Thank you 😊🙏 हो सांगते ऐसे बहुत चले नये नये हुनर छिन छिन सिखत रहत ही विद्याधर ||धृ.|| बैजू कहे बात जिया नाही समजत को गुनवन्त भयो धरनी पर , बहुत चले नये नये हुनर ||१|| ही बंदिश बैजू ची आहे. आणि त्याला माझे गुरू डॉ. अशोक दा. रानडे यांनी स्वरबद्ध केली आहे 🙏
You are great Kalyani Tai.. 🙏 तुमचा मधुर आवाज ऐकून आणि गाण्याचा अभ्यास बघून शास्त्रीय संगीत शिकण्याची खूप प्रेरणा मिळते.. ❤
Thank you so much 😊❤️
क्या बात है कल्याणी जी 👏👏👏👏
Thank you very much ❤️
अतिशय सुंदर अप्रतिम बेहतरीन गायन लय सुर स्वर
Thank you for listening 🙏🏻
वा कल्याणी फारच सुंदर ! कोमल गंधाराची श्रुती एकदम तंतोतंत ! सुंदर !!!
Thank you soo much 🙏🙏🙏
अप्रतिम गायन
Thanks 🙏🏻
खूप छान
Khup chhan. Very sweet voice . Enjoyed your performance. ❤❤
Thank you very much 😊🙏🏻
Wah! Enjoyed listening 👌👌
Thank you ❤️
वा ss खूप सुंदर 🙏
Thank you !😊
🙏🤲🙏
🙏🏻🙏🏻
Atishay surekha ❤❤
😊🌹
उत्कृष्ट! खुप सुंदर..
Thank you 😊🙏
अप्रतिम गायन.केवळ स्वरांतून प्रभात काळचे मंगलमय वातावरण आणि भक्तिरस जिवंत करणारे गायन.खूप सुंदर अनुभव👌
🙏🏻🌹
Excellent Rendition. Your Devotion for Music is Evident. Keep up the Good Work. God Bless You, with All Good Things, Health, Wealth and Growth.
Thank you 😊🙏🌷🌷
Bahut hi sundar gaayan
Thank you 😊🙏
खूप छान 🌹🙏
कृपया, दृत बंदिशीचे शब्द सांगा.
Thank you 😊🙏 हो सांगते
ऐसे बहुत चले नये नये हुनर
छिन छिन सिखत रहत ही विद्याधर ||धृ.||
बैजू कहे बात जिया नाही समजत
को गुनवन्त भयो धरनी पर ,
बहुत चले नये नये हुनर ||१||
ही बंदिश बैजू ची आहे. आणि त्याला माझे गुरू डॉ. अशोक दा. रानडे यांनी स्वरबद्ध केली आहे 🙏
@@KalyaniSalunkeofficialyt धन्यवाद ताई 🙏
👌🏻👌🏻🙏🏻
😊🙏🏻🙏🏻