पावसाळी वातावरणात सूर मल्हार ची हळुवार सुरुवात, दुपारच्या वामकुक्षीत घेऊन गेली! जाग आल्यावर सुरवाती पासून पूर्ण ऐकला. मंत्रमुग्ध झालो. अशीच गात रहा. शुभाशीर्वाद!
कल्याणी आवाजतर उत्तम लागला आहेच. शिवाय पावसासाठी अवश्यक ते वातावरणही तयार झाले आहे . त्यानिमित्त मला प्रसाद सावकारांची आठवण झाली. मंदारमाला नाटकात त्यांनी सावन घन गरजे खूप छान अगदी रंगवून म्हटले आहे . आज तुझ्या आवाजाने ती आठवण जागी झाली.
कल्याणी . . मी पूर्वाश्रमीची शोभा राणे . आर . एम .भट शाळेची माजी विद्यार्थी नी . तुला मी senior होते . शाळेत असताना तू गाण शिकते आहेस हे देसाई मॅडम कडून कळले होते . आज अचानक तुझे स्वर ऐकले आणि मन भारावून गेले . खूप खूप खूपच सुंदर .. अप्रतिम प्रदर्शन . मला तुझ्याशी बोलायचे आहे . मला contact no. मिळू शकेल का? Plz.
राग आळवणे हे यथार्थ सिद्ध केले आहे. सुरमल्हारची शब्दशः "आळवणी" केली आहे. सुरुवातीला मालिनी राजूरकर यांनी आठवण होते. दृत मधे मात्र वीणा सहसरबुद्धे आणि प्रभा अत्रे यांचे काँबिनेशन वाटते. एकंदरीत अतिशय सुखद अनुभव ..!!
I am sorry Alok Ji, but Its not "wrong". Its proper Malhar ang, which is not in practice now a days . In Indian classical music, ragas have different versions, and each version is followed based on the specific bandish (composition). For example, the common version of Sur Malhar does not use the andolit (oscillating) komal Ga, which is a characteristic of Malhar ang. However, in the bandish "Saabir Ke Dware Fuhar," the komal Ga is beautifully used to represent the Malhar ang. This aligns with what my Guru, Dr. Ashok Ranade, taught me, and I perform accordingly. Similarly, in Raga Megh, the Ga note is typically not used. But in some bandishes, komal Ga appears, and we include it when exploring the raga, even though it's usually not part of it. In essence, we should sing based on what the bandish suggests. This is why we collect as many bandishes of each raga as possible, to have more ways to render that raga effectively. I hope this clarifies the point.
Once again I say that you have wrongly performed Raga Surmalhar, as the " Komol Gandhar " can never be used. You can listen the millions of Artists performances and you can never get komol gandhar is being used. I humbly request you to listen the excellent performance of Raga Surmalhar by the Legend maestro Pandit D. V Paluskar . You can get it on TH-cam channel. Stay tuned.
सब एक ही खिडकी से देख रहे हैं. As Pt. Kumar ji says, " राग ये एक महल है. बंदिशें खिडकीयां. जो बंदिश जो चलन दिखायेगी उस चलन से राग देखो. " This is what my guru taught and i follow, what he says. Thanks for your concern. Regards.
As per many requests below, Please type in lyrics "@vikaspatil3227 16 hours ago (edited)Vahva madam. Will you please give me wording of the composition?
कल्याणीजी आपल्याला मी पहिल्यांदा ऐकतो, उत्तम तयारी, सुमधुर गायन
Thank you so much 🙏😊
अंगावर काटा आला. अप्रतिम अप्रतिम आळवणी. प्रथमच ऐकल तुम्हाला. सकाळची सुंदर सुरवात. झाली.❤❤❤
😊🙏🏻 thanks
खूप छान 💐🙏
😊🙏धन्यवाद
पावसाळी वातावरणात सूर मल्हार ची हळुवार सुरुवात, दुपारच्या वामकुक्षीत घेऊन गेली! जाग आल्यावर सुरवाती पासून पूर्ण ऐकला. मंत्रमुग्ध झालो. अशीच गात रहा. शुभाशीर्वाद!
वा ! छान लिहिता तुम्ही अगदी !😊👌
धन्यवाद 🙏🙏
@@KalyaniSalunkeofficialyt 🙏🙏🙏
🎉🎉
जबरदस्त... खूपच छान
Thank you 😊
मधुर,अभ्यासपूर्ण,रंजक,मोहक,शाश्वत...किती उपमा देऊ ताई!! आणि आवाज म्हणजे गोडवा,गोडवा,आणि फक्त गोडवा...❤
Thank you so much ❤️❤️
🎉 v g
🙏🎵
सुरवातीला जे स्वर लावले त्यानेच मन जिंकून घेतले. खूप छान! मोकळा दमदार आवाज! उत्तम तालीम आणि रियाज कळत आहे.
Thank you 😊❤️
Wooow.. 👌👌
Thanks 😊🌹
Excellent 👍👌👌
Thanks for listening,❤️🎵
खुप छान आवाज , पहिल्यांदा आईकतोय. खुप शुभेच्छा 🎉
Thank you 😊🙏🏻
Wa chan
Beautiful voice soleful rendition of rag surmallar, thank you Kalyaniji
Thanks for listening😊🙏🏻
आज पहिल्यांदाच ऐकतोय...खूप छान...वीणाताईंचा भास होतो....अप्रतिम...
😊🙏🏻❣️
बहोतही सुंदर!क्या बात है!
Thanks a lot ❤️
अप्रतिम संगीत, अप्रतिम आवाज 👌
धन्यवाद 😊 !
Bahut badhiya Gaya hain lajawab alankar teen saptak main uper ka sa usake sath nishadh bahut hi. lajawab Gate raho Sunate raho
Bohot bohot dhanyavaad😊🙏🏻
अ नेका नेक शुभकामना
🙏🏻🙏🏻🙏🏻
कल्याणीताई फारच गोड आवाज आणि सुरांची शुधता. पावसाचे वातावरण झाल्यासारखं वाटले. खूप सुरेल गोड. आभारी आहे.
Thank you 😊🙏🏻❣️
मनापासून आवडले .खूप प्रेम.
Thank you 😊🙏🏻❤️
आ ला प चारी, बोलताना ताना सर्वांगीण सुंदर गायन.
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏻
Khub Sundar
Thank you 😊🙏🏻
खूप सुंदर ❤❤❤अप्रतिम
😊🙏🏻❣️थँक्स
कल्याणी आवाजतर उत्तम लागला आहेच. शिवाय पावसासाठी अवश्यक ते वातावरणही तयार झाले आहे . त्यानिमित्त मला प्रसाद सावकारांची आठवण झाली. मंदारमाला नाटकात त्यांनी सावन घन गरजे खूप छान अगदी रंगवून म्हटले आहे . आज तुझ्या आवाजाने ती आठवण जागी झाली.
Dhanyavaad 😊❣️🙏🏻
अप्रतिम. पावसात भिजून गेल्यासारखे वाटले.
🙏🤲🙏
🙏🏻🙏🏻🌷
Khup chaan Kalyani tai
Thank you so much 🙏🏻🙏🏻
कल्याणी . . मी पूर्वाश्रमीची शोभा राणे . आर . एम .भट शाळेची माजी विद्यार्थी नी . तुला मी senior होते . शाळेत असताना तू गाण शिकते आहेस हे देसाई मॅडम कडून कळले होते . आज अचानक तुझे स्वर ऐकले आणि मन भारावून गेले . खूप खूप खूपच सुंदर .. अप्रतिम प्रदर्शन . मला तुझ्याशी बोलायचे आहे . मला contact no. मिळू शकेल का? Plz.
अच्छा ! मी एक mobile no देते. त्यावर तू मला whtsap कर. मग मी माझा no लगेच पाठवते तिथे. Public platform वर no. देणे ठीक नाही ना ! 9222270567.
वा वा रे$$$
अप्रतिम....❤❤
Thanks 😊❣️
❤ वाह वाह
कमाल की गायकी और स्वर की खूबसूरती
Thanks !😊
Your melodious voice is touching to heart. Beautiful. SABASH.
Thank you 🙏🏻
राग आळवणे हे यथार्थ सिद्ध केले आहे. सुरमल्हारची शब्दशः "आळवणी" केली आहे. सुरुवातीला मालिनी राजूरकर यांनी आठवण होते. दृत मधे मात्र वीणा सहसरबुद्धे आणि प्रभा अत्रे यांचे काँबिनेशन वाटते.
एकंदरीत अतिशय सुखद अनुभव ..!!
Dhanyavaad 😇🙏🏻
छान गायला आहात.आलाप,बोलताना छान.तिन्ही सप्तकात छान फिरलात,उस्फूर्त होते.अनेक शुभेछ्या.
Thank you 🙏🏻🙏🏻
very sweet
Thanks a lot 😊🙏🏻
खूप छान आवाज आणि तयारी ही. किशोरी आमोणकर ची आठवण येते 🎉
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान
Thanks 😊❣️
Very nice 👍
Thank you 🌷
एकदम झकास !
Thanks 😊🙏🏻
खूप छान कल्यानिजी.❤❤
थँक्स 😊🙏🏻
अप्रतिम ❤❤❤
Thanks !😊
खूप सुंदर ❤❤
Thanks 😊❣️
Mastach
Thanks😊🙏🏻
Khupch chan Tai
Thanks dear❣️
Sounds great 👍🌹
Thanks for listening😊🙏🏻
खुप सुंदर..!
Thank you 😊
Beautiful!
Thank you!
वा ! खूपच छान ❤
Thanks !😊❣️
मुळातच या रागाची निर्मिती ही सारंग आणि मल्हार या रागांच्या मिश्रणाने झाली असे मानले जाते,गांधार वर्ज्य असताना बरेचदा दिसला, हे कसे काय?
Waah !
Thanks 😊🙏🏻
बहुत ही प्यारा, बहुत ही मधुर
धन्यवाद😊🙏🏻
ಒಳ್ಳೆಯದಾಗಿದೆ...
I didnt understand the language. 😅 but thank you 🙏🏻
@@KalyaniSalunkeofficialyt art has no boundaries... well performed 🙏
उत्तम झाले आहे
कल्याणी जी,मी श्रीकांत डिग्रज क र,देवल क्लब कोल्हापूर.कृपया आपला मोबाईल क्रमांक कळवा ल का? आपल्या शी बोला यच होत.
हो देते. आपण please मला तुमचा mobile नंबर द्याल का ? मी व्हाटसप करते. Public प्लॅटफॉर्म वर नंबर देणे ठीक नाही वाटते. Regards ! 🙏🏻🙏🏻
Vahva madam. Will you please give me wording of the composition?
Yes sure. Soon i will give the words. Thank you 🙏🏻
Komàl gandhar can never be used in sur mallar. Kalyani wrongly used that note.
I am sorry Alok Ji, but Its not "wrong". Its proper Malhar ang, which is not in practice now a days .
In Indian classical music, ragas have different versions, and each version is followed based on the specific bandish (composition).
For example, the common version of Sur Malhar does not use the andolit (oscillating) komal Ga, which is a characteristic of Malhar ang. However, in the bandish "Saabir Ke Dware Fuhar," the komal Ga is beautifully used to represent the Malhar ang. This aligns with what my Guru, Dr. Ashok Ranade, taught me, and I perform accordingly.
Similarly, in Raga Megh, the Ga note is typically not used. But in some bandishes, komal Ga appears, and we include it when exploring the raga, even though it's usually not part of it.
In essence, we should sing based on what the bandish suggests. This is why we collect as many bandishes of each raga as possible, to have more ways to render that raga effectively. I hope this clarifies the point.
Once again I say that you have wrongly performed Raga Surmalhar, as the " Komol Gandhar " can never be used. You can listen the millions of Artists performances and you can never get komol gandhar is being used. I humbly request you to listen the excellent performance of Raga Surmalhar by the Legend maestro Pandit D. V Paluskar . You can get it on TH-cam channel. Stay tuned.
सब एक ही खिडकी से देख रहे हैं. As Pt. Kumar ji says, " राग ये एक महल है. बंदिशें खिडकीयां. जो बंदिश जो चलन दिखायेगी उस चलन से राग देखो. " This is what my guru taught and i follow, what he says.
Thanks for your concern.
Regards.
Please listen to this thought. th-cam.com/video/J-0s3XIt1Fw/w-d-xo.htmlsi=xdkh01UPA1e_-OMG
As per many requests below, Please type in lyrics "@vikaspatil3227
16 hours ago (edited)Vahva madam. Will you please give me wording of the composition?
Yes sure. Soon i will give the words. Thank you 🙏🏻
खुप छान
थँक्स😊🌹