लाडकी बहीण अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर | ladki bahini yojana | ladki bahini yojana online apply

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • लाडकी बहीण अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर | ladki bahini yojana | ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana
    ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana new update
    ladli behna yojana new update
    ladki bahin yojana new update
    ladki bahini yojana 3 hafta kadhi yenar
    ladki bahin yojana
    ladki bahin paise kadhi yenar
    लाडकी बहीण योजना
    ladki bahin yojana paise kadhi yenar
    ladki bahin yojana approved list kaise dekhe
    ladki bahin yojana 2nd installment
    ladki bahin
    ladki bahin new update
    ladki bahini yojana 3 hafta
    ladki bahini yojana che paise kadhi yenar
    mukhyamantri ladli behna yojana
    ladki bahin yojana che paise kadhi milnar
    ladki bahin yojana paise nahi aale
    ladki bahin yojna
    Like And Subscribe!.

ความคิดเห็น • 665

  • @पंढरीनाथखैरनार
    @पंढरीनाथखैरनार 2 วันที่ผ่านมา +33

    आमाला पैसे नहीं आले तरी चालेल पण तू खोठ बोलणेत एक नंबर आहे म्हणून आज तुला बोलायची आकल नहीं

    • @IshwarMeshram-is2hl
      @IshwarMeshram-is2hl วันที่ผ่านมา

      मला1रूमळ मिला नाहि

  • @dineshdhasade6932
    @dineshdhasade6932 2 วันที่ผ่านมา +53

    ज्यांना गरज आहे त्यांना अझुण पैसे आले नाही ज्यांना गरज नाही त्यांना पडले आणि आत्ता जे बाकी आहेत ते गरीब आहेत

    • @UrmilaBhelave
      @UrmilaBhelave 2 วันที่ผ่านมา +1

      Agdi barobr aahe😢

    • @shitaldate9261
      @shitaldate9261 2 วันที่ผ่านมา

      Ho na khar ahe...ky krav Amala paise nahi midale

    • @AarushX.78
      @AarushX.78 2 วันที่ผ่านมา

      बरोबर।आहे।तुमच

    • @areebshaikh8549
      @areebshaikh8549 2 วันที่ผ่านมา

      Mujhe bhi nhi aye abhi

    • @rohiniwakode-sx5ny
      @rohiniwakode-sx5ny 2 วันที่ผ่านมา

      खरंच आहे मला पण खूप गरज आहे पण आले नाही अजून

  • @bharatronge3635
    @bharatronge3635 2 วันที่ผ่านมา +30

    माझे सर्व ओके असून तरी सुद्धा अजून एकही रुपया मिळाला नाही

  • @user-mo3jh8eu5z
    @user-mo3jh8eu5z 2 วันที่ผ่านมา +57

    तारीख पे तारीख, 4:00 वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत वेळ देत आहे पण पैसे का येत नाहीत, अजून एक रुपया आला नाही

  • @RamdasMangale
    @RamdasMangale 2 วันที่ผ่านมา +5

    माझ्या खात्यात 3000 रुपये जमा झाले सर धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @Vidyapatil7021
    @Vidyapatil7021 2 วันที่ผ่านมา +35

    आडीज महीना झाला अपरूड होवून आधार लिंक होवुन दीड महिना होत आला तरी अजून एक ही हप्ता नाही आला

    • @yashffgaming8780
      @yashffgaming8780 2 วันที่ผ่านมา

      Ale

    • @Shivamwaykosh-bx3ck
      @Shivamwaykosh-bx3ck 2 วันที่ผ่านมา

      Àa₹

    • @Vidyapatil7021
      @Vidyapatil7021 2 วันที่ผ่านมา +1

      नाही आले पैसै तीन महिन्या चे पैसे कधी भेटनार

    • @Vidyapatil7021
      @Vidyapatil7021 2 วันที่ผ่านมา +1

      एक ही हप्ता नाही दिला

    • @PriyaGawade-zo4rf
      @PriyaGawade-zo4rf วันที่ผ่านมา

      Mala pan ekahi rupaye nahi aala

  • @ghaywatgv
    @ghaywatgv วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेब सच्चा शिवसैनिक, एकदम ग्रेट CM.

  • @anushkasalunkhe5744
    @anushkasalunkhe5744 2 วันที่ผ่านมา +15

    काय दादा रोज एक एकच माहिती सांगत आहे आज येणार पैसे उद्या येणार पैसे परवा येणार पैसे आम्ही रोज तुमचे हेच ऐकायचं का आम्हा सर्वांना रोज व्हिडिओ द्यायचे काही गरज नाही जमा होत नाही तरी टाकला तरी बस आहे आम्हाला

  • @akshaychavan3369
    @akshaychavan3369 วันที่ผ่านมา +1

    गौरी गणपती सण होऊन गेला तरी अजून नुसत्याच तारीख वेळ ऐकून आम्हाला कंटाळा आला लाडक्या बहिणीला नुसतं दिशाभूल करायचं काम हे सरकार करत आहे 27 ऑगस्ट फॉर्म अप्रूवल झाला आहे अजून एकही रुपया खात्यात आला नाही तर तीन महिन्याचे 4500 खात्यात जमा करावे ही मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करत आहे

  • @SunilDandge-xx6ni
    @SunilDandge-xx6ni 2 วันที่ผ่านมา +8

    कारण सगड्यात शेवटी तारीख सांगता तुम्ही म्हणुन डायरेक्ट शेवटचे ३० सेकंद बघतो आम्ही

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 2 วันที่ผ่านมา +10

    नाही मिळाले पैसे एक रुपया पण नाही मिळाले 😢

  • @ncxnightmare396
    @ncxnightmare396 2 วันที่ผ่านมา +9

    काय फुकट तेच तेच बोलून टाईमपास करत आहात? तुम्हाला काहीच माहीत नाही असे वाटते.

  • @jaysingpawara6569
    @jaysingpawara6569 2 วันที่ผ่านมา +83

    मला १ हि रुपया भेटला नाही

    • @ravindrahebale1291
      @ravindrahebale1291 2 วันที่ผ่านมา +6

      माही पन्नास पैसे पण नाही भेटले

    • @YogitaPagi
      @YogitaPagi 2 วันที่ผ่านมา +2

      Ho na

    • @sudhirdeshmukh3932
      @sudhirdeshmukh3932 2 วันที่ผ่านมา +1

      योजना महिला साठी आहे

    • @jaysingpawara6569
      @jaysingpawara6569 2 วันที่ผ่านมา +4

      हो मी माझी बायको चा फॉर्म भरले आहे

    • @samtanevarekar5008
      @samtanevarekar5008 2 วันที่ผ่านมา +3

      मला पण नाही आले aajun

  • @jayashripatil6054
    @jayashripatil6054 2 วันที่ผ่านมา +9

    अरे बाबा आम्हाला एक रुपया पण आला नाही

    • @tasntashu
      @tasntashu 2 วันที่ผ่านมา

      Muje bhi nahi aaye

  • @rakeshmore5683
    @rakeshmore5683 2 วันที่ผ่านมา +3

    DBT आहे का नाही सगळ्यांना माहिती झालेलं आहे.... उगाच महिलांचा टाईम पास करू नका.... तुम्हाला काय मुख्यमंत्री घरी येऊन तारीख सांगतात कि कुठल्या तारखेला पैसे येणार ते

  • @nutenshekhar5999
    @nutenshekhar5999 2 วันที่ผ่านมา +2

    ज्यांना गरज आहे त्यांना पण हॅलो करा साहेब God Bless You 🎊

  • @shrikantkulkarni4856
    @shrikantkulkarni4856 2 วันที่ผ่านมา +12

    अजून एकही रुपयाला आला नाही फक्त तारका ऐकण्यात परेशान आहोत

    • @savitakamble4123
      @savitakamble4123 2 วันที่ผ่านมา +2

      आजुन एक हि रुपाया आला नाहि

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 2 วันที่ผ่านมา

      लबाड माहिती देत आहे भाऊ.

    • @yashffgaming8780
      @yashffgaming8780 2 วันที่ผ่านมา

      Tula kashala

  • @swapniltayade2115
    @swapniltayade2115 วันที่ผ่านมา +1

    Skip 7:11

  • @RupaliJadhav-d2i
    @RupaliJadhav-d2i 2 วันที่ผ่านมา +9

    सर तुम्ही फक्त वेळ नी तारिक देताय पण पैसे काय येत नाय
    अजून एक रुपया पण नाय मिळाला

  • @NagnathChakre
    @NagnathChakre วันที่ผ่านมา +2

    माझे सर्व ओके असून तरी सुध्दा अजुन एकही पैसे मिळाला नाही

  • @pavanpatil9521
    @pavanpatil9521 2 วันที่ผ่านมา +2

    आधि 860/-कटवले लाडकी बहीनचे आता आहो सर मायनस 295/-बैलेन्स झाल आता पन पैसे कट होनार लाडक्या बहीनेचे अकाउंट वर 2000/-मेन्टन होत नाहीत 🥺हे कट होन बंद करा

  • @shrikantkulkarni4856
    @shrikantkulkarni4856 2 วันที่ผ่านมา +10

    2 सप्टेंबरला अप्रूवल आला आहे पण अजून एकही रुपया आला नाही कोर्टा प्रमाणे तारीख ते तारीख तारीख पे तारीख चालू आहे येणार आहेत की नाही हे एकदा नीट अभ्यास करून सांगा😂😢

  • @chintugang
    @chintugang 2 วันที่ผ่านมา

    आर्या ला सपोर्ट करणारे like करा आपण आर्या ला लाईव बोलु शकणार 🙏

  • @KiranJadhav-he6cb
    @KiranJadhav-he6cb 2 วันที่ผ่านมา +1

    Mahiti Dilya baddal Tumche khup khup Dhanyawad karte
    Mi.

  • @yodhagaming9989
    @yodhagaming9989 2 วันที่ผ่านมา +6

    Paisa nhi aayega koi bharosa mat karo sirf ye karo o karo sab karne ke baad bhi 2 mahine se sirf aa rha h paisa 😂😂😂😂

  • @reshmabhatlavande5645
    @reshmabhatlavande5645 2 วันที่ผ่านมา +15

    मला सुद्धा ₹1 आला नाही रोजचा व्हिडिओ ऐकून ऐकून कंटाळा आला एकही हप्ता नाही आला

  • @Vidyapatil7021
    @Vidyapatil7021 2 วันที่ผ่านมา +1

    मला पण एक रुपया बी भेटला नाही

  • @sheikhalim644
    @sheikhalim644 2 วันที่ผ่านมา +2

    24 जुलाई को फॉर्म भरे
    5 ऑगस्ट को अप्प्रोवेद हो गया
    21 ऑगस्ट को DBT हो गई
    अभी तक पैसे नही मिले

  • @rajumulani7341
    @rajumulani7341 2 วันที่ผ่านมา +11

    Video khup motha ahe chota banava...Mahatwachi mahiti fast sangavi....thank you

    • @sunitapatil3221
      @sunitapatil3221 2 วันที่ผ่านมา

      सगळबरोबरआहेतरी००००दयायचेअसेलतरदयाडोकपागलकरूनका

  • @DiyaRokade-g4j
    @DiyaRokade-g4j 2 วันที่ผ่านมา +10

    अजून एक पण रुपया नाही आला😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Shadow_Strike_Studios
    @Shadow_Strike_Studios วันที่ผ่านมา

    ज्यानां भरपूर पैसे आहेत त्यानाच भेटले पैसे लगेच आणी आम्हाला नाही1रूपया पण नाही

  • @kantataijawale1812
    @kantataijawale1812 2 วันที่ผ่านมา +5

    सर मला अजुन पैशे आले नाही

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s 2 วันที่ผ่านมา +1

    माहिती छान👏✊👍

    • @deepakpatil1684
      @deepakpatil1684 2 วันที่ผ่านมา

      जमा झाले काय

  • @VandanaPatil-c2p
    @VandanaPatil-c2p วันที่ผ่านมา +1

    अजून मला एकही रुपया आलेला नाही 2 ऑगस्ट ला फॉर्म approved झाला आहे तर कधी भेटतील आम्हाला माझा आधार सीडिंग आहे

  • @Vidyamaske1980
    @Vidyamaske1980 2 วันที่ผ่านมา +5

    मला तीन हजार मिळाले , पण पंजाब नॅशनल बॅकेने ते सगळे पैसे वजा केले.😢

    • @deepakpatil1684
      @deepakpatil1684 2 วันที่ผ่านมา

      So sad😂

    • @sandipkharode3616
      @sandipkharode3616 2 วันที่ผ่านมา +1

      Tumhi Banket Jaun Enquiry Kara Aani Kay Aahe Te Bankeche Charges Mhanje Amc, Minimum balance maintain,debit card charges,sms charges he sarv kahi band karun taka Mhanje Tumchya account che ithun pudh charges katnar nahit.......ok

    • @MrAkki721
      @MrAkki721 2 วันที่ผ่านมา

      Aree yaar😮...kahi loan chaluye ka taai panelty che paise cut kele astil

  • @samadhanbabar4211
    @samadhanbabar4211 2 วันที่ผ่านมา +3

    दोन महिने झाले फॉर्म भरून अजून पैसे येत नाही

  • @padmajakatake6239
    @padmajakatake6239 วันที่ผ่านมา +1

    मी 23 ऑगस्ट रोजी फॉर्म भरला पण ॲप्रोवर 5 सप्टेंबरला झाला मग मला किती रुपये चा लाभ मिळेल

  • @DeepaDusane
    @DeepaDusane 2 วันที่ผ่านมา +1

    अंगणवाडी त भरलेल्या फॉर्म चा खच पडलाय, अंगणवाडी ची विचारपूस व्हावी ...

  • @onlycalm786
    @onlycalm786 2 วันที่ผ่านมา

    मुळात ग्रामपंचायत स्तरावर फॉर्म aprove होत असतील तर तिथे पाहून पाहून यात्रेचा पेढा... अशीच परिस्थिती आहे,, हे अनुभवलेलं आहे...

  • @harshadakhanvilkar7630
    @harshadakhanvilkar7630 วันที่ผ่านมา

    सर्व माहिती पूर्ण भरून सुद्धा डीबीटी करून सुद्धा अजूनही पैसे येत नाहीत कशासाठी खोटं बोलता तुम्ही लोकं

  • @SantoshKale-xu6ht
    @SantoshKale-xu6ht วันที่ผ่านมา

    Thanks OK Good 👍👍👍🌹

  • @NagoraoBukate
    @NagoraoBukate วันที่ผ่านมา

    ज्यांना गरज आहे त्यांना रुपये देत नाही तुम्ही आणि ज्यांना गरज नाही त्यांना रुपये देता अगोदर काय काय भानगड आहे तुमची

  • @sunandavorak5426
    @sunandavorak5426 2 วันที่ผ่านมา +4

    वयाची 65 वर्षे झाल्यावर पैसे येण बंद होणार का?

    • @sudhirdeshmukh3932
      @sudhirdeshmukh3932 2 วันที่ผ่านมา

      तुमचे वय पासष्ट वर्षे होई पर्यन्त हे सरकार जर सत्तेवर राहीले तर भेटतील पण येणाऱ्या काळात जर दुसरे सरकार आले तर योजना बंद होऊ शकते

  • @shivajikapadnis
    @shivajikapadnis 2 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र बँकेचे सर्वर चालत नाही

  • @shivajikapadnis
    @shivajikapadnis 2 วันที่ผ่านมา +2

    लोकांना वेडे बनवू नका

  • @chakulimisal3807
    @chakulimisal3807 วันที่ผ่านมา

    मला तिनं हजार रुपये आले आहेत पण मि कर्ज काढले होते त्या मुळे अकाउंट बंद

  • @muktakarale5768
    @muktakarale5768 2 วันที่ผ่านมา +1

    अप्रोड झाले पण एकही रुपया आले नाही

  • @amitasuvarna6505
    @amitasuvarna6505 2 วันที่ผ่านมา +4

    Maja adhar link ahai appoved message 30 August alaa ahai. Paise ajune ala nahi. Appoved jala tar paise henar na Sir. Please replay kar

    • @tasntashu
      @tasntashu 2 วันที่ผ่านมา

      Muje bhi nahi aaye

  • @shitalchaudhari6800
    @shitalchaudhari6800 2 วันที่ผ่านมา

    माझा 12 जुलैला फॉर्म भरला होता सहा ऑगस्टला ला अपलोड पण झाला आहे तरी खात्यामध्ये एक रुपया पण नाही आला अजून😌😌

  • @subhashsanap7406
    @subhashsanap7406 วันที่ผ่านมา

    सर्वे कागदपत्र ओके असताना पण फॉर्म पेंडिंग दाखवते पैसे आली नाही

  • @GeetaChavan-mu6th
    @GeetaChavan-mu6th 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझा फॉर्म मंजूर झाला आहे परंतु मला अजून एकही रुपया भेटला नाही

  • @user-te3de6tl3b
    @user-te3de6tl3b วันที่ผ่านมา

    जर पैसे मिळण्याची तारीख आली तर ती टीव्हीवर वगैरे दाखवतील की

  • @DhanshreeKoli-nk2qv
    @DhanshreeKoli-nk2qv วันที่ผ่านมา

    मला अजून एकही हप्ता आला नाही कधी येणार पैसे कल्याण धनश्री राहुल कोळी

  • @user-ow2yt6hd8x
    @user-ow2yt6hd8x วันที่ผ่านมา

    14 तारखेपासून हेच सांगताता पैसे येतील पण अस ककाहीच नाही

  • @Pari-cy7nl
    @Pari-cy7nl 2 วันที่ผ่านมา

    Thank you 👍

  • @PADMAVATIMORE
    @PADMAVATIMORE วันที่ผ่านมา

    मला नाही भेटले माज सगला फॅम यवथिथ आहे तरी पन नाही यत बॅकैत पन सगल टिक आहे 😢😢

  • @gudditandel6016
    @gudditandel6016 2 วันที่ผ่านมา +6

    Sir mi HDFC Bank account form vr dila hota pn tyla adhar seeding nhvta mg mi post Bank account open kela tyla adhar seeding 31 August la jhla mg post Bank account mdhe yenar ka paise ki prt mi HDFC Bank la adhar seeding kru

    • @shrikantbhoyar
      @shrikantbhoyar 2 วันที่ผ่านมา +2

      Jya bank cha status aadhar seeding active aahe tyach bank madhe yenar

    • @poojagupta3988
      @poojagupta3988 2 วันที่ผ่านมา +1

      Post Bank account kitne din m chalu huwa apka...or seeding kitne din m huea

    • @niftybankniftyprediction1344
      @niftybankniftyprediction1344 2 วันที่ผ่านมา

      Atta kahich karu naka jyala seeding ahe tyat yetil

    • @yashffgaming8780
      @yashffgaming8780 2 วันที่ผ่านมา

      Mala ale 30 min purvi

    • @gudditandel6016
      @gudditandel6016 2 วันที่ผ่านมา

      @@poojagupta3988 2 days with adhar seeding

  • @VidyaSanap-w9z
    @VidyaSanap-w9z 2 วันที่ผ่านมา +1

    अडीच महिने झाले फॉर्म अप्रओड झाले तरीही मला एकही रुपया नाही आले आधार कार्ड लिंक आहे तरी पन पैसे नाहीत आले

  • @ManojDhorke
    @ManojDhorke วันที่ผ่านมา

    🙏 धन्यवाद

  • @KalpanaKhedikar
    @KalpanaKhedikar วันที่ผ่านมา

    All ok, but waiting for money ❤

  • @dhammapalsarkate3149
    @dhammapalsarkate3149 วันที่ผ่านมา

    हेच बातमी सर फक्त ५८सेंकदाची आहे पण तुम्ही इतका वेळ लावता

  • @ncxnightmare396
    @ncxnightmare396 2 วันที่ผ่านมา +1

    17 नाहीतर 18 नाही तर 19 नाहीतर 20 ही कसली घंटा माहिती आहे?

  • @ganeshbhusaner2348
    @ganeshbhusaner2348 วันที่ผ่านมา

    इलेक्शन झाल्यावर सर्वांना पैसे मिळतील

  • @vivekgangurde9108
    @vivekgangurde9108 2 วันที่ผ่านมา +1

    August 12 approved zala ajun paise aale nahi bank account adhar card la links aahe aatakay kaykarche

  • @harshadakhanvilkar7630
    @harshadakhanvilkar7630 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री बघून बघून पैसे देतात का लोकांना

  • @BhauraoKatade
    @BhauraoKatade 2 วันที่ผ่านมา

    मागील भरलेले फॉर्म वाले आजून मोकळे आहेत तर पुढील फॉर्म भरणारे काय विश्वास ठेऊन फॉर्म भरणार

  • @smitavartak5124
    @smitavartak5124 วันที่ผ่านมา

    Smita Santosh Vartak
    Bank Of maharashtra madhe mazhe khate aahe k.y.c,aadar card link aahe,D.B.T he sarav aahe 31 August la araj Kela aahe

  • @sahilmadhavi7399
    @sahilmadhavi7399 วันที่ผ่านมา

    28 August la from aproul zala aahee ajun paise aale nahit kiti paise milatil

  • @SachinGalphade-k2m
    @SachinGalphade-k2m 2 วันที่ผ่านมา +1

    डीबीटी लिंक के लिए आधार कार्ड लिंक केले तरी एकही रुपया भेटला नाही

  • @PinkiPatil-dj2ck
    @PinkiPatil-dj2ck 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्हाला आजुन एक रूपया पन आला नाही सर कधी येतील पैसे आमचे

  • @SagarBhoier
    @SagarBhoier วันที่ผ่านมา

    अजुन 1₹पण आला नाही तारीख पे तारीख आती है आमचे सर्व ओके आहे

  • @BhauraoKatade
    @BhauraoKatade 2 วันที่ผ่านมา +1

    सर मागील हप्ता आला त्यावेळेस dbt हा प्रकार कुठे होता.

  • @sudhirrangdal8563
    @sudhirrangdal8563 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद 🙏

  • @SimaKhan-b3p
    @SimaKhan-b3p 2 วันที่ผ่านมา +1

    Mala pn ak rupaye nahi aale

  • @jayashripatil4034
    @jayashripatil4034 2 วันที่ผ่านมา

    सर माझे पैसे ऑगस्ट 29 ला आले होते
    मला ते कळले नाही मला माझ्या भाचाने मला सांगितले की तुझे पैसे
    पंजाब बॅंकेत आले आहेत
    मी दुसरे दिवशी गेली तेव्हा बॅंकवालानी चौदाशे रूपये कापून घेतले माझा हात
    काही दिले नाही.आता काय करायचं
    ते सांगा मी रत्नागिरीहून बोलत आहे

  • @NVarpe-v5w
    @NVarpe-v5w 2 วันที่ผ่านมา

    गरीब दुबळ्या बाया काम सोडुन ब्यकेत चकरा मारीत आहेअजुन त्याना एक हिरुपया भेटला नाही पैसे कमावन्यासाठी काहिही व्हिडीओ टाकू नको व्हिडीओ पाहून गरीब अबला हातातल काम सोडुन बैकेत चकरा मारताहेत धन्यवाद

  • @vishal19848
    @vishal19848 2 วันที่ผ่านมา +1

    Maza form 24.8.24la approved zala. Pan paise Aale nahit? Kadhi yetil?

  • @manishashejval6471
    @manishashejval6471 2 วันที่ผ่านมา +4

    अजून काही पैशे आले नाही ज्यांना गरज आहे त्यांना आले नाही

  • @latashelke1660
    @latashelke1660 2 วันที่ผ่านมา

    बैकेवाले वर कडक कारवाईची गरज आहे ..दादा

  • @parvatidongre2695
    @parvatidongre2695 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचे व्हिडिओ ऐकून कंटाळा आला तुमचे नेम रोज बदलत चाललेत

  • @madhurimarathe7272
    @madhurimarathe7272 2 วันที่ผ่านมา

    mla pn khupch grj aahe paishanchi mla pn aajun 1 rupya bhetla nahi

  • @artinaik6313
    @artinaik6313 2 วันที่ผ่านมา

    1रुपया भेटला नाही अजून खूप वाट पाहत आहे व्हिडीओ पाहून पाहून डोकं दुखतं आहे केव्हा होणार है नाही माहित केव्हा होणार

  • @maheshkamdi7970
    @maheshkamdi7970 2 วันที่ผ่านมา

    साहेब सगले पेपर आहे तरी पैसे आले नाही गरज आहे तेना भेटत नाही पैसे गरज नाही तेना भेटतात

  • @कामुल्लानासिरगफूर
    @कामुल्लानासिरगफूर 2 วันที่ผ่านมา +2

    1500 चा हप्ता कधी देणार आहे

  • @DropadaRongte
    @DropadaRongte 2 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला पण पैसे नाही आलेत सर

  • @PunamDeshmukh-n6s
    @PunamDeshmukh-n6s 2 วันที่ผ่านมา +1

    मला पण अजून पैसे आले नाहीत

  • @dnyaneshwardhamale5434
    @dnyaneshwardhamale5434 วันที่ผ่านมา

    मला 1ही रूपया मिळाला नाही माझा फाॅम 5 ऑगस्टला Appoved झाला आहे

  • @aparnahatwalne9657
    @aparnahatwalne9657 2 วันที่ผ่านมา

    आता 17,18,19,हे तीन दिवस पैसे खात्यात जमा होण्याची वाट पाहणार नाहीतर तुम्ही खोटे बोलता आणी खोट्या योजना राबवता हे नक्की .

  • @user-te3de6tl3b
    @user-te3de6tl3b วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही यूट्यूब चे पेमेंट पेमेंट भेटावं म्हणून रोज एक रील टाकता ती खरी असती का

  • @VaishaliSurywanshi-ul4jz
    @VaishaliSurywanshi-ul4jz วันที่ผ่านมา

    Sir 22 August la from barayla zhala aadhar link aahe bank pan ekach aahe tri ajun ek hi happta milala nahi

  • @madhavichalke
    @madhavichalke 2 วันที่ผ่านมา +2

    dya nhiter nka deu .ata ekun ekun kantala ala ahe dyache aste tar saevana ekdum dile aste ethe ardhyana dile Ani bakichtana vaat bgha sangitla 😢

    • @rohiniwakode-sx5ny
      @rohiniwakode-sx5ny 2 วันที่ผ่านมา

      हो खरंच सगड लिमिट सम्पत आहे एकण्या ची

    • @ritapandey5074
      @ritapandey5074 2 วันที่ผ่านมา

      Ho

  • @NagoraoBukate
    @NagoraoBukate วันที่ผ่านมา

    राहिलेल्या महिलांचा विचार करा अगोदर

  • @narugavit5237
    @narugavit5237 วันที่ผ่านมา

    आगस्ट से फार्म भरा है फिर भी तारीख पे तारीख निकाल रहे हैं

  • @AnitaNarale-xs4xh
    @AnitaNarale-xs4xh วันที่ผ่านมา

    दीड महिना होत आला अप्रोड होऊन एकही हप्ता नाही आला

  • @sagarshinde5732
    @sagarshinde5732 2 วันที่ผ่านมา

    Nahi aale tar tumche Kay karayche te pan sanga Karan tumchya khupach tarkha zalyat

  • @chakulimisal3807
    @chakulimisal3807 วันที่ผ่านมา

    माझं खातं बंद करून ठेवले आहे त्यांनी दादा मगं मी काय करू मला सांगा तुम्ही

  • @Sanatani_RamBhaktt
    @Sanatani_RamBhaktt 2 วันที่ผ่านมา +1

    Debate adhar link kela ahe 24/8/24

  • @ShaileshBhagat-i1b
    @ShaileshBhagat-i1b 2 วันที่ผ่านมา

    द्यायचे असेल तर सरळ द्या मग अटी कशाला करता शिंदे साहेब

  • @user-dv4ps8uh1e
    @user-dv4ps8uh1e 2 วันที่ผ่านมา +1

    मला एक रूपया नाही आला

  • @chhaganjawale6897
    @chhaganjawale6897 2 วันที่ผ่านมา

    Thank you