सर खुप छान आहे ऐकदम रीयल वाटत आहे की आपण आपल्या मुली ला सांगतोय आहे आणी वडील तर खरा असाच असतो बिचारा कपड्यांच्या दुकानात पैसे देतात तेव्हा चे ते दुष्य अगदि डोळ्यात पाणी आलं आमी शेवटी त्या क्षणी वडीलाचा तर चेहरा बघवत नव्हता खुप छान अभिनंदन सर
खूप छान कथानक ,किती मन मारुन स्वतः ची स्वप्न मारुन मुलांसाठी झटणारे आई वडील, हृदयाला भिडणारे प्रसंग ,सहज सुंदर अभिनय, सुरेख चित्रीकरण, सगळ्याच टिमचे कौतुक आणि अभिमान ❤️🙏
संजय सर आपण एक उत्कृष्ट कलाकार आहात यात शंका नाही. तुम्ही सामाजिक विषय निवडून प्रबोधन करतात. अभिनय करून पैसा न कमावता तुम्ही समाज प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करतात. झाडांचा वाढदिवस साजरा करणारा अवलिया आहात तुम्ही. एका मुलीचा बाप म्हणून विडिओ बघताना अक्षरशः घाम फुटला. परमेश्वर तुम्हाला सदैव आनंदी, सुखी ठेवो. खरंच अभिमान वाटतो कि तुम्ही माझे स्नेही आहात.
@@sanjaygangawane9703 नमस्कार सर 🙏 तुमचा अभिनय व रेखाच्या वडीलांची भूमिका.. ही अजरामर झाली..! खूपच सुंदर कलाकृती निर्माण झाली. पुढील वाटचालीसाठी संगीतमय शुभेच्छा..! - श्रीरंग क्षत्रिय, संगीतकार गायक पुणे महाराष्ट्र.
सगळ्यांचा अभिनय सुंदर.. विशेषतः संजुभाऊंचा अभिनय अगदी सहज आणि सुंदर झालाय. कथा छान मांडण्यात यशस्वी. काही टेक्निकल अडचणी आल्या आहेत त्या पुढल्या फिल्मच्या वेळी टाळण्याचा नक्की प्रयत्न करा..🙏❤️👌
नमस्कार संजू दादा मी परदेशी काका तुमची शॉर्ट फिल्म काळजाचा तुकडा युट्युब वर बघितली अतिशय भावनात्मक व विचार करण्यासारखी सर्वच कलाकारांचा अभिनय सुंदर त्यातल्या त्यात तुमच्या अभिनयाच्या तर बोलायलाच नको खूपच सुंदर भावी सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
Great yarr khopc Chann act kel ahe srvani....Akach number khrch..film akdam bharri...,,🙏🥰... Ya film chi Garaj hoti Samajat kharch..Ya film mule khop kahi Chuka Nkiich Sudhrvta yetil...💯🙏...
सुंदर विषय, उत्तम दिग्दर्शन , सर्वांचा अभिनय 1 नंबर....संजू दादा आपल्या अभिनयाबद्दल काय बोलणार.....नेहमी प्रमाणे अप्रतिमच झालाय.... आपण शॉर्टफिल्म मध्ये जीव ओतलाय......आपण हाडाचे कलाकार आहात आणि आम्ही आधीपासून आपल्या अभिनयाचे फॅन आहोत.....तसेच माणूस म्हणून पण तुम्ही ग्रेटच आहात.....असो अधून मधून का होईना पण आपल्या सारख्या कलाकाराचा सहवास आम्हाला लाभत असतो आम्ही आमचे भाग्य समजतो. 🙏 बाकी ही शॉर्टफिल्म सर्वांनी आवर्जून बघावी आणि घरात मोठे मुलं मुली असतील तर त्यांना पण दाखवावी . पुढील प्रोजेकट साठी खूप खूप शुभेच्छा 👍
खूप छान संजय गगावने मामा खूप छान संदेश दीला
Khup chan kathak natye aahe sanju bhau
संजय गंगा सर अप्रतिम फ्लिम.धन्यवाद
Lay bhari 1 ch no👌👌👍
Sanjay sir khup chhan 😊
Sanjay sir khupch Chan. ❤
लय भारी संजूभाऊ
Kup masst 👌👌
खुप सुंदर
Khupch chan sanjy bhau
खुपचं छान संजय गंगावणे 🎉🎉
सहृदय धन्यवाद
लय भारी 👌👌👍
खुप छान👌👌
Nice story Vijay ji👌
खुप छान संजुभाऊ
Very good
संजय गंगावणे अतिशय सुंदर उल्लेख केला आहे काळजाला भिडणारी या छोट्या फिल्म मध्ये या फिल्ममधून युवकांसाठी घेणाऱ्या गोष्टी पण खूप आहेत 🙌🙌🙌🙏🙏
सहृदय धन्यवाद
Khup Chan sanjubhau
Sanjay Gagawan Kupe Chhan🎉
सहृदय धन्यवाद
गंगावणे सरांचा अभिनय अतुलनीय, खूप छान अप्रतिम💯💯💫💫💫🌍🌍✌️🤘🤘💥🥀🥀🎊♥️💯💯💫
सहृदय धन्यवाद भाऊ
संजय भाऊ खूपच छान
सहृदय धन्यवाद
Khup chhan rol tumcha sir aaj pn tasach aavaj ahe tumcha
संजय गंगावणे 🌹🌹खुप छान आहे सर👌👌
सहृदय धन्यवाद,,असाच आशीर्वाद असू द्या निरंतर
गंगावणे सर खूपच छान,..
सहृदय धन्यवाद
Sanju bhau khupch chan
सहृदय धन्यवाद,,,असाच आशीर्वाद असू द्या निरंतर
संजू भाऊ खुप छान अभिनंदन 👌👌
सहृदय धन्यवाद
Khup chan sanjay sir,very nice
सहृदय धन्यवाद,,असाच आशीर्वाद असू द्या निरंतर
सुपर ऍक्ट.... ह्रदय संजय सर बेस्ट ऍक्ट ...मन जिंकले ..
छान
संजय गंगावने भाऊ खुप सुंदर कामगिरी आहे
सहृदय धन्यवाद,,असाच आशीर्वाद असू द्या निरंतर
लेक खरच बापाच्या काळजाचा तुकडा असते
अतिशय सुंदर विषय आणि चित्रण
संजय कमाल केलीस नेहमी प्रमाणे
शुभेच्छा संपूर्ण टीम ला 🎂💐🎁
सहृदय धन्यवाद ताई
संजय गंगावणे भाऊ खुप छान काम आहे
सहृदय धन्यवाद,,,असाच आशीर्वाद असू द्या निरंतर
खुप छान सर👍👍🙏
छान गंगावणे सर
सहृदय धन्यवाद
सहृदय धन्यवाद
खुपच छान विजय सर ऐकच नंबर चांडाळ चौकडी च्या करामति फेम गौरी कुंभार
Thank you
संजय दादा खुपच छान 👌🎉🎉
सहृदय धन्यवाद,,,असाच आशीर्वाद असू द्या निरंतर
Sanjay sir 👍
सहृदय धन्यवाद
विजय भाऊ खुप छान मि काळकोडी कर
Nice Bhau
सहृदय धन्यवाद
Khup chan jadhav sir
Thank you
खुपच छान आहे
सर आपण एक उत्कृष्ट कलाकार आहेत.
सहृदय धन्यवाद,,असाच आशीर्वाद असू द्या निरंतर
यथार्थ दर्शन घडवणारी कथा आहे.खूप छान मांडणी केली आहे.
Thank you
संजय सर , अनिता मॅम , विजय , उर्मिला खूप छान अभिनय , कथा उत्तम , दिग्दर्शन देखील खूप छान.सर्वांनी छान अभिनय केला.टीम अभिनंदन 💐💐💐👍👍👍
धन्यवाद सर
Kup Chan sanjau Bhau 👌👌
सहृदय धन्यवाद भाऊ
खूप छान संजय सर
सहृदय धन्यवाद
Nice video 📸📸📸 वीडियो तो बहुत
अच्छा लगा
Thank you 🥰
कन्सेप्ट मस्त आहे
विश्वास बापाचा.... आजच्या तरुण तरुणींना समज देणारी शाॅर्ट फिल्म
Thank you 🥰
संजय भाऊ चा अभिनय म्हणजे साक्षात कलावैभव
संजय भाऊ ला पुढील कलानिर्मिती साठी शुभेच्छा
सहृदय धन्यवाद भाऊ
खुप छान संजु. अतिशय उत्तम, प्रभावी आणि संयत अभिनय केलाय तू.
वा वा आणि वा.
फार आवडले मला.
सहृदय धन्यवाद किरण भाऊ असेच प्रेम वृध्दिंगत होत राहू दे,,,
फारच छान
अभिनय काय असतो हे पहायचा म्हणजे उत्कृष्ट कलाकार म्हणजे श्री संजय गंगावणे
यांच्या अभिनयाला सलाम 🙏
सहृदय धन्यवाद भाऊ,, असेच प्रेम वृध्दिंगत होत राहू द्या,,जास्तीत जास्त शेयर करा ,,
संजू बाबा खूपच सुंदर
अतिशय सुंदर अभिनय गंगावणे साहेब,👌👏
सहृदय धन्यवाद
छान अभिनय संजु भाऊ अन छान विषय
सहृदय धन्यवाद भाऊ
Chan aahe video 😊
सर खुप छान आहे ऐकदम रीयल वाटत आहे की आपण आपल्या मुली ला सांगतोय आहे आणी वडील तर खरा असाच असतो बिचारा कपड्यांच्या दुकानात पैसे देतात तेव्हा चे ते दुष्य अगदि डोळ्यात पाणी आलं आमी शेवटी त्या क्षणी वडीलाचा तर चेहरा बघवत नव्हता खुप छान अभिनंदन सर
Thank you ❤️
अप्रतिम
Khupch chhan aajchya pidhisathi yogy margdarshn God bless you 😊😌
Thank you
खूप छान कथानक ,किती मन मारुन स्वतः ची स्वप्न मारुन मुलांसाठी झटणारे आई वडील, हृदयाला भिडणारे प्रसंग ,सहज सुंदर अभिनय, सुरेख चित्रीकरण, सगळ्याच टिमचे कौतुक आणि अभिमान ❤️🙏
Thank you
Khupch Chan
Thank you 🥰
सुपर लय भारी सर 💐💐🙏😊❤
सहृदय धन्यवाद भाऊ
Hrudaysparshi ....vishay khup chhan... ani" Sanjay Gangavne" sir Apratim Abhinay..👌👌👌
सहृदय धन्यवाद भाई
पुढ़िल वाटचाली साठी शुभेच्छा उर्मिला 💐💐 खुप छान 👌👌👌👌
Thank u dada
Kup ch chan..... 👌👌👌👍👍👍
Thank you 🥰
खूप छान संदेश...
संजुभाउंचा अप्रतिम अभिनय,
हृदयस्पर्शी कथानक, पुन्हा पुन्हा पहावा अशी अप्रतिम कलाकृती साकारलीय आपण सर्वांनी. आपणास भावी वाटचालीस उदंड शुभेच्छा
सहृदय धन्यवाद भाऊ
संजय गंगावणे साहेब तुमच काम हृदस्पंरशी आहे खुप छान.
सहृदय धन्यवाद भाऊ,,असेच प्रेम वृध्दिंगत होत राहू द्या
खुप छान फिल्म👌👌... अभिनय, कथा, संदेश👌👌👌 सम्पूर्ण टीमचे अभिनंदन💐💐💐
Thank you
👍Nice
Nice shortfilm
संजय सर आपण एक उत्कृष्ट कलाकार आहात यात शंका नाही. तुम्ही सामाजिक विषय निवडून प्रबोधन करतात. अभिनय करून पैसा न कमावता तुम्ही समाज प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करतात. झाडांचा वाढदिवस साजरा करणारा अवलिया आहात तुम्ही. एका मुलीचा बाप म्हणून विडिओ बघताना अक्षरशः घाम फुटला. परमेश्वर तुम्हाला सदैव आनंदी, सुखी ठेवो. खरंच अभिमान वाटतो कि तुम्ही माझे स्नेही आहात.
सहृदय धन्यवाद भाऊ,, असेच प्रेम वृध्दिंगत होत राहू द्या
@@sanjaygangawane9703 नमस्कार सर 🙏 तुमचा अभिनय व रेखाच्या वडीलांची भूमिका.. ही अजरामर झाली..! खूपच सुंदर कलाकृती निर्माण झाली. पुढील वाटचालीसाठी संगीतमय शुभेच्छा..! - श्रीरंग क्षत्रिय, संगीतकार गायक पुणे महाराष्ट्र.
@@Universe2929 सहृदय धन्यवाद,,आपला अभिप्राय माझ्या साठी अनमोल ,,असेच आशीर्वाद असू द्या निरंतर
@@Universe2929 सहृदय धन्यवाद सर ,,आपल्या प्रेरणादायी प्रतिक्रिये मुळे आत्मविश्वास दुणावला,,,,
Nice...👌🏻..Dolly...
Thank u ☺️
खुप छान काम संजय सर. खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
सहृदय धन्यवाद भाऊ
Sanjay sir very nice acting and clear massage needed to youngsters.
सहृदय धन्यवाद सर जी
Best of luck for upcoming movie
Khup Chan Vijay sir
Thank you 🥰
सगळ्यांचा अभिनय सुंदर.. विशेषतः संजुभाऊंचा अभिनय अगदी सहज आणि सुंदर झालाय. कथा छान मांडण्यात यशस्वी. काही टेक्निकल अडचणी आल्या आहेत त्या पुढल्या फिल्मच्या वेळी टाळण्याचा नक्की प्रयत्न करा..🙏❤️👌
सहृदय धन्यवाद भाऊ,,नक्कीच सुधारणा करू,,तुमची प्रतिक्रिया अनमोल आहे ,, हृदय पूर्वक लाख लाख धन्यवाद ,,
संजय गंगावणे साहेब अतिशय सुंदर अभिनय काळजाचा तुक डा काळजाला भिडणारा अभिनय डोळ्यातून आले👍👍👍👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌
सहृदय धन्यवाद भाऊ,, असेच प्रेम वृध्दिंगत होत राहू द्या
मस्त एक्टिंग संजय भाऊ
सहृदय धन्यवाद सर,,असेच प्रेम वृध्दिंगत होत राहू द्या
It was a heart touching story thank you Sanju Bhau and all the artist.
नमस्कार संजू दादा मी परदेशी काका तुमची शॉर्ट फिल्म काळजाचा तुकडा युट्युब वर बघितली अतिशय भावनात्मक व विचार करण्यासारखी सर्वच कलाकारांचा अभिनय सुंदर त्यातल्या त्यात तुमच्या अभिनयाच्या तर बोलायलाच नको खूपच सुंदर भावी सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
सहृदय धन्यवाद काका ,,असेच प्रेम वृध्दिंगत होत राहू द्या
खुप छान व्हिडिओ दाजी सिन्नर तालुक्यातील शान आमचे संजय दाजी 🎉
अप्रतिम कलाकृती, अभिनय अगदी उत्कृष्ट संजू भाऊ!!मस्तच💐💐💐🌹🌹🙏😊
सहृदय धन्यवाद भाऊ,,,बातमी लावा आमची झक्कास,,, भेटू आपण लवकरच ,,,
@@sanjaygangawane9703 खुप छान आहे सर👌👌👌
Great yarr khopc Chann act kel ahe srvani....Akach number khrch..film akdam bharri...,,🙏🥰...
Ya film chi Garaj hoti Samajat kharch..Ya film mule khop kahi Chuka Nkiich Sudhrvta yetil...💯🙏...
Thank you for your valuable feedback 🥰
Thank u ☺️
Sanjay sir khupach chan , vadilancha roll perfect aahe , mast sir 👏👏❤️
सहृदय धन्यवाद सर
Khup Chan vadil & mulichya natyawer Adharit vdilanchya prati muliwer Aslela vishvas mhnje muliwer vdilanche aslele pream exlent 👍💐🌹
Anita tuji bhumika khup Chan ahe Abhinandan 💐🙏
Thank you 🥰
Khup mast 👌👌
Thank you 🥰
Mast Kam Shankar patrache 🙏❤️
सहृदय धन्यवाद
Khup chan vijay sir all tim khup chan vishay madlya badl
Thank you 🥰
Sanju Bahu ekch number
सहृदय धन्यवाद भाऊ,,,
खुपचं छान संजु भाऊ ,असेच आमचे मनोरंजन करत राहो.हिच सदिच्छा
Nanaji khup bhari
सहृदय धन्यवाद भाऊ
❤️🔥🙌✨very nice....
Thank you 🥰
खूप छान 😍🙌👏👌पुढील वाटचलीस मनःपूर्वक शुभेच्छा 🤞❤️🥰🙌
Thank you 🥰
Just amazing script . Heart touching.
विषय चांगला,अतिशय जिव्हाळ्याचा समाज प्रबोधनाचा, संजयजीचा अभिनय चांगला बाकी बरया पैकी.संगीत, सीन, संवाद बरे.पुढच्या भागासाठी.Best of luck all team.
Thank you 🥰
सहृदय धन्यवाद
सुंदर विषय, उत्तम दिग्दर्शन , सर्वांचा अभिनय 1 नंबर....संजू दादा आपल्या अभिनयाबद्दल काय बोलणार.....नेहमी प्रमाणे अप्रतिमच झालाय.... आपण शॉर्टफिल्म मध्ये जीव ओतलाय......आपण हाडाचे कलाकार आहात आणि आम्ही आधीपासून आपल्या अभिनयाचे फॅन आहोत.....तसेच माणूस म्हणून पण तुम्ही ग्रेटच आहात.....असो अधून मधून का होईना पण आपल्या सारख्या कलाकाराचा सहवास आम्हाला लाभत असतो आम्ही आमचे भाग्य समजतो. 🙏 बाकी ही शॉर्टफिल्म सर्वांनी आवर्जून बघावी आणि घरात मोठे मुलं मुली असतील तर त्यांना पण दाखवावी . पुढील प्रोजेकट साठी खूप खूप शुभेच्छा 👍
सहृदय धन्यवाद भाऊ,,असेच प्रेम वृध्दिंगत होत राहू द्या,,,
खूप छान विषय होता nice acting Vijay साहेब
Thank you
Nice work ..... Urmila....keep it up
Thank u ☺️
Khupch mast story 👍
Thank you 🥰
मस्त.....
कंठ दाटुन आला. डोळ्यात पाणीच आले.
Thank you 🥰