ब्रेकिंग: अजित पवारांच सगळच भांड फोडलं या महिलेन सगळच सांगितल! Ajit Pawar Dhanjay Mundhe NCP Congres

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 43

  • @manikjadhav5532
    @manikjadhav5532 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सलाम ताई मानाची कोटी कोटी जयक्रांती

  • @KRISHNAMALI-b4s
    @KRISHNAMALI-b4s 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very nice discussion.Thanks

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई बदलनार आता तुमच्या सारखी विदवान मानसे जेव्हा अशी माहीती देतात आभार मानतो तुमचे🙏🙏

  • @nature8144
    @nature8144 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Salute to you madam

  • @arvindrawool1051
    @arvindrawool1051 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरंच ताई सध्या महाराष्ट्राला याची गरज आहे राजकीय लोक अख्खा महाराष्ट्र लुटायला बसलेत हे कोणाचेच नाहीत जय महाराष्ट्र ताई

  • @shivajibhaleghare1860
    @shivajibhaleghare1860 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सलाम ताई
    आपण ज्या माणसाने सत्तर हजार कोटींचे पाणी चोरले आपण त्याचे सर्व प्रकरण जगासमोर आणले पण आज त्याच माणसाला महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत साहेब शिक्षण इयत्ता दहावी काय होणार महाराष्ट्राचे

  • @JayshriGadekar-f5t
    @JayshriGadekar-f5t 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लाख मोलाची माहिती दिली ताई ,परमेश्वर असेच बळ देवो तुम्हाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला .आम्ही पण आपल्यासोबत आहोत

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी खरं बोलल्या अंजली ताई

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहती मिळाली,अशा प्रकारची माहिती गोळा करुन जनते पर्यंत पोहचविने हे खरोखर फारच मोठे काम आहे.

  • @madhuriwalinjkar3329
    @madhuriwalinjkar3329 14 นาทีที่ผ่านมา

    Good job dear

  • @ganeshdhole6260
    @ganeshdhole6260 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई तुमचा ऐक ऐक शब्द लाख मोलाचे आहे तुम्ही ऐक ऐक मनस जमवा गरीबा पासुन ते श्रीमंती प्ररेतजमवा ऐक दिवस आसा येईल माहाराषटा तील जनता या नेत्या विरुद क्रांती होईल तुम्ही खंरतर रंनरागीन आहे तुम्हाला माझा कोटी कोटी सलाम ताई मी साधारण यानुसार आहे माझ्या लागली च काम आसेल सागा ताई जय भ्रष्टाचार मुक्त माहाराष्ट

  • @shiddheshwargurav
    @shiddheshwargurav 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही जे बोलता आगदी खरं बोलताय पण समाजाला हे पटत नाही

  • @keepgaming7697
    @keepgaming7697 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    I support you Tai

  • @vibhavaribhosale4222
    @vibhavaribhosale4222 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती, आम्हाला आवडेल तुमच्या लढ्याचा एक भाग व्हायला

  • @JanardanKadu-x3q
    @JanardanKadu-x3q ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई तुम्ही फार डॅशिंग व सत्यवादी अहात तुमचे विचार फार योग्य व अभ्यासपूर्व तसेच धोरणी अहात खरं म्हणजे तुमच्या सारख्या व्यक्तीं देशात फार कमी आहेत.

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्य मेव जयते!

  • @vishnukhaje360
    @vishnukhaje360 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही या चोरांसाठी का लढता सर्वसामान्यांसाठी लढा ना

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 43 นาทีที่ผ่านมา

    दमानिया ताई, तुम्ही सत्य तेच सांगत आहात हे मान्य. तुम्ही केजरीवाल सोबत आम आदमी पक्षात होतात पण तिथेही भ्रष्टाराची गटार गगा वहात असल्याने तुम्ही राजिनामा दिलात. मला वाटत सध्या ज्यात भ्रष्टाचार नाही असा पक्ष नाही तेव्हा तुम्ही स्वतःचा पक्ष काढून राजकारनात आलात तर बरे होईल. त्यामुळे जनतेला सत्य समजून तुम्हाला भरपूर मते देतील. तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आवडेल. असे बोलणारे व तसे आचरणात आणणारे लोकच राजकारणात यायला हवेत.

  • @MNS4722
    @MNS4722 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    कमाईचे स्त्रोत प्रत्येकाने समोर ठेवला पाहिजे

  • @keepgaming7697
    @keepgaming7697 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aap age badho Tai

  • @vishnukhaje360
    @vishnukhaje360 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    म्हणजे आम आदमी पार्टी खूप चांगली आहे

  • @atmarammule3182
    @atmarammule3182 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवाने आपणास भ्रस्टाचार करणाऱ्या विरुद्ध लढण्याची ताकत देवो.आपण निर्भीड पणे लढत आहात ताई.सर्व सामान्य जनतेचा पाठिंबा या ताईंना असला पाहिजेत.

  • @medhawagh5400
    @medhawagh5400 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Horrible politicians!! 😢😢

  • @sagarraut5105
    @sagarraut5105 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai Sudha background Amala mahiti apna kamaicha stotra Kay Tum Hi to pahle Diya

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा la गायत्री मंत्र करायला सांगा

  • @pravinpokharkar5599
    @pravinpokharkar5599 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत

  • @spradip77
    @spradip77 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या आंदोलनात भ्रष्टाचाराच्या लिस्ट मधे bjp चा एकही नेता नाही, आश्चर्य आहे... Bjp नेते पुर्ण धुतल्या तांदळासारखे आहेत काय ? CM सध्याचे यांचा २०१९ चा ITR आणि 2024 चा ITR तपासा

  • @harshawardhanmeshram2515
    @harshawardhanmeshram2515 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Madam. Patole name barobar vatat nahi

  • @abhigitpatil1587
    @abhigitpatil1587 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दमानिया ताई तुम्ही बीजेपी ती सुपारी घेऊन फक्त राष्ट्रवादी, उभाठा, व भुजबळ, यांच्यावर बोलता, भाजपा च्य भाषट्राचार वर बोला.

  • @shubhadakale1498
    @shubhadakale1498 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sarva vividh yojanansathi sarva nete aamdar khasdar mantri yanni dyavet. Janatechya jivavar ya netyanni bharpur kamavle aahe. Kardatyachya paishatun nahi. To vikas kamansathi.

  • @Suvarnyugnews-24
    @Suvarnyugnews-24 39 นาทีที่ผ่านมา

    मॅडम हे डोमकवले जनतेला लुटत आहेत

  • @sopanmore6025
    @sopanmore6025 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    लढा ताई

  • @pratibhachavan8191
    @pratibhachavan8191 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tau ladhu chlu theva amhi tumchyabarobar ahot

  • @pratibhachavan8191
    @pratibhachavan8191 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Taka tai amhi tumchyabarobar ahot tumhi ladha janta tumchya ssthila ahe

  • @moreshwargadre7760
    @moreshwargadre7760 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    😮

  • @HanumantKendre-iz8gg
    @HanumantKendre-iz8gg 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi bai dalali gheun vidio karte