देव,देश अन् धर्मासाठी….!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 300

  • @adv.mayurisawant-bhosale
    @adv.mayurisawant-bhosale ปีที่แล้ว +82

    अमोल दादा, तुमच्या या रूपात साक्षात संभाजी महाराज दिसतात. माझ्या राजांनी काय काय सहन केल असेल हे नुसत दाखवण्यासाठी सुद्धा किती कष्ट घ्यावे लागतात. हे नुसतं पाहूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाची, त्यांनी सहन केलेल्या वेदनांची, तरीही त्यातून ओसंडून वाहणाऱ्या शौर्य- धैर्याची तीव्रतेने जाणीव होते.
    माझ्या राजांचा हा धवल आणि उज्ज्वल इतिहास दाखवण्यासाठी तुम्ही आणि तुमचे सगळे जिवाभावाचे सहकारी सर्व जण घेत असलेले अथक कष्ट, अपार मेहनत या सगळ्यांना मानाचा मुजरा !
    जय शिवराय ! जय शंभूराजे !

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 8 หลายเดือนก่อน +1

      Amol कोल्हे चां रुपात नाही काहीपण नका लॉजिक लावू बोलताना आपल्या राजाची कल्पना करताना वीचारकरा
      अमोल कोल्हे यांचा अभिनयातून बोला रुपात नाही त्याचा अर्थ वेगळा होतो

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 ปีที่แล้ว +30

    स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिकेतील हा भाग पाहतांना खूप खूप रडलो हो आम्ही, अभिनय अप्रतिम आणि अतिशय सुंदर केला आहे हो 💐💐🙏🙏🙏

  • @kiranjangam1590
    @kiranjangam1590 ปีที่แล้ว +61

    नाट्यरूपांतर बघताना जर मनाला एवढा चटका बसतोय ,,तर या घटनेचे खरे स्वरूप काय असेल,, कल्पनाही नाही करू शकत एवढं दुःख, एवढ्या वेदना झेलल्यात माझ्या राजाने,,, खरंच महाराज तुमचे उपकार आणि आमच्यावरील ऋण आम्ही कितीही दिव्य केले तरी ७ जन्मातही फेडू शकत नाही,,,, मुजरा राजे,,,,,
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्ररुपी श्री शंभुराजे,,,,

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  ปีที่แล้ว +5

      खरं आहे

    • @yogineedeshmukh6884
      @yogineedeshmukh6884 ปีที่แล้ว

      @@AmolRKolhe miss you

    • @bestthings9318
      @bestthings9318 9 หลายเดือนก่อน +1

      ​@@AmolRKolheशहाजी राजे यांच्या वर पण एक मालिका बनवा.

    • @nikitabhatgave3919
      @nikitabhatgave3919 8 หลายเดือนก่อน

  • @Quickclipsd
    @Quickclipsd ปีที่แล้ว +95

    पाहुनी शौर्य तुजपुढे
    मृत्यूही नतमस्तक झाला.
    स्वराज्याच्या मातीसाठी
    माझा शंभूराजा अमर झाला.
    😭🚩🙇🏻

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai ปีที่แล้ว +14

    तुमच्या कार्याला सलाम. शब्द नाहीत.
    या दोन्ही राजाचं काम करावं तर ते फक्त डॉ अमोल कोल्हे यांनीच.
    या दोन्ही महान राजांची नावं आली की फक्त तुमचाच चेहरा डोळ्यासमोर समोर येतो.
    स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज की जय.

  • @yugamunj1868
    @yugamunj1868 ปีที่แล้ว +11

    आज तुमच्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमुळे आम्हाला खरा संभाजी महाराजांचा इतिहास समजला ही मालिका नसती तर शंभू राजे कसे जगले हे समजलंच नसतं आमच्या पुस्तकात पण त्यांचा इतिहास नाममात्रच आहे .आज हा सीन बघताना खरंच डोळ्यातून अश्रू वाहू लागले . खरचं हे सीन तुम्ही कसे काय केले असतील ?

  • @komal1057
    @komal1057 ปีที่แล้ว +24

    🚩🚩🙏🙏 देवांची अब्जावधी मंदिरे असतात, पण एकही मंदिर नसतांना अब्जावधी हृदयांवर राज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात... खरंच डोळे पाणावले हा व्हिडिओ पहाताना , सर्वजण खरंच खूप कष्ट करत आहेत. महाराजांना आणि महाराजांच्या पराक्रमाला त्रिवार मानाचा मुजरा...🙏🙏🚩🚩

    • @dipakshinde6978
      @dipakshinde6978 6 หลายเดือนก่อน

      😢😢❤❤🎉🎉

  • @RadheVarma-m3i
    @RadheVarma-m3i ปีที่แล้ว +15

    Heart breaking 😭. Actor is best suited for this role. Amazing acting and Series. Series created huge impact on emotion. MahaRaja Sambhaji huge respect. 🙏🙏🙏

  • @statuskingraja2577
    @statuskingraja2577 ปีที่แล้ว +20

    सर आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम ,आपण जर नसला असता तर छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास अजून जनतेला माहीत झाला नसता

  • @vijaywantpachange6308
    @vijaywantpachange6308 ปีที่แล้ว +6

    00:04 खूप छान सर मन जिंकलात एवढ्या धावपळीत कवडीमाळ काढताना त्या माळीचा मान केलात.. साक्षात आपल्यात संभाजी राजे दिसले.. ❤

  • @sakshibade4456
    @sakshibade4456 ปีที่แล้ว +47

    निशब्द आहे हे सगळं...Hats of to you saheb we all are proud of you🙏

  • @prathmeshkulkarni8103
    @prathmeshkulkarni8103 ปีที่แล้ว +15

    इथे तुम्ही अमोल कोल्हे म्हणून राहतच नाही दादा साक्षात शंभुराजे तुमच्यात संचारतात असाच भास होतो

  • @sejalpawar2326
    @sejalpawar2326 ปีที่แล้ว +17

    *मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर । फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर ।। दुर्दात दाहक ज्वलंत समाज व्हावा । म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।। महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा...🚩*

  • @khushbumore540
    @khushbumore540 ปีที่แล้ว +23

    *पराक्रमाचे सोहळे साजरा करणारे "बलिदानाचे" महत्त्व कधीही विसरत नसतात🙇‍♂️🚩*
    *श्री शंभू सेवेशी तत्पर🚩*

  • @aditichavan3427
    @aditichavan3427 ปีที่แล้ว +22

    Dharmaveer Chhatrapati Shri Sambhaji Maharaj ki Jai 🚩🚩

  • @yogeshjagtap2362
    @yogeshjagtap2362 ปีที่แล้ว +11

    साहेब खरंच रडू येत हे बघून पण अभिमान पण वाटतो की आम्ही महाराष्ट्रात जन्मलो म्हणून 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshmali3375
    @yogeshmali3375 ปีที่แล้ว +211

    अतिशयोक्ती नाही पण आज हा सीन बघताना खरंच डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 😢😢😢😢😢

    • @hindustani954
      @hindustani954 ปีที่แล้ว +6

      He sambhaji maharajanchi jaga gheu shkat nhi

    • @ganeshpalav8343
      @ganeshpalav8343 ปีที่แล้ว

      @@hindustani954 ky bdbdtoy tu?

    • @J-Ind24
      @J-Ind24 ปีที่แล้ว +3

      @@hindustani954 😅 jaga ghaychi gost yete kuthun? He sadarikaran ahe. Gafalat nko vhayla actors je bhumika vathavtat n real life character je te vathavtat.

    • @yogeshmali3375
      @yogeshmali3375 ปีที่แล้ว +10

      @@hindustani954 प्रश्न जागा घेण्याचा येतच. संपूर्ण महाराष्ट्राला नाही देशभर जगभर संभाजी महाराजांची कीर्ती सर्वांना माहीत आहे पण त्याच्यावर आणखी चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकण्याचं काम मा.अमोल दादा यांनी केले आहे.संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा मा.अमोलदादा यांनी सर्वांसमोर आणला आहे हे विसरता कामा नये.

    • @sweetys2737
      @sweetys2737 ปีที่แล้ว +4

      @@hindustani954 शंभू राजांचा इतिहास इतक्या सुंदर पद्धतीने सर्वांसमोर मांडला जात आहे..हे खूप महान कार्य अमोल दादा करत आहेत...हे समजून घेणे गरजेचे आहे..शंभू राजे,शिवराय यांची जागा घेण्यासाठी नव्हे..तर महाराष्ट्राच्या मातीत आपला इतिहास रुजवण्यासाठी हे कार्य चालू आहे..जय शिवराय...जय शंभुराजे...🚩🚩🚩🚩

  • @swapnilsabale4101
    @swapnilsabale4101 ปีที่แล้ว +14

    बुद्धी बळाच्या खेळात राजा संपला की खेळ संपतो, औरंगजेब ने आदिलशाही कुतुबशाही संपवली पण राजा आघाडीवर नसताना ही त्याला काय महाराजांचे "हिंदवी स्वराज्य" जिंकता आले नाही... देहरुपी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणी छत्रपती संभाजी महाराज अनंतात विलीन होते...पण त्यांचे विचार लढत राहिले.. स्वराज्यासाठी लढणारया प्रत्येकत महाराजांचे विचार विराजमान होते ....इथेच मेला तो औरंग्या पण स्वराज्य काय जिंकता आले नाही ...श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर स्वरज्यरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज की जय....🚩🚩🙏

  • @saanchishailesh
    @saanchishailesh ปีที่แล้ว +5

    बापरे अंगावर काटा आला हे सगळ पाहताना. सलाम तुमच्या कार्याला...कधी एकदा हे महानाट्य पाहते अस झालं आहे...सर तुमच्या बद्दल चा आदर अजून वाढला. इतक्या घाईत असताना पण आपण त्या कवड्याच्या माळेचा आदर केलात..असे कलाकार खूप कमी पाहायला मिळतात.

  • @shridharvishnupatil2006
    @shridharvishnupatil2006 7 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच अश्रू थांबेनात जय भवानी जय शिवशंभू 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rsgharge338
    @rsgharge338 ปีที่แล้ว +1

    जय शंभूराजा.. अमर राजा.. मृत्युन्जय...

  • @samitanivale-chaudhari2507
    @samitanivale-chaudhari2507 8 หลายเดือนก่อน +1

    sir, तुमच्यापुढे खरंच नतमस्तक व्हायला होतं, महाराजांच्या भूमिकेला तुम्हीच योग्य न्याय देता, किती सोसलं असेल हो आपल्या राजांनी,🥺😞😞🥺, महाराजांच्या रुपात तुम्ही आहात त्यामुळे तुम्हाला अगदी साष्टांग दंडवत sir 🙏🙏🙏🙏

  • @its_dr.amolkolhe_fansforev2103
    @its_dr.amolkolhe_fansforev2103 ปีที่แล้ว +73

    Hatts off to you sir....🙏❤️🙇खरच कराव तेवढ कौतुक कमीच आहे तुमच 💕💎🚩really proud of you 👑🌍❣️🚩🙏❤️❤️

  • @harshalmagdum10
    @harshalmagdum10 ปีที่แล้ว +5

    Mi pahilay tumach natak kolhe saheb 👌🚩❤️. Gelya week madhe Nipani madhe . super sir 👌❤️🚩.

  • @RajendraPol95
    @RajendraPol95 ปีที่แล้ว

    अमोल साहेब हा क्षण पाहवत नाही.तुम्ही खूप छान भूमिका पार पाडली

  • @Hemantkolambkar21
    @Hemantkolambkar21 ปีที่แล้ว +2

    अमोल दादा आपल्या भुमिकेत येवढी सत्यता आहे की आपली भुमिका पाहताना कधी डोळ्यात अश्रू येतात कळतच नाही जय शिव शंभु

  • @vaibhavbahiram30
    @vaibhavbahiram30 3 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती संभाजी शिवाजी महाराज कोल्हापूर

  • @reshmajadhav9265
    @reshmajadhav9265 ปีที่แล้ว +16

    That's why only Dr Amol kolhe sir.god bless you sir.

  • @deepakghogare7632
    @deepakghogare7632 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कलाकृती अमोल दादा जय शिवराय जय शंभूराजे ज

  • @_.athya07
    @_.athya07 ปีที่แล้ว +11

    अमोल सर हे महानाट्य पाहताना खरंच डोळ्यातून अश्रु आले , सर hatts of to you ,.🙏

  • @namratapalkar3530
    @namratapalkar3530 10 หลายเดือนก่อน +1

    अभिनय अप्रतिम 😭😭😭😭

  • @CurrentAffairsMarathiHub
    @CurrentAffairsMarathiHub ปีที่แล้ว

    खरंच धन्यवाद अमोल कोल्हे sir खरं तर तुमच्या मुळेच प्रत्येक घराघरात छत्रपती संभाजी महाराजांचा हा धगधगता इतिहास पोहचला . Lots of thanks.❤

  • @HrishikeshRane-k9n
    @HrishikeshRane-k9n 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद अमोल दादा तुझ्या मुळे छत्रपती संभाजी महाराज घराघरांत पोहोचले

  • @Namratabharatgawde
    @Namratabharatgawde ปีที่แล้ว +4

    जय शिवराय🙏🚩 🔥
    तुमच्या कार्याला सलाम🙏🙏खरंच तुमचं करावं तेवढ कौतुक कमीच आहे. तुमचं कौतुक करायला आम्हांला शब्द सुद्धा कमी पडतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास घराघरांत पोहोचावा म्हणून तुम्ही व संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे. तुमच्या कार्याला आणि कार्याप्रती समर्पणाला सलाम🙏

  • @Anishapawar9
    @Anishapawar9 ปีที่แล้ว

    अमोल सर शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पाहताना खरच डोळ्यातून अश्रु आले,खूप छान सादरीकरण केले सर तुम्ही .जय शंभुराजे 🚩

  • @smitapalkar7074
    @smitapalkar7074 ปีที่แล้ว +1

    अमोल सर तुम्ही खरच ग्रेट; तुमच्या कार्याला सलाम; जय शिवराय जय शंभुराजे जय अमोल सर

  • @ShubhamMali-di2sy
    @ShubhamMali-di2sy ปีที่แล้ว +2

    खासदार डॉ.अमोल कोल्हे सर.
    तुम्ही खूप कष्टाळू आहात.

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 3 หลายเดือนก่อน

    🚩⚔️🗡️ जय शिवराय 🚩⚔️🗡️ जय शंभुराजे🚩⚔️🗡️ 🙏

  • @ketakijadhav6040
    @ketakijadhav6040 ปีที่แล้ว +3

    अमोल सर खरच तुमच्या कार्याला शतशः नमन🙏🙏
    आणि महाराजांबद्दल बोलायला तर अख्ख आयुष्य कमी पडेल
    3:12मि व्हिडिओतही डोळ्यातून पाणी येत

  • @sarikaghorpade449
    @sarikaghorpade449 17 วันที่ผ่านมา

    बिचारे खरे संभाजी राजे त्यांनी कसे सोसले असेल देव जाणे आपण साधा विचार केला तरी अंगावर काटा येतो खरच मुजरा आहे त्यना खरच ❤

  • @marwaristocks9880
    @marwaristocks9880 ปีที่แล้ว +1

    Sambhaji ne pran tyaag diye par dharm nahi tyaaga
    Naman hai aise mahaveer shoorveer ko

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही ग्रेट आहेत !!! जगदंब ⛳🙌🙌🙌 जय जिजाऊ🙏 जय छत्रपती शिवराय🙏 जय छत्रपती संभाजी राजे जगदंब 🙏🙏🙏😭😭😭आश्रूंना या कसे थांबवू? 🙌

  • @Sachinr0505
    @Sachinr0505 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कार्याला सलाम अमोल दादा जय शिवराय 🚩

  • @surajbele4442
    @surajbele4442 ปีที่แล้ว +2

    जय भवानि जय शंभुराजा हर हर हर हर महादेव

  • @pushpalatamahajan4343
    @pushpalatamahajan4343 ปีที่แล้ว +5

    खरंच असहनीय आहे हे बघण्यासाठी सुध्दा..... माझ्या राजांनी ह्या नरक यातना भोगल्या आहे हे आठ‌वून डोळ्यातलं पाणी थांबत नाही 😢

  • @gauravfakatkar350
    @gauravfakatkar350 ปีที่แล้ว +1

    अमोल सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात 😍😍😍जय शंभूराजे 🚩🚩

  • @mohinikedarnikam962
    @mohinikedarnikam962 3 หลายเดือนก่อน

    शंभू राजे खरंच खूपच great होते. आणि अमोल सरांनी अगदी तंतोतंत व्यक्तिरेखा साकारली आहे. शंभू राजे जास्त कळले ते त्यांच्या भूमिकेतून. मी जेव्हा ही शंभु राज्याविषयी वाचते बघते डोळे भरून येतात.

  • @bhimraouthale1101
    @bhimraouthale1101 ปีที่แล้ว

    Very Nice अप्रतिम... जय हरि...

  • @punamshinde9
    @punamshinde9 ปีที่แล้ว +1

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 😍🚩

  • @aasavariudaypathak6726
    @aasavariudaypathak6726 ปีที่แล้ว +2

    पुण्यात कधी आहे महानाट्य 🙏🙏
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे त्रिवार मुजरा आणि शत शत शत नमन 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @rohinidhok5758
    @rohinidhok5758 ปีที่แล้ว +1

    शब्द च नाहीत शंभु राजे आन तुमच्या साठी sr 🥹

  • @ashabhatiyani7517
    @ashabhatiyani7517 ปีที่แล้ว

    खरच अमोल जी तुम्हाला संभाजी राजेनच्या रुपात व त्यांनी सहन केलेल्या वेदना बघत असताना डोळ्यातले अश्रू अनावर झाले धन्य आहे महाराष्ट्र माझा आणि या मातीला व येथील शुर वीरांना कोटी कोटी प्रणाम,नमन🙏🙏🚩🚩जय हिंद,भारत माता की जय🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🌹🌹❤️

  • @vijaymohite9971
    @vijaymohite9971 ปีที่แล้ว +2

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला तोड नाही .

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 ปีที่แล้ว +1

    त्रिवार वंदन प्रणाम घ्यावा

  • @Sarikatelekar12
    @Sarikatelekar12 ปีที่แล้ว

    खूप छान अमोल दादा

  • @deepalipawal5961
    @deepalipawal5961 ปีที่แล้ว +7

    Great Amol sir 👍🏻🙏🏻

  • @purbhajikomatwar4473
    @purbhajikomatwar4473 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @priyankashinde9871
    @priyankashinde9871 ปีที่แล้ว

    अमोल सर तुम्ही खरच महान आहात,तुमच्या कार्याला सलाम जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩

  • @shelkedairyfarmidfa5419
    @shelkedairyfarmidfa5419 ปีที่แล้ว

    खूपच छान अभिनय सर

  • @truptidhuri4810
    @truptidhuri4810 ปีที่แล้ว

    नको वाटतो हा सीन 😢😢 खरा धर्मवीर हा एकमेव 😢छत्रपती संभाजीराजे

  • @firozsayyad3702
    @firozsayyad3702 7 หลายเดือนก่อน

    Amol bhau,tumhi je karya kartay, khup moth aahe te,❤❤❤❤
    Aamchya kadun matdanachi he bhet ghyavi Ani he karya asech chalu thevave, dhanyawaad

  • @ilapawar2422
    @ilapawar2422 ปีที่แล้ว

    अमोल जी, धन्य ते शिवराय
    धन्य ते शंभाजी
    आणि धन्य ते तुम्ही,अमोल जी
    हे व्यर्थ न हो,बलिदान!!

  • @BK-lw8tf
    @BK-lw8tf ปีที่แล้ว +1

    Mharajanchya samadhi sthali gelyavar emotional hon tumach kiti natural hot he ata kaltay
    tumi bhumika jagtay maharajanchi ....tumchya vicharanchya kallol nehmi kalto jya ritin tumhi Shambhu rajyanbaddal bolta ...... kharach tumche abhar ubhya maharahtrala tumi shambhu Maharajanchi navyane olkh karun dilit..... majhe ashru thambat nahiyet kharch koti koti abhar🙏🙏

  • @santosh1192
    @santosh1192 ปีที่แล้ว +1

    शुर वीर संभाजी महाराजांच्या त्याग आणि बलीदानाला मानाचा मुजरा.💪🙏🙏

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 ปีที่แล้ว +2

    त्रास होतो हे पाहिले की, यानी मरण पत्करले आम्हाला सुखी ठेवण्यासाठी

  • @mayureshwarpawade2281
    @mayureshwarpawade2281 ปีที่แล้ว +6

    Definately goosebumps 🥺

  • @swamibhaktikendra
    @swamibhaktikendra ปีที่แล้ว

    Ashru vahu lagle shanaat... Aaple sambhaji kiti great hote... Shat shat naman 🙏🙏🙏🙏🙏💔💔💔

  • @NirajSingh-wb1ke
    @NirajSingh-wb1ke ปีที่แล้ว +1

    Amol sir u r great.tumhi kay role karta chatrpati sambhaji maharanjacha.ajtovar koni ase kaam kele nahi ani yapudhehi konala karta yenar nahi❤❤

  • @tejanaik9041
    @tejanaik9041 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे आणि जय येसुबाई

  • @Avinashd22
    @Avinashd22 ปีที่แล้ว +3

    Kautukaspad karya aahe aaple🙌🏻🙌🏻

  • @nilampawar5940
    @nilampawar5940 ปีที่แล้ว +1

    अतूट मेहनत🚩 खरंच शंभूराजे चा अवतार आहे तुम्ही 🚩🚩

  • @sahilspecial3639
    @sahilspecial3639 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर

  • @AK-hw4eu
    @AK-hw4eu ปีที่แล้ว +1

    छ.सं भाजी राजे हे खरं निस्वार्थी हिंदुत्व होते ! आज कोणता नेता आहे का हिंदुत्वा साठी बलिदान देणारा कार्यकर्त्यांना बलिदान दया म्हणणारे सगळे आहेत पण रयते साठी बलिदान देणारा माझा एकमेव राजा जय सं भाजी राजे!

  • @sanikabagadecreation5691
    @sanikabagadecreation5691 ปีที่แล้ว +3

    छत्रपती संभाजी महाराज की जय
    🚩🚩🚩

  • @LoveGuru-bf1cf
    @LoveGuru-bf1cf 6 หลายเดือนก่อน

    राजन हो तुम सांझे। खूब लढ़े हो जंग। देख तुम्हारा प्रताप मही, तखत त्यजत औरंग। - ✍️ कविराज...
    जय जिजाऊ..., जय शिवराय..., जय शंभूराजे..., जय कविराज...! जगदंब... 🚩😞🥹🙏 मालिकेचा शेवट पाहताना खरंच अश्रू अनावर झाले होते राजे.... 😭😭😭💔 तुमचा अभिनय निःशब्द होता.... 😞 सलाम तुमच्या अभिनयाला.... 🫡

  • @abhit7324
    @abhit7324 ปีที่แล้ว +2

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩

  • @vinodchavan4621
    @vinodchavan4621 ปีที่แล้ว +1

    निशब्दध 👏👏🙏🙏🙏

  • @ShaunakDhakulkar
    @ShaunakDhakulkar ปีที่แล้ว +1

    Jai Shivray jai shambhuraje🙏🙏🚩🚩🚩

  • @anusayakulkarni6773
    @anusayakulkarni6773 6 หลายเดือนก่อน

    "रणी तांडव करितो रूद्राचे
    रक्षण करण्या स्वराज्याचे
    फिटो जाळे हे गुलामीचे
    ध्येय असे या शिवपुत्राचे"

  • @tanujasoni2030
    @tanujasoni2030 ปีที่แล้ว +9

    We are proud of you sir 🙏👏👏👏👏👏

  • @swarashinde6072
    @swarashinde6072 ปีที่แล้ว +2

    Kiti karav तेवढं कौतुक कमी च आहे अमोल जी आमच्या नजरेत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कसे होते हे तुम्हीच जाणून दिलात sir Mumbai madhe kadhi honar aahe he महानाट्य आम्हाला पण बघायचं आहे आमच्या मुलांना दाखवायचं आहे

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 8 หลายเดือนก่อน

    मन भरून आले अक्षरशः मोठ्याने रहावेसे वाटले

  • @swaraj812
    @swaraj812 ปีที่แล้ว +1

    पाहुनी शौर्य तुजपुढे
    मृत्यूही नतमस्तक झाला .
    स्वराज्याच्या मातीसाठी
    माझा शंभूराजा अमर झाला

  • @pralhadpaiginkar2348
    @pralhadpaiginkar2348 ปีที่แล้ว +2

    🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🌺🙏😭😭

  • @manishpatil9021
    @manishpatil9021 ปีที่แล้ว +4

    Chatrapati shambhaji maharaj ki jai 🙏🏻❤️‍🩹

  • @sandipdhande123
    @sandipdhande123 ปีที่แล้ว +2

    राजे... 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️
    आजन्म नतमस्तक..!

  • @anilshinde1416
    @anilshinde1416 ปีที่แล้ว +1

    😭😭😭😭 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 ปีที่แล้ว +1

    जय भवानी...जय शिवराय...जय शंभुराजे 🙏🚩🚩🙌🏼🙌🏼💐💐🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @Sarikatelekar12
    @Sarikatelekar12 ปีที่แล้ว

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @sadhanawani2657
    @sadhanawani2657 ปีที่แล้ว +1

    Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay

  • @shankarLandge-y3e
    @shankarLandge-y3e 11 หลายเดือนก่อน +1

    महाराज😢😢😢😢😢😢

  • @nitinjeughale5289
    @nitinjeughale5289 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi aamchyasati ideal aahat 😊 life madhe ekada tumhala bhetaychay 😊 I hope mazi iccha lavakr purn hoil ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @msqueen6953
    @msqueen6953 ปีที่แล้ว

    Jay Shivray Jai Shambhuraje ❤❤🚩🚩

  • @rahulp4830
    @rahulp4830 ปีที่แล้ว +1

    Maharaz Shivarayancha Vijay aso Jai Shri Ram Har Har Mahadev ❤🕉️🕉️🕉️🔥🔥

  • @vidhynille2009
    @vidhynille2009 ปีที่แล้ว +1

    निशब्द जय शंभूराजे 🙏🙏

  • @AmolChaudhary-t7t
    @AmolChaudhary-t7t 7 หลายเดือนก่อน

    छान एकदम भारी❤❤

  • @Shubhammolak7000
    @Shubhammolak7000 ปีที่แล้ว +1

    जय शंभुराजे 💐

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @sanjeevpatkar8247
    @sanjeevpatkar8247 ปีที่แล้ว +1

    Jay shivray jay shambhuraje

  • @JyotiBahekar-x7u
    @JyotiBahekar-x7u 17 วันที่ผ่านมา

    आपण कल्पनाही करू शकत नाही संभाजी महाराज यांच्या त्यागाची जय शंभुराजे 🚩🚩