Pudhari News | वाल्मिकी कराडला फाशी झालीच पाहिजे,पुण्यात जनआक्रोश मोर्चेकऱ्यांचा संताप | Pune News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 44

  • @PrashantParange
    @PrashantParange 13 วันที่ผ่านมา +22

    ज्याच्या कुणाच्या जवळ आरोपी राहिला त्याला पण शिक्षा झाली पाहिजे मग परत कधी आरोपीला जवळ करणार नाही रे देवा

  • @anilghumare174
    @anilghumare174 13 วันที่ผ่านมา +25

    मोरच्यात आलेल्या सर्व बऺधु भगिनी चे आभार we want justice⚖

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 13 วันที่ผ่านมา +11

    फडणवीस साहेब जर संतोष देशमुखला न्याय दिला नाही तर जनता येणार्या सर्व निवडणूकीत तुमची जागा दाखवली जाईल

  • @bhoomienterprises988
    @bhoomienterprises988 13 วันที่ผ่านมา +8

    जो ह्या केस मधल्या गुन्हेगारांना आपलं दैवत म्हणत असेल,
    त्यांचा तर ह्या गुन्हेगारांच्या आधी चौरंगा करा.
    🚩जय छत्रपती🚩

  • @anujlanke9247
    @anujlanke9247 13 วันที่ผ่านมา +17

    सरकार टू सरकारकडून काहीही होणार नाही शेवटी पब्लिकला करावे लागेल

  • @devroy9801
    @devroy9801 13 วันที่ผ่านมา +6

    एक बेरोजगार लाख बेरोजगार

    • @2727gn
      @2727gn 13 วันที่ผ่านมา +1

      Ek karad baki farad ....

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 13 วันที่ผ่านมา +1

    सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या त्याशिवाय निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 11 วันที่ผ่านมา

    धन्यवाद पुणेकर

  • @shravaniHange
    @shravaniHange 13 วันที่ผ่านมา +12

    न्यायालयाला कलेक्टर साहेब वगैरे सगळे बसलेत ना मोर्चात काय होणार आहे नुसतं नाव ठेवायचं अपमान करायचं याची जात त्याची जात बाकी काय करणार आहात तुम्ही

    • @Shrinidhishorts
      @Shrinidhishorts 13 วันที่ผ่านมา +1

      जातीवर नाही भाऊ, मोर्चा न्यायासाठी हक्कासाठी, जात कुणाला नसते

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 วันที่ผ่านมา +3

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? स्कंधपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉब" बाह्यांंसाठी?.

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 12 วันที่ผ่านมา

    बरोबर

  • @Prayagraj9872
    @Prayagraj9872 13 วันที่ผ่านมา +3

    मराठा समाजातील गुन्हेगार बाहेर फिरतात त्याच काय. मराठा समाज बोगस कागदपत्रांवर काम करत आहे त्याच काय

    • @vinu.ughade
      @vinu.ughade 13 วันที่ผ่านมา

      धनगर समाज पण सोबत आहे

  • @krishnatkerbasavant3887
    @krishnatkerbasavant3887 13 วันที่ผ่านมา +18

    अरे भावांनो ह्याचा मोहर क्या फडणवीस अजित पवार आहेत तुम्ही कितीही मोर्चा काढला तरी काही फरक पडणार नाही

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 13 วันที่ผ่านมา +2

    जयंत पाटिल (शरद पवार) कोठे आहे
    सुप्रिया ताई रोहित पवार हे मराठा नाही का?
    अजीत दादा बरोबर सेटलमेंट तर नाही ना?????

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 10 วันที่ผ่านมา

    🌺♥️🌼उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त 🌼💪🌹🌹🌀🌀🌀🌀🌀🌹💪♥️♥️🌹🌀👌🏵️🏵️♦️♦️♦️🌀🌹♥️♥️🌺🤍❤️💚💙💙💙💪💪🌹🌀👌🏵️♦️♦️एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त कट्टर पाटिल समर्थक 💪💪💪💪घनवाद दादा 💪💪💪💪💪💪💪💪🌹💪🌼♥️🌺

  • @vivekshinde8471
    @vivekshinde8471 13 วันที่ผ่านมา +3

    He case beed bahier chalvvave nahitar bajucha state la chalvvave magnne kara

  • @manoharjadhav6659
    @manoharjadhav6659 12 วันที่ผ่านมา

    Ase evm walmik

  • @krushnakhawale3609
    @krushnakhawale3609 13 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र बंद करा आता

    • @akash_d_93
      @akash_d_93 12 วันที่ผ่านมา

      मित्रा तू फक्त एक दिवस net मोबाईल बंद ठेवून निषेध नोंदव 😜🙏

  • @RatnakarPiple
    @RatnakarPiple 13 วันที่ผ่านมา +3

    Yas