी सरपंचानं टाकलं कोडं आणि बाईचं डोकं झालं येडं. गोविंद पाटोळे सौ मिनाताई पाटोळे सह अजय पाटोळे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ค. 2021
  • उपाशी सरपंचानं टाकलं कोड आणि बाईचं डोकं झाल येडं....
    ______________कलाकार_____________
    राहुल नाईकनवरे_____________
    किसन सावंत भाळवणीकर______
    विजय पाटोळे_______________
    अजय पाटोळे पंढरपुरकर_______
    गोविंद पाटोळे तावशीकर_______
    मीनाताई पाटोळे पंढरपूरकर_____
    सहकलावंत_________________
    प्रेक्षकांचं मनोरंजन हाच आमचा हेतू आहे.
    _____________________________________________

ความคิดเห็น • 22

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 2 ปีที่แล้ว +2

    मराठी मातीतला लोककलावंत म्हणजे लोकशाहिर गोंविदजी पाटोळे खुप छान सुंदर अप्रतिम कला सादर केली धन्यवाद !पाटोळे आणि पार्टी

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद साहेब

  • @successjobes8635
    @successjobes8635 2 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर पाटोळे ..... तुमचे सर्व व्हिडिओ फार सुंदर आहे.

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @tayramlokhande5344
    @tayramlokhande5344 ปีที่แล้ว +1

    ही

  • @balasosakat4427
    @balasosakat4427 2 ปีที่แล้ว +3

    आजय पाटोळे खुपछान विडीओ आहेत असेच विडीओ बनवत रहा आमच्या शुभेच्छा आहेत शुभेच्छुक बाळासाहेब विरळीकर

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ( मामासाहेब ) आपल्या सर्वांचं प्रेम अशिर्वाद सदैव असाच राहु द्या.
      मनोरंजन करण्यासाठी कधीच पाऊल मागे घेणार नाही. 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 ปีที่แล้ว +5

    भारी तमाशा पाटोळे एक नंबर ‌🙏🙏

  • @rupeshmane6279
    @rupeshmane6279 2 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @vishalkamble5297
    @vishalkamble5297 ปีที่แล้ว +2

    तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @shivrajmekale3036
    @shivrajmekale3036 2 ปีที่แล้ว +1

    औऐएऊऊऊएऔएऊऊऊउऊऊऊओओ़़़उ़उजुज़ुजोजछौछौओउउओउ़च़़च़च़चच़़उऊदगथणथणथथणथथथत

  • @anantabhanage8291
    @anantabhanage8291 2 ปีที่แล้ว +2

    खतरनाक काॅमेडी 😂😂😂😂😂

  • @r.rfilmproduction7467
    @r.rfilmproduction7467 2 ปีที่แล้ว +1

    😂😂

  • @anantabhanage8291
    @anantabhanage8291 2 ปีที่แล้ว +2

    😂😂😂😂😂😂👍

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 2 ปีที่แล้ว +2

    👍👍👍

  • @mahadevkhalanekar1083
    @mahadevkhalanekar1083 2 ปีที่แล้ว +1

    सवाल जबाब अतिशय अर्थपुर्ण
    पुन्हा माझे झुकत माप.गोविंदरावांना...
    माधव खलाणेकर.

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद धन्यवाद धन्यवाद भाऊ साहेब