मराठ्यांना धनगर समाजाला लवकरात शंभूराज देसाई साहेब जिंदाबाद दोघांच्याही आरक्षणाचा प्रश्न कायमचा सुटला पाहिजे एक मराठा सहा फुटी मराठा मराठा बांधव धनगर बांधव हम सब एक
कशाला फसवताय देसाई साहेब.. सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाबाबत आवक्षर ही निघाले नाही. मराठे पण पाहताहेत. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मराठे कात्रजचा घाट दाखविणार. एक मराठा.. कोटी मराठा. 🚩
राजे साहेब मी स्वतः सांगतो मला कोनत्याच पक्षाशी घेन देन नाही माझ एवढच मागन आहे आम्हाला आरक्षन द्या आनी माझ्या राजाला म्हनजेच मनोज दादांना वाचवा सकल मराठा समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल
देसाई साहेब खरच तुम्ही ओबीसी समाजाला न्याय देणार आहेत का???? ओबीसी तून आरक्षण द्या,हा विषय तुम्ही कसा घेणार आहेत का, ओबीसी वर अन्याय करणार आहात ,कारण ओबीसी समाज पूर्ण एकवटलेला नाही ,ओबीसी वर अन्याय होऊ नये यासाठी आपण काहीच बोलला नाही. तुम्ही तुमच्याच समाजाची बाजू घेतली.
मनोजची उपोषणाची ही सहावी वेळ आहे। मनोजला सरकार कडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने मनोज हा हाताश व वैफल्यग्रस्त झाला असून काहीही बरगळतो धमक्या देतो फडणवीसला शिव्या देतो सरकारने याचा त्वरीत बंदोबस्त करावा।
मराठा आरक्षणावर तात्काळ आजच्या आज बैठक आयोजित करा, सोमवारी का मुहुर्त आहे का...? मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे.त्यांना कांहीं झाले तर संपूर्ण समाज हा रस्त्यावर उतरून या राजकीय लोकांना सळो कि पळो करून सोडतील
आरे बाबा एक वर्ष झालेय मराठा समाज. मा् मनोज जरांगेपाटिल यांच्या बरोबरीने आरक्षणासाठी लढतोय आणि तू म्हणतोय बैठक घेऊन निर्णय घेऊ किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहताय आरक्षण नाही दिले तर विधानसभेत समजेल मराठा काय असतो ते
मराठा समाजाला आरक्षण नाही दिले तरी चालते, मराठा समाजाला झुलवत ठेऊन धन गराला आगोदर द्या फार लोकं शहीद झाले त्यांचे आरक्षणासाठी . नक्कीच तुम्हाला, तुमच्या पक्षाला फायदा होईल.
संविधानाला मानाचा तुम्ही भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर चे सर्व गॅजेट आहे भारत स्वतंत्र झाला त्यानंतर ना संविधान सर्व भारत सर्व जातीचे सर्व अटी लागू झाले
साहेब 70 वर्ष अन्याय सहन करत आहोत. आम्हाला कोणत्याही सरकार ने न्याय दिला नाही. तुमच्या सरकार ने आम्हाला न्याय दिला तर पुनः शिंदे सरकार आम्ही आणून दाखवू.. तमाम धनगर जमात तुमच्या पाठीशी ठाम पणे राहील. देव्हाऱ्यात तुमचे फोटो लावू साहेब.... जय मल्हार.. जय छत्रपती शिवाजी महाराज... 🙏🙏🙏
धनगर आरक्षणाचा हा कुठला न्याय आहे कोणालाच देऊ नका हे स्वतःला मला पाहिजे यांना मात्र ओबीसी मधून काढून एसटीमध्ये आरक्षण पाहिजे मात्र इतर समाजाला देऊ नका म्हणणारे हाके समाजाचे नीती उपोषणाला बसतात व लोकांना इतर इतर जातींना आरक्षण देऊ नका म्हणणारे स्वतःलाच राहावे म्हणणारी ही कोणती न्यायालय आहे हे कोणता न्याय आहे आणि हे बीजेपी सरकार त्यांच्यामध्ये हाला हा मिसळतो यांना देखील काय करता येत नाही हे देवेंद्र फडणीस साहेबांची संपूर्ण चाल आहे आता बीजेपी ला जाऊन उपाय उतर करण्याची वेळ आलेली आहे🎉 म
उरांव, भारत के बिहार राज्य के छोटा नागपुर क्षेत्र के आदिवासी लोग हैं । वे खुद को कुरुख कहते हैं और गोंडी और मध्य भारत की अन्य आदिवासी भाषाओं से मिलती-जुलती द्रविड़ भाषा बोलते हैं।
किती बैठका घेता 14 महिने झाले लाजा वाटल्या पाहिजे जे पाहिजे ते देत नाही नको ते देतात जे पाहिजे ते द्या व माहाराषट सांत करा सर्व समाज रोडवर आहे आणि तुम्ही थोडासा वेळ माघता नेमका किती पाहिजे 14 महिने झाले आजुन 5. 10. वर्ष लागतिल का.
धन्यवाद शंभूराज देसाई साहेब आता ताबड तोब निर्णय घ्यावा ही विनंती जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा
देसाई साहेब किती बैठका घेतात माणूस गेल्यावर देता का आरक्षण आमचं सध्याचा आहे आम्हाला द्या
बहुत सुंदर फैसला par जल्दी दो ना धन ग़र सामाज और मराठा सामाज को आरक्षण
मराठ्यांना धनगर समाजाला लवकरात शंभूराज देसाई साहेब जिंदाबाद दोघांच्याही आरक्षणाचा प्रश्न कायमचा सुटला पाहिजे एक मराठा सहा फुटी मराठा मराठा बांधव धनगर बांधव हम सब एक
एक तर द्या नाहीतर स्पष्ट पैकी नाही म्हणा
शंभूराज साहेब आजच्या आज आरक्षण देऊन लगेच उपोषण सोडवावं
बैठका घेण्यात आयुष्य संपलं आपलं
मराठा आणि कुणबी एकच असल्याने आरक्षण ओ बी सी मध्ये द्यावे.सरकारने राजकारण न करता महाराष्ट्र शांत ठेवावा
13 महिने झाले अजून किती दिवस दम काढायचा उपोषणाचा चौथा दिवस आहे
धनगर समाज व मराठा समाज यांचं आरक्षणाचा प्रश्न संपल्यावर 100% परत आपले सरकार येणार
धनगर समाजाला मुदतवाढ नको... फडणवीस चा अभ्यास झालेला आहे एसटी प्रमाणपत्र द्या
मराठ्याच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील
अहो आम्ही चर्चा करता चर्चा करता किती दिवस झाले की चर्चा करायला
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤
फक्त सकारात्मक आहे सरकार निर्णय काहीच होणार नाही
मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या ओबीसी मधून 50 टक्क्यांच्या आत नाहीतर येणाऱ्या इलेक्शनमध्ये घरी बसा एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤
लवकर निर्णय घ्यावा ही विनंती
मग मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एका जातीचे प्रतिनिधी असल्या सारखं वागू नये.....
कशाला फसवताय देसाई साहेब.. सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाबाबत आवक्षर ही निघाले नाही. मराठे पण पाहताहेत. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मराठे कात्रजचा घाट दाखविणार. एक मराठा.. कोटी मराठा. 🚩
शंभूराजे साई साहेब धन्यवाद एक मराठा साम्राज्य जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
राजे साहेब मी स्वतः सांगतो मला कोनत्याच पक्षाशी घेन देन नाही माझ एवढच मागन आहे आम्हाला आरक्षन द्या आनी माझ्या राजाला म्हनजेच मनोज दादांना वाचवा सकल मराठा समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल
सर्व मराठयांना आरक्षण देऊ केलेआहे धन्यवाद देसाई साहेब. आपले सरकार आम्ही आणणारच.
24 तासाच्या आत निर्णय लवकर घेणे गरजेचे आहे कारण जरंगे पाटील हाल पाहू शकत नाही देसाई साहेब 13 महिने झाले किती दिवस मराठा समाज सहन करणार
एसटी आरक्षण हा धनगर जमातीचा संविधानिक हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे जय मल्हार जय शिवराय जय भीम
देसाई साहेब खरच तुम्ही ओबीसी समाजाला न्याय देणार आहेत का???? ओबीसी तून आरक्षण द्या,हा विषय तुम्ही कसा घेणार आहेत का, ओबीसी वर अन्याय करणार आहात ,कारण ओबीसी समाज पूर्ण एकवटलेला नाही ,ओबीसी वर अन्याय होऊ नये यासाठी आपण काहीच बोलला नाही. तुम्ही तुमच्याच समाजाची बाजू घेतली.
सारथी तर्फे भेटणारी phd फेलोशिप 100% द्या
धनगर समाजाला आरक्षण मिळावं ही चांगली गोष्ट आहे.तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
अरे एम फायनल काय आणि
थेट लागू करा थेट प्रवेश नोकर भरती मध्ये लागू करा
१९९४ सारखे कायदा करा
कोर्ट मध्ये टिकणारे पाहिजे
काही करा कोर्टात टिकणार नाही 😂😂😂मतांसाठी काही पण मागणी
1994 च्या जीआरच्या विरोधात त्यावेळेस कोणीच कोर्टात गेलं नाही
मनोजची उपोषणाची ही सहावी वेळ आहे। मनोजला सरकार कडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने मनोज हा हाताश व वैफल्यग्रस्त झाला असून काहीही बरगळतो धमक्या देतो फडणवीसला शिव्या देतो सरकारने याचा त्वरीत बंदोबस्त करावा।
मराठा आरक्षणावर तात्काळ आजच्या आज बैठक आयोजित करा, सोमवारी का मुहुर्त आहे का...? मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे.त्यांना कांहीं झाले तर संपूर्ण समाज हा रस्त्यावर उतरून या राजकीय लोकांना सळो कि पळो करून सोडतील
बैठका खूप झाल्यावर लवकर निर्णय घ्यावा आरक्षण मराठा चा लई चालकाला करू नका लवकरात लवकर आरक्षणचा निर्णय घ्यावा हीच विनंती सरकारांना
Sham shambhuraje Saheb apan nirnay yogya Deva Namitha Patan taaja
वर्ष झालंय घाई नाही का
सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण बाबत न्यायीक आयोग स्थापन करण्या संदर्भात देखील लवकर निर्णय घ्यावा. 🙏
आचार संहिता लागू करण्यात आली तर हे सत्ता धारी हात वर करुन मोकळे होणार
धन्यवाद सर 🙏
कोर्ट तुमचा आहे
राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस आवश्यक आहे terms of reference देऊन सर्व गॅझेट certified copy आयोगाकडे पाठऊन शिफारस घ्या.
जय मल्हार साहेब जिंदाबाद
ek Maratha lakh Maratha
हाके साहेब 1नंबर माणुस आहे
ह्यांच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत हे लोक लेखी देत नाहीत
धनगड आणि धनगर पुर्णतः वेगवेगळे आहेत ,जसे कि मराठा आणि कुणबी
हे सगळं इथं बोलून काय फायदा? अरे बाबा तिकडे मनोज दादांना जावून भेटा.आणि त्यांचं उपोषण सोडवा.किती दीवस शायनिंग करता
खूप बेठक घेतल्या आता लवकर निर्णय घ्या नाहीतर मराठा समाज कधी माफ करणार नाही धनगर मराठा वाद करू नका
Only manoj jarahahe Dada🎉🎉🎉
शंभूराज साहेब आधी आरक्षण द्या आणि भूषण सोडवा
हम सब जरांगे एकच मिशन मराठा आरक्षण
सगळ्यांना घेऊन चालणारे नेते एकच समाजाची बाजू घेत नाही. मतदान वेळेस सर्व ठिकाणी गेले म्हणजे तुम्हालाच सर्वांचे मते मिळणार धन्यवाद
तुम्ही काही करु शकत नाही हे मराठा समाज चांगला ओळखला आहे, तुम्ही किती पण गोल फिरवा मराठा तुम्हाला गोल फिरवल्या शिवाय राहणार नाही 💯🙏🙏
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤❤🎉🎉🎉
देसाई साहेब तुम्हि सुद्धा खरंच फसवे निघाले ठिक आह़े तुम्ही समजला फसवत राहा समाज विसरणार नाही
याना उपोषणास बसवा बैठका मुलाखती बस झाली बस झाल्या भुलथापा खोटी आश्वासने
तुझा निषेध देसाई तु राजकारण करतोय
सर्वांकडे थोडं थोडं आरक्षण आमचं कसं आणी केंव्हा गेलय ते व्यवस्थीत भराभर करावे ते चूकून सर्वांकडे गेले आहे
फक्त बैठका नको. ॲक्शन घ्या.... बैठकीत खूप वेळ घालू नका
मग मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा एकच आहे.. धनगड नाही तर विचार करणारं .. करा...... पण मराठा आरक्षण अडचण नसताना देत नाही
Jarange साठी रेड कार्पेट
सर्व आरक्षण प्रश्नांचा अभ्यास फक्त शिंदे समितीच करते काय! महाराष्ट्रातील इतर कोण शहाणे नाही काय.
वाशीत मुख्यमंत्री नी तलवार कशासाठी काढली होती.. किती फसवतात मराठाना
आदिवासी समाज ज्याजे उपोषण नाही दिसले याना
घाई गरबड म्हणजे तुमच्या नातवाच्या काळात मिळेल का
आरे बाबा एक वर्ष झालेय मराठा समाज. मा् मनोज जरांगेपाटिल यांच्या बरोबरीने आरक्षणासाठी लढतोय आणि तू म्हणतोय बैठक घेऊन निर्णय घेऊ किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहताय आरक्षण नाही दिले तर विधानसभेत समजेल मराठा काय असतो ते
मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे ५०% चया आतून
हे सरकार बोळीची कडी बोळीचे भात करीत आहे.राज्यसरकार कांहीं करु शकत नाही. केंद्र सरकारच करु शकत.
तुम्हीं मैनेज झाले साहेब,भाषन बंद करा, तुम्हीं वाट पाहताय दादा जाण्याची,तुमचं स्वप्न अपुर्ण राहणार
मराठा समाजाला आरक्षण नाही दिले तरी चालते, मराठा समाजाला झुलवत ठेऊन धन गराला आगोदर द्या फार लोकं शहीद झाले त्यांचे आरक्षणासाठी . नक्कीच तुम्हाला, तुमच्या पक्षाला फायदा होईल.
चर्चा नका करू राजेसाहेब तोडगा काढा महाराष्ट्र शांत करा
अजुन 568 बैठकी झाल्यावर लगेच आरक्षण मिळणार हा
देसाई साहे हाय कोर्ट पेक्षा आपन मोठे आहात का?
संविधानाला मानाचा तुम्ही भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर चे सर्व गॅजेट आहे भारत स्वतंत्र झाला त्यानंतर ना संविधान सर्व भारत सर्व जातीचे सर्व अटी लागू झाले
आता तात्पुरते बोलायचं ओबीसी मध्ये एन टी वी जयंती समाजाचं काय करायचं
नुसत्याच बैठका रिझल्ट काहीच नाहीय
सरकारने आत्ता वेळ घालू नये जारांगे पाटलांची तब्बेत खूप खराब आहे. एक एक मिनिट जीवावर बेततोय .जय शिवराय.
आरक्षण मागत नाही देसाई साहेब अंमलबजावणी करा
एक वर्ष झाले तरीही तुमचा अभ्यास संपलाच नाही का हैद्राबाद ग्याजेट लागू करा
देसाई साहेब पडिक लोकांना जवळ घेऊन नका ते पडिक राहू दे.
साहेब 70 वर्ष अन्याय सहन करत आहोत. आम्हाला कोणत्याही सरकार ने न्याय दिला नाही. तुमच्या सरकार ने आम्हाला न्याय दिला तर पुनः शिंदे सरकार आम्ही आणून दाखवू.. तमाम धनगर जमात तुमच्या पाठीशी ठाम पणे राहील. देव्हाऱ्यात तुमचे फोटो लावू साहेब.... जय मल्हार.. जय छत्रपती शिवाजी महाराज... 🙏🙏🙏
मराठा आनी धनगर समाजासाठी लवकर आरक्षन द्यावे नाहीतर पळायला रस्ता कमी पडतो
Only jarange पाटील ❤
मनोज दादा पाटील 👍
यांच्या हातात काही नाही..फक्त झुल वाझुलवी आहे....रोज नवीन काही ना काही घेऊन येतो.. टीकत तर काही नाही..😂
हा मंत्री फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख देतोय
धनगर आणि धनगड वेग वेगळे आहेत केल्यानो.... आदिवासी बांधवावर अन्याय नाकी
धनगर ची 2024मधे ताकत कलेल
नऊ महिन्यांमध्ये लेकरू बाळ होतंय आजचा नऊ महिने होऊन चार महिने झालेत बाळ रांगायला लागले तुमचा अभ्यास बंद करा आरक्षणाची घोषणा करा
धनगर आरक्षणाचा हा कुठला न्याय आहे कोणालाच देऊ नका हे स्वतःला मला पाहिजे यांना मात्र ओबीसी मधून काढून एसटीमध्ये आरक्षण पाहिजे मात्र इतर समाजाला देऊ नका म्हणणारे हाके समाजाचे नीती उपोषणाला बसतात व लोकांना इतर इतर जातींना आरक्षण देऊ नका म्हणणारे स्वतःलाच राहावे म्हणणारी ही कोणती न्यायालय आहे हे कोणता न्याय आहे आणि हे बीजेपी सरकार त्यांच्यामध्ये हाला हा मिसळतो यांना देखील काय करता येत नाही हे देवेंद्र फडणीस साहेबांची संपूर्ण चाल आहे आता बीजेपी ला जाऊन उपाय उतर करण्याची वेळ आलेली आहे🎉 म
Obc जमत नाही का देसाई साहेब
मग मराठा आणि कुणबी एकच नाही का. शंभू राजे.... कुठं गेली अक्कल....
बैठका बंद करा पयले..
12 महिने झाले किती वेळ मागतो
कोणा संग जाणार नाही
धनगर भाजप ला मतदान करणार नाही
Saheb About Maratha reservations final yes or no?
मंत्री साहेब करेक्ट कार्यक्रम
ते अंतरवली न्यायाधीश आलते ते नेमकं न्यायाधीश होते का याची sit चौकशी करा 😂.. त्यांनीच सरसकट ऐवजी सगेसोयरे शब्द आणला
ओरोन ची उपजात आहे धांगड
उरांव, भारत के बिहार राज्य के छोटा नागपुर क्षेत्र के आदिवासी लोग हैं । वे खुद को कुरुख कहते हैं और गोंडी और मध्य भारत की अन्य आदिवासी भाषाओं से मिलती-जुलती द्रविड़ भाषा बोलते हैं।
किती बैठका घेता 14 महिने झाले लाजा वाटल्या पाहिजे जे पाहिजे ते देत नाही नको ते देतात जे पाहिजे ते द्या व माहाराषट सांत करा सर्व समाज रोडवर आहे आणि तुम्ही थोडासा वेळ माघता नेमका किती पाहिजे 14 महिने झाले आजुन 5. 10. वर्ष लागतिल का.
50वरषे लागतील का किती दिवस चालणार आहे हे
षे
उद्या का सेट उपटी तो का