जे आई वडील आपल्या मुलीची फक्त बोझ मानून आपली स्वतःची सुटका करून मुलीच्या भविष्याचा विचार करत नाही सगळ्यांचं आईवडिलांना यातून प्रेरणा देणारा हा लघु पट आहे 👌👍🔥🙏🙏🙏
समजुतदार पणा महत्त्वाचा , कुठल्याही एका बाजूने विचार करुन नाय चालनार सगळ्यांना शिक्षण हवेच पण त्या शिक्षणाचा वापर ही योग्य रितीने झाला पाहिजे चुल आणि मुल ह्या गोष्टीला जितक्या हलक्यात दाखवण्यात येतंय तितकं ते सोपं नाही जॉब पेक्षा घरातलं घरपण टाकून ठेवणं सोपी गोष्ट नाही सर्वे करून बघा दोन्ही बाजूंनी उत्तर अपेक्षित भेटल जय शिवराय
खूप छान विषय घेतला गेला आहे, आणि आजही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, ऐक मुलगी शिकली तर प्रगती ही नक्कीच होणार, कथेमध्ये खूपच छान अभिनय केला आहे,साधना ने जिद्दीने स्वप्न पूर्ण केले....आणि त्यात शिक्षण ही यशाची खूप महत्वाची गुरुकिल्ली आहे....great story ❤❤❤❤
हृदय स्पर्श करणारा एपिसोड व्हेरी व्हेरी नाईस साधना ताई तुझा एपिसोड खूप छान होता अशा कित्येक मुलींना प्रोत्साहन दिलेस तू मनापासून खूप खूप आभारी आहे साधना तुझी
खूपच चांगला प्रसंग दाखवला रचना खूप चांगली केलेली आहे पोरीनी आऊष्यात धाडस हरवू देवू नका घाबरु नका अपयशाचे मानकरी आपण आहोत परंतु यशाचे श्रेय फुकट घातला सगळे तयार होतात पाखरासारखे उंच उडा पण पाखरू जसे संध्या समयी घरी येते ते घर विसरत नाही तसे तुम्ही आपण जन्म देते आई बाबांना धर्तीवरच देव यांना विसरू नका ते खरी भक्ती आहे भक्ती is a social force don't forget that theoram
मुलींसाठी खुप प्रेरणादायी अशी कथा आहे. अशाच प्रेरणेची आजच्या मुलींना गरज आहे. खूपच सुंदर कथा तयार केली आहे. सगळ्यांच्या अभिनय अतिशय छान आहे. विशेष करून साधनाची जिद्द येथे पहायला मिळाली. आशाच नवनवीन प्रेरणादायी कथा आपण तयार कराव्यात.🙏
नाही भावा चुकतोईस तु,गावकडे माणस खुप समजुतदार आहेत,पुर्वी 30-40 वर्षापूर्वी अशी परीस्थिती होती पण आता नाही समजल का,इथ पण गाव,शेतकरी म्हणजे नालात्रक लोक अस एकअंगी दाखवलय हे सत्य नाही आणि या अशा प्रसारामुळे आता शेतकरी पोरांना कोण पोरगी देईनात,जरा विचार करुन बोला
खुप छान विषय घेतला आणि तो पूर्णत्वाला न्हेला तुमच्या सारखे आपल्या मावळात अजून पण खूप कलाकार आहेत सर्वांनी असे विषयी घेत समाज जागृतीचे कार्य करावे . अशा कार्याला कसली मदत लागली तर मी करेल आपला तुषार भेगडे 😊
अप्रतिम व्हिडिओ आहे हे पाहत असताना डोळ्यातुन अश्रु कधी बाहेर पडले ते समजलेच नाहीत आज आपण जरी 21व्या शतकात असलो तरी सुद्धा जुन्या चालीरीती रूढी परंपरा यामध्ये गुंतलो आहे शेजारी लोक कशी असतात ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि जगाचा विचार न करता स्वतःला काय करायचं आहे यांवर जर ठामपणे उभे राहिले तर यश हमखास मिळतेच पुन्हा एकदा सर्व कलाकार लेखक यांना मानाचा मुजरा ❤
ज्या पोरींना काहीतरी करण्याची इच्छा आहे व ज्यांना मार्ग सापडत नाही अशा मुलींसाठी खूप प्रेरणादायी एपिसोड आहे हा. परंतु यूपीएससी एमपीएससी करणे एवढेही सोपे नाही क्षमता असावी लागते इच्छाशक्ती असावी लागते आणि कोणाचा तरी सपोर्ट लागतोच. त्याशिवाय हे शक्य नाही.
आज दुनिया चंद्रावर गेली तरी ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी असे काही लोक पाहायला मिळतात जे मुलींना शिक्षण कमी देतात आणि लवकरच लग्न उरकून टाकतात त्यांच्या ईच्छा अपेक्षा स्वप्नांची माती करून टाकतात
कलेक्टर तयार होयेल दाखवा. कारण की नवरा सासू सासरे व माय बाप आणि इतर समाज यांचे डोळे उघडले पाहिजे ते त्यांना समजले पाहिजे की श्री ही आदिशक्ती. एक नारी आहे शिक्षण हे वाघिणीचे दुध. तिसरा डोळा आहे. 🚩🚩🙏🙏🙏🚩🚩.
जे आई वडील आपल्या मुलीची फक्त बोझ मानून आपली स्वतःची सुटका करून मुलीच्या भविष्याचा विचार करत नाही सगळ्यांचं आईवडिलांना यातून प्रेरणा देणारा हा लघु पट आहे
👌👍🔥🙏🙏🙏
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संवैधानिक संदेश निर्मात्यांनी अत्यंत सुंदरपणे समाजापर्यंत पोहोचवला.निर्मात्याचे आणि कलाकारांचे अभिनंदन.
खरोखर हृदयस्पर्शी short मूवी लेखकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आम्हाला अशी मूवी धाकवण्याचे आभार 🙏🏻
या समाजातील पायंड्यामुळे कित्येक हुशार मुलींचे नुकसान झाले आहे, होत आहे... मस्त सादरीकरण❤
डोळ्यात पाणी आणि आंगावर शहरा आला जेव्हा व्रुत्तपत्रात बातमी आली साधना कलेक्टर झाली सलाम तिच्या जिद्दिला ...
Sem
खरोखरच हृदयस्पर्शी कथा आहे, आणि लाखो मध्ये एक अशाप्रकारे यश संपादन करू शकतो, पण इतका संघर्ष कोणत्याही जीवाला करावा लागू नये,अशी प्रार्थना.
जय आदिवाशी 👌👌खुप् छान विषय आणि सादरीकरण..... समाज प्रबोधन
खुपचं सुंदर विषय हाताळाला आहे.. शिर्षकही अगदी समर्पक आहे.. मेहनतीला मदतीची जोड मिळाली की, माणूस नक्कीचं यशस्वी होतो...
समजुतदार पणा महत्त्वाचा , कुठल्याही एका बाजूने विचार करुन नाय चालनार
सगळ्यांना शिक्षण हवेच पण त्या शिक्षणाचा वापर ही योग्य रितीने झाला पाहिजे
चुल आणि मुल ह्या गोष्टीला जितक्या हलक्यात दाखवण्यात येतंय तितकं ते सोपं नाही
जॉब पेक्षा घरातलं घरपण टाकून ठेवणं सोपी गोष्ट नाही
सर्वे करून बघा दोन्ही बाजूंनी उत्तर अपेक्षित भेटल
जय शिवराय
P
खूप छान विषय घेतला गेला आहे, आणि आजही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, ऐक मुलगी शिकली तर प्रगती ही नक्कीच होणार, कथेमध्ये खूपच छान अभिनय केला आहे,साधना ने जिद्दीने स्वप्न पूर्ण केले....आणि त्यात शिक्षण ही यशाची खूप महत्वाची गुरुकिल्ली आहे....great story ❤❤❤❤
हृदय स्पर्श करणारा एपिसोड व्हेरी व्हेरी नाईस साधना ताई तुझा एपिसोड खूप छान होता अशा कित्येक मुलींना प्रोत्साहन दिलेस तू मनापासून खूप खूप आभारी आहे साधना तुझी
खूपच चांगला प्रसंग दाखवला रचना खूप चांगली केलेली आहे पोरीनी आऊष्यात धाडस हरवू देवू नका घाबरु नका अपयशाचे मानकरी आपण आहोत परंतु यशाचे श्रेय फुकट घातला सगळे तयार होतात पाखरासारखे उंच उडा पण पाखरू जसे संध्या समयी घरी येते ते घर विसरत नाही तसे तुम्ही आपण जन्म देते आई बाबांना धर्तीवरच देव यांना विसरू नका ते खरी भक्ती आहे भक्ती is a social force don't forget that theoram
मुलींसाठी खुप प्रेरणादायी अशी कथा आहे. अशाच प्रेरणेची आजच्या मुलींना गरज आहे. खूपच सुंदर कथा तयार केली आहे. सगळ्यांच्या अभिनय अतिशय छान आहे. विशेष करून साधनाची जिद्द येथे पहायला मिळाली. आशाच नवनवीन प्रेरणादायी कथा आपण तयार कराव्यात.🙏
एक स्त्री च दुसऱ्या स्त्रीची दुश्मन आहे.हे मात्र नक्की.खुप छान creation👌👌
अतिशय उत्तम फिल्म, डोळ्यात अश्रू आले. जिद्द, मेहनत व कोणत्या तरी रुपात ईश्वराची साथ मिळाली. आणि यश दारी आले. फक्त हार मानता नये. Hat's off 🫡🫡👌👌👍👍
अजुन ही गावाकडे अशीच परिस्थिती आहे.
मस्त च👌💯💯💯
नाही भावा चुकतोईस तु,गावकडे माणस खुप समजुतदार आहेत,पुर्वी 30-40 वर्षापूर्वी अशी परीस्थिती होती पण आता नाही समजल का,इथ पण गाव,शेतकरी म्हणजे नालात्रक लोक अस एकअंगी दाखवलय हे सत्य नाही आणि या अशा प्रसारामुळे आता शेतकरी पोरांना कोण पोरगी देईनात,जरा विचार करुन बोला
खुप छान विषय घेतला आणि तो पूर्णत्वाला न्हेला तुमच्या सारखे आपल्या मावळात अजून पण खूप कलाकार आहेत सर्वांनी असे विषयी घेत समाज जागृतीचे कार्य करावे . अशा कार्याला कसली मदत लागली तर मी करेल आपला तुषार भेगडे 😊
खूप छान विषय घेतला
अप्रतिम व्हिडिओ आहे हे पाहत असताना डोळ्यातुन अश्रु कधी बाहेर पडले ते समजलेच नाहीत आज आपण जरी 21व्या शतकात असलो तरी सुद्धा जुन्या चालीरीती रूढी परंपरा यामध्ये गुंतलो आहे शेजारी लोक कशी असतात ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि जगाचा विचार न करता स्वतःला काय करायचं आहे यांवर जर ठामपणे उभे राहिले तर यश हमखास मिळतेच पुन्हा एकदा सर्व कलाकार लेखक यांना मानाचा मुजरा ❤
खरंच खूप छान आहे प्रत्येकाचा रोल आणि खूप कास्ट केले आहेत. 🙏मेहेनत थांबवायची नाय यश उभा आहे समोर तितपर्यंत पोहचल्या शिवाय थांबायचं नाय
खरंच आपण मस्त सिरीज बनवली आहे सत्य परिस्थिती वर आपण ही सिरीज आहे वा छान ❤
खेड्यापाड्यातील एकादी मुलगी जर शिकुन नाव कमावते असेल तर जरुर अशा मुलिना शिकण्यास साथ द्या....
Gaand maru tyanchi
Zavaych kamachya ahet tya fakt
साधना ने कान फुंकणाराचे व ते ऐकणार्याचे कान टोचले !
सलाम या कलाकृतीस !
किती छान आहे कथा👍😊 खूपच भयानक स्थिती आहे आणि मी ती डोळ्यासमोर बघितलीये 😢खरच ते आठवून डोळ्यातून पाणी आल 😭
चूल आणि मूल या रूढी परंपरावादी व्यवस्थेला ठोकरून शिकणारी साध ना खरोखरच शिकून व्यवस्थेला धडा शिकवणार
ज्या पोरींना काहीतरी करण्याची इच्छा आहे व ज्यांना मार्ग सापडत नाही अशा मुलींसाठी खूप प्रेरणादायी एपिसोड आहे हा. परंतु यूपीएससी एमपीएससी करणे एवढेही सोपे नाही क्षमता असावी लागते इच्छाशक्ती असावी लागते आणि कोणाचा तरी सपोर्ट लागतोच. त्याशिवाय हे शक्य नाही.
आई वडील ,नातेवाईक आयुष्याची वाट लावून ठेवतात . लग्नाचं मनमानी करून
Hmm😔
खरच खूप छान आहे खेड्यात जाऊन पाहील असीच अजुन पण आहे डोळ्यात पाणी आल हे सर्व पाहून
सर्वांनी खूप सुंदर अभिनय केला, आणि शॉर्ट फिल्म ची स्टोरी पण हार्ट टचिंग आहे, 👌👌😊
सलाम आहे त्या जिद्दीला आणि अशा मुलींना.
खुप छान पथदर्शक लघुपट तसेच समाजातील शिक्षण अज्ञान जुन्या समज व चालीरिती ह्या कल्पना पुसल्या जातील अशी आशा. आपले अभीनदंन व शुभेच्छा ❤️❤️🌹🙏
खूपच छान होती स्टोरी पल्लवी जाधव यांनी सासूची भूमिका छान केली . सगळ्यांचे काम छान आहे all the best 👍👍
डोळ्यातनं टच करून पाणी आलं
आज दुनिया चंद्रावर गेली तरी ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी असे काही लोक पाहायला मिळतात जे मुलींना शिक्षण कमी देतात आणि लवकरच लग्न उरकून टाकतात त्यांच्या ईच्छा अपेक्षा स्वप्नांची माती करून टाकतात
साधनाने आपल्या स्वप्नाची साधना करून जिद्दीने यश मिळवले.
खूप छान साधना
कलेक्टर तयार होयेल दाखवा. कारण की नवरा सासू सासरे व माय बाप आणि इतर समाज यांचे डोळे उघडले पाहिजे ते त्यांना समजले पाहिजे की श्री ही आदिशक्ती. एक नारी आहे शिक्षण हे वाघिणीचे दुध. तिसरा डोळा आहे. 🚩🚩🙏🙏🙏🚩🚩.
एकदम मस्त एकदम छान खूप खूप मला आवडली स्टोरी
रसत्यात भेटलेल्या काकुनी एकदम चांगली मदत केली हे विषेश लक्षात घेण्यासारखे आहे
अप्रतिम मूवी.. 🙏जागरूक अभ्यास आणि भविष्यात खूप काम येईल अशी माहिती. सर्व टीम ला धन्यवाद
खूप खूप छान स्तोरी, अश्रूंना थांबा शकलो नाही, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
एकदम मस्त फिल्म
बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांनी अधिकार मीळवून दिले स्त्रियांना
खूपच छान हृदय स्पर्शी कथा..आणि सगळ्यांचे काम खूप छान झाले आहे 🎉👌👍
फारच छान विषय सादर केला आहे. निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार यांचें हार्दिक अभिनंदन!❤
सलाम साधनाच्या जिद्दीला.....
छान सिनेमा बनवला....
सर्व टिमचे अभिनंदन
Kharach prerna घेणारी story aahe maza salute hi story banavnaryanla aani tya mulila 🙏🙏
दादर शेड्युल 39च्या वतीने पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
खुप छान, अप्रतिम 👌👌👌❤❤
Thank you 🙏
अतिशय सुंदर विषय, सुबक मांडणी आणि उत्तम सादरीकरण.
लेखक, दिग्दर्शक, कलाकार, चित्रीकरण सर्वच लाजबाब❤🙏
शब्दच नाहीत काही, Hands off
जेव्हा एखादा जिव निराधार होतो.तेव्हाच परमेश्वर कोणाच्या रूपाणे त्यांची इच्छा पुर्ण करतो.❤खुप छान ❤
परमेश्वर??????????? 🤣🤣🤣🤣
शिकणाऱ्या मुलींना सपोर्ट करा आम्हाला नाही मिळाला सपोर्ट👍👍💯
Ho na 😢aamhala pn nahi milala😢😢
Jjyjyjj@@VaishnaviMelat-ue1lk
आतंत्या हृदयस्पर्शी कथा व काळजाचा ठवा घेणारी कथा
फारच हृदय स्पर्शी.
खूप छान short film आहे... 👏🏻👌🏻
Beautiful motivational short film. Story and film direction is excellent. Salutes to Sadhana Tai. 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Great work all friends
वा साधना तु खुप छान काम केलेस या सिरियल मध्ये तुला खुप खुप शुभेच्छा, या मधून खूप काही शिकण्यासारखं आहे.
Khooop mst 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻
मन जिंकून घेतले राव तुम्ही jaberdast
Khup chan abhinay ,apratim 😍👍
अशी मुलगी प्रत्यक्षात असली तर तिला सॅल्युट!
खरच डोळ्यात पाणी आले great👍
Khup chan .........
Aaj kalchya navrdevanchye kan ughdnara vishay...........
Khup khup khup sundar ❤❤
खूप छान व प्रेरणादायी लघुपट आहे .
अतिशय सुंदर.... Prodigious 😍💌
Very very nice short story. Wonderful. An eye opener to all. Khup Mast.
अप्रतिम.. शेवटाला डोळ्यात आनंदाश्रू आले.
खूप छान विषय मांडला भाऊ.मनापासून धन्यवाद.
, खूप भारी स्टोरी तुमच्या स्टोरी सलाम
Jabardat short film
Khupach must story banavali ....
अप्रतिम सलाम साधना ताई
खरंच डोळ्यात पाणी आले हा एपिसोड बगून 😢😢
शै साहीत्य खुप किस्मती वाढल्या आहेत।शासनाधीन गृथालय सुरु करावीत गरीबाना न्याय मिलेल
Khup chan sadhna tuji story' manala inspire zali
अजुन पुढे काय झाले हे बघण्यासाठी खूप उत्सुकता आहे 😊
Khup chan ❤ ashi short film ❤👌👌👌👌👌👌👌👌✨✨✨
साधना हे एक नविन पिढीला प्रेरणा देणारे पात्र आहे.
Congratulations very nice 2part
Khupc Sundar vishay nivdala .....
कमाल शॉर्टफिल्म आहे 🎉
मार्मिक अने पण आजही स्त्री बंधनात आहे.आपण फक्त म्हणतो मुलगी शिकली पाहिजे पण मदत मात्र कोण करत नाही
एकदम छान विषय घेतला.... अभिनंदन साधना ताई 👍
परिस्थितीची ढाल बनवून जिद्दीच्या जोरावर परिस्थिती वर मात केली. 👍
Kharch khop chan aahe movie ani khup kahi shiknya sarkh
Ek no short film struggle mehnat kelyashivay fal milat nahi
फारच छान विषय आहे लय भारी
Angavar kate aale ❤😊kiti bhari aahe
खरंच खूप छान शॉर्ट फिल्म होती मला खूप आवडली
Very nice short film ❤
साधना कलेक्टर झाली हे आईकल्यावर अंगाला काटा येतो.अप्रतीम.
Khupach chhan sadhna❤❤
Khup chhan story aasech video banvat raha ❤
अतिशय छान विषय मांडला आहे..
Khup- Chan vishay aahe film Cha.
सर्वांनी आपला अभिनय उत्तम प्रकार सादर केला.. पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा🎉
Kup chyan dadaa kup mast shot film ahe❤
खरच डोळ्यात अश्रू अनावर झाले
स्टोरी लीहनारा मानुस लय भारी दिसतोय!!!!?
Great work madman very nice movie
Khup sundar kahani👍👍🙏
अप्रतिम..खूपच छान. ...!!!!